प्रात्यक्षिकाद्वारे जाणून घ्या जांभळातील मृदूकाष्ठ कलम-डॉ.संजूला भावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 8

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 7 месяцев назад +1

    Grafting kontya महिन्यात करावी

  • @Pravindumale
    @Pravindumale Год назад

    छान आहे सर

  • @yogeshlabade5461
    @yogeshlabade5461 Год назад

    छान माहिती दिली

  • @manojchimane8946
    @manojchimane8946 4 месяца назад

    खूप छान माहिती आपण दिलीत.
    माझ्या माहितीनुसार या कलम पद्धतीला मृदुकाष्ट कलम म्हणत नाहीत ,कारण मृदुकाष्ट कलम हे पिशवीतील रोपावर बांधले जात नाही.तर प्रत्यक्ष रोप ज्या जागी उगवले आहे तिथेच बांधले जाते. आपण दाखवलेली पद्धत stone grafting आहे की ज्याला कोय/बाट कलम असेही म्हणतात.

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  4 месяца назад

      आपण सांगितलेली पद्धत ही in situ grafting पद्धत आहे. मृदू कष्ट कलाम हे खुंट चे खोड पूर्ण पकव होण्या अगोर सर्वसाधारण 1 वर्षाच्या आत केले जाते तर stone graftin चा खुंट हा सर्वसाधारण 6 महिने वयाच्या आता करवा लागतो

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 2 месяца назад

    Grafting kontya mahinyat karavi

  • @tighanchradha
    @tighanchradha Месяц назад

    Jambhul guti kalam hoto ka

  • @kapilpatil7886
    @kapilpatil7886 2 месяца назад

    Chaku kontya company cha aahe aani kothe milel