अखेर तुकाराम मुंढे यांची बदली
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2018
- #YesNewsMarathi #tukarammundhe #IAS
कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मागील दोन दिवसांपासून तुकाराम मुढे यांची बदली होणार अशी चर्चा होती. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून निघाले आहेत. १२ वर्षाच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे यांची ११ वेळा बदली झाली आहे.तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच नाशिकचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com/
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
खुपच छान आपली वाटचाल चालु आहे महाराष्ट्रातील अभ्यासपूर्वक जाणारा आणि धाडसाने निर्णय घेणारा एक कर्तबगार अधिकारी समाजसेवक म्हणून कर्तव्य दक्ष जबाबदारीची जाणिव असणारा उमदा ताकदीचा सक्षम अधिकारी म्हणून तरुण आणि समाजात आदर्श आहात आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा आपल्या नावा सारखी आपली वाटचाल सुरू आहे धन्यवाद
मुंढे सर तुम्ही आता मंत्रालय मध्ये बसणार हेच ऐकून खूप आनंद झाला आहे तुम्हाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
मला तर रडुच येत आहे काळजात खुप दुखुण येत आहे. नाशिक मधून बदली होत आहे तुमची मला तर खुप धक्का बसला आहे.. तुमच्या सारखा देवमाणूस शिस्त प्रिय असलेल्या माणुस शोधून सापडणार नाही....,😪😨
विंचवाचं बिरहाड पाठीवर.
साहेबांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...
मंत्रालयात अनुभवी ,कामसु, अभ्यासू,अधिकारी व्यक्तीची निवड कायम स्वरूपी व्हावी.तुकारामजी मुंढे हे महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य आहे.👍👌💐💐
माननीय मुंडे सर तुम्हाला मानाचा मुजरा,ही दुनिया सत्याच्या पाठीमागे रहात नाही , म्हणून महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढला आहे.पुढील पिढीने तुमच्या कडून आदर्श घ्यायला हवा,तरच तुमच्या सारखे अनेक शिवबा जन्माला येतील
जय महाराष्ट्र
🙏🙏
साहेब, तुंम्ही सत्यवादी, प्रामाणिक व देव आहात. तुंमच्या कितीही बदल्या होऊद्या तुंमचे चांगले विचार कोणीही मिटू शकत नाही. सत्य मेव जयते.
मुंढे सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो सलाम तुमच्या कार्याला
मुंढे साहेबा सारखे दहा टक्के जरी आधिकारी असते ना तर आपला देश कुठल्या कुठे गेला असता भष्ट्राचार बंद झाला असता
नाशिकरानी अशी घोषणा केली पाहिजे कि जे नगरसेवक मुंढे यांच्या बदलीसाठी
प्रयत्न करणार नाहीत ,त्यांना पुढील निवडणुकीत निवडून देणार नाही.
Mr. Tukaram Mundhe is a 100 per cent honest bureaucrat. He is not corrupt at all. But he causes more efficiency to the system and discipline to people with his style to take quick decisions. The officer, known for being honest, upright and a hard taskmaster, has been transferred eleven times since he entered service in 2005. It is bad luck that his good qualities could not be utilized for the better work and he has not been given that much deservation as much he is entitled to. He said at a press conference in Nashik “I do not fear any pressure from anyone as long as I am working with honesty and for the benefit of the people.”
Keep up sincere work, Mundhe Sir,
🙏🙏
We are with you.
मुंढे साहेब खूप छान माणूस आहेतच तसेच ते उत्तम अधिकारी पण आहेत. सर आमचा तुम्हाला नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
Namskar sayb
sadashiv gibbets
sadashiv vibhut
The zmarathi
साहेब सत्यमेव जयते👍👍👍👍👍
जिथे - जिथे बदली होनार तिथे तिथे विजय पताका फैरवनार आता ते आमच्या नागपुर ला आहे. आणि आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.
🙏 सर तुम्ही एकदा बीड ला जिल्हाधिकारी या ...
खरच साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
मुंडे सर तुम्ही बेस्ट मध्ये या.बेस्ट ची हालत खुपच वाईट चालु आहे.बेस्ट मध्ये काय चालु आहे सनजेना .
सर सांगलीला कलेक्टर म्हणून या की प्लीज तुमचं खूप स्वागत करतील सांगलीकर
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
Munde sir Tumi Best Che JM. Vha. Saheb tumhala manacha mujara .
मुंडे साहेबां सारखी मानसे हवित
Sir tumhala manacha mujara tumhachya pramanikpanache kautuk karave tevhade kami tumhache kam konala aawado kiwa nako pan janata tumhachyawar khush aahe salute Sir..
NO.1 SIR
Dhanyavad sir
भ्रष्टाचाराचे राज्यात कसे टाकतील इमादर नागरिक तुकाराम मुंडे चांगले काम करतात भ्रष्टाचाऱ्याना कधीच साथ देत नाही
ना खाऊंगा, ना खाने दूंगा। मोदीजी आपकी slogan केलिए perfect और fit आदमी।
Hajarat.ekada.pramanik..aadhikari
Mhanaje.tukaramaji.munde.saheb
God.bless.you.sir.
Such bolo duniya tolo......thanks for your ond man army implementation...India need such type people.
Hats for u sir for your great work👌👌👌
महाराष्ट्राचे सचिव झाले पाहिजे
मुंढे साहेबांच्या बदल्या म्हंजे शासनातल्या चोर मंत्री व लोकप्रतिनिधीला खुळे भामटे नपुंसकत्व असलेल्या पैसे खाणाऱ्या आयुक्त
जे बेशरमेने समाजात वावरतात आश्याची
गरज दाखवतात ़़
A honest officer like Mr tukaram munde can't work freely Bcz of the govt
Transfer transfer and transfer
Proud of you Mr munde and feeling sad for you too
What you did in different cities
It's appreciable
Pls teach dispiline to people in mantralaya
Jai hind
श्रीमान मुंढे साहेब आपण हि दुस्था
Mundhe saheb salute🙏🙏Apan ek kartvyanishta adhikari ahat amhala tumcha abhiman ahe,,pan tumhala rajkarni lok eka thikani rahu denar nahi,pan tumhi tumchya kamat badal karu naka,,aaj jantela tumchi garaj ahe .Rajkarni lok changlya adhikaryana changli kame karu det nahi,Adhiche T,Chandrashekhar sir,T Sheshan sir ase h gele,kiran bediji🙏🙏🙏💐💐
Saheb salute tumachya kamala🤝👏👏
सर नासिकला जिल्हाधिकारी म्हणून लवकर या तुम्ही ........
The only one man who knows how to implement law without fear ,
No he dont know
सोलापूर ला बदली करून घ्या
Tha great job sir i salute
सर नमस्कार
चला आता तरी स्तिरता येणार.
Jay hind sir
Amhala tumcha abhiman ahe
Super
Sar aap ko mera 🙏
Best of luck sir
nice sir
Sir good man
म्हणजे शासनात कामाला
लागायचे आसेल तर नवीन पिढीने बेशरमेने हराम खोरांनसारख वागलच पाहिजे असा
संदेशच लोकांना दिला पाहिजे
Nice
Amcha osmanabad zila sodun geli ki saheb...ya tumch garaj aahe
2018 chi news aahe old news
Asech prashAsak prashashnala have aahet........ Rajkarnano sawadh....
See what happens in Navi Mumbai after mundes transfer
Satyamev jayate
Bakichanchi ka Nahi ? Bakiche imandar ahe vatat
Jilhadhikari mhanunnnnn ya sir nsk la
Vare gavkari dhadakebaj
Sir please aamcha navi mumbaila parat yaa
Itna achha kam kar ne ke bawajud bhi tukaram sar ke badle hona ye acchi bat nahi hay ayse offisars ki jarurat hay pure desh ko
Munde Saheb tumhala Manacha Mujra
Baba tuzya matachi pach lok asati ghatale 1tukaram mundhe ahet
Imandarila shevti ghodech lavtyat Aaj tarif karnare udya burai kartyat
Vagh to vaghch
Sala system Chor ahe.
Kitihi Badlya Hou dhya Munde Saheb Lok Kalyan Karnarch...
Jai Hind..
Jai Bharat.
Jai Maharashtra..
lucky Indian सलाम
Chala aata B. J. P. Mukta Nashik karuya
Ati shhana manus
Bjp la matadan karu naka
NO. 1 SIR
Dear Sir You are the honest and great person and role model for the leaders of different sectors