जाऊबाईच्या हातची अंडा बिर्याणी💁🏼‍♀️गावच्या घराच बांधकाम कधी?🤔हे निघाले पुन्हा बंदोबस्तासाठी💁​⁠खेळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 102

  • @ReshamShinde-xc7qo
    @ReshamShinde-xc7qo 4 месяца назад +37

    तुला राग आला तरी चालेल मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलत आहे दरवेळी आपण तर ऐकत आसतो सासरच्या च पण आशा वेळी तरी आपल्या कम्फटेर्बल असेल आस घालून द्यावे संस्कृती तर आयुष्य भर जपणारच आहे उठताना बसताना साडी त किती त्रास होतो

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 4 месяца назад +23

    सगळ्यांचा स्वभाव छान आहे माहेरचा आणि सासरचा जाऊ बाईने अंडा बिर्याणी छान केली होती मला सासरचे आणि माहेरचे दोन्ही व्हिडिओ फार आवडतात.... असेच आनंदी राहा चालताना हळूहळू चालत जा वर्षा

    • @DrDamale
      @DrDamale 4 месяца назад

      ❤❤खुप छान माहेर सासरची माणस आहेत जाऊबाई खुप छान लागतात आई भाऊ वहिनी छोट्या मुले नसते.

  • @tejaswiniadigare8044
    @tejaswiniadigare8044 4 месяца назад +12

    छान आहे तुमचं गावाकडचं वातावरण, शेवटी आपल गाव ते आपल गाव असते

  • @srushtishivrajmudugade2176
    @srushtishivrajmudugade2176 4 месяца назад +24

    Jaubaina gaun ghalate mg Tula ky problem ahe 🤔sadya tri pregnency madhe

  • @gardeningwithyash4754
    @gardeningwithyash4754 3 месяца назад +1

    जाऊ बाईने अंडा बिर्याणी खूपच छान बनवली

  • @GurunathJadhav-urtl
    @GurunathJadhav-urtl 4 месяца назад +12

    सासर आणि माहेर खूप छान आहे

  • @jayshriselokar7413
    @jayshriselokar7413 4 месяца назад +13

    Aai aani jaubai yektra ka rahat nahi g tai

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_Shivu 4 месяца назад +5

    Gavi ata pregnency mdhe saree ghatle paheji as ky ahe ka dress ghal combortble vatel

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 месяца назад +9

    वर्षा हे गावच घर खूप छान आहे.मला तर खूप आवडते वातावरण तर खूप छान आहे. श्रीला गावी छान मजा मस्ती करायला भेटतय😊 कोल्हापूरला जायच्या वेळी जाऊ वाटत नाही रडतो मग जाताना श्री 😊
    जाऊबाई खूप छान अंड्याची बिर्याणी बनवली 👌👌👍
    वर्षा घरातून आत बाहेर करतांना काळजी घेत जा दादा बोले पडली😮तु
    कामाच्या गडबडीत तुझ्याकडे लक्ष दे दादांना टेन्शन होत मग आम्हालाही काळजी वाटते गावी आल्यावर खूप जप स्वतःला गावच वातावरण एकच नंबर अस्त गावी खूप भारी वाटत पण चालताना लक्ष ठेव 🙏👍

  • @gardeningwithyash4754
    @gardeningwithyash4754 3 месяца назад

    जावई चे घर छान आहे सोबत खूपच छान वाटतंय असेच मस्त एन्जॉय करा व्हिडिओ खूपच छान

  • @GurunathJadhav-urtl
    @GurunathJadhav-urtl 4 месяца назад +3

    आमच्या कडे पण मांजर आहे तिची छोटी पिल्ले आहेत

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 4 месяца назад +1

    लहान पणिच काय आम्ही आता पण खेळतो चीठ्ठि चा गेम आणि आईचं पत्र हरवलं मज्जा येते ❤️❤️

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 4 месяца назад

    Khup sanskari ahet saheb
    Jaubai pan mst
    Pan sasu bai javl ka rahat nahi
    Aamhi pan khelat hoto chitti
    Sadi‌.‌mast

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 4 месяца назад +14

    खेडेगाव मध्ये निट चाल बाई मलाच तूझी भितीच वाटते

  • @manalipatilvlog
    @manalipatilvlog 4 месяца назад +2

    छान होता आजचा vlog

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe 4 месяца назад +1

    Varsha Tula hi Sadi khupch bhari distey👌👌👌 biryani pn mast👌👌 vlog chan vatla

  • @deepaliyedake8845
    @deepaliyedake8845 4 месяца назад +2

    तुझ्या सासुबईपण खूप छान आहेत...तुला समजून घेतात...तुला काम नाही करू देत

  • @anilwarpe7146
    @anilwarpe7146 4 месяца назад +12

    ताई तुला कितवा महिना चालू आहे

  • @shitaljadhav2961
    @shitaljadhav2961 4 месяца назад

    खूप छान आहे अताच पण घर

  • @shraddhajadhavsj
    @shraddhajadhavsj 4 месяца назад +1

    Ho tikd panyche khup hal hotat brobr ahe tai dada tumch

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ वर्षा गावाकडे असंच असतं सगळं सासुबाई जाऊ खूप छान

  • @kanherekomal3074
    @kanherekomal3074 4 месяца назад +1

    🥰😊😊Nice video mla khup aavdtat tuje video tai

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 4 месяца назад

    आईची हासरा चेहरा खूप आवडतो❤ वर्षा तु सासरी आल्यावर खूप छान दिसते स आईच्या छान दिसतात तुला मायची ऊब ❤काळजी घे

  • @karansuryawanshi4778
    @karansuryawanshi4778 4 месяца назад

    Varsha aamhi pan egg biryani banvali tuzya jaubaichi bagun

  • @HarshMane-t4z
    @HarshMane-t4z 4 месяца назад

    Sunita mane... At least pharasi tari basvun ghya kiti asahya disate ghar..

  • @sonikavalande1855
    @sonikavalande1855 4 месяца назад

    Ho tai mi निलंगायची amchya कडी pan ha gem khelatat

  • @kiranshinde2150
    @kiranshinde2150 4 месяца назад +2

    Hii vahini. Kiti chan ahat doghe pn manje shiknyasarkhe khup khi ahe tuhmchya doghan kadun. ❤❤

  • @archanakalamkar8900
    @archanakalamkar8900 4 месяца назад +2

    Khup chan 😊

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 4 месяца назад +2

    Khup chan video😊😊

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 4 месяца назад

    Dada tumchya aai lakshimisarkhyach distat hasra chehra khoop chhan

  • @ajaymule231
    @ajaymule231 4 месяца назад +2

    Tai tumhala mulgich hoil

  • @SandhyaKawade-cz7ty
    @SandhyaKawade-cz7ty 4 месяца назад +1

    ताई नक्की सागा चैनल कसा खोलावा आणी ऐडेटीगच पन साग

  • @SandhyaKawade-cz7ty
    @SandhyaKawade-cz7ty 4 месяца назад +2

    चैनल कसा खोलावा सागाना ताई येडेटीगच पन कोनच नाही

  • @poojakangane849
    @poojakangane849 4 месяца назад

    Tuzi jav tar ghalte gown vgre mg tu ka nahi ghalat rag Nako manu comfortable asav mhanun

  • @vrundakharde2462
    @vrundakharde2462 4 месяца назад

    Tai tu ahe tovr manjar gharat nko yeu deu karan tyanche kes changle nastat tu pregant ahes

  • @poonamkichanmasatar1206
    @poonamkichanmasatar1206 4 месяца назад

    Tai kgarach tumala mulagi honar ahe 🎉🎉 nakiiii khup khush raha aseach bapa tumchya sobat ahe

  • @MinakshiShinde-t4x
    @MinakshiShinde-t4x 4 месяца назад +5

    Nice video

  • @Happy.......4-b1y
    @Happy.......4-b1y 4 месяца назад +9

    सांभाळुन चाल ग .... काळजी घे

  • @pranitawahule9245
    @pranitawahule9245 4 месяца назад

    9 month suru ahe ka. School suru zalyat holiday ??

  • @EARTHKING17
    @EARTHKING17 4 месяца назад

    मी पंढरपुर चीच आहे पण आता लातूर मधून कमेंट करत आहे आता लातूर मध्य राहतोय मी तुमचे विडिओ रोज बघते एकदा तुम्हाला एकदा भेटायच आहे प्लिज रिप्लाय दे

  • @nikitapawar4019
    @nikitapawar4019 4 месяца назад +2

    Tai pregnancy mdhe bajevar zopayayla chalat nahi.....lagal tr jaminivr gadi takun zopat ja..
    Ani bajevar basat pn nko jau ...take care ❤😊

  • @hemlatagharge2930
    @hemlatagharge2930 4 месяца назад +1

    Javubainsarkh ghar kiti chan disty gavi ts tr kr

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  4 месяца назад

      2 महिन्यात बांधकाम सूरू करनार आहोत... उन्हाळ्यात पाणी न्हवत

  • @user-nd2vy7er5d
    @user-nd2vy7er5d 4 месяца назад +8

    श्री ची स्कूल कधी स्टार्ट होणार आहे. आता कोल्हापूर chya school मध्ये नाही जाणार का.

    • @rakeshpatil6611
      @rakeshpatil6611 4 месяца назад +3

      Tai vedio takrana ata kilhapurlach asel fakt te aadhi shut kelele astil

  • @Sangita-y1r8f
    @Sangita-y1r8f 4 месяца назад

    आम्ही लहान असताना खेळलाय हा खेळ

  • @LaxmiPatwari-f9e
    @LaxmiPatwari-f9e 4 месяца назад

    Aamhi pan khelyacho khup majja yaychi.

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 4 месяца назад

    नागपूरला आज खूप विजा चमकल्या आणि पाऊस झाला चालूच आहे

  • @RupaliChinchulkar
    @RupaliChinchulkar 4 месяца назад

    Hi tai, sushila mnje kay aste tumhi nehmich dakhvta..kshapun bnvtat

  • @vrundakharde2462
    @vrundakharde2462 4 месяца назад

    Tai tu padli tr ekda sonography karun ghe

  • @govindbeard9333
    @govindbeard9333 4 месяца назад +2

    आमची गाव जवळ आहे आता आहात का लामजन्यात

  • @pallaviughade2716
    @pallaviughade2716 4 месяца назад

    जपून चालत जा ताई. जागा वर खाली आहे. तिथली त्यामुळे. अणि सोबत मोबाईल असतो त्यामुळे जपून

  • @SareeBusiness07
    @SareeBusiness07 4 месяца назад

    Tu aai Kadech rahychn ashya paristit varsha.sasari aram nastoch

  • @UJJWAL-BOLTE
    @UJJWAL-BOLTE 4 месяца назад

    Varsha tu kitti sunder aahes,kalagi ghe g bai

  • @shubhangijadhav-patil5903
    @shubhangijadhav-patil5903 4 месяца назад +35

    नमस्कार काळजी घ्या ताई कशा आहात खूप दिवसांनी कमेंट करत आहे मी पंढरपूर वरून आहे मला पण यूट्यूब चैनल काढायचा आहे पण काहीच माहिती नाहीये कसं काढायचं एडिटिंग कसं करायचं पोस्ट व्हिडिओ कसा करायचा मी बरेच व्हिडिओ पाहिले पण बारीक-सारीक गोष्टी कोणी सांगत नाही किंवा व्हिडिओमध्ये दाखवत नाही प्लीज तुम्ही असा एक व्हिडिओ बनवा. माझ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये बरंच काही साम्य आहे बरेच काही गोष्टी एकसारख्या आहेत. मी पण मराठवाड्यातील आहे माझं पण बीएड झालेला आहे पण सध्या घरीच आहे मला पण तुमच्या मुलाला एवढीच मुलगी आहे आठ वर्षाची मुलगी आहे माझ्या पण माहेरची परिस्थिती खूप चांगली आहे आणि सासर तुमच्यासारखाच आहे माझं पण लग्न 2010* झाला आहे तुम्हाला पाहताना व्हिडिओमध्ये मला सगळी माझी परिस्थिती समोर आठवते मला पण चैनल काढायचा आहे पण मिस्टर ऐकतच नाहीत परमिशन देत नाहीत असं कुठं असतं का म्हणे यूट्यूब चैनल काढून पैसे वगैरे भेटतात का बाकी काळजी घ्या.

    • @shitaldodake7031
      @shitaldodake7031 4 месяца назад

      किती मनातलं बोललात लेडीज chya

    • @PratikshaGholve-sn9xs
      @PratikshaGholve-sn9xs 4 месяца назад +4

      मी पहिल्यांदाच comment करतेय varshya ताई ने या commentachi chi lavakarat lavakar दखल घ्यावी अशी अपेक्षा & request हि करते

    • @madhurisrecipes
      @madhurisrecipes 4 месяца назад

      मी already channel काढलाय पण पूर्ण माहिती अजूनही कळाली नाही त्यामुळं नवीन youtuber साठी एक विडिओ बनवाच

    • @NATURELOVERR011
      @NATURELOVERR011 4 месяца назад +1

      Saglya comments la reply kelay hya comment lach ka reply nhi...😮

    • @shitaldodake7031
      @shitaldodake7031 4 месяца назад

      @@madhurisrecipes मी तुम्हाला subscribe kely
      Tumi mla kra
      छान छान recipes taklyat tumi

  • @sunitalikhe6548
    @sunitalikhe6548 4 месяца назад +1

    Nice vlog ❤beautiful family ❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 4 месяца назад +2

    Nice vlog

  • @Rpkitchen-d9d
    @Rpkitchen-d9d 4 месяца назад +1

    खुप छान ताई

  • @SareeBusiness07
    @SareeBusiness07 4 месяца назад +1

    Tuzi jau sepret ka aste sasusobat ka nahi

  • @Radha8123
    @Radha8123 4 месяца назад +2

    Sushila mhanje kay?

    • @vaishus5525
      @vaishus5525 4 месяца назад

      चुरमुरया चा असतो लातूर special

  • @jayshriselokar7413
    @jayshriselokar7413 4 месяца назад

    Hi tai kashi ahes

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav938 4 месяца назад

    काळजी घे वर्षा❤

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 4 месяца назад

    खूप छान व्हिडिओ वर्षा ❤❤

  • @laxmankhalapure9861
    @laxmankhalapure9861 4 месяца назад +1

    Tai gaun ghaltat tu ka nahi ghalt

  • @snehaldangare5476
    @snehaldangare5476 4 месяца назад +5

    Varsha tai tuzi tbbet सर्वात आधी जप..कारण अश्या खेडे गावात सोयी नसतात..आणि श्री चे school jast Miss hou deu nko

    • @Swamikrupavlog
      @Swamikrupavlog 4 месяца назад

      मग खेड्यातल्या बायकांनी काय करावं ?

  • @pratikshakshirsagar6864
    @pratikshakshirsagar6864 4 месяца назад

    ताई तुला मुलगीच होणार तुझे पोट वरती आहे माझे पण पोट असेच होते मला पण मुलगी झाली 5महिन्याची आहे आता ❤

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 4 месяца назад

    Kalji ghe.baki chan

  • @MeghaRkadamdeshmukh
    @MeghaRkadamdeshmukh 4 месяца назад +1

    Hii tai😊 How are you tai?

  • @rajupatil-oh5qd
    @rajupatil-oh5qd 4 месяца назад +1

    Nice

  • @enjoyment113
    @enjoyment113 4 месяца назад

    Tumchya jaubai la 2 muli ahet ka tai

  • @allroundersujata
    @allroundersujata 4 месяца назад

    Nice vlog 👌👌👌

  • @tusharbadade7438
    @tusharbadade7438 4 месяца назад

    मी खेळला आहे तो खेळ

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 4 месяца назад

    Nice 🤗😍❤️

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 4 месяца назад

    अंबज्ञ 🙏❤

  • @iampremveer7
    @iampremveer7 4 месяца назад

    Nice vlog 💜🖤

  • @shitaltakale5110
    @shitaltakale5110 4 месяца назад

    सोलापूरला बेडशीट छान मिळतात मोठा साइज् मिळतो

    • @Bhvana40
      @Bhvana40 4 месяца назад

      तुम्ही सोलापूरच्या का

  • @nilima1291
    @nilima1291 4 месяца назад

    ❤❤❤

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate4327 4 месяца назад

    Nice vlg

  • @vaishnavibhole509
    @vaishnavibhole509 4 месяца назад

    Nice vlog🥰

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 4 месяца назад

    100% boy hoeil tula

  • @laxmankhalapure9861
    @laxmankhalapure9861 4 месяца назад

    Me

  • @sanjayphad3568
    @sanjayphad3568 4 месяца назад +3

    First comment❤

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 4 месяца назад

    Nice