सर तुमचे अभ्यास पूर्ण विश्लेषण एक नंबर... तुमच्या स्पष्ट आणि स्वच्छ आवाजामुळे तुम्ही हे विश्लेषण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तुमच्या शब्दात आणि बोलण्यात इतकी ताकद आहे की ऐकणाऱ्याला खेळवून ठेवता... त्यामुळे तुमचे राजकीय विश्लेषण ऐकणारा श्रोता पूर्ण ऐकल्याशिवाय थांबत नाही... ही तुमची ताकद आहे..
ज्या माणसाला थांबवायला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना यायला लागतय आणि काल पासून त्या माणसाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे.. असा माणूस काय साधा वाटला काय तुम्हाला.. स्वतःच्या पक्ष्यांची चाळीस आमदार फोडू नयेत स्वतःच्या जीवावर सहा आमदार निवडून आणलेला वाघ स्वाभिमानी एकनिष्ठ नेता
भावा कोठे एकनाथ शिंदे कोठे बंटी पाटील , 40 आमदार फोडून मुख्यमंत्री झालेला माणूस मोठा की 20 वर्षे फक्त महाडिक गटा बरोबर संघर्ष करून कोल्हापूर मधेच अडकून पडलेले बंटी पाटील, महाडिक यांचे राजकारण संपले शिवाय बंटी कोल्हापूर च्या बाहेर पडू शकत नाही आणि महाडिक एवढे चिकट आहेत की राजकारणात ते काय संपत नाहीत,
बंटी पाटील साहेब अशे नेते आहेत की इथून पुढे त्यांना त्यांच्या राजकीय कार्य किर्दित थांबवणे अवघड आहे. जो पर्यंत कागलचे आमदार मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटिल साहेब यांची मैत्री आहे तो पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही यायचा प्रयत्न केला तर तो Fail.......
निस्ता कंडका, कोल्हापूरची जनता माफ करणार नाही, मी गप्प बसणार नाही, पाडणार, ठरलय, इथ हाय तिथं हाय आणि ते बोलले नाहीतरी महाडिक महाडिक, मी काँग्रसचा माणूस सगळ असलच 😂😂😂😂😂😂 कंटाळा आलाय विकासावर कधीच बोलत नाही.
आम्ही सांगलीतील काय घेवुन बसलाय बंटी पाटलाच,,,,, तिकड राजेंच मन जिंकल ईकड दादा घराण्याच उपकार फेडल आणी हातकणंगलेत हाली देवुन मानेला निवडुन आणल एकनाथ शिंदे लंबी रेस का घोडा बन गया,,,,ऐसाही सिएम पाहिजे
सबसे तेज सतेज
Only Bantisaheb
No challenge to Satej Patil.
बंटी पाटील 👑♥️
सर तुमचे अभ्यास पूर्ण विश्लेषण एक नंबर... तुमच्या स्पष्ट आणि स्वच्छ आवाजामुळे तुम्ही हे विश्लेषण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तुमच्या शब्दात आणि बोलण्यात इतकी ताकद आहे की ऐकणाऱ्याला खेळवून ठेवता... त्यामुळे तुमचे राजकीय विश्लेषण ऐकणारा श्रोता पूर्ण ऐकल्याशिवाय थांबत नाही... ही तुमची ताकद आहे..
King of kolhapur Bunty saheb 👑
कोल्हापूर मध्ये फक्त बंटी साहेब महाविकास आघाडीच आपले वर्चस्व राखतील 👍🏻
Bunty patil....❤
Only Banty saheb
सतेज यंत्रणा
Only Bunty Patil❤🎉
Banty Patil ❤❤
Only bunty patil
Only banty patil King of Kolhapur ❤
फक्त बंटी पाटील इ🔥
ओन्ली बंटी पाटील साहेब किंग कोल्हापूर 🔥
आजची कोल्हापूर मधील सभा फ्लॉप झाली आहे त्यावरून समजते महायुती हरणार यावर एक व्हिडिओ करा
ज्या माणसाला थांबवायला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना यायला लागतय आणि काल पासून त्या माणसाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे..
असा माणूस काय साधा वाटला काय तुम्हाला..
स्वतःच्या पक्ष्यांची चाळीस आमदार फोडू नयेत स्वतःच्या जीवावर सहा आमदार निवडून आणलेला वाघ स्वाभिमानी एकनिष्ठ नेता
ओन्ली पाटील
Patil king of kolhapur
फक्त बंटी पाटील
Banti Saheb
Mahaviakas Aghadi ❤
हिरवी अफ़ज़ल औरंगजेब आघाडी 👹
पैलवान सतेज ऊर्फ बंटी पाटील 🎉🎉
खाल्लं का केळ त्यामुळेच बातम्या पेरत आहे.😂😂
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
बंटी पाटील यांनी तयार केलेली कोल्हापूर जिल्ह्यातील काॅंग्रेस दहा विधानसभा मतदारसंघातून गायब होईल.?
सर साऊंड कोलेटी अजून चांगली होऊ दे
अजून किती एपिसोड होणार आहेत....
खटक्या वर बोट जाग्यावर पलटी ❤
कोण कुठे कडका पाडील नाही सांगू शकतो पण ना बंटी बंटी च आहे कडका समोरच्याचा होणार
only Banti Patil 🎉
बंटी पाटील यांनी तुम्हाला याच कामासाठी ठेवले आहे काय .
या माणसाला आपल्या स्वतःचा पक्षाचा उमेदवार उभा करता आला नाही त्याबद्दल काय चर्चा करायची!!
ओनली एकनाथ भाई शिंदे🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤
बंटी पाटील हे डाव मोडीत काढत आपले वजन वाढते ठेवत मुख्यमंत्री होतील.
यंत्रणा खूप वेगळी असत्या बंटी साहेब यांची 23 तारखेला समजेल 💯
Fakt bunty saheb
Only Banti Patil
नाद केला की बाद बंटी पाटील साहेब
विकासाची दूरदृष्टी आसनारे चौफेर नेतृत्व बंटीसाहेब.❤
म्हणून च विकास दूर आहे 😂
फिक्स आमदार नरके साहेब 🏹🏹🚩🚩🚩
Only rajendra patil Yadravkar saheb❤
Congress Jai ho Congress Jai ho Congress
एव्हढी काय ....चाटत चाटत बसलाय भले भले आलेत आणि गेलेत.काहीच घंटा फरक पडणार नाही
100% padnar
मोदी येऊन गेला तरी काय फरक पडला नाही आणि शिंदे कोण😂😂
बंटी पाटील ढान्या वाघ ❤
Only सतेज पॅटर्न
बंटी पाटलाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या घटना झाल्यात त्या योग्य आणि चांगले झालेले आहेत ते तुम्हाला 23 तारखेला पाहायला मिळेल.
Thank you for 2.31 k subscribers family members ❤❤🎉🎉
भावा कोठे एकनाथ शिंदे कोठे बंटी पाटील , 40 आमदार फोडून मुख्यमंत्री झालेला माणूस मोठा की 20 वर्षे फक्त महाडिक गटा बरोबर संघर्ष करून कोल्हापूर मधेच अडकून पडलेले बंटी पाटील,
महाडिक यांचे राजकारण संपले शिवाय बंटी कोल्हापूर च्या बाहेर पडू शकत नाही आणि महाडिक एवढे चिकट आहेत की राजकारणात ते काय संपत नाहीत,
Kolhapurat kas bunty patil mhantil tas 23 la kalel tula
मुख्यमंत्री लेव्हल चा माणुस सतेज पाटील देशात असा नेता नाही
शंभर टक्के पडणार
चंद्रदीप नरके, अशोकराव माने राजेश क्षीरसागर गणपतराव पाटील हे येणार
Banti Patil ❤🎉
पाटील फक्त 🚩
आता बंटी पाटील परत 23 तारखेनंतर दाढीच्या नादी नाही लागायचा
Palat sutal dadiwala chor aasa padnar sabse tej satej 👑
बंटी पाटील साहेब
अशे नेते आहेत की इथून पुढे त्यांना त्यांच्या राजकीय कार्य किर्दित थांबवणे अवघड आहे.
जो पर्यंत कागलचे आमदार मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटिल साहेब यांची मैत्री आहे तो पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही यायचा प्रयत्न केला तर तो Fail.......
एक घाव दोन तुकडे बंटी करेक्ट कार्यक्रम करणार 🎉
भाईंचा विजयाचा रथ रोखला जाईल
शिंदे साहेबांचा आदेश...
बंटीची घंटी वाजवणार राजेश....🚩
😂😂😂😂😂😂 होय काय ...लोकसभेला पण असाच म्हणून स्वतःची घंटी वाजवून गेला इथे येऊन😂😂😂😂 कोल्हापुरात फक्त सतेज शासन❤
@vjk3581 रडणारा नाही लढणारा नेता आहे आमचा. बाईच्या नादाने रडत नाही 🤣😂
बंटी पाटील
आत्ता फक्त सतेज पर्व✋💯💥
नाद करायचा नाय आमचा dhyana वाघाचा....Kngmaker बंटी पाटील साहेब
सर्वप्रथम ह्या लोकांना राजे आणि छत्रपती म्हणणे बंद केले पाहिजे
फक्त मधुरिमा आणी शाहू
बाळा कसे बोलवायचे हे घरच्या संस्कारावर ठरते...
Are bhai tyanche surname te ahe Chhatrapati
एकनाथ शिंदे म्हणतात त्यांना.. बंटी.. 😀👊✌️🏹
@@examlogic1309 बाळा बंटी म्हणजे विषय हार्ड🔥🔥
काय घंडा वाकड करत नाय एवढी संधी देवून देखील कोल्हापूरात काय झक मारली किता विकास केलाय पाहिलाय आम्ही त्यामुळे यंदा पद्धतशीर पणे घोडा लावणार आहेत 🤞💯✌️
जो घर सांभाळता येत नाही आणि म्हणे 😂
💯
बंटी पाटील यांनी काय चुकीचं बोललं जे सत्य आहे तेच सांगितलं जर उभ राहायचं नव्हत तर आधी सांगायचं होत
CM saheb Bunty❤
Only बंटी पाटील 🎉🎉❤❤❤
कोठे एकनाथ शिंदें कोठे हे.....😂😂 म्हंजे काहीही तुलना करायची का ...शिंदे इंटरेस्ट पण घेत नसतील याच्यात
शिंद्या ला ठाणे बाहेर विचारतंय कोण..
Chor dadiwala chitpat ya weles parat kolhapur kade baghnar nhi aasa padnar tyla bunty patil yantrana 😂😂😂
भाईंची फिल्डींग बंटी पाटील यांना अडचणीत आणणार
मुंबई मध्ये सुद्धा बीजेपी व शिंदेजी आणि लावलेली फिल्डिंग जरा सांगा
Tumcha chor bhai palta bhui hoil 23 tarkhe nantr 😂😂😂
शक्यच नाही
ठाण्याच्या वाघाने पहिल्याच झटक्यात बंटी ची शिकार करून फस्त केलंय😂😂😂😂
Wagh nhi chor landga ahe to gaddar only bunty patil 👑
एकनाथ भाई शिंदे 🏹🚩
😂😂
😂😂😂😂
Bunty patil साहेबांनी बरोबर फिल्डींग लावलय.सगळं प्लॅनिंग चालू आहे
Chor shinde
निस्ता कंडका, कोल्हापूरची जनता माफ करणार नाही, मी गप्प बसणार नाही, पाडणार, ठरलय, इथ हाय तिथं हाय आणि ते बोलले नाहीतरी महाडिक महाडिक, मी काँग्रसचा माणूस सगळ असलच
😂😂😂😂😂😂
कंटाळा आलाय
विकासावर कधीच बोलत नाही.
😂😂
अजून एक ....कोल्हापूरची जनता सहन करणार नाही😂😂😂😂
Loksabha madhe nusta shahu Maharaj chya nava var vote ghetle kolhapur che. Baaki yanchi Ani vikas cha kahi samband nahi
आमचं ठरलं ओन्ली महाविकास आघाडी सबसे तेज ओन्ली सतेज
भावा तुमचं विश्लेषण बोल भिडू पेक्षा चांगलं आहे
100, 0टक्के
Banti patil 🎉
फक्त बंटी साहेबच
विकासावर बोला कोल्हापुरातली रस्ते बाकीच्या सुख सोयी पाणी यावर बोला ? आपली झोळी भरून घेण्यासाठी करू नका
Thanya cha bhai 😅😅eth ky chalat nahi only ekch bunty patil
विषय भरकटतोय...
शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणारच 💪💪💪🚩🚩🚩⚔️⚔️🔱🔱🔱 हिंदुयोधा
निश्पक्ष राहा मी बोल भिडू ला unsubscribe केलंय आजच
💯 % मिदेचा कंडका पडणार
काल बोलले शिंदे नि बंटी पाटलाचा गेम केला आणि आज म्हणतात बंटी पाटील शिंदे चा गेम करतील
भाईचा बाजार उठण्याची सुरवात कोल्हापुरातन होणार आहे!
किंग कोल्हापूर बंटी पाटील साहेब
हे कोल्हापूर आहे इथला विषय लयं हार्ड आहे
Only bunty saheb
बंटीचाच कंडका पडलाय
बंटी पाटील बाजी मारणणरच
आम्ही सांगलीतील
काय घेवुन बसलाय बंटी पाटलाच,,,,,
तिकड राजेंच मन जिंकल ईकड दादा घराण्याच उपकार फेडल आणी हातकणंगलेत हाली देवुन मानेला निवडुन आणल
एकनाथ शिंदे लंबी रेस का घोडा बन गया,,,,ऐसाही सिएम पाहिजे
😂
Sahanubhuti😂😂😂 gele te diwas 😂