मानवा तू सत्यनिती सोडू नको रे... गीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024
  • रावसाहेब पटवर्धन स्मारक व राष्ट्र सेवा दल अहमदनगर आयोजित बाल संस्कार शिबिरात माझ्या मनाला भावणारे "मानवा तू सत्यनिती सोडू नको रे..." हे संस्कारमूल्यांची जपवणूक करणारे गीत सामुदायिक म्हटले.
    शिबिरार्थी व त्यांचे पालक सुद्धा हे गीत मनलावून म्हणत होते. हे पाहून मनाला खूपच समाधान वाटले.
    जय भारत
    Thanks,
    शिवाजी नाईकवाडी
    Shivaji Naikwadi
    Motivational Speaker
    #ShivajiNaikwadi #SwargatAkashGanga #CharlotteNC #marathivideo #marathidance #marathidancevideo #motivationalvideo #motivatonalspeech #motivationalmarathi

Комментарии •