*आदरणीय ,मानवतेचा गहिवर गाणारे महागायक, सुपर ग्रेट मित्रवर्य कवी प्रशांत नारनवरे यांस सप्रेम जय भीम.... !* ' तुझ्या गालावरती लाली.... बा भीमामुळे आली ' हे हे आंबेडकरी मराठी गाणं आर्तक्रांतस्वराने तळपताहे ... सम्यक परिवर्तनासाठी समविचारी युवकांना , लढवय्या योद्ध्यांना क्रांतिसाठी भावनिक दृष्ट्या प्रेरीत करताहे... हे... माझ्या लाडक्या कविमित्रा.... प्रशांता .... माझ्या राज्या... माझ्या फिनिक्सा... तुझे हे गीत मी अलीकडे सांजसकाळी रोजच ऐकतो.... डोळे भरुन येतात... रसिक म्हणून उर फाटून येतोय माझा.... तुझा उर किती फाटून येत असेल .... याची साधी कल्पना मज करून घेता येत नाही.... मेंदूत विचारांच्या चिरकांड्या सतत उडतात... उसळतात... काय पकडू... काय नको काहीही कळत नाही... फक्त एकच निनाद कानात घुमतोय.... *तुझ्या गालावरती लाली..... बा भीमामुळे आली*... हे ऐकताना मला *युवाविद्रोही कविगायक प्रशांत नारनवरे ,... कविश्रेष्ठ यशवंत मनोहर , कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ ,महालोककवी वामनदादा कर्डक , महागायक प्रकाशनाथ पाटणकर , युवा महागायक भीमेश-विकास-संविधान ... परम आदरणीय बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, सत्यशोधक जोतीराव फुले , छत्रपती शिवराय , वारकरी संत तुकाराम , महासंतोत्तम कबीरजी , महाप्रज्ञानी बुद्ध* सारे कसे एकाच ओळीत भेटतात .... जीव आक्रंदून येतो.... आंबेडकरांच्या पुण्याईचे महापरमऋणाईत *तुझ्या गालावरती लाली.... बा भीमामुळे आली*... हे पुन्हा पुन्हा ऐकताना.... ; माझ्या सांस्कृतिक - विचारशील मनास , चित्तास एकाचवेळी क्रांतप्रवणशील असाच कर्णसुख आणि चित्तासुखाची प्राप्ती होते. ... हे माझ्या प्राणप्रिय कविमहागायका.. दुःखपिडीत जनतेच्या भुकेकंगाल वस्त्यांसाठी ... आंबेडकरी संस्कृती तथा सभ्यतेच्या पराकाष्ठेसाठी तुझे हे आश्वस्त करणारे आंबेडकरांच्या आठवणींनी क्रांतसूक्त ऐकून जीवनाच्या आकांताने या जुलूमव्यवस्थेशी संगर करावा... अशी मोठी प्रेरणा कविराजे आपण देताहात... आपले हे भावदग्ध... पुण्यस्मरणशील क्रांतगायन ऐकून आपण माझ्या दिलात मोठेच आदरार्थी स्थान निर्माण केले आहात... सवडीनं तुमच्यावर मला लिहायचं आहे... तुमच्याशी बोलायचं आहे... तुम्हाला समजून घ्यायचं आहे... तुमच्या गायन-लिखाणातील समाजसन्मूखता मला श्रोत्यांपुढे , रसिकांपुढे आणि लढवय्या बाण्याच्या आंबेडकरी युवक युवतीपुढे , अभ्यासकांपुढे ठेवायचं आहे..... सप्रेम जयभीम... नमो बुध्दाय... !!💐💐💐💐 *अभिप्रायक आपला खासमखास मित्र* ✒️✒️🌹🌹🌹🌹✒️✒️✒️ *प्रा. राहूल तागडे (9637607520 )* *वलमाझरी , साकोली ,जि. भंडारा.* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *कला, वाणिज्य व विज्ञान* *महाविद्यालय , सुरतोली ता. देवरी जि. गोंदिया.* 🤝🤝🤝🤝🤝💙💙💙💙💙💙🌷🌷🌷🌷🌷🌷👍👍👍👍👍👍💕💕💕💕💕💕👑👑👑👑👑👑🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला अभिप्राय किंवा आपण दिलेल्या प्रतिक्रिया ह्या सदैव माझ्यासाठी मार्गदर्शकच राहिल्या आहेत सर- - - सोबतच आपण दिलेल्या अभिप्रायामुळे किंवा प्रतिक्रिया मूळ सदैव काहीतरी नवीन करण्याची उमेद आणि ऊर्जा निर्माण होते....जयभीम नमो बुद्धाय
Ekdam badhiya Prashant ... बा भिम होते दीन दुखितांचे वाली.. नका वाजवू उगाच मतलबी ताली.. बाजार भटक्यांच्या नादी न लागता, आता तरी यारे एकाच छताखाली.... - संदिप शेंडे नागपूर
जय भीम साहेब... आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद......परंतु आदरणीय प्रकाशनाथ पाटणकर यांच्या पायाची धूळ होणे ही कुण्या गायकाला शक्य नाही.....तुम्ही केलेली स्तुती हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे धन्यवाद
शायद आपने ठीक तरहसे गाना सुना नही साहब ....महपुरुषोकि अवहेलना हो ऐसी कोई बात गाणे मे नही है ....गाणे मे सिर्फ आज की और बाबासाहेब के पहले की स्थिती की तुलना की है फिर भी आप को अच्छा ना लगा हो तो केवल अपना नजरीया बदल कर गाना सुनिये यकीन मानीये आपको सच्चाई समझ आ जाएगी ....प्रतिक्रिया देणे के लिए धन्यवाद ....जय भीम
छान प्रशांत सर..आपण पिंपळगाव वखाजी ला नक्की कार्यक्रम घेवून..जय भीम जय शिवराय...🎉
1 no sar
Very naic
Khupach sundar
Kya bat Hai sir ji
*आदरणीय ,मानवतेचा गहिवर गाणारे महागायक, सुपर ग्रेट मित्रवर्य कवी प्रशांत नारनवरे यांस सप्रेम जय भीम.... !*
' तुझ्या गालावरती लाली.... बा भीमामुळे आली ' हे हे आंबेडकरी मराठी गाणं आर्तक्रांतस्वराने तळपताहे ... सम्यक परिवर्तनासाठी समविचारी युवकांना , लढवय्या योद्ध्यांना क्रांतिसाठी भावनिक दृष्ट्या प्रेरीत करताहे... हे... माझ्या लाडक्या कविमित्रा.... प्रशांता .... माझ्या राज्या... माझ्या फिनिक्सा... तुझे हे गीत मी अलीकडे सांजसकाळी रोजच ऐकतो.... डोळे भरुन येतात... रसिक म्हणून उर फाटून येतोय माझा.... तुझा उर किती फाटून येत असेल .... याची साधी कल्पना मज करून घेता येत नाही.... मेंदूत विचारांच्या चिरकांड्या सतत उडतात... उसळतात... काय पकडू... काय नको काहीही कळत नाही... फक्त एकच निनाद कानात घुमतोय.... *तुझ्या गालावरती लाली..... बा भीमामुळे आली*... हे ऐकताना मला *युवाविद्रोही कविगायक प्रशांत नारनवरे ,... कविश्रेष्ठ यशवंत मनोहर , कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ ,महालोककवी वामनदादा कर्डक , महागायक प्रकाशनाथ पाटणकर , युवा महागायक भीमेश-विकास-संविधान ... परम आदरणीय बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, सत्यशोधक जोतीराव फुले , छत्रपती शिवराय , वारकरी संत तुकाराम , महासंतोत्तम कबीरजी , महाप्रज्ञानी बुद्ध* सारे कसे एकाच ओळीत भेटतात .... जीव आक्रंदून येतो.... आंबेडकरांच्या पुण्याईचे महापरमऋणाईत *तुझ्या गालावरती लाली.... बा भीमामुळे आली*... हे पुन्हा पुन्हा ऐकताना.... ; माझ्या सांस्कृतिक - विचारशील मनास , चित्तास एकाचवेळी क्रांतप्रवणशील असाच कर्णसुख आणि चित्तासुखाची प्राप्ती होते. ... हे माझ्या प्राणप्रिय कविमहागायका.. दुःखपिडीत जनतेच्या भुकेकंगाल वस्त्यांसाठी ... आंबेडकरी संस्कृती तथा सभ्यतेच्या पराकाष्ठेसाठी तुझे हे आश्वस्त करणारे आंबेडकरांच्या आठवणींनी क्रांतसूक्त ऐकून जीवनाच्या आकांताने या जुलूमव्यवस्थेशी संगर करावा... अशी मोठी प्रेरणा कविराजे आपण देताहात... आपले हे भावदग्ध... पुण्यस्मरणशील क्रांतगायन ऐकून आपण माझ्या दिलात मोठेच आदरार्थी स्थान निर्माण केले आहात... सवडीनं तुमच्यावर मला लिहायचं आहे... तुमच्याशी बोलायचं आहे... तुम्हाला समजून घ्यायचं आहे... तुमच्या गायन-लिखाणातील समाजसन्मूखता मला श्रोत्यांपुढे , रसिकांपुढे आणि लढवय्या बाण्याच्या आंबेडकरी युवक युवतीपुढे , अभ्यासकांपुढे ठेवायचं आहे.....
सप्रेम जयभीम... नमो बुध्दाय... !!💐💐💐💐
*अभिप्रायक आपला खासमखास मित्र*
✒️✒️🌹🌹🌹🌹✒️✒️✒️
*प्रा. राहूल तागडे (9637607520 )*
*वलमाझरी , साकोली ,जि. भंडारा.*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*कला, वाणिज्य व विज्ञान* *महाविद्यालय , सुरतोली ता. देवरी जि. गोंदिया.*
🤝🤝🤝🤝🤝💙💙💙💙💙💙🌷🌷🌷🌷🌷🌷👍👍👍👍👍👍💕💕💕💕💕💕👑👑👑👑👑👑🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला अभिप्राय किंवा आपण दिलेल्या प्रतिक्रिया ह्या सदैव माझ्यासाठी मार्गदर्शकच राहिल्या आहेत सर- - - सोबतच आपण दिलेल्या अभिप्रायामुळे किंवा प्रतिक्रिया मूळ सदैव काहीतरी नवीन करण्याची उमेद आणि ऊर्जा निर्माण होते....जयभीम नमो बुद्धाय
जय भीम दादा
🙏🙏छान.आवाज.छान.गीत.जयभिम
Kya bat hai....lajavab....awesome
वाह भाऊ मस्त गायन छान रचना
1 No मित्रा .... keep it up 👌👌👌👍👍👍
Mamaji chote prkashnathji patankar saheb khup sundar
Kya bat hai sir ji lajavab
Ekdam badhiya Prashant ...
बा भिम होते दीन दुखितांचे वाली..
नका वाजवू उगाच मतलबी ताली..
बाजार भटक्यांच्या नादी न लागता,
आता तरी यारे एकाच छताखाली....
- संदिप शेंडे नागपूर
Thank u 😊
Prashant narnaware bhau apanas manacha krantikari jaibhim namobuddhay bhau
Jaybhim saheb
Jai bhim sir ji jabardast song I really enjoy this song
कडकजयभिमखरचसबकेगालावरओठावरलालीआलीखुपछानगीत
Ya geetala pahije te sangeet aahe Barr purn wadya sanch kalakaranna manacha krantikari jaibhim namobuddhay
Young Prakashnath Patankar 😎😎🙏 jai bhim 💙💙 osm dada🔥🔥🔥🔥🔥
Thanks you😊
Khup ch chann Dada jaybhim
साहेब असेच गाणी ऐकली तर येणारी पिढी
शहाणी होतिल,
हे सारे बाबासाहेब आंबेडकर चे विचार विसरून
गेली?
Dhanyavad saheb
सुंदर विषय आणि सादरीकरण....जय भीम
जय भिम सर खूपच छान 👌👌👌
Jaybhim
गायक खुप छान
Nice songs bhau....jai bhim and namobuddhay👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
सुपर प्रशांत भाऊ, मी पण कवि आणि गायक आहे, सप्रेम जयभीम भाऊ
Kya bat hai sir ji....I really enjoyed this song....superb...awesome.....jaybhim
Kharokhar Babasahebachi punyai mahnje aaj amhi sukhat aaho Barr jaibhim namobuddhay jaibhim
Krantikari Jay Bheem
खूप छान जयभीम
Krantikari jay bhim
Khup chaan gurugi
Jaybhim
Jaybhim
सर्वांचे मनःपूर्वक आभार
Kya bat hai Prashant dada..khup chan Gayle..Jay bhi...
Jaybhim....thank u so much
Aati utam ,geet naarnawre sir krantikari jay bhim jay savidhan
क्या बात हे दादा
दादा जय भिम 🙏🙏👌👌
Lay bhari saheb jai bhim
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तुम्हाला निळा सलाम.💙💙💙💙 असेच तुमच्या गाण्याच्या माध्यमातून आम्हांला जागृत ठेवा.
धन्यवाद साहेब ...जयभीम
Chan sir ...ani dada
👍💐 super
सुंदर गित जय भीम 🌹 🌹
कृपया महार शब्द उच्चार करू नये.
Jaybhim Namo buddhay Jay Sanwidhan
Veery nice bhai sab 🙏
Very very best song....
नमो बुद्धाय जय भिम
Khubch chhaan 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Jay bhim .Bahut khub
Khup chhan Dada
Jay Bheem..... apratim Ghayan ani sadarikaran....song lay bhari👌👌👌👌
I most like
Beautiful voice....
Awesome songs...
Great speech ...
Everything is best DADA
keep it up
Buddha bless you
Nd i proud of you
Thanks...bhai
Jai Bhim Namo Buddhay sathio thank you for your orgnise made a
खूप छान गाण आहे छान आवाज सुद्धा छान आहे
धन्यवाद!!!!
जय भीम भाऊ खुप चान गाण आणि सर्वोत्तम प्रेरणादायी गीत.🙏🙏
Jaybhim....thanks
Super
Thank u
Khup chan dada...
Bahot badhiya....
Khupch chyan sir
👍👍🙏
भाऊ जय भीम.....ओळखता का.....तुमच्यात नवीन पिढीचे प्रकाशनाथ पाटणकर पाहायला मिळत आहे.
जय भीम साहेब... आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद......परंतु आदरणीय प्रकाशनाथ पाटणकर यांच्या पायाची धूळ होणे ही कुण्या गायकाला शक्य नाही.....तुम्ही केलेली स्तुती हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे धन्यवाद
साहेब तुम्ही चोखामेळा होते का
Ho...ek year
Ho...ek year
हद हो गई। ईतने महान पूरूष की इस तरहा से अवहेलना ठिक नही। कुछ अच्छी तरहा से गावो साहाब, अच्छी शायरी जो बाबासाहब के कार्य को न्याय दे
शायद आपने ठीक तरहसे गाना सुना नही साहब ....महपुरुषोकि अवहेलना हो ऐसी कोई बात गाणे मे नही है ....गाणे मे सिर्फ आज की और बाबासाहेब के पहले की स्थिती की तुलना की है फिर भी आप को अच्छा ना लगा हो तो केवल अपना नजरीया बदल कर गाना सुनिये यकीन मानीये आपको सच्चाई समझ आ जाएगी ....प्रतिक्रिया देणे के लिए धन्यवाद ....जय भीम
Very nice 👌 song dada
बहुत अच्छा प्रस्तुति है आप की
Jay bhim dada 🙏👌👌👌🙏 suppperrrrrrr 👌
जय भीम 🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice song and voice
Jay bhim saheb.....jabrdast song ...presentation and voice everything is perfect.....superrrrr...keep it up