खुप सुंदर ,गावातील लोकांनी जमिनी विकु नका,शेतीमध्ये प्रगती करा शेती करा भाजीपाला करा गाई म्हशी पाळुन दुध व्यावसाय करा ,सुंदर निसर्ग कोकण राहण्यासाठी विनाशकारी,विषारी,प्रदुषणकारी प्रकल्पाला विरोध करा
हा कोणता तालुका. तुझी गुरे खूप छान आहेत दादा. पाडी खूप सुंदर आहे. पाडी आणि तुम्हाला ही गाय दिवसभरात किती दूध देते . गायीसाठी नंदी वेगळा आहे का. का तुम्ही इंजेक्शन देता गाईला. दादा, रोज व्हिडिओ टाक. बघायला खूप मजा येते. जय गोमाता. जय श्रीराम.
खुप सुंदर ,गावातील लोकांनी जमिनी विकु नका,शेतीमध्ये प्रगती करा शेती करा भाजीपाला करा गाई म्हशी पाळुन दुध व्यावसाय करा ,सुंदर निसर्ग कोकण राहण्यासाठी विनाशकारी,विषारी,प्रदुषणकारी प्रकल्पाला विरोध करा
छान, गुरांना घेऊन रानात नेणं चरण्यासाठी, मला माझी त्या वेळेची आठवण करून दिलीत, धन्यवाद 🌹🙏🙏👌👍
तुमच्या बैल खूप छान आहे.
विकणार आहे का.
नाही
सर्जाची झुंज कधी बघायला मिळेल आम्हाला...खूप मस्त आहे पाडा..झुंज बघायची आहे
नक्कीच मिळेल. थोड्याच दिवसांनी
हा कोणता तालुका. तुझी गुरे खूप छान आहेत दादा. पाडी खूप सुंदर आहे. पाडी आणि तुम्हाला ही गाय दिवसभरात किती दूध देते . गायीसाठी नंदी वेगळा आहे का. का तुम्ही इंजेक्शन देता गाईला. दादा, रोज व्हिडिओ टाक. बघायला खूप मजा येते. जय गोमाता. जय श्रीराम.
Tal. Malvan, chindar
हो नंदी आहे. नैसर्गिक रेतनच्या आहेत दोन्ही पाड्या.
धन्यवाद🙏
जय श्रीराम
जय गोमाता
बैल विकायचा आहे का
1:23
Nahi
वा मस्त
खूप छान 👌🏻
👌👌👌👌
कोकण कुप्रसिद्ध आहे मित्रा,,
Reason?
बैल किती ल घेतला
भावा दोरी बांधण्यापेक्षा लोढना बांधत जा नाही पाळणार ती आणी सर्जा मस्तच आहे जोडीला कोण नाही का त्याचा.
३-३ लोढणे बांधले तरी पळतात. लोढणे असले आणि मधेच झुंज वगैरे लागली तर अडकतात पायात.
सर्जा च्या जोडीला आता कोण नाहीये मग घेणार.
@@dineshgogate7273 अर्रे बापरे अस पण आहे
@@dineshgogate7273 बर मस्तच आहे पण घेतलात ना की व्हिडिओ टाक हा भावा
मस्तच
तुमच्या गावात गुरें आहेत तरी.बघुन बरं वाटलं.
काही गावात खूप कमी गुरं आहेत.
आज काल सावरायला शेन मिळत नाही.
धन्यवाद
बैलाला गाई जवळ बांध गोठयात सवय लागूदे मग सर्व एकत्र राहतील दोरया बांधायची गरज नाय पडणार
Aktr asli ki zunjila netana problem hoto. ❤
अशीच कोकणातील गुरे दाखवत जा.मजा वाटते
धन्यवाद 🙏💘👌
नक्कीच दाखवेन
Nice🎉
बैल काय झुजाक घेतला का रे???
कधीतरी झुंज आणि शेती साठी
Bhava Tighanahi Akrta thev
एकत्र ठेवली कि मित्रा. पाडा झुंजीला एकटा लांब जात म्हणून त्याला एकट राहायची सवय लागते.
Kuthala gaav aahe
चिंदर
@@dineshgogate7273 kuthe aala
सर्ज्या ची झोंबी nhi लावत का
दोरी का बांधतो
लावतो. पावसात नाही पाय घसरतात. दसर्या नंतर
धरुन न्यायला मिळतो. नाही तर वाटेत दुसऱ्या बैलांच्या अंगावर जातो.
वासराला लंपी झाला होता का
Hoy
Kuthun aahes re bhawa
चिंदर