#Sad_Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #Sad_Song || Pakhara Mala Athvshil Ka 💔 || पाखरा मला आठवशील का 💔 || Vaibhav Raj || Anuj R
    Song Credit :-
    Song :- Pakhara Mala Athvshil Ka
    Lyrics & Music :- Vaibhav Raj
    Singer & Rhythm :- Anuj R
    Recording :- AR Music Studio Dharur
    ➡️ आमचे नवीन गीत
    #Sad_Song || Majhya Januch Lagn Vajat Gajat Lagal 💔 || माझ्या जानुच लग्न वाजत गाजत लागलं 💔 || Avinash Sasane || Vaibhav Raj
    • #Sad_Song || Majhya Ja...
    Lyrics :-
    मी दूर गेल्यावर अन जग सोडल्यावर
    थोडं तरी माझ्यासाठी रडशील का
    थोडं तरी माझ्यासाठी रडशील का
    पाखरा मला आठवशील का
    खोटं प्रेम राणी तू केलं माझ्यावर
    टाइमपास करून तू घातलास वेळ
    खऱ्या प्रेमाचा ग माझ्या मांडलास डाव
    केलास तू थेट राणी काळजात घाव
    थोडी तरी दया माझी करशील का
    पाखरा.....
    सोडुनी तू चाललीस आज दूर दूर
    जीवाला या माझ्या आता लागली हुरहूर
    क्षणातच तू ग सार विसरलीस कस
    मला तर होतो राणी रात दिस भास
    थोडं तरी माझ्यासाठी तरसशील का
    पाखरा....
    रडशील तू ग माझा जीव गेल्यावर
    वेळ गेल्यावर तुला कळलं राणी सारं
    शब्द आहे माझ्यासाठी तडपशील तू ग
    प्रार्थनेत देवाकडे मागशील तू ग
    वैभव ची वाट तू ग पाहशील का
    पाखरा...
    #Pakhara_Mala_Athvshil_Ka
    #पाखरा_मला_आठवशील_का
    #audiosong
    #kishorjawale
    #ashishshinde
    #kkbanjo
    #Vaibhav_Raj
    #Anuj_R
    #sadsong
    #marathi
    🎯All copyrights reserved for this channel

Комментарии • 9