LIVE: Uddhav Thackeray यांच्या शिवसेना पक्षाचं मुंबईत आंदोलन, महाराष्ट्र बंद मागे, शरद पवार पुण्यात
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- #mahavikasaghadi #uddhavthackeray #congress #sharadpawar
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma....
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi
फक्त आंदोलनाने बदल नाही, कृती करायला हवी!
विरोधी पक्ष म्हणजे नुसतं विरोध करणे नव्हे. ह्यांना समजल नाही आजुन.
आरोपी पकडला गेला, कार्यवाही सुरू झाली पण ह्याचं राजकारण थांबेना.
कशावर राजकारण करावं आणि कशावर नाही ह्याचं भान असुदे थोड.
उद्धव साहेबांनी खरं काम केलं असतं तर फरक पडला असता!
ह्यांना घटनेशी काही संबंध नाही. फक्त राजकारण.
फक्त आंदोलन नाही, ठोस उपाययोजना हवी!
न्याय मिळवण्यासाठी आंदोलन सोपं, पण कृती कुठे?
विरोधकांनी जरा त्या घटनेविषयी बोलतांना सहानुभूती बाळगावी एवढीही अपेक्षा आता बाळगता येत नाही.
सरकारवर आरोप करून स्वतःचं जबाबदारी झटकली!
उद्धव ठाकरे, फक्त बोलणं सोडून प्रत्यक्ष काम करा!
आंदोलनात पुढे, पण लेकींच्या सुरक्षेसाठी काय केलं?
उद्धव साहेब, कोर्टालाच दोष देणं सोपं, पण काम कोण करणार?
उद्धव साहेब, कृतीशून्य शब्द वापरून काय मिळणार?
सरकारला दोष देऊन फक्त फूटेज मिळवणं सोपं!
लोकांच्या भावनांना हात लावून राजकारण का?
उद्धव साहेब, फक्त बोलून काय होणार?
नराधमांवर बोलून नाही, कृती करून उत्तर द्या!
फक्त बंदची हाक देऊन समस्या सुटणार का?
लोक रागवलित आता ह्या लोकांना. नक्की घरी बसवणार आहेत.
उबाठा कडे मुद्दे राहिले नाही म्हणून किती खालच्या पातळीवर जाणार आहेत?
फक्त घोषणांनी काही साधणार नाही!
Next 4 assembly elections results will determine parliament too
Cancel 2 session NEET PG results
90% examinee protesting
Conduct 1 session NEET PG & reNEET post rainy season
Opposition must raise claim together
उद्धव ठाकरे बोलतात, पण काम कुठे?
उद्धव ठाकरे बोलतात जास्त, पण कृतीत कमी!
फक्त आंदोलन, पण प्रत्यक्षात काम शून्य!
कोर्टाचे तरी मान राखा. बाकी आता काय बोलणार.
आधी ममता दीदींना विचारा कोलकाता मध्ये कार्यवाही कधी होणार आहे.
सरकारवर टीका सोपी, पण कृती नाही!
लाडकी बहीण योजनेचा सन्मान ठेवा, विरोधकांच्या अपप्रचारावर मात करा!
हे आता काँग्रेस बरोबर राहून काँग्रेस सारखे वागायला लागलेत.
गल्लीच्छ राजकारण करीत आहेत आता हे 🤬🤬
लोक अश्या राजकारणाला कंटाळून लाडकी बहीण योजनेचा समर्थन करत आहेत.
सत्तेसाठी काहीही करतील ऊबाठा आणि मंडळी.
लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटतोय लोकांना ते बघवत नाही ह्यांना.
लाडकी बहीण योजनेने घाबरलेले विरोधक किती माती खाणार आजुन.
लाज नाही वाटत जरा पण इतक्या खालच्या पातळीवर जायला?
तुम्ही आधी हे सांगा की तुम्ही मराठी माणसाचं अपमान करणाऱ्या सोबत आहात का?