तुळशी विवाह कसा करायचा?अगदी सोपी पद्धत।तुळशीला साडी कशी नेसवावी?Tulasi Vivah Vidhi/यावेळेत लावा लग्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 118

  • @DelhikarMarathi
    @DelhikarMarathi  Месяц назад +68

    तुळशी विवाह मंगलाष्टके👇🏻
    ruclips.net/video/rzv4ZKwheHY/видео.htmlsi=xe17LgmYZ7gV5VHw

    • @Alok731
      @Alok731 Месяц назад +12

      ओम नमो भगवतेवासुदेवाय नमः

    • @sangeetarajguru6602
      @sangeetarajguru6602 Месяц назад +2

      ❤❤

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd Месяц назад +3

    सौ ताई नमस्कार खुप सुंदर माहितीदिली आहे तुम्हाला आणि आपल्या कुटुंबाला तुळशीच्या विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच आनंदी राहा आणि हसत रहा अखंड सौभाग्य श्री स्वामी समर्थ माऊलीआपल्या ला प्रदानकरोही माऊलीचरणी प्रार्थना श्रीतुलसी माता की जय 🌹🌷🙏🌹🌷🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      धन्यवाद ताई,कशा आहात आपण

    • @KavitaKamble-ge5wd
      @KavitaKamble-ge5wd Месяц назад

      सौ ताई नमस्कार खुप छान वाटले गावी जाऊन विडिओ बनवलेआहे खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मीपण तुमच्या विडिओ ची वाट पाहत होते सुट्टी मजेत आनंदानेजावो हीस्वामी चरणी प्रार्थना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ताई साहेब 🌷🙏🌷🙏🌷🌹😘😘😍

  • @JyotiKatkade-h7t
    @JyotiKatkade-h7t Месяц назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय❤❤❤

  • @rohinideshmukh398
    @rohinideshmukh398 Месяц назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय श्री राधे ❤❤🎉

  • @SomnathSonawane-h4o
    @SomnathSonawane-h4o Месяц назад

    खूप खूप धन्यवाद ताई नवीन पिढी माहिती दिली बदल

  • @JM-nw7uf
    @JM-nw7uf Месяц назад +1

    Khub Chaan vatla pahun.Dhanyawad 🙏

  • @rangnathgadakh7972
    @rangnathgadakh7972 Месяц назад +1

    तुम्ही तुळशी विवाह ची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि शास्त्रोक्त सांगितल्याबद्दल मी माझ्या गडाख परिवाराच्या वतीने तुमचे धन्यवाद मानतो आणि आभार मानतो

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      धन्यवाद,गडाख परिवार..
      देवपुर चे आहात का आपण?

    • @sunilsambavekar7934
      @sunilsambavekar7934 Месяц назад

      Hmmm

  • @devidasghotekar8671
    @devidasghotekar8671 Месяц назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @rakeshpatil8754
    @rakeshpatil8754 Месяц назад +1

    Om namah bhagwatey vasudevay❤

  • @truptimandavgane241
    @truptimandavgane241 Месяц назад

    खुपचं छान माहिती दिलीत ताई

  • @chhayavanmali8476
    @chhayavanmali8476 Месяц назад

    🙏ओम नमो भगवते वासुदेवाय🙏

  • @parvatikaurwar8865
    @parvatikaurwar8865 Месяц назад +1

    जय तुळशी माता
    .

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 Месяц назад

    ओम नमो भागवते वासुदेवाय नमः

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Месяц назад

    Om Namo Bhagavate Vasudevay.Jai Tulsi Mata.Nice video Tai.Aamhi Aaloy Bar ka Tulsi Vivahala Tumchya Aamantranane.c u.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      हो ताई,सुस्वागतम्..
      धन्यवाद🙏💫💗

  • @minkishiwaghole6010
    @minkishiwaghole6010 Месяц назад

    नमः भगवते वसुदेव या माह

  • @MadhuriAnaspure
    @MadhuriAnaspure Месяц назад

    खूप छान माहिती दिली आहे ❤❤

  • @TrimurtiHotel-im2cx
    @TrimurtiHotel-im2cx Месяц назад

    Khup chhan 🎉🎉🎉

  • @vaishalibanabakode2567
    @vaishalibanabakode2567 Месяц назад

    छान 👌

  • @sunilsambavekar7934
    @sunilsambavekar7934 Месяц назад

    What is your name tai khupch changle karta video ❤

  • @vimalmehar5099
    @vimalmehar5099 Месяц назад

    Khupch chhan

  • @SunitaShirsat-k7s
    @SunitaShirsat-k7s Месяц назад

    Om namo. Vasudeway

  • @abhishinde15
    @abhishinde15 Месяц назад

    Khup chan mihiti aahe 🙏🙏

  • @ushakanchan7941
    @ushakanchan7941 Месяц назад

    खूपच छान 🙏

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे Месяц назад +1

    👌👌🙏❤❤❤❤💐💐

  • @JanardhanHawalepatil
    @JanardhanHawalepatil Месяц назад +1

    Om.namo.bhagvate.vasudeway

  • @HarshaChoudhari-e4v
    @HarshaChoudhari-e4v Месяц назад +7

    ताई सविस्तर छान माहिती मांडणी सर्व मिळाली. एकच माहिती दया की बाळकृष्ण आणि तुळशी वृंदावन ची मांडणी करताना दिशा कोणती असावी

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад +1

      दक्षिणोत्तर नका करू फक्त

    • @HarshaChoudhari-e4v
      @HarshaChoudhari-e4v Месяц назад

      @@DelhikarMarathi खूप खूप धन्यवाद ताई 🙏

    • @HarshaChoudhari-e4v
      @HarshaChoudhari-e4v Месяц назад

      @@DelhikarMarathi ताई तुमचे सगळे व्हिडिओ पूजा इत्यादी चे मला खुप आवडतात मी तुमच्या व्हिडिओ मधील माहिती ऐकुन बघून सगळ्या सणा ना त्याच पद्धतीने पूजा करते. खूप सरळ साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सगळी मस्त महिती देता त्यामूळे सगळं सहज करता येते. आणि विशेष म्हणजे सगक्याबदल योग्य महिती पद्धतींची तुम्ही देता ते खूप खूप आवडतं. अजून एक ताई तुमचा आवाज पण खूप स्पष्ट खणखाणीत असल्या मूळे सगळ्यांना नीट महिती पोचते 🙏🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад +1

      @@HarshaChoudhari-e4v खूप छान वाटले ताई कमेंट वाचून, तुमच्या प्रतिसादातून कामाची पोचपावती मिळाली.
      तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहो हीच सदिच्छा🙏🙏

  • @RavindraMadavi-g4l
    @RavindraMadavi-g4l Месяц назад

    Om nahmo bhagvate vasu devya

  • @PurviT2812
    @PurviT2812 Месяц назад

    नमस्कार ताई
    मासिक पाळी असेल तर नवजात बालकाला हॉस्पिटलमध्ये बघायला जावे की नाही ?
    प्लीज रिप्लाय करा

  • @smitasale1500
    @smitasale1500 Месяц назад

    Same to you.

  • @prannathbhojne7428
    @prannathbhojne7428 Месяц назад

    Om Namha Bhagvate Bhagvate vasudev

  • @TanajiKharat-p4q
    @TanajiKharat-p4q Месяц назад +1

    ताई नमस्कार सुनबाई, रविवारी डिलेवारी झाली आहे तरी देव पुजा केली तर चालते का किंवा देव पुजा किती दिवस नंतर करावी हे सागा ताई,,

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      १२ दिवस सोयर असते..१३ व्या दिवशी करा देवपूजा..
      अभिनंदन तुमचे..
      मुलगा की मुलगी झाली वहिनींना?

  • @smitasale1500
    @smitasale1500 Месяц назад

    Om namo bhagate namah.❤❤

  • @maltigadhe4458
    @maltigadhe4458 Месяц назад

    Great

  • @sugandhamore888
    @sugandhamore888 Месяц назад

    Om namo bhagwate vasudevaya namah

  • @ShrishDhavale
    @ShrishDhavale Месяц назад

    I am from goa

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 Месяц назад

    Subha Tulsi Vivah ❤❤❤

  • @a.riddhimane9126
    @a.riddhimane9126 Месяц назад

    Tai ek padri doryache vasra vaparle ahe tyache kai karayche farch chhan video ahe tai

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      तो दोरा पुन्हा दुसऱ्या काही कामाला वापरला तरी चालेल.

  • @shitaldhaygude2501
    @shitaldhaygude2501 Месяц назад

    🌼🌼🌼

  • @my_wol570
    @my_wol570 Месяц назад +1

    जय माता दी ❤

  • @TanajiKharat-p4q
    @TanajiKharat-p4q Месяц назад +8

    ताई नमस्कार, तुम्ही व्हिडीओ बंद करू नये हि विनंती आहे ताई, तुमच्या मुळे आम्हाला चांगली माहिती मिळते कमेंट ची उत्तरे लगेच मिळते,,

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад +1

      बंद नाही करत व्हिडीओ..
      मी सध्या गावी सुट्टीवर असल्याने व्हिडीओ उशीरा येतील काही दिवस एवढंच

  • @SatishDoifode-gf9ii
    @SatishDoifode-gf9ii Месяц назад

    Tai aaj chalel ka

  • @SunndaShinde
    @SunndaShinde Месяц назад

    🎉🎉🎉

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 Месяц назад +1

    ताई धन्यवाद त्या धाग्याला जाणवे म्हणतात

  • @vandanashete683
    @vandanashete683 Месяц назад

    ❤️❤️❤️❤️👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @poojaudmale2577
    @poojaudmale2577 Месяц назад

    नमस्कार ताई मला तुमच्या शी देवघरातील टाका नं विषयी बोलायचं आहें माझ्या देवघरात ७टाक आहें आमचे गाव संगमनेर अकोला आहे आम्हाला तुळजा भवानी आई कुलदेवता आहें हे घरातील मोठ्या माणसांना माहिती नव्हतं आमच्या देव्हाऱ्यात आता काही दिवसां पूर्वी मला कुणीतरी सांगितलं तर मी तुळजा भवानी आई ची मूर्ती आणली मला टाक करून ग्यायचा आहें पण आधी चे सात टाक आहेत आणि अजून १केल्यावर ८होतील मला काहीच समजत नाही आणि तुळजा भवानी आईचा टाक केल्यावर येडाई देवी चा पण करावा लागतो का प्लीज ताई लवकर सांगा खूप प्रॉब्लेम चालू आहें मिस्टरांना काम नसत नीट आणि मला hi नसत 🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      टाक आठ झाले तरी चालतील ताई👍
      आणि तुळजाभवानी देवी चा टाक केल्यानंतर येडाईचा पण करावा लागतो असा कोणताही नियम नाही

  • @TanajiKharat-p4q
    @TanajiKharat-p4q Месяц назад

    ताई नमस्कार सकाळी कमेंट केले होते त्याचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद ताई, ताई मुलगा झाला आहे

  • @riyanshdeshmukh2046
    @riyanshdeshmukh2046 Месяц назад +1

    ❤❤❤

  • @PurnimaBalla
    @PurnimaBalla Месяц назад +1

    Thank you🙏

  • @SatishDoifode-gf9ii
    @SatishDoifode-gf9ii Месяц назад

    Vivah lavayla

  • @SagarPawar-ow1wj
    @SagarPawar-ow1wj Месяц назад

    पौर्णिमेला विवाह सोहळा केला तर चालतो का

  • @AmolThorat-b2v
    @AmolThorat-b2v Месяц назад

    Taii vaikunthi chaturthi chi savistar mahiti sanga plzz

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      *वैकुंठ चतुर्दशी*
      भगवान आशुतोष महादेवांनी आज श्रीविष्णूदेवांना सुदर्शन चक्र प्रदान केले.
      *भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव हे सर्व विश्वाचे आराध्य दैवत! देव ,दानव, यक्ष, किन्नर , गंधर्व , मानव सारे प्राणीमात्र सर्वच देवाधिदेव महादेव यांना पुजतात .श्री विष्णू देव ही भगवान शिवशंकरांना नेहमीच पुजत आलेले आहेत*
      *श्री विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले ?, याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते.*
      *एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीदिवशी भगवान देवाधिदेव महादेव शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू कैलासाला आले होते. त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्णकमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला. आपल्या आराध्याला त्यांनी नमस्कार केला शिवस्तुती केली ,शिवाभिषेक करून जेव्हा विष्णूंनी भगवान शिवशंकरांच्या पूजेला आरंभ केला, तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी महादेव शिवांनी हजार कमलपुष्पांपैकी एक पुष्प कमी केले.*
      *पूजनविधी पूर्णत्वाला जात असता विष्णुंना एक कमलपुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले, पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने ,राहीलेल्या एका कमळांऐवजी 'कमलनयन ' कमलरूपी डोळा अर्पण करण्यास ते तयार झाले.पूजेमध्ये राहिलेली अपूर्णता* *करण्यासाठीची श्री विष्णूंची भक्ती पाहून भगवान परमेश्वर महादेव प्रकट झाले . भगवान शिवांना साक्षात समोर पाहून अर्थात श्री विष्णूंना आनंद झाला आणि ते कल्याणकारी शिवाची स्तुती करू लागले . 'हे भगवत आशुतोष शिवशंकरा । त्रिजगतीचा स्वामी विश्वनाथा , कैलासपती पशूपती 'विश्वंभरा , हे देवादिदेव कल्याणकारी महादेवा नमस्कार स्वीकार करावा!*
      अन्यन्यभावाने श्री विष्णूदेवांनी भगवान महादेवांपुढे नतमस्तक झाले. यावर प्रसन्न होत भगवान महादेव म्हणाले , ' आपल्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे '"
      हवा तो वर मागून घ्यावा "
      *श्रीविष्णुने भगवान शंकरांच्याकडे असलेले अमोघ असे सुदर्शन चक्र मिळावे अशी मागणी महादेवांच्या पुढे केली .*
      महादेव प्रसन्न वदने म्हणाले , ' या अस्त्राचा वापर संत , सत्य -सज्जनांच्या रक्षणासाठी , सत्यार्थ आणि सर्वप्राणीमात्रांच्या जीवन उन्नतीसाठीच करायला हवा . '
      *श्री विष्णूंनी मनोमन होकार दिल्यानंतर भगवान शिवांनी सुदर्शन चक्र श्रीविष्णूंना प्रदान केले*
      *"जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद व माझा आशीर्वाद या चक्रामध्ये असेल" असे उमापती शिव वदले.*
      तेंव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले* अशी ही कथा प्रचलित आहे.
      'श्री विष्णूंनी ही शिवभगवानांची पूजा केलेला दिवस अतिशय पुण्यदायी ठरेल* " *असा आशिर्वाद प्रत्यक्ष कैलास पती भगवान महादेवांनी दिला आहे. 'तसेच या दिवशी जो कोणी* अतिशय भक्तिभावाने मनःपूर्वक शिवाचे पूजन करेल, त्याला मोक्ष प्राप्ती होईल असा ही* आशिर्वादही परमात्मा शिवांनी भक्तजणांना दिलेला*
      ॐ नमः शिवाय !
      कार्तिक चतुर्दशीचा शुभेच्छा ! जय विष्णूदेवा !
      *हर हर महादेव ! ॐ नमः शिवाय !*

    • @SonaliDahifae
      @SonaliDahifae Месяц назад

      14 /11/3024chi hoti vaikuntha chaturthi

    • @AmolThorat-b2v
      @AmolThorat-b2v Месяц назад

      @SonaliDahifae ha mhanun ratri Kay Kay karayche te pahayche hote

  • @CHAITANYA_DHAKNE_0000
    @CHAITANYA_DHAKNE_0000 Месяц назад

    Hi

  • @EternalNectars
    @EternalNectars Месяц назад

    तुलसी का अर्थ क्या है? लक्ष्मी देवी और तुलसी माता दोनो ही प्रभु की सेवा करती हैं, लेकिन दोनो सेवओं में क्या अंतर है? 'उत्तर जानिए और भी कुछ रोचक बातें हिंदी में सुने Eternal Nectors' की 'Damodaram 5c' में.... तुलसी विवाह की सुबेछा

  • @AnjaliSawant-zo2dk
    @AnjaliSawant-zo2dk Месяц назад

    tulsi vivah kiti diwasa parynt karu shakto

  • @vandanasatpute1576
    @vandanasatpute1576 Месяц назад

    देवाला नवीन ड्रेस घालावा लग्न आहे

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад

      शक्य झालं तेवढं केलं ताई.
      धन्यवाद

  • @ChhayaKoshti-bj8vz
    @ChhayaKoshti-bj8vz Месяц назад

    ताई मी शमीचे झाड कुंडीत लावले, पण शेजारच्या कुंडीतील तुळशीचे बी पडून शमीच्या कुंडीत चांगले रुजले, आता एकाच कुंडीत शमी आणि तुळस चांगली वाढली, काय करू? शमी शंकर ला चालते, तुळस विष्णू ना, ताई please रिप्लाय करा

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Месяц назад +1

      हरी आणि हर एकरूप आहेत असुद्या

    • @ChhayaKoshti-bj8vz
      @ChhayaKoshti-bj8vz Месяц назад

      धन्यवाद ताई ​@@DelhikarMarathi

  • @SonaliDahifae
    @SonaliDahifae Месяц назад

    Tai tumhi Shree Hari la kapde pn nhi ghatle

  • @AnitaKakade-e8x
    @AnitaKakade-e8x Месяц назад +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @MhadevMaheind
    @MhadevMaheind Месяц назад +1

    ओम नमो भागवते वासुदेवाय नमो

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Месяц назад

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏

  • @alkalonkar3659
    @alkalonkar3659 Месяц назад

    छान माहिती दिली.

  • @sumedhadesai8128
    @sumedhadesai8128 Месяц назад +1

    Om namo Bhagwate Vasudevay

  • @mahendrapatil212
    @mahendrapatil212 Месяц назад

    Om namo Bhagwate vasudevay 🙏🏻🙏🏻

  • @shraddhavedpathak6144
    @shraddhavedpathak6144 Месяц назад

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 Месяц назад

    Om Namo Bhaghavte Vasudevay

  • @sulbhaparkhe9984
    @sulbhaparkhe9984 Месяц назад

    Om namo bhagwate Vasudeva

  • @PramodNimbalkar-x3d
    @PramodNimbalkar-x3d Месяц назад +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @devyanigalim9517
    @devyanigalim9517 Месяц назад

    Om namoh vasudevay !