गांधी विरुद्ध गुरुजी | Sushil Kulkarni | Analyser | Uday Nirgudkar | Gandhi | Sambhaji Bhide

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 785

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Год назад +173

    सावरकर यांच्यावर सातत्याने अवमानकारक विधाने करणाऱ्यांनी गुरुजींना दोष देऊ नये.

  • @dilipkumartamboli761
    @dilipkumartamboli761 Год назад +258

    आम्ही सावरकरांना आदर्श मानतो गांधींना नाही हा आमचा घटनात्मक अधिकार आहे आणि ते सावरकरांबद्दल अवमान कारक बोलतात तो त्यांचा अधिकार आहे तर आम्ही गांधींबद्दल आमची मत व्यक्त करण्याचा आम्हालाही अधिकार आहे
    वंदे मातरम्!!

  • @vijaygurav4842
    @vijaygurav4842 Год назад +162

    गोडसे जिंदाबाद 🚩🚩🚩 जिंदाबाद 🚩🚩🚩🚩 जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

    • @sanjaypatil2446
      @sanjaypatil2446 Год назад +13

      सार्थ अभिमान

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +9

      Mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay bhim

  • @hgbhawe
    @hgbhawe Год назад +276

    आम्ही काही गुरुजींचे धारकरी नाही आहोत पण आम्हीही त्यांना मानतो....

    • @realmex9750
      @realmex9750 Год назад +10

      Ti apli sanskruti hy mothya lokancha aadar karne

    • @balasahebthube4274
      @balasahebthube4274 Год назад +5

      सध्या काॅग्रेस विरोधी पक्ष नेते मोकळ असल्या मुळेच काही नेते आक्रमक झालेत

    • @nileshm1051
      @nileshm1051 Год назад +12

      गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी 🙏🙏

    • @sushantsuryawanshi
      @sushantsuryawanshi Год назад +5

      आम्ही आहे धारकरी 🚩🚩

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Год назад

      एरवी म.गांधीकडे ढुंकूणही न पहाणार्यांची गांधीभक्ती उफाळून यायचं एकच कारण भीडे ब्राम्हण आहेत व या निमित्ताने फडणवीस यांना कोंडीत पकडायचं आहे

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Год назад +242

    गुरुजी गांधीन वर विरोधी बोलले अटक करा, राहुल गांधी सावरकरांच्या विरोधात बोलले, त्यांनाही अटक करा

    • @pranit241
      @pranit241 Год назад +8

      हाच गांधी आडनावाचा करिष्मा. 😄😄

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 Год назад +37

      आणि राहूल गांधी ला 11 वर्ष अंदमानला पाठवा आणि भिडे गुरुजींना दोन वर्ष आगाखान पॅलेस laa पाठवा

    • @dineshavachat
      @dineshavachat Год назад +5

      ​@@MaziMarathi108😂😂😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +6

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Muslima pekshya dalit adivasi babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate jay shree ram jay bhim

    • @freshmusicmelody1954
      @freshmusicmelody1954 Год назад +1

      Kon savarkar mafivir kuthla😂

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Год назад +103

    एखाद रहस्य उघडकीस येत असेल तर कांग्रेसला राग का यावा गुरूजी ही जेष्ठ आहेत आदरणीय आहेत

  • @shivrajpatil6939
    @shivrajpatil6939 Год назад +35

    रक्तलांच्छण हे पुस्तक वाचा म्हणजे कळेल गांधी बाबांनी कायकाय चूका केल्या आणि त्याची कोणती किंमत हिंदूना चूकवावी लागली. लेखक: सच्छिदानंद शेवडे.

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Год назад +40

    I sapport भिड़े गुरुजी

  • @pranav.kulkarni
    @pranav.kulkarni Год назад +18

    भिडे गुरुजी यांना प्रणाम....त्यांनी आपल्या प्रखर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करावा.... उगाच इतरांवर चिखलफेक करू नये.... लिब्रांडूना chance मिळतो 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Год назад +11

    भिडे गुरुजी अत्यंत आदरणीय व श्रेष्ठ आहेत त्यांना मानाचा मुजरा

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar Год назад +45

    बहुतेक जण महात्मा गांधीवर टिका करतात मग या सत्यतेसाठी CBI कड़े दिले तर सर्व भारतवर्षाला खरे समजेल.

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal2537 Год назад +142

    खरं बोलले की सगळ्यांना राग येतो .
    आणि भिडे गुरुजी खरं बोलले आहेत .

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Год назад +156

    हद्द झाली हो कधी पासून त्या भिडे गुरुजी ना टार्गेट करत असतात आणि विनाकारण !!! एवढा शिकलेला माणूस एक चांगला समाज घडवणारा देशभक्त माणूस !!! 🙏

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 Год назад +11

      Ghodse ji jindabad ghodse g amar rhye sawarkar ji Amar rhye sawarkar ji ko koti koti Naman

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 Год назад

      Mental la target karnarach 😮 unnecessary criating tya cha aai baddal boo la tr vaicharik bola na .

    • @adnyat
      @adnyat Год назад +1

      @@sureshkanojia2589 तू ही अक्कल जरा त्या निरंजन टकलेच्या व्हिडीओ वर पाजळ

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Год назад +4

      मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे गांधीजी बद्दल काय विचार त्यांच्या पुस्तकांत लिहिले आहेत त्याचे काय करायचे?

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 Год назад

      @@surendrakelkar5575 kaay lihle aahe te sanga tumhich.bhide ch aai sathi asa koni bollay tr .ani ambedkar he gandhi ch aai sathi asa nahi bollai .mahabharat kaay aahe.😮

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Год назад +111

    मोहनदास गांधी यांना *"राष्ट्रपिता"* आणि *"महात्मा"* या दोन्ही पदव्या कधी, कोणत्या समारंभात, कोणाच्या हस्ते आणि कोणत्या विशेष कार्यासाठी दिल्या गेल्या हे आजपर्यंत कुठेही वाचण्यात आले नाही, आपणा जवळ काही माहिती असल्यास आमच्या ज्ञानात भर घालावी, हि नम्र विनंती

    • @girishkathe2215
      @girishkathe2215 Год назад

      नेहरू व मोहनदास गांधी एकमेकांची पाठ थोपटत. नेहरूंना पंडित ही उपाधी गांधींनी दिली वत्यानी गांधींना महात्मा उपाधी दिली.दोघे मुसलमानच होते.आणि दोघे ही womanizer होते

    • @deathcamer725
      @deathcamer725 Год назад +9

      गांधी खानदान सार खे हे पदविया पण नकली आहे भाऊ।

    • @freshmusicmelody1954
      @freshmusicmelody1954 Год назад +1

      Netaji Bose called Gandhi Mahatma first time

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Год назад +1

      @@freshmusicmelody1954 On what basis he called Mahatma? Any reason?

    • @akralvikral4725
      @akralvikral4725 Год назад

      RTI मधून कोर्टाने असे कुठलेही सरकारी बिरूद दिलेले नाही हे सिद्ध झालेले वाचले आहे. राष्ट्राचा कोणी बाप असतो का? राष्ट्र सगळ्यात श्रेष्ठ तर त्याचा बाप या पांढरी टोपीवाल्यांनी पैदा केला असणार हे उघड आहे.

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 Год назад +184

    यशोमती ठाकूरांना विचारा की सावरकरांचा आपमान केला त्यावेळेस गप्प का होत्या हे स्पष्ट करावे

    • @dhirajkatdare161
      @dhirajkatdare161 Год назад +6

      काय विचारताय?चाय बिस्कीटला असे प्रश्ण विचारण्यास मनाई आहे राव आणी यशोमती
      चा पक्ष सत्ताधारी असता तर त्यानी तर तुमच्यावरही कारवाई करायला मागेपुढे पहाणार
      नाहीत.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад

      Swtachya So Called Bap V Disryancha Bapat Bhed Astochna
      Bap badlnare
      Paksh Badalla ki Bap Pn Badaltat 😂

  • @sanjaysakhare7994
    @sanjaysakhare7994 Год назад +99

    नाही ह्यांना लक्ष करून वादग्रस्त बनवले जाते, गेल्या वेळी टिकली/कुंकु प्रकरणात गुरूजी काही मुलाखत द्यायला गेले नव्हते, त्यांना टार्गेट केल गेलं. त्यामुळे गुरूजी वादग्रस्त नाहीत, त्यांना बनवल जातं.

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Год назад +27

    हे वाक्य इतर कुणी म्हणले असते तर इतकी चर्चा झाली नसती, पण फक्त भिडे ब्राह्मण आहेत म्हणून इतकी चर्चा होत आहे...जय श्रीराम!

    • @dilipkumartamboli761
      @dilipkumartamboli761 Год назад +1

      माझ्या मते गांधी बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जितके परखड मत गांधींच्या हयातीतच तितके कोणीच मांडले नसावे गांधी खऱ्या अर्थाने त्यांना कळले होते याची पुष्टी आपण बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी आणि त्या विरोधात गांधींनी केलेलें उपोषण यातून जन्माला आलेला "पुणे करार" अवश्य वाचावा

    • @vrushalijondhale2429
      @vrushalijondhale2429 Год назад

      Hon Ani Gandhiji brahmin navhate n mhanun tyancha itka dwesh kartat te brahmin aste n tar mg brahmsnani tar thanchi khyati saglya ग्रहांवर नेली असतो

  • @rklagwankar
    @rklagwankar Год назад +77

    विधान गुरुजींनी केलं नाही, त्यांच्या शिष्याला पुस्तकातील लिहिलेले वाचायला सांगितले.😅

    • @HecustmerCustomers
      @HecustmerCustomers Год назад +3

      This is to be noted pl. Why you people do not ask to that authore Mr. A Ghosh, if you got GUTS ?

  • @sambhajibhegade881
    @sambhajibhegade881 Год назад +25

    आजच्या सोशल मिडिया युगात प्राप्त असलेल्या माहिती वरुन माझ्या वैयक्तिक मतानुसार भिडे गुरुजी देशप्रेम, आचरण , ह्या त बाबतीत गांधी पेक्षा सरस आहेत

  • @milindlele7458
    @milindlele7458 Год назад +39

    कायदा अस्तित्वात येण्या अगोदर महानतेची व्याख्या होणे गरजेचे आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Год назад +34

    सत्याचे प्रयोग चे विरोधात सत्य बोलणे असा सामना होऊन जाऊ द्या असे लोकं म्हणतात.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Год назад +56

    धन्यवाद सुशीलजी आणि उदय निरगुडकरजी आपण या मुलाखतीतून भिडे गुरुजींच्या वादग्रस्त ठरलेल्या विधानाबद्दल भुमिका स्पष्ट केलीय तसेच सत्य तेच उघड व्हावे ही अपेक्षा.

  • @ankushsawant2175
    @ankushsawant2175 Год назад +138

    गुरुजी तुम्हाला1000 तोपांची सलामी, चामडी बद्दल बोलल्या बद्दल,गुरुजी झिंदाबाद,गोडसे झिंदाबाद.

  • @shaliknaik4773
    @shaliknaik4773 Год назад +20

    पुजनीय संभाजी भिडे गुरुजी यांना आमचा पुर्ण पाठींबा आहे,ज्यांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत
    त्यांना देशभक्त जनता नक्कीच अद्दल घडविली
    आमचा भिडे गुरुजी ना पुर्ण पाठींबा आहे
    जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anilgore6790
    @anilgore6790 Год назад +16

    अहो मोहनदास हा मुसलमान होता हे जनतेला अजूनही माहीत नाही. ते सांगण्याचे काम गुरूजींनी केले म्हणून त्यांचे अभिनंदन.

  • @sss121955
    @sss121955 Год назад +12

    आमचे आदर्श वीर सावरकर आणि सुभाष चंद्र बोस आहेत.. 🙏 हर हर महादेव 🚩

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 Год назад +236

    मोहनदास चा खरा बाप करमचंद नसून, एक मुस्लिम जमीनदार बाप होता - संभाजी भिडे (गुरुजी)
    मोहनदास च्या वागण्यावरून 100% खरे वाटते. 🤣

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 Год назад +4

      Hagalas ka hagawane

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 Год назад +3

      To musalman yancha wansaj ahe hota jar nasta tar hye bhalwe jantela bekub banawatat g

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Год назад +8

      @@drakengarddrake1816 खायचे आहे का?

    • @girishkathe2215
      @girishkathe2215 Год назад

      हो खरं आहे

    • @girishkathe2215
      @girishkathe2215 Год назад

      सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य च मुळात खोटे होते व आहे.
      खिलाफत चळवळ स्वातंत्र्या साथीची चळवळ नव्हती.
      खलिफा चे तुर्कस्तानात ले राज्य इंग्रजांनी खालसा करू नये यासाठी ती चळवळ होती.मुसलमान खलिफा साठी लढत होते
      हिंदूचा गैर समज करून दिला की ते स्वातंत्र्या साठी लढत आहेत

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 Год назад +1

    एक स्वयंघोषित महात्मा राष्ट्रपिता आणि दुसरे लाखो धारकऱ्यांचा प्राण पूज्य गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी...

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Год назад +6

    भिडे गुरुजी सुशिक्षित सुसंस्कृत आणि देशभक्त आहेत. ते आमच्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत. गुरुजींना साष्टांग दंडवत 👍💐🌹🙏🙏 सुशील भाऊ आणि उदयसर योग्यप्रकारे मुद्दे मांडलेत तुम्हाला दोघांना धन्यवाद आणि नमस्कार 💐🌹🙏

  • @madhumangeshpatil9894
    @madhumangeshpatil9894 Год назад +6

    गुरूजी विरुद्ध गांधी होऊच शकत नाही. गुरूजी लाख पटीने श्रेष्ठ आहेत

  • @appasojabade6956
    @appasojabade6956 Год назад +124

    गुरुजींना मनापासून दंडवत पण त्यानी वादग्रस्त विधाने टाळावीत असी अपेक्षा कारण गुरुजींच्या हातून देव देश धम॔ कार्य खुप मोठ्या प्रमाणात चालू आहे बाकी गुरुजींच्या चरणी सास्टाण्ग दंडवत 🚩🚩🙏🙏

  • @siddheshshanbhag
    @siddheshshanbhag Год назад +71

    मोहनदास गांधी यांच्याबद्दल अस्सल माहिती हवी असल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा BBC ला दिलेला इंटरव्ह्यू ऐकावा जो युट्युबवर सहज मिळेल. मोहनदास गांधींबद्दल इतक्या उघडपणे व खरेपणाने बोलण्याचे धाडस इतर कोणत्याही नेत्याने आजपर्यंत दाखवलेले नाही.

    • @vinayaklimaye
      @vinayaklimaye Год назад +4

      लिंक असेल तर द्या

    • @dineshavachat
      @dineshavachat Год назад

      ​@@vinayaklimaye1.25

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +2

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Muslima pekshya dalit adivasi babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate jay shree ram jay bhim

    • @srj2138
      @srj2138 Год назад +1

      Link dya ki dada

    • @amitshirkar8525
      @amitshirkar8525 Год назад

      बरोबर 👍🏻

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 Год назад +130

    असू शकते कारण हे गांधी व नेहरु कायम मुस्लिम धार्जिणे होते. पाकिस्तान ला 55कोटी व वेगळा देश दिल्यावरून कळते आहे. वास्तविक त्या लोकांचा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही सहभाग नव्हता

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 Год назад +21

    गुरुजी योग्य बोलले आहेत
    राहुल गांधी सावरकरांवर बोलले तेव्हा आता गळा काढणारे कुठे होते

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Год назад +244

    महात्मा गांधींच्याच काय नकली गांधी घराण्याचा इतिहास जनतेपुढे आणला पाहिजे. प्रश्न असा आहे की आणणार कोण? काँग्रेस कधी आणू देणार नाही आणि बीजेपी नुसताच राजकीय फायदा घेत राहणार.

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 Год назад +3

      😂swatahache purvaj je bramha yane bahin,mulagi la sudhh sodal nahi 😂

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 Год назад

      Nahi agodar sejar sudhar nar mag mohla etc

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 Год назад

      साहेब , काँग्रेस चा विनाश होत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना टार्गेट करून परत जीवदान का द्यावं कारण निवडणुका तोंडावर आहेत विपक्षाला आयतच कोलीत मिळेल !!!

    • @avine8326
      @avine8326 Год назад

      ​@@drakengarddrake1816काय पॉर्कीस्तान कसा आहे.. ऐकून आलंय की जिहादीच आया बहिणीशी लगीन करतात म्हणे.. n इथे येऊन हिंदूवर खोटे आरोप करतात.. छान अल टकीया.. वामराव माओ भामाट्याचा सुळसुळाट झालाय!!

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 Год назад

      Bjp राजकीय फायद्यासाठी शेणच खाते.राहिला प्रश्न गांधी घराण्याचा.अहो जोशीबुवा ; इंग्रजांचे पाय चाटूनचाटून जीभा झडल्या तुमच्या पूर्वजांच्या.तुमची लायकी तरी आहे का गांधींवर बोलण्याची ?

  • @nitinakolkar5741
    @nitinakolkar5741 Год назад +8

    गुरुजींच्या/घोषयांच्या मतविषयी मीही सहमत आहे, कारण त्यांचे मुस्लीम प्रेम नक्कीच जिहादी जाणवते

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Год назад +23

    We support Bhide Guruji

  • @s.p.9735
    @s.p.9735 Год назад +1

    भिडे गुरुजी यांना पूर्ण पाठींबा ...
    हिंदूद्वेषी लोकांची ओळख महाराष्ट्राला झाली आहे. ..🚩

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Год назад +13

    गुरुजींनी जे काही वक्तव्य केले ते काहीतरी अभ्यास करूनच केले असावे .
    कारण ते प्रचंड द्यानी आहेत .

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Год назад +8

    विरोध करणाऱ्या लोकांना गांधीजींचे काही देणे घेणे नाही,यांचे दुखणे वेगळेच आहे

    • @s.p.9735
      @s.p.9735 Год назад

      ✔️✔️👍

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Год назад +12

    आदरणीय सावरकरजींना अपशब्द बोलणार्या विद्वान लोकांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात येईल नंतर भिडे गुरुजी बद्दल बोलायचं...🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩✌️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @neetasr9385
    @neetasr9385 Год назад +178

    भिडे गुरूजींना पाडायचे षडयंत्र हे शरद पवारचं कारस्थान आहे. ज्ञानी माणसं, ज्ञानी ब्राह्मण या पवारला रूचत नाहीत मग पवारची गाडी चालेल कशी? शरद पवारचा परिवार पण जाणून घ्यायला पाहिजे

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 Год назад +2

      😮😮

    • @Dharmaputra-bf3my
      @Dharmaputra-bf3my Год назад

      सगळे पवार ..ट्रे बनूँ नका जिहादी ना पकडून गेल्या मुळे सगळे अस्वस्थ आहात का

    • @Dharmaputra-bf3my
      @Dharmaputra-bf3my Год назад

      जिहादी पकडले असून तुम्ही सगळे गप्प का बोला jihadi बदल

    • @Dharmaputra-bf3my
      @Dharmaputra-bf3my Год назад +3

      गांधी la खूप चाटले आता काळ बदलला आहे तरी तुम्ही आता चर्चा कशाला करताय सुशीलjee

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 Год назад +2

      Tyche lagna kara

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Год назад +30

    भिडे गुरुजी हे सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्व आहेत. त्याच्याकडे काही चांगले गुण, ज्ञान ,नेतृत्व,उच्च शिक्षित आहेत आणि काही वाईट . त्याच्या चांगुलपणापासून आपण शिकले पाहिजे.

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 Год назад +6

    सर तुमच्या ह्या विषयी चे विचारमन्थन ऐकायचे होते
    त्यात तुम्हीच dr सरांना घेऊन प्रश्नाची केलेली उकल ही अतिशय चांगली होती
    सर ग्रेट ग्रेट ग्रेट....
    गुरुजी आमच्यासाठी सदैव वंदनीय आहेत हे नक्की 🙏🙏🙏

  • @khotvaibhav9852
    @khotvaibhav9852 Год назад +31

    मनापासून धन्यवाद दादासाहेब 🚩🙏🏻

  • @ramkb135
    @ramkb135 Год назад +6

    गुरुजी आमचे आणि आम्ही गुरुजींचे. काही विशेष नसताना राजकीय द्वेष त्यांच्याविरुद्ध दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, यातून काहीही होणार नाही. असो आम्ही केवळ गुरुजींन सोबत आहोत. विजय सर खूप छान विश्लेषण...

  • @sajanm.j.rajput
    @sajanm.j.rajput Год назад +13

    हिंदू धर्म विरोध फक्त आणि फक्त

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Год назад +15

    गुरुजींच्या बद्दल द्वेषच आहे त्यांना !!!

  • @hgbhawe
    @hgbhawe Год назад +49

    मला एक विचारायचं गांधी यांची विचारधारा आजच्या काळात चालेल काय?? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही पातळीवर...

    • @pranit241
      @pranit241 Год назад +12

      80वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेले विचार आज खरे होताना दिसतं आहेत. अहिंसा परमो धर्मा आज तरी उपयोगाचा नाही.

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 Год назад +4

      अजिब्बात नाही

    • @chandrashanker6204
      @chandrashanker6204 Год назад +1

      हे विचार कालबाह्य आहेत. त्यावेळी लोकं आदर्शवाद कडे झुकले गेले आणि हिंदू समाजाचं व देशाचं अपरिमित
      नुकसान झालं.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Год назад +7

    ह्या लिंब्रांडूना हातात कोलीत घेऊन नाचायला कारण पाहिजे भिडे गुरुजी यांनी ह्याच खांग्रेसच्या माणसाने लिहलेल्या पुस्तिकातील मजकूर सांगितला त्यात एवढं वादळ निर्माण करायची गरज नाही.
    भिडे गुरुजी जिंदाबाद. 🙏🙏🚩🚩

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 Год назад +1

      होय साहेब,पण राहुल गांधींचे आजोबा कोण आहेत हे पण सांगा आम्हाला कदाचित mpsc घ्या परिक्षेला प्रश्न येऊ शकतो

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 Год назад

      @@vikasjagtap5242 फिरोज गांधी जो की एक पारशी माणूस होता

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Год назад +9

    आम्ही गुरुजींचा आदर करतो

  • @arungosavi5261
    @arungosavi5261 Год назад +8

    आदरणीय गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी..............🙏🙏🙏

  • @rushikeshgurav168
    @rushikeshgurav168 Год назад +2

    जेंव्हा सगळा मीडिया गुरुजींना विरोध करत होता... तेंव्हा निरगुडकर सरांनी त्यांची पहिल्यांदा मुलाखत घेऊन श्री शिवप्रतिष्ठान ची बाजू समजून घेतली होती.. 🚩🚩🚩

  • @Shodh_Astitvacha
    @Shodh_Astitvacha Год назад +13

    महात्मा गाधीं ही एक मोठी समस्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होती आहे कारण हे महापुरुष आहेत का? हाच मोठा प्रश्न आहे?

  • @sanjaysakhare7994
    @sanjaysakhare7994 Год назад +31

    चितळे, पोंक्षे, भिडे अशा लोकांवरच वादाचा डोंब का ऊसळतो?

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 Год назад +10

      नाही, उसळवला जातो.प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकूनसुद्धा डोंब उसळत नाही यातूनच ढोंग स्पष्ट होते

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +4

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb ahet jay shree ram jay bhim

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +3

      Mahan deshbhakta nathuram godse na virodh ha sudha hindu droh ahe jay shree ram jay bhim

    • @avine8326
      @avine8326 Год назад

      कारण ते आरक्षण मागत नाहीत.. मेहनतीने पुढे येतात..

  • @sampatpatil5626
    @sampatpatil5626 Год назад +21

    दुसऱ्याच्या मनातलं त्यांनी लोकांना सांगितली मग तुम्हाला एवढा त्रास का होतोय त्यांनी घोष यांच्या पुस्तकातील वाचून दाखवले

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h Год назад +8

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण तसेच उदय निरगुडकर सरांना आपलं निर्भिड मत मांडल्याबद्दल धन्यवाद देतो.....!🙏

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 Год назад +8

    सावरकरांचा अपमान करणाऱयांनाही अटक झाली पाहिजे

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 Год назад +4

    सत्ता गेल्याच दुख विरोधकांच्या वाट्याला आले म्हणून पोट दुखी ....निमित्त गुरुवर्य भिडे गुरुजी

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar Год назад +21

    गुरुजींच्या अशा विधानामुळे सावरकर यांच्या अपमानाने व्यथित झालेले सर्व लोक कमालीचे सुखवतात. अकारण वाहिन्यांनी गुरुजींना लाखो लोकांपर्यंत पोचवले आहे

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Год назад +19

    Sir, Bhide Guruji created a power and all political leaders are associated with him from time to time. As a Sanglikar, I have seen him during Durgamata Daud where thousands of people are participating from Ghat satapana to Dashera. His work for maintaining the forts and introduction of our history to young generation is really ideal to the so called Shivaji and Sambhaji Maharaj organization. Even PM Modiji is associated with him during RSS work.

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 Год назад +2

    मी फक्त गांधी ला नोटेवर फोटो आहे म्हणून ओळखतो, बाकी त्याचे कर्म शुन्य टक्के आहे. लाल, बाळ, पाल तसेच भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव आणि इतर वीर हेच महात्मा आहेत.

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Год назад

    Dr Nirgudkar यांचे विश्लेषण अत्यंत वास्तवाला धरुन होते.राजकारणी स्वतःच्या सोयीनुसार वागतात हेच खरे.

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Год назад +30

    सावरकरांचा अपमान केला जातो तेंव्हा केस दाखल करा

  • @krishnachalke9523
    @krishnachalke9523 Год назад +2

    स्वताला पुरोगामी म्हणवून घेणारे सडक्या बुध्दीचे जे लोक आहेत, त्यांच्या डोळ्यात संभाजीराव भिडे गुरुजी नेहमीच खुपतात.स्वताला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कारते म्हणविणारे सोयीनुसार भूमिका घेतात.आम्ही सुद्धा गुरुजींचे समर्थक आहोत.

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 Год назад +8

    चव्हाण साहेबांना राहुल गांधी जे सावरकर यांच्या बद्दल विधाने करतात त्यांना अटक करा असे चव्हाण का करत नाही.

  • @prasadsawant9755
    @prasadsawant9755 Год назад +4

    गुरुजी वर जर गुनाह दख़ल केला तर राहुल गांधी वर गुनाह का दाख़ल करु नये

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Год назад +30

    त्यांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांनी ते कोणी तरी काँग्रेस च्या माणसाने लिहिलं होतं त्यातून ते घेतलं आहे !!! म्हणजे माणसांनी खरं बोलायचं नाहीं !!!☺️

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Год назад +7

    राष्ट्र गीत चालू असताना बसून राहणार्यांवर कारवाई करण्याची कुठल्याही राज्यकर्त्याची हिंमत.नाही ,असे राजकारणी म्हणतायत केस करा ,व्वारे निर्लज्ज!

    • @nandi8221
      @nandi8221 Год назад +2

      खरंय माणूस पाहून कारवाई काय करायची हे ठरवायचे धोरण बोटचेपे

  • @bmadhu5777
    @bmadhu5777 Год назад +74

    महात्मा गांधी व नेहरू तसेच इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल या उसनवारीने गांधीं नाव घेतलेल्या नी देशाचे काहीच भले न करता, उलट फार मोठया समस्या देशापुढे निर्माण करुन ठेवल्या, तया निस्तरण्यासाठीच भाजपा प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्म खपवावा लागत आहे.

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Год назад +1

    तुम्ही दोघं पत्रकार आहात असे तुम्ही मानता पण खरंतर तुम्ही एका विचारधारेचे आहात हे लक्षात आले ..

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 Год назад +4

    गुरूजीला प्रणाम गुरूजी आमचे आदर्श.मी धारकरी नाहीं तरी पण गुरूजी

    • @nanamaharajsuryawanshi5877
      @nanamaharajsuryawanshi5877 Год назад

      पृथ्वीराज चव्हाणांनी वीर सावरकरांना माफीवीर म्हणारा राहुला कलम लावा

  • @omkar23549
    @omkar23549 Год назад +42

    गुरुजी वंदनीयच आहेत.. आणि कायम राहणारच

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 Год назад +3

    याच विषयावरील श्री अरविंद वि कुलकर्णींचा व्हिडिओ मला जास्त समर्पक वटतो

  • @sanjaypatil2446
    @sanjaypatil2446 Год назад +88

    भिड़े गुरुजीचा मि चाहता आहे , मला भिड़े गुरुजीचा अभिमान आहे

  • @sandipchavan7928
    @sandipchavan7928 Год назад +33

    भिडे गुरुजी खर ते बोलले..
    उगाच ज्यांना स्वताचा बाप कोण हे नीट माहीत नाही तेच बोंबा मारताय

  • @praqdeepkulkarni1245
    @praqdeepkulkarni1245 Год назад +17

    आपल्या त्या ऊमराणीकराला सांगा की त्यानं तर गुरूजीँना आरोपी केलंय

  • @maheshpatil1-u9
    @maheshpatil1-u9 Год назад +13

    महात्मा गोडसे 🚩 जय श्री राम जय शिवराय जय धर्मवीर शंभुराजे 🚩😊

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 Год назад +1

    आपल्या महाराष्ट्रामधे पुरोगामी,सुधारक,नवयुगी ,सर्वधर्मसमभावुक स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अंग्रेस व कोंग्रेस यांच्या युतीतून जन्मलेले विचार जे विशिष्टवर्गालाच जाणूनबुजून टारगेट केलजात अशी शंका येते.

  • @shivajisingarwad3611
    @shivajisingarwad3611 Год назад +59

    जे लोकं रस्त्यावर आहेत ते सर्व... ढोंगी आहेत...

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Год назад +19

    लेबर डॉग आमच्या देवी देवतावर तंगडी वर करतात आम्ही त्यांच्या गांधी सारख्या, लआर्जर देन लाईफ नेत्यान विषय बोललो तर कवळ्या ची शाळा भरविता एक तरफी बोलणं हीच त्यांची हुकूमशाही लोक शाही आहे

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc Год назад +18

    आम्ही पाटील असलो तरी आम्ही ब्रांम्हणांना या पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ समाज समजतो . कारण हा समाज अतिशिस्तीने राहतो. भ्रष्टाचार करत नाही. चोर्या करत नाहित.गद्दारी करत नाहीत.फक्त ज्ञानाला सर्वोच्च मानतो म्हणूनच मला हा समाज माझ्याजातीपेक्षा जास्त आदरणीय आहे. कुणी काहीही म्हणो.

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 Год назад +51

    भिडे गुरूजी हे वंदनीय आहेत...

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Год назад +1

      Kunala? 3 takke valyana?

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Год назад

      @@dnyaneshwarmalamkar7353सर्व जातींचे लोक भिडे गुरुजींचे अनुयायी आहेत .... तुमचं अज्ञान मी समजू शकते पण त्यामुळे तुम्ही केलेली कंमेंट हास्यास्पद नक्कीच ठरते !

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 Год назад

      @@dnyaneshwarmalamkar7353 तुझ्यासारख्या गुलामांना सोडून सर्वांना

    • @avine8326
      @avine8326 Год назад

      १८ पगड मराठे ना.. बाकी काय चालू आहे पॉर्कीस्तान मधे..

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 Год назад

      @@dnyaneshwarmalamkar7353
      तुमच्या डोक्यातील जातिवाद दिसून येतोय.
      भिडे गुरुजींचे अनुयायी सर्व समाजातील आहेत.मी माळी समाजाचा असून भिडे गुरूजींना वंदनीय मानतो.

  • @sharads.2067
    @sharads.2067 Год назад +11

    भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त विधान करताना त्याला काही आधार आहे का हे पण दाखवून दिले तर इतरांच्या ज्ञानात भर पडेल. फक्त वाद निर्माण करण्यासाठी विधान करु नये. या वयात पोलिस केस झाल्यावर आम्हाला पण वाईट वाटेल.

    • @ashoklohakare9295
      @ashoklohakare9295 Год назад +3

      Book by A Ghosh RBI Governor of India appointed by congress Govt

  • @animalvlogs396
    @animalvlogs396 Год назад +1

    गांधी राष्ट्रपिता होऊ शकत नाही हिंदू साठी भारत राष्ट्र ही भारतमाता आहे आहे मग हा गांधी स्वतःचा मायचा नवरा आहे का
    होय मी सपोर्ट करतो भिडे गुरुजींना

  • @chandrakantgodse3963
    @chandrakantgodse3963 Год назад +1

    केशव मेश्राम यांनी म. गांधी यांच्या विषयी असेच आक्षेप घेण्यासारखे विधान जाहीरपणे करून देखील त्या संबंधी कोणी एक अक्षर देखील उपस्थित केले नाही.

  • @joshidhiraj2465
    @joshidhiraj2465 Год назад +1

    मी एक धारकरी आहे !! गुरूजींमुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला हे खरंय !!
    मला वाटत की हे सगळ कोर्टात जाव, म्हणजे गांधींच खर रूप समाजासमोर येईल आणि खरा इतिहास पण समोर येईल !!!

  • @sanjivpatil4226
    @sanjivpatil4226 Год назад +45

    अत्यंत मनःपूर्वक नमस्कार
    त्यांनी उल्लेख ली गांधी बाबतीत केलेले वक्तव्य असत्य आहे का की सत्य हे स्पष्ट केले पाहिजे...
    वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Год назад +39

    कशाला त्या गांधीच उदात्तीकरण करतात मलाच कळत नाहीं , योग्यताच नाहीं अहेब!!!

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Год назад +1

      फक्त राजकीय फायदा मिळविण्यासाठी सर्व चालू आहे. गांधीजी बद्दल यांना फार मोठे प्रेम आहे असे वाटत नाही.

  • @pankajwagh7190
    @pankajwagh7190 Год назад +4

    जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातो तेव्हा कुठे जातात हे सर्व

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад +5

    उदयजी आपणास वंदन
    छान अभ्यासपूर्ण विश्लेषण
    जय हो गुरुजी
    जय शिवराय🚩🚩🚩

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Год назад +5

    भिडे गुरुजी,कट्टर हिंदुत्व वादी आहे,म्हणून आदर आहे,बाकी काही व्यक्तव ते करीत आहे,तशी बरीच टिका इतर बामसेफ सारखे यांनी केली आहे,पण ते टार्गेट होत नाही

  • @satishmohole741
    @satishmohole741 Год назад +11

    कोणत्याही देशात् ..हिंसाचाराला थारा नसावा व देशभक्तीला पर्याय नसावा...असे गांधी जी व स्वा.सावरकर ( विचार ) दोन्ही ही हवे आहेत.

    • @pranit241
      @pranit241 Год назад

      शत्रूला अहिंसेच्या मार्गाने जिंकता येतं नाही. हे सावरकरांचे विचार इतक्या वर्षांनी खरे होताना दिसतायत.असे असते तर युक्रेन ची आज अशी अवस्था झाली नसती.

    • @dilipkumartamboli761
      @dilipkumartamboli761 Год назад +1

      मग तर मोपल्यांच्या बंडाला समर्थन द्यावें लागेल कारण गांधी विचार हवे तर मोपल्यांच्या बंडाला त्यांनी दिलेल्या समर्थनासह स्विकारावे लागतील

  • @laxmiparab8825
    @laxmiparab8825 Год назад +9

    आवाजात खर खर आहे निट ऐकू येते नाही बाकी नेहमी प्रमाणे खूप छान चर्चा झाली आहे

  • @sudhirgodbole9833
    @sudhirgodbole9833 Год назад +5

    महात्मा व राष्ट्रपिता ह्या पदव्या सरकारने गांधीना दिल्या असतील आणि आपणांस त्याबद्दल कांही पुरावे माहीती असतील तर आपण आपल्या पूढील VDO मध्ये साधार दाखवावेत म्हणजे सर्वांचे गैरसमज दूर होतील .

  • @sanjaysakhare7994
    @sanjaysakhare7994 Год назад +30

    स्वातंत्रविर सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधानं वारंवार करणार्यांविरुद्ध अशाप्रकारे जनआंदोलन होऊन गुन्हे का नोंदवले जात नाही?

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Год назад +14

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @Maratha1990
    @Maratha1990 Год назад +6

    श्री भिडे गुरुजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून सुगावा घेत आहेत असे दिसते.

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 Год назад +21

    अशा वक्तव्य मुळे कोणीच त्रस्त होत नाही तर ज्याना पोळया भाजायचा आहेत त्यांना आयतीच शेगडी मिळते. बाकी कोणालाच काहीच फरक पडणार नाही.

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 Год назад +11

    खूप सुंदर उद् बोधन