Omkar Swarupa (Suresh Wadkar)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 3,4 тыс.

  • @VaibhavPatil-rg8de
    @VaibhavPatil-rg8de 2 года назад +14

    एक नंबर सुरया भावा...!

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 9 месяцев назад +13

    Om Har Har Mahadav 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🍓🍓🍓🍓☘️☘️💐💐💐💐🥥🥥🥥🌴🌴🌴🕉🕉🕉🕉🔱🔱🔱🔱🔱🌱🌱🌱 jai jagat Amba Parwati maya koti koti pranam ❤❤❤🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌴🌴🌴🌴🕉🕉🕉🌹🌹🌹🪴🪴🌸🌸🌸💐💐💐☘️☘️🥥🥥🍓🍓🍓

  • @दताडिघोळे
    @दताडिघोळे 9 месяцев назад +5

    खूप छान अभंग आहे मन सुन्न झाले दिवसभराचा थकवा जातो सलाम आहे या गायकाला

  • @prabhavatipatil2168
    @prabhavatipatil2168 6 лет назад +23

    एक नंबर आहे गाणं रोज सकाळी मन मोकळे झाल्यासारखे वाटते ऐकून अप्रतिम आहे गाणं आणि काका सुरेश वाडकर यांच्या आवाजात खूपच गोडवा आहे. मी गण्याऱ्यांचा आवाज ऐकते गाण्यातील शब्द पाहते . चित्रीकरण कडे पाहू नका शिकण्या करिता आवाज ऐका आणि डोक्यात ताल सूर बसवा ... येवढच बोलू शकते .
    गणपती बाप्पा मोरया.

  • @vikasn-gv9ht
    @vikasn-gv9ht 4 года назад +83

    सुरेश वाडकर हे देवाने दिलेली एक भेट आहे. हे गात असताना असे वाटते की खरोखरच भगवंत गात आहेत. असे गायक पुन्हा होणे नाही.

  • @सर्पमित्रसोहमवेदपाठकजावलीतालु

    हे गीत ऐकून मी आणि माझ्या बायकोने अष्टविनायक यात्रा केली ती ही बाईक वर आणि कोणततेही विघ्न न येता आणि कसलाही कंटाळा थकवा जाणवला नाही 🌺🌺🌺🙏

  • @avinashkamde6847
    @avinashkamde6847 5 лет назад +68

    ओमकारा स्वरूपात तबला वाजवत आहे की खेळ खंडोबा......सुंदर भजन....सुंदर आवाज....असतानी गायक म्हणुन तुमच्या गुनाची माती करतो.....

  • @raviparmar2184
    @raviparmar2184 Год назад +18

    नमो माय-बापा गुरुकृपा घना,
    तोड़िया बंधना माया मोहा,
    मोहजाळ माझे कोन निरशील तुजवीन दयाळा सद्गुरु राया
    तुज नमो...

  • @vishalsinghpariharproducti7980
    @vishalsinghpariharproducti7980 Год назад +46

    सुरेश वाडकर ❤ खरंच अप्रतिम स्वर.... भारतीय संगीतामध्ये अती उच्चांक गाठ लेलं नाव आहे... वाडकर साहेबांचं.... 🙏

  • @sandipjadhav1665
    @sandipjadhav1665 Год назад +13

    स्वामींचे भजन अतिशय मनमोहक आणि संपुर्ण वातावरण बदलून देणार आहे

    • @vinodvairal2473
      @vinodvairal2473 Год назад +1

      ठठठठठिइठिठफफफफफफठफठफठडफठफगफठफगठठफठठगठगठठिइठठठठगफठगगठठिइइइगठिठठिइगिइगगिइगगगगगिठठगिइगिइइइइइइइइइइइइइइगगगिइइइइइइइइइइइगगिइइइइइइइगगिइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइगिइइइइइइइइइइइइइइइइइइइइइगिइइइइइगिइइगगगगगिगिगिइइगगगगगिइइइइइठगिइइठिइखिगगगगगिइइइइडठफठिफगठगफडगिइठिइखगगगगठगगगगगिइठिइइखिइइइइइइइइठिइइगिइइइइइखिइइइइइइइइइगिइइगिगगठिइइइइइइइइगगिइइगठठिगगगगगगगिइइइइठगगगगगठिइइइइइइगगगठिखगगिइइइइइगिइइइइगिइइइइइइगिइइगिइगगठिइगगिगगगिइइखगिगिइठगगिगिगगिगगखिठिइइगिगिखिठखगठिइगिगगगगगगगफठफठफफगफठिइफफफठठफिइठफगफगिफफिइइगगगिइगगिइइइइठफिगिइइइइठिठठगगठठफठफडखखठफडगखठगगगगगगगठगगगगगगगगगगगगिइइगगगठठिखिइठिइठगिइगठिइइइठिफिठिइठखगगठिगगिगठिगठगगफठठगबगठगग😂फगडठिगगगठबबगबबडगठडगडठडबगगठखगठखडडबठगठबगठबखठफगडडठडठठठठखगगगखगठठठठफठबठठगखगठफगडठगठगगगगगखठगगठडगठबडठगगबगगठगगगगगडखगठगगगगगगगगगखठगगगगगिठफठगगठगठठगबठफिफगगगगगगबगगखबगठगठखगखठखठठठठबगठबफखफठखबठडगखखगफठखगठगठठखठगगठगठगगठगबगगबगडठखगबगबबिगठखठखठठगगगगडगखिबगडगगडठठखगफगफखखफखफठगफखखगगखफठगठठगगठखबगखगडठखगखफखखखखठठखगगफगठखगिगगगगगगगिइडठगगगगगग😂गगगगगफगगगगगगगगगगगगगगठठबडगगडगगठखगफबगखिइफठठठठगिगगखगगिगगफगगफठगडगखडगडखिठठिगगठगगगगिठिफखखठफिगिइइइइडगगफिगठठिइगिगगगगगिगिइइइइइइखिइइइइइइइइइइइगगिइइइइइइइइखिइइइइठठिठगगठगगगफखगठगठिठफठगठिगगफडिइखिठठिइइइठठखफगबिइगग😂गिइइइइडिगगिइगगिइइइइइगिबिइइगिठगगगगखगगगबगिइइखिइइइइइइइठिइइइखिइइइइइगिइइइइ😂😂इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइगिइफफिइइखिइगगिइगगगिइइइइख😂इइइठठखफफिफखखबगखिइफफठफखठखफफठठखफठठफिगफिखगफिठडठखठखफिफखठखठिखखाठठाख

  • @SanjayAarte
    @SanjayAarte 10 месяцев назад +6

    हे ब्रम्हांड नायका,हे विश्वनाथा,हे महाशक्ती तुम्हाला नमस्कार

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 9 месяцев назад +2

    Om Shree Ganeshia namu namah ❤❤❤ prabu ji daya kegia rakhsha kegia har vakat jai ho prabu koti koti naman 🙏🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️🕉🕉🕉🕉💐💐💐🪔🪔🪔🥥🥥🥥👑👑👑👑👑👑☘️☘️☘️🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🕉

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 Год назад +16

    ज अस्वस्थ वाटू लागलं की हे गाणं ऐकलं की मन प्रसन्न होत .... क्षणात सर्व टेंशन नाहीस होतं

  • @sachinmulay1078
    @sachinmulay1078 Год назад +28

    हैं भजण एकून मन् खुप प्रसंन होत,,, आणि मि भुत् कालत जातो,,,लहान अस्ताना मित्रा बरोबर् गणपती मंडळ अटवन येते❤

  • @madhukarjoglekar8337
    @madhukarjoglekar8337 Год назад +2

    सुरेश वाडकरांच्या आवाजात हे गीत ऐकताना मन प्रसन्न होते.
    हे गाणे रेकॉर्डिंग बॉक्समध्ये वाजवावे, खूप रिलॅक्स होईल, सुरेश वाडकर यांचा अप्रतिम आवाज

  • @vaibhavkale4585
    @vaibhavkale4585 Год назад +32

    मनमोहक , प्रेरणादायी, ह्रदयपर्शी , आनंददायी , अद्भुत. भजन 🙇🕉️🚩

  • @amrutajadhav8855
    @amrutajadhav8855 11 месяцев назад +80

    रोज ऐकते, परमेश्वराला केलेली आर्त प्रार्थना असा भाव निर्माण होतो 🙏🙏

  • @yuvyaj
    @yuvyaj Год назад +13

    हे गाणे रेकॉर्डिंग बॉक्समध्ये वाजवावे, खूप रिलॅक्स होईल, सुरेश वाडकर यांचा अप्रतिम आवाज 😮😮

  • @ajaybakale5335
    @ajaybakale5335 Год назад +31

    मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे स्वर... शत नमन... 🙏

  • @kalpanajannu9310
    @kalpanajannu9310 2 года назад +186

    शब्द नाही.... खूप सुंदर आणि मन प्रसन्न ठवते...ह्या गाण्यात खूपच आनंद मिळतो🙏🙏

  • @ravinashinde1387
    @ravinashinde1387 Год назад +2

    Mnala Shanti milte ... Khup chan vatt aaikun 😊

  • @amitsatpute
    @amitsatpute Год назад +9

    God's Gift by Suresh Wadkar by this song. No one can sing the AALAAP !!

  • @saurabhk2401
    @saurabhk2401 Год назад +277

    जेव्हासंत एकनाथ स्वामींना जनार्दन स्वामीनच्या आशीर्वादाने श्री दत्तगुरुदत्तात्रायांचे दर्शन झाले तेव्हा त्यांच्या वाणीतून आलेली ही सुमुधुर काव्यपंक्ती 🙏

    • @UmeshPhadtare-kh5yw
      @UmeshPhadtare-kh5yw Год назад +6

      😊😊😊

    • @kamalangane2043
      @kamalangane2043 Год назад +6

      Nice song Dada

    • @vishaljadhav7204
      @vishaljadhav7204 Год назад +2

      🙏🙏🙏

    • @surajbhojekar5648
      @surajbhojekar5648 Год назад +2

      जय हरी माऊली

    • @jagdishwadode
      @jagdishwadode Год назад +1

      . ् व्.औ.. ं.. औ.. धव्ं्.व
      शऔ्औ.व.व
      ंऔश्झ😊 नवनंृध.व.लव व व वाले.व्लद्धध्😊😊

  • @yuvyaj
    @yuvyaj Год назад +16

    हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी समाधान वाटत नाही, फक्त ऐकत राहा 😊😊❤

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +75

    सुरेश वाडकरांच्या आवाजात हे गीत ऐकताना मन प्रसन्न होते.

  • @AnuragHegde
    @AnuragHegde Год назад +9

    This Bhaktigeet is next level.
    Also,
    Tabla vadak's action can't be missed.

  • @sharadkatkar954
    @sharadkatkar954 Год назад +9

    घरात नविन साऊंड सिस्टीम आणली की पहिल गाण हेच वाजवून आनंद साजरा करतो

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 9 месяцев назад +9

    Om Har Har Mahadav ,Mahadav baba abb daya kegia ham par par jai ho ,Jai maa parvati koti koti pranam asharwad degia ham par jai ho 🙏🙏🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️🕉🕉🕉🕉👑👑👑👑👑👑👑👑🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🐚🐚🐚🐚🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🌹🌹🌹☘️☘️

  • @govindchoudhary8528
    @govindchoudhary8528 11 месяцев назад +3

    ओंकारस्वरूपा हा पुर्ण अल्बम मी खुप वेळा ऐकलाय.अप्रतिम निर्मीती.
    ज्ञानेश्वरांची रचना,संगीतकार श्रीधर फडके, गायक सुरेश वाडकर .
    कितीही ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकाव वाटणारी भक्तीगीत.

  • @komalaananth2139
    @komalaananth2139 2 года назад +33

    ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था,
    ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था,
    अनाथाच्या नाथा, तुज नमो,
    तुज नमो, तुज नमो, तुज नमो ।
    सद्गुरुराया माझा आनंदसागर,
    त्रैलोक्या आधार गुरुराव,
    त्रैलोक्या आधार गुरुराव,
    गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश,
    ज्या पुढे उदास चंद्र रवी,
    रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा,
    रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा,
    स्वप्रकाशरुपा नेणे वेद,
    स्वप्रकाशरुपा नेणे वेद ।
    एका जनार्दनी, गुरुपरब्रम्ह,
    एका जनार्दनी, गुरुपरब्रम्ह,
    तयाचे पै नाम सदा मुखी,
    तयाचे पै नाम सदा मुखी,
    तुज नमो, तुज नमो, तुज नमो ।
    ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था,
    ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था,
    अनाथाच्या नाथा, तुज नमो,
    तुज नमो, तुज नमो, तुज नमो

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 2 года назад +31

    हे गणेश गीत मनाला शांती देते किती पण वेळा श्रवण केलं तरी त्याची गोडी कमी होत नाही ..❤️

  • @pradipmane027
    @pradipmane027 11 месяцев назад +4

    Lahan pana pasun aiktoy he gana gele 22 varsha zale astil aiktoy gana mast ahe, Mann shant hota gana aikun❤️❤️❤️

    • @gaurav9038
      @gaurav9038 10 месяцев назад

      Bhau song released hovyayala 10 varsh jhali

  • @archanalokhande1679
    @archanalokhande1679 2 года назад +6

    हे गाणं ऐकल्यावर माझ मन प्रसन्न होतं

  • @ravinashinde1387
    @ravinashinde1387 Год назад +5

    शांतता प्रसन्नता ... खूप छान वाटत हे गीत ऐकून . माझा जन्म दिवस दिवशी अवरजून आईकते ...😘🙏💫

  • @LandgeAkashGurunath
    @LandgeAkashGurunath 2 года назад +2

    एका जनार्धनी गुरुराव स्वामी .............काय भयानक गाईलं आहे

  • @ajayshinde2412
    @ajayshinde2412 3 года назад +80

    ।। प्रसन्न चैतन्य निर्माण करणारे गीत आणि आवाज एकदम हृदय स्पर्शी आहे ।। सुरेश वाडकर 👌👌👌👌👌💐

    • @vijaypatil9089
      @vijaypatil9089 3 года назад +2

      Nice8

    • @kailashpopalgat7202
      @kailashpopalgat7202 3 года назад +1

      @@vijaypatil9089 oooìiuu66jjjjjhhhhyyyyyy98787

    • @kailashpopalgat7202
      @kailashpopalgat7202 3 года назад +1

      😙😊😆

    • @vijayabhavsar9646
      @vijayabhavsar9646 2 года назад

      L

    • @bapumore3633
      @bapumore3633 2 года назад

      @@vijaypatil9089 ==
      Vv
      vv। V
      v।
      । vv
      v। v
      Vv। v
      ।। V
      V
      Vv
      । V
      v. ☕
      V
      Vv।
      Vv
      V
      vv
      .
      V
      V
      V
      V
      .

      . V
      V
      V
      V
      V
      V
      NV V
      vvvv
      =
      V
      V
      V
      V
      Vvvvvv
      Vvv
      V

      vv
      V
      V
      V
      V

      V
      V
      V
      . V
      V
      vv
      V
      . Vv
      .
      . V
      V
      V
      V

      V। V
      V
      V
      .।
      V
      V
      V
      Vv
      V
      vv। V
      V
      . Vv.
      V
      V
      V
      Vv
      V। V
      V
      vvv
      V
      vv

      😭nnn
      N
      N9999nn
      n999n
      99n
      N99n
      999n99nn9nn
      9n9n99nn99 न.
      Nnnvv/
      vn9
      Vv
      V
      V
      Vv
      Nv
      N
      N
      V
      V
      v
      v
      N

      v
      V
      N
      Vn
      v☕V

      v
      vv
      v
      V
      v
      स्

      स्


      v



      N
      Nnn
      N
      v
      Vvn
      V
      vv
      vv
      वा☕vvnvv
      vvvvvvvvvv
      । Vnnv
      Nnn

      v
      V।।।। N
      N
      ता

      V
      ता
      V
      v

      N
      v

  • @rushikeshshinde4141
    @rushikeshshinde4141 2 года назад +11

    सकाळच्या वेळेस मन प्रसन्न करणारे गीत 😌

  • @shri5979
    @shri5979 Год назад +2

    सकाळ सकाळी हे ऐकल्यावर एक वेगळीच ऊर्जा मनाला भेटते

  • @sandeepsatwe7826
    @sandeepsatwe7826 2 года назад +28

    या गाण्याशिवाय संकष्ट चतुर्थी अपूर्ण वाटते 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
    मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishaljamdade927
    @vishaljamdade927 5 лет назад +9

    सुरेश वाडकर तुम्हाला मानाचा मुजरा,,, गणपती बाप्पा मोरया

  • @SachinMadke-r3r
    @SachinMadke-r3r 3 месяца назад +2

    गणपती बाप्पा मोरया..हर हर महादेव ❤❤

  • @DEVIL-hk8hj
    @DEVIL-hk8hj Год назад +5

    Ganpati hi gaani lahanpanachi aathvan houn jaate Ganpati Bappa morya ❤

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 3 года назад +24

    ओंकार स्वरुपा..शिव शिव महादेव शंभो..!

  • @jalotrabrothersentertainme5106
    @jalotrabrothersentertainme5106 Год назад +9

    Excellent...Jai shri Ganesha ji ki ❤❤

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 Год назад

    खरंच किती अप्रतिम आणि सुरेख मधुर मी असा आवाज आहे सुरेश वाडकर यांचा ओल्ड इज गोल्ड ओन्ली सुरेश वाडकर जे ओंकार स्वरूपाचे गाणे फक्त त्यांना आणि फक्त त्यांनाच ते सूट करत या गाण्याची कॉपी कधीच होऊ शकत नाही जे कोणी हे गाणं आता ऐकत आहे त्यांनी कृपया लाईक आणि कमेंट करा व गाण्याला

  • @mahendradasare2712
    @mahendradasare2712 Год назад +14

    श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं जय माँ लक्ष्मी

  • @madhukarkamble2884
    @madhukarkamble2884 Год назад +15

    माझा आवडता गीत....किती सुदर गीत आहे...❤ मन आनंदी होतो...

  • @minetmm
    @minetmm Год назад +17

    बालपणीची खुप अप्रतिम व सुखद आठवण 😍😍😍😍

  • @YourEditingBro
    @YourEditingBro 3 года назад +28

    खुप गोड स्वर, हृदय स्पर्शी भजन.

  • @shivkumarpal3852
    @shivkumarpal3852 2 года назад

    Shri Suresh ji Wadekar,
    Bhajan Lekhak mahoday
    Evam Vaadyayantra mandali tathaa sahgayak Vrund .....
    Aap sabhi ko Mera Naman.
    Mansik tanav hetu Amrit Aushadhi hai ye Bhajan.
    Jinhone bhi Suna unhe Ishwar evam Maa Sarswati ka vardan prapt ho gayaa.

  • @sunitafegade3030
    @sunitafegade3030 Год назад +10

    अतिशय मधुर गीत.थेट काळजात शिरणारे भक्तिगीत.🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vaidahichavan808
    @vaidahichavan808 4 года назад +27

    सुरेश वाडकर यांनी गायलेले भक्तिगीते मन ला प्रसन्न करणारे आहेत. 🙏🙏

  • @madhavnaidu5836
    @madhavnaidu5836 3 года назад +28

    ANY DEVOTIONAL SONG sung by SHRI
    SURESH WADKAR is having DIVINE TOUCH n sends Positive VIBES to all of us which means a lot to HUMANITY . Thx to him n Bless .

  • @annasahebghadge40
    @annasahebghadge40 Год назад +5

    🚩🙏गणपती बाप्पा मोरया🙏🚩

  • @mithranayak751
    @mithranayak751 2 года назад +26

    Old memories soo nice to see our suresh.good singer.thank u for ur good bhajans.👌👌🙏

  • @chetanpawar5333
    @chetanpawar5333 4 года назад +22

    श्री गणेशय नमो तुज नमो .....🔥
    Chetan Pawar.....🔥

  • @wagham16
    @wagham16 Год назад +4

    खूप सुंदर ❤ सुरेश सर

  • @manjunathmalekar7734
    @manjunathmalekar7734 Год назад +5

    ఎన్ని సార్లు విన్న మళ్ళీ మళ్ళీ వినాలనిపిస్తుంది 🌹🌹🌹🌹🌹🌹👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshsasane7690
    @mukeshsasane7690 2 года назад +6

    सुरेश वाडकर जी तुमचा आवाजात जादु आहे

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 Год назад +1

    हे गाण ऐकलतर खूपच आनंद मिळतो मन प्रसन्न होते

  • @yogeshmanesarkar7438
    @yogeshmanesarkar7438 4 года назад +6

    खूप छान वाटले हे गाणं ऐकून.😍😍😍

  • @sketchrohit7490
    @sketchrohit7490 2 года назад +6

    मधुरम गीत 🌺🙏🏻😊

  • @snehalkokare8864
    @snehalkokare8864 5 месяцев назад

    आम्ही ४ भाऊ आहोत लग्नाची व्हिडिओ कॅसेट लावली की याच गाण्या पासून सुरुवात होते एकदम प्रसन्न वाटते हे गाणं लागल्यावर❤

  • @avirotkar9950
    @avirotkar9950 2 года назад +63

    Childhood fvrt song.. i played daily in morning and evening time .. it is so powerful and make calm.. tysm legend suresh sir 🙏🙏🙏🙏👏

  • @pkanhed
    @pkanhed 3 года назад +21

    No doubt about sweetness of song and voice of Suresh ji wadkar ..पण तबला वाला खतरनाक action करतोय, हसुन हसुन पोट दुखले😄😄😄😄😄😄😄🤣🤣🤣

    • @vickygupta2132
      @vickygupta2132 2 года назад +1

      Ha yar,,,,, atta nit baghitla,,,,, namuna hai to

    • @piyushpujari6961
      @piyushpujari6961 8 месяцев назад

      Ho, amhi pan tyala pahahnya sathi video baghta😂😂

  • @yashmuley7995
    @yashmuley7995 3 года назад +107

    Lyrics of Shantibrahma Sant Eknath Maharaj , Music of Shridhar Phadke and Voice by Suresh Wadkar . Divine combo

  • @shyamalaiyer9866
    @shyamalaiyer9866 10 лет назад +25

    Beautiful Bhajhan beautifully rendered by Suresh Wadkar Ji.Hats Off to the Music director Shridhar Phadke.

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 9 месяцев назад +2

    Om Shree Ganeshia namu namah ❤❤❤🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🌷🌷🌷🌷🍎🍎🍎🌺🌺🌺🪴🪴🪴🪴🌱🌱🌱🌻🌻🌻💕💕💕💕💕🌴🌴🌴

  • @giridharpathak3136
    @giridharpathak3136 2 года назад +46

    Masterpiece once in life time melody. Hats off to this great singer. Bappa bless
    the world & protect us all.

  • @vanmalamoghe1364
    @vanmalamoghe1364 6 месяцев назад +9

    MaJHYA SANGEETMAY DIWASA CI SHURUAT ME GANPATI BAPPA CHYA BHAKTI GEETA NI KARTE.. JAY GAJANANA.

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 9 месяцев назад +1

    Om Shree Maha Ganeshia namu namah daya kegia ham sab par prabu ji maharaj koti koti naman ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🐚🐚🐚🥥🥥🥥🥥🕉🕉🕉🕉🕉🕉🥀🥀🥀👑👑👑👑👑🌻🌻🌻

  • @vilassonwane5215
    @vilassonwane5215 2 года назад +14

    Ganapati bappa moraya moraya..🙏🏻🙏🏻

  • @anilsahu2019
    @anilsahu2019 Год назад +9

    Om namah Shivay Parvati Mata Om Shri ganeshay namah Ganpati Bappa

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 10 месяцев назад +3

    Om Shiv Parvatia namu namah ,daya ka hath rakahna ham par prabu ji maharaj koti koti charan vandana 🙏🙏🙏⚘️⚘️⚘️🔱🔱🔱🕉🕉🕉🌷🌷🌷🥀🥀🥀🌲🌲🌲🌲🌲🍀🍀🍀⚘️⚘️⚘️⚘️

  • @gopeshthakur
    @gopeshthakur 2 года назад +36

    pata nahi kab or kahan ye bhajan mene bachapan me 1 bar suna tha, lekin uske baad se man k kisi kone bhagwan ganesh jese ye bhajan virajman ho gya toh ho gya, or sabse badi baat toh ye hai ki ye bhajan men sirf 1 barr he suna tha. mere vakrtunda ki maya he aeisi hai ki 1 bar sunane k baad bhi saalo tak manushya bhulta nahi. GANPATI BAPPA MORYA, MANGAL MORTI MORYA....

  • @adishivoham
    @adishivoham 2 года назад +26

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩श्री स्वामी समर्थ... 🚩

  • @Deshmaneshubham
    @Deshmaneshubham 6 месяцев назад +2

    2:07 BEST Tabla Player I have ever Seen

  • @aartipai918
    @aartipai918 5 лет назад +6

    अतिशय सुंदर भक्तिभावपूर्ण भजन .सुरेश वाडकर हे गीत ऐकून धन्य झाले --आरति पै

  • @chandrashekharbelsare1639
    @chandrashekharbelsare1639 2 года назад +4

    🙏🌹 विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले असून विघ्नहर्ता गणरायाची अनेकविध रूपे आहेत तेव्हा मनापासून 🌹भक्तीची धुंद एकली तरी भक्त मोह मायाजलातून मुक्त होतो असे वाटते 🌹🙏जय गणेश देवा 🌹🙏

  • @MaheshKumar-lh7qy
    @MaheshKumar-lh7qy 4 года назад +23

    खूप छान वाटत असेल जेंव्हा आपण बाप्पाचे song aikto,,

  • @bhavanavaishnav1662
    @bhavanavaishnav1662 2 года назад +27

    ऑकारा स्वरूपा सद्गुरु समर्था तुज नमो तुम नमो,🌸🐭🌸🙏

  • @sanjaytonpe4391
    @sanjaytonpe4391 Год назад +3

    चैतन्य निर्माण करणारे भक्ती गीत.
    खूप श्रवणीय

  • @AvinashChavhan-c5v
    @AvinashChavhan-c5v Год назад +5

    🙏🙏🙏 अतिशय सुंदर भजन आहे ❤️❤️

  • @विशालइंदलकर
    @विशालइंदलकर 2 года назад +17

    🚩🙏💗 अप्रतिम गायन 👌 आवाज आणि रचनाबद्ध केले 🕉️

  • @Fundmutalmy
    @Fundmutalmy 5 месяцев назад

    मराठी तील भक्ती गीत 1 no. आहे. माझ्या हृदयापर्यंत / आत्मपर्यंत जाते प्रत्येक गीत

  • @dakshevent.eventplanner6873
    @dakshevent.eventplanner6873 3 года назад +20

    हे गाणे ऐकून मन प्रसन्न होत 😊😊😊

  • @krushnakadam9800
    @krushnakadam9800 2 года назад +22

    After completing 3-4 hrs study I listening this song fill so peaceful and positive 🙏🙏

  • @sreeramamnishtala6102
    @sreeramamnishtala6102 Год назад +1

    Congratulations to Suresh Wadker for nominated to Lata Mangeshkar Award 2023.

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.63 9 дней назад

    लहानपणी गणपतीत सत्यनारायणाची पूजा असली की वाडीत हे गाणं लागायचं स्पीकर्स वर ❤❤❤❤❤❤
    मी कोकणातलो😊

  • @Durveshkadamvlogs
    @Durveshkadamvlogs Год назад +8

    जय सद्गुरु समर्था 🙏

  • @ganeshjadhav4518
    @ganeshjadhav4518 4 года назад +9

    Man with tabla is overpowered

  • @hell__boy5647
    @hell__boy5647 Год назад +1

    Tabla vadak cha chehra baghun man prasana zhala .❤️‍🩹

  • @yashsangale2121
    @yashsangale2121 4 года назад +8

    Best singer suresh ji in Marathi singers. No any can sing like this soft voice of suresh ji. All ganpati songs in suresh ji voice are so much Best. All India salute you. 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshmane6379
    @ganeshmane6379 2 года назад +50

    अतिशय मनाला शांत प्रसन्न करणारे भावपूर्ण गीत

  • @aniketghodke3134
    @aniketghodke3134 2 года назад +2

    हे गाणे ज्यावेळी नवीन असेल तेव्हा किती ना craze असेल.
    मलातर नेहमीच नवीन वाटते..

    • @samip3124
      @samip3124 Год назад

      मी जेव्हा 2 रीत होतो तेव्हा या गाण्यावर माझं गॅदरिंग होतं 😅

  • @chitrapawar87
    @chitrapawar87 2 года назад +26

    Maze vadil he song mntat he song lagle ki mla tyanche bol aathwatat

  • @sujitbandgar8401
    @sujitbandgar8401 3 года назад +162

    2k21 मध्ये कोण हे भक्तीगीत ऐकत आहे, तेच फक्त like करतील...

    • @santoshnimbalkar7952
      @santoshnimbalkar7952 3 года назад +6

      अंतिम 👆👆👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @shubhampatil123
      @shubhampatil123 3 года назад +2

      👉👈👉👈👉👈👉👈👉👈👉👈👉🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕

    • @sreeramamnishtala6102
      @sreeramamnishtala6102 3 года назад +2

      मैं 15/04/2021

    • @sunilnayak4192
      @sunilnayak4192 3 года назад +2

      I religiously listen to it every morning

    • @sujitbandgar8401
      @sujitbandgar8401 3 года назад +1

      @@sunilnayak4192 ❣️❣️

  • @moneyminded9551
    @moneyminded9551 2 года назад +10

    Ati Sundar lyrics ani composition ❤

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 3 года назад +60

    Source of my energy 🙏👍

  • @basantikumariwarikoo6514
    @basantikumariwarikoo6514 9 месяцев назад +1

    Om Shree Ganeshia namu namah ,daya kegia hamara prabu ji maharaj koti koti naman 🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🌴🌴🌴🌴🌷🌷🌷🌷👑👑👑👑👑👑🌷🌷🌷🌷🌷🌷