आठवले साहेब मला नैतिकता जोडले नाही तर ते कसे राजीनामा देतील आठवले साहेब तुम्ही मैदानात उतरल्याशिवाय नाही भेटणार नाही तुमच्यावर देखील सोलापूर मधून सर्व मराठी समाजाने प्रेम केलेला आहे संतोष सूर्य आणि संतोष देशमुख ला न्यायचं तुम्ही मिळवून द्या
निर्लज्जपणाचा कळस गाठला धन्यान.मंत्री नद सोडढार नाही ज्यावेळी धन्याची मंत्री पदावरून हकालपट्टी होईल दिल्लीवरून आदेश आल्यावरच.त्यावेळी धन्या आत्मदसन करतो की काय बेअब्रुहोऊन.
आठवले साहेब अगदी बरोबर आहे पण काही लोक असे आहेत की निर्लज्ज सदा सुखी
बरोबर आहे ❤
बरोबर बोललात सर
निर्लज्ज धन्या
बरोबर आहे
बरोबर बोलले साहेब
धनंजय मुंडे आणि राजीनामा दिलाच पाहिजे
निर्लज्ज धन्य 😢😢
निर्लज्ज धनंजय मुंडे
Great saheb
आठवले साहेब मला नैतिकता जोडले नाही तर ते कसे राजीनामा देतील आठवले साहेब तुम्ही मैदानात उतरल्याशिवाय नाही भेटणार नाही तुमच्यावर देखील सोलापूर मधून सर्व मराठी समाजाने प्रेम केलेला आहे संतोष सूर्य आणि संतोष देशमुख ला न्यायचं तुम्ही मिळवून द्या
आठवले साहेब बरोबर बोलतायत
👍
काय भाऊसाहेब लय बचावात्मक पवित्रा घेतला.सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणा.राजिनामा आर.आर.आबा सारखा लगेच द्यावा
धन्यवाद आंबेडकर साहेब
तुला आठवले आणि आंबेडकर यातील फरक कळेना
अगदी बरोबर आठवले साहेब
Athavale saheb tumhala naman karto om Shri swami samarth ❤❤❤❤
मुंढे न मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने त्यांच्या जागी आमचा विचार केला पाहिजे 😂
शाब्बास रामदास जी
आठवले साहेब बरेच नावे ईसरले
जय,लहूजी जय,भीम,जय,शिवराय,जय,म्हाराष्ट्र
खरा राजीनामा आठवले न दिला पाहिजे, जनतेतून निवडून यायची लायकी नसलेला फक्त जातिच्या आधारावर सत्तेत बसलेला व्यक्ती त्याची नैतिकता कुठं आहे???
💐💐🙏🙏
" साहेब चालकाने नवीन चैन गळ्यात बनवली ते दिसले आपले चालकाला हार्दीक अभिनंदन सांगावे
संतोष भैय्या देशमुख याचा भाऊ धनंजय मुंडे नाही बरका😂😂😂
आठवले साहेब हे किती दिवसातुन खरे आणी योग्य बोलले,म्हणूनच वंचित पेक्षा किंचित बरे वाटता, अशी असणारी ही परिस्तिथी आहे,
धनंजय मुंडे
धनंजय मुंडे नाही आले साहेब धनंजय देशमुख होते
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋👋👋👋
जय भीम❤
अजिबात वाचवतोय गण्याला. किती पाठीशी घालणार, जनतेला सगळं कळतं. मूर्ख नाही जनता
धनंजय मुंडे चांगले, अजित पवार निर्लज्ज आहेत,,,
फ.. 20.
रामदास आठवले डामाडोल बोललात अन्याय अत्याचार बाबत बघ्याची भुमिका असने योग्य नाही मर्दानगी दाखवली पाहिजे
असे जर मंत्री महोदय असतील तर जनतेने कितीही टाहो फोडल तरी नैतिकता दिसून येत नाही. बेशरमपणा सीमेला..
पोहचला दुर्दैव हे जनतेचे की सरकार च.
❤.b.j.p..a.❤🎉🎉🎉🎉🎉
संतोष देशमुख चे देशमुखचे बंधू धनंजय देशमुख आहे धनंजय मुंडे नाही काय हि बडबडत आटव साहेब
नैतिकता म्हणजे काय????
नैतिकता म्हणजे काय भाऊ
अजित पवार चा जाहीर निषेध
शासन चालविणारेच अनैतीक आहे त
केळ घ्या मार्केट मद्धे स्वतः आहेत
तुम्ही पाहिले जनतेतून निवडून त्या नंतर नैतिकतेच्या गोष्टी करा 😂
Booth capture karun ? 😂😂
जातीसाठी गू खाणारा
तुम्हीच पुढाकार घेऊन जे बोलताय ते करून दाखवा आठवले साहेब.. तुम्ही बोलता त्यावर ठाम राहिलात तर हे निश्चित होईल..
Tabadtob rajinama ghyala pahije dhanajay munde Cha
अहो आठवले साहेब, नैतिकता असावी लागते,,,
Dhanjay Deshmukh ahe o saheb mude ka manat ahe
आठवले कोण विचारत
*Dhananjay* mundhe nahihihi deshamukhhhh
तोय सारका आईता निवङू नाही आला
निर्लज्जपणाचा कळस गाठला धन्यान.मंत्री नद सोडढार नाही ज्यावेळी धन्याची मंत्री पदावरून हकालपट्टी होईल दिल्लीवरून आदेश आल्यावरच.त्यावेळी धन्या आत्मदसन करतो की काय बेअब्रुहोऊन.
आठवले म्हणजे एक नंबरचा
वाल्या
Tumcha kay yogdan ahe sarkar madhi😂😂
😂😂😂😂
गप.....
😂😂😂😂😂
Tu de adhi
Ye to kavi hai
पागल😂
लाज नाही त्याला
धन्या चे कार्यकुत्रे अजून जोरात भुका नाहीतर राजीनामा घेतील साहेब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बिजेपीदास आठवले सोयीनुसार बोलतोय
😊😊
Are dhananjay mundhe nahi deshmukh ahe jo morchat ala hota