सुहास सामंत साहेब इतके वर्ष तुमची सत्ता होती बेस्ट स्थायी समिती मध्ये तुमचे नगरसेवक होते तेव्हा तुम्ही काय केले बेस्ट साठी ते सांगा बेस्ट चे खाजगीकरण तुम्हीच केले ना मग आता तुम्हाला जाग आली का
खरं म्हणजे मुंबई मध्ये बेस्ट किती important आहे. जेवढी रेल्वे मधून प्रवास करतात तेवढेच बस मधून करणारे प्रवासी पण खूप आहेत.चांगल्या बसची सुविधा मिळाल्या पाहिजेत.बसच्या कर्मचाऱ्यांना खूपच कमी पगार असतात.सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्याशा पगारवर कोणाचे भागते का? Proper training वाले ड्रायव्हर निर्माण झाले पाहिजेत. नवखे ड्रायव्हर ना आवारातच चालवायला द्यावे. संपूर्ण बसेसच रोजचे चेकिंग झाले पाहिजेत. मगच ती लोकांसाठी बाहेर काढली पाहिजे. गाडी चालवताना ड्रायव्हरला हेडफोन किंवा मोबाईल वापरायला बंदी केली पाहिजे. आज नाहक मनी ध्यानी असताना बिचारा इतक्या लोकांचा जीव गेला.
का १०० लोक भरले जातात जर कपॅसिटी ३०-३५ असताना या आधी का नाही यावर लक्ष दिलं याचा अर्थ वरच्या लोकांना एक्स्ट्रा इन्कम मिळावं म्हणून असेल मग त्या मध्ये पण पॉलिटिकल माणसं आणि अजून कोण कोण मिलीभगत असतील.
याला कारणीभूत व सामंत आणि उद्धव ठाकरे आहेत... तुमच्यामुळे मराठी माणसाची बीएसटी मध्ये वाट लागली... मागचं सोडून द्या मागचं तुम्हाला माहिती आहे तुम्हीच याला कारणीभूत आहेत सर्व
Tata, Adani, Ambani yana Best bus che contract dhya. Ji tat parta airport's var aste tase Best bus madhye pahije. 5 ₹ che kami ticket vikun Mumbai Best Bus barbad keli ya rajkarani lokani. Tich gosht ST chi aaye. Mofat pravas ani khatara ST buses.
Sir tumhi barobar bola ahat ..maze kahi sahkari mitra rickshaw chalvttat tr khi jan dilevery boy mhnun kam catering services etc..job karttat Kami pagar javabdari hajjar 😢
तुमचे मुद्दे बरोबर आहेत पण पण युनियन नाही याविषयी आधीच आवाज उठला पाहिजे होतं आंदोलन केलं पाहिजे होतं धनाजी पत्रकार परिषद घेतली त्याप्रमाणे सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे होतं
अत्यावश्यक सेवेतील कामगार एकच डूटी करु शकतो असा नियम आहे पण तुटपुंज्या पगारावर तो तरी काय करणार फायदा कमावण्यासाठी एखाद्या ला बळी चा बकरा बनवऩे व ठेकेदार याला फायदा देने बरोबर नाही
हे जरी तुम्ही बोलतात ते 100%खरे आहे. तरी तुम्हाला इतकी माहिती असताना देखील या अगोदर का आवाज उठवला नाही.? तुमचं कोणी ऐकत नसेल तर न्यायालयात का गेला नाहीत.? का चांगल्या पत्रकारांना, मीडिया ला हाताशी घेउन का नाही जनतेला सांगितलं.
Please don’t blame the Bus Driver, he was not drunk. Having said, blame this system! These Politicians will now play their game, bastards accept your ignorance first…
सुहास सामंत साहेब इतके वर्ष तुमची सत्ता होती बेस्ट स्थायी समिती मध्ये तुमचे नगरसेवक होते तेव्हा तुम्ही काय केले बेस्ट साठी ते सांगा बेस्ट चे खाजगीकरण तुम्हीच केले ना मग आता तुम्हाला जाग आली का
ही तुमची मेहरबानी सामंत साहेब तुम्हीच आणली ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत तुम्हीच MOU वर सही केली आणि तुम्हीच लोक उद्घाटन करायला होते कॉन्ट्रॅक्टच्या बसची
मग एवढं सगळं माहित असून तुम्ही गप्प कसे 😂😂
तो गप्प कुठे आहे त्याने बाहेर काढला विषय
टी.एम.टी. मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे लवकरच लक्ष दिले पाहिजे
इतके दिवस का गप्प होते सामंत, हीच माहिती पत्रकारांना अगोदर का नाही दिली
अगोदर माहिती दिली असती तर कोणीही दखल घेतली नसती. काही घडले तरच प्रशासन जागे होते मगच चर्चा होतात.
तुम्ही सर्व अगदी बरोबर बोलला पण तुम्ही शब्द पाळणारे नाही हे पण 100%खरे आहे, ही अवस्था बेस्टची कुणी केली जरा थोडं मनाला विचारा 😔😡
एकदम खर बोलता साहेब🙏
ही सत्य परिस्थिती आहे प्रत्येक डेपो मध्ये 🙏
खरं म्हणजे मुंबई मध्ये बेस्ट किती important आहे. जेवढी रेल्वे मधून प्रवास करतात तेवढेच बस मधून करणारे प्रवासी पण खूप आहेत.चांगल्या बसची सुविधा मिळाल्या पाहिजेत.बसच्या कर्मचाऱ्यांना खूपच कमी पगार असतात.सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्याशा पगारवर कोणाचे भागते का? Proper training वाले ड्रायव्हर निर्माण झाले पाहिजेत. नवखे ड्रायव्हर ना आवारातच चालवायला द्यावे. संपूर्ण बसेसच रोजचे चेकिंग झाले पाहिजेत. मगच ती लोकांसाठी बाहेर काढली पाहिजे. गाडी चालवताना ड्रायव्हरला हेडफोन किंवा मोबाईल वापरायला बंदी केली पाहिजे. आज नाहक मनी ध्यानी असताना बिचारा इतक्या लोकांचा जीव गेला.
साहेब खर बोललात तुम्ही❤
सहमत साहेब
खरी व्यथा सांगितलीत तुम्ही 😢🙏🏻
😂😂😂
साहेब चांगले विचार मांडले बरोबर आहे पाठपुरावा पूर्ण करून टाका
खरे बोलले साहेब..ही वस्तू स्तिती आहे....
चोर,,, ह्यानी है कॉन्ट्रॅक्ट आणल आता... सरकार बदललं हा बदलला
खर माहिती आहे आम्हाला
१००% बरोबर
अश्या कंत्राटी बस एनएमएमटी मध्ये पण करत आहेत असा अनुभव मला पण आला आहे नादुरुस्त बस फक्त बाहेर घेऊन जा सांगतात 😢
600 बसेस एप्रिल 2025 पर्यंत आऊट होतील पुढे काय
बोलले तसें करून दाखवा आम्ही सगळे आहोत आपल्याबरोबर...... पहिल्या स्टॉप वर सीटिंग प्रवाशी घ्या rto नियम लावा 🙏
जेवढ्या आता जीएसटीचे कार्यालय यांना नंबर नसतो म्हणून साहेब त्याचा पाठपुरावा पूर्ण
अध्यक्ष आहात एवढ्या दिवस पगार तर दर महिन्याला बरोबर घेता ना मग आताच दिसला काय लोकांच्या जीवाला खेळता काय
👍👍👍🙏🙏🙏👌👌👌
गाड्यांना नाव आणि नंबर नसते कुठे येते कुठे जाते तर त्याचा पाठपुरावा करा साहेब
साहेब हे तुम्ही खरी परिस्थिती बोलतंय तुम्ही
का १०० लोक भरले जातात जर कपॅसिटी ३०-३५ असताना या आधी का नाही यावर लक्ष दिलं याचा अर्थ वरच्या लोकांना एक्स्ट्रा इन्कम मिळावं म्हणून असेल मग त्या मध्ये पण पॉलिटिकल माणसं आणि अजून कोण कोण मिलीभगत असतील.
याला कारणीभूत व सामंत आणि उद्धव ठाकरे आहेत... तुमच्यामुळे मराठी माणसाची बीएसटी मध्ये वाट लागली... मागचं सोडून द्या मागचं तुम्हाला माहिती आहे तुम्हीच याला कारणीभूत आहेत सर्व
Junya Ashok Leyland chya busses parat ana ...
ड्रायव्हर ची चुकी नाहीच त्यांनी तर खरी परिस्थिती सांगितली आहे चुकी प्रशासनाची आहे.
Tata, Adani, Ambani yana Best bus che contract dhya. Ji tat parta airport's var aste tase Best bus madhye pahije. 5 ₹ che kami ticket vikun Mumbai Best Bus barbad keli ya rajkarani lokani. Tich gosht ST chi aaye. Mofat pravas ani khatara ST buses.
💯
Electric gadi nakkich changli ahe... Pan driver khoop fast chalvtat.... Speed ch bagha kay te kami karayche
Speed limit 30 km
Prashikshan kon detay.
😂 denarlach येत नाय
कंत्राटी पद्धती आणली कोणी
Tumhe kontaya padavr aahet he sanga
Junya buses chaan hotya. AC buses chi garaj khara ter nahi ahe.
Perfect
Sir tumhi barobar bola ahat ..maze kahi sahkari mitra rickshaw chalvttat tr khi jan dilevery boy mhnun kam catering services etc..job karttat Kami pagar javabdari hajjar 😢
झोल काय आहे??????.......
कंत्राट कोणाचे आहे आणि कमिशन कोण खाते ते स्पष्ट नाही सांगितलेत. कळू द्या लोकांना. ती माहिती तर गुलदस्त्यात ठेवलीत साहेब.
आणि एक साहेब मला सांगतो गाडी कुठे जाते आणि कुठे येते बसला नंबर पण नसतो आणि गोड पण नको त्याची पण्
तुमचे मुद्दे बरोबर आहेत पण पण युनियन नाही याविषयी आधीच आवाज उठला पाहिजे होतं आंदोलन केलं पाहिजे होतं धनाजी पत्रकार परिषद घेतली त्याप्रमाणे सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे होतं
SAGLECH ZILZAAL CHALU AHET😅😢
Zolzaal
काका उबाठा मधून बाहेर पडले की काय😂
2:27 याच्या पाठी मागे असलेल षडयंत्र कृपया बाहेर काढा
अब ऐसे समय परिवहन मंत्री गड़करी कहा मरवाने गया ।।
BEST cha Taba WAQF Board kade denyat yava ! Tey nit manage kartil !
17000 पगारामध्ये काय होतं होतो का सगळ्यांना परमानंद करून टाका लवकर
5 रुपयात प्रवास पाहिजे, महिलांना 50% सूट.. जेष्ठ नागरिकांना फुकट प्रवास.. अश्या परिस्थितीत बेस्ट चालणार कशी 😂😂😂
अत्यावश्यक सेवेतील कामगार एकच डूटी करु शकतो असा नियम आहे पण तुटपुंज्या पगारावर तो तरी काय करणार फायदा कमावण्यासाठी एखाद्या ला बळी चा बकरा बनवऩे व ठेकेदार याला फायदा देने बरोबर नाही
Sawan Saheb tumse Maharashtra ke liye ek hi Bus tumse vyavasthit nahin Hai
हे जरी तुम्ही बोलतात ते 100%खरे आहे. तरी तुम्हाला इतकी माहिती असताना देखील या अगोदर का आवाज उठवला नाही.? तुमचं कोणी ऐकत नसेल तर न्यायालयात का गेला नाहीत.? का चांगल्या पत्रकारांना, मीडिया ला हाताशी घेउन का नाही जनतेला सांगितलं.
Please don’t blame the Bus Driver, he was not drunk. Having said, blame this system! These Politicians will now play their game, bastards accept your ignorance first…
Contract konachya navavar aahe
12 te 16 tas kam te pan driver 😓😢
परमनंट करून टाका सगळ्यांना
😂😂😂.... तुम्ही देणार का त्यांचे पगार???
Samant Saheb tumhala bolayla yet nahe tumciya hatat kahe nahe tar ghare basa
Change it's name from BEST to WORST.
In this country people have no purpose to vote that just vote without commitment......
Choranche mavas bhau
खूप लवकर जाग आली
Yala jababdar kon..
Peper gehun rastay basana
साहेब खरंचं तुम्ही नेते असाल तर कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करून दाखवा? नाहीतर ha दिखावा बंद करा. तुम्हाला पाकीट भेटलं कि तुम्ही पण शांत होणार 😡😡😡😡
Bapre
Bmc election bjp la ji kaichi ahe mahnun kela asal
Kakani VT bole pan tyani CSMT bole pahijel
Fadanvis cm Astana he contract zhalay