Khop रॉयल माणूस हा राज दादा आमची ओलख फेसबुक वर झालती. सिनेमासाठी घोडा लागत होता.तर त्यांनी लगेच एका वर दिला ते पण कसलीही फी . नाही घेतली ❤️. GBu bro ❣️
एकदम दिलास आणि मनाचा राजा माणूस नावाप्रमाणेच वर्तन आहे विनम्रता हा त्यांचा दागिना आहे अगदी खरी सोपी सुटसुटीत आणि सर्वांना उपयोगी अशी त्यांनी माहिती दिली खूप बारकावे शेतीतील पशुपालनातील यांना आहेत माणसांचा पशूंचा खूप जवळून अभ्यास आहे मानसशास्त्राचे जाणकार आहेत
केवल नशिबात असेल तरच घोडा मिळतो आणि टिकतो . कारण पैशाने घेतलेला घोडा टिकत नाही मुळात avd asel trach ani नशिबात पण लागतो. भीम थडी घोडे सामान्य माणूस पणं ठेवू शकतात ते फक्त दहा हजार पासून पणं मिळतात... Avd हवी
Hya shows madhe kasa rajkaran hota he pushkar show madhe dislachki......... he sagla setting cha mamla ahe.......... ata maharastratil shetkaryana pan ha wyawsay karawa......... pan show sarkhya kalya dhandyat paduch naye.
असाच एकदा भन्नाट विषय विषय सुचवा!
माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Dada number send kara na tumacha
Please reduce time of your videos they are too long
Khop रॉयल माणूस हा राज दादा आमची ओलख फेसबुक वर झालती. सिनेमासाठी घोडा लागत होता.तर त्यांनी लगेच एका वर दिला ते पण कसलीही फी . नाही घेतली ❤️. GBu bro ❣️
एकदम दिलास आणि मनाचा राजा माणूस नावाप्रमाणेच वर्तन आहे विनम्रता हा त्यांचा दागिना आहे अगदी खरी सोपी सुटसुटीत आणि सर्वांना उपयोगी अशी त्यांनी माहिती दिली खूप बारकावे शेतीतील पशुपालनातील यांना आहेत माणसांचा पशूंचा खूप जवळून अभ्यास आहे मानसशास्त्राचे जाणकार आहेत
घोड्याचा शोक खुपच माघाचा आहे मस्त घोडे आहेत घोड्याच्या ग्राउंड मधील दगडी वेचंवाई
तसेच त्यांच्या अरमाचे जागे मधील सुद्धा
आधीच्या काळात घोडा खूप जणांकडे असायचा आणि फक्त श्रीमंतांकडेच गाडी असायची, आताच्या काळात गाड्या सर्वांकडेच पण घोडे हे श्रीमंत माणसच घेऊ शकतात .
राजदादा down to earth आहेत! एवढा श्रीमंत यशस्वी माणूस तरी एवढी विनम्रता!
Barobar bolya bhau tumi, Dada khup chan manus He
खुप छान राज दादा.तुमच्याकडुन शिकण्यासारख खुप आहे.आपल्याला आवडला हा माणुस.
Bahu tumcha javal ta khass stallion aheay...........india most beautiful stallion atisundar ❣️
Ekach number ❤ Assal marathi manus❤
राज दादा खुप छान
भविष्यात माझा पण स्टड फार्म आसणार आपल्या आशिर्वादाची गरज आहे
जय माणदेश माण खटाव
दादा तुम्ही आसे विशेष लोंकाची मुलाखत घेता . तुमचे विडीओ बघारला खुप भारी वाटतय ..
माणूस विचित्र प्राणी आहे.तेवढखर आहे 🇮🇳🙏
खूप छान अभिनंदन
Mast👍 nice informative interview.... Raj dada Tapkir very nice human being 👍
एक नंबर बोलला राव
विलासराव देशमुख साहेब ❤
खुप छान राजू दादा
King 🎉
Chhan....shivaji maharaj ...konte ghode use karayche ...
Good Information 👍
खूप सुंदर दादा.
Good interview Raj
हे सर्व काळा पैसा पांढरा करण्याची एक पद्धत आहे
भाऊ विलासराव देशमुख यांच्या गावाकडील आहोत आम्ही
Rajdada chan vichar aahet tumache👌
Good sandy noce subject
खुप छान स्टड फार्म
Only shetakari brand
Mast mahiti dilit ...👍👌
बरोबर बोललात सर
खूपच छान
गाडामालक 🙏
❤️❤️❤️😍😍
❤
👌🏻👌🏻 अप्रतिम
Hourse stud farm 🐎👍👌🙏
Nice 🐴
🤗🤗🤗🤗
महाराजांच्या भीमथडीचे तट्टूची जात पुन्हा संकर करू शकता का बघा.
Your videos are awesome but they are too long .
Dada video madhe right corner toh logo kadhun taka nahi changla vatat tey video pahat astana
Nkki
Nice
Sagale Line che Ghode Aahet
❤😍
Sharad balasaheb mane Charegav ,,,,, karad yanchi mulakhat ghya
❤️😍
दादा माझ्या कडे एक आहे घोडा विकायचे आहे
SP CREATION ची मुलाखत घ्या ना🙏🙏❣️❤
दादा ajun jara kaju udyaog madhe video banva pahile juni hoti tashich 👍🏻👍🏻🎉
Sahyadri pratishthan che shramik sir yanchi mulakhat ghya
Contact dya...
No sound in video plz check...🙏🙏
Yetoy check kara
👍👍👍
Stud farm kuthe n name kay address milel ka...?
👌❣️❣️❤
Dadancha no. Milel ka
केवल नशिबात असेल तरच घोडा मिळतो आणि टिकतो . कारण पैशाने घेतलेला घोडा टिकत नाही मुळात avd asel trach ani नशिबात पण लागतो.
भीम थडी घोडे सामान्य माणूस पणं ठेवू शकतात ते फक्त दहा हजार पासून पणं मिळतात... Avd हवी
🐴🐴🐴🐴
Hya shows madhe kasa rajkaran hota he pushkar show madhe dislachki......... he sagla setting cha mamla ahe.......... ata maharastratil shetkaryana pan ha wyawsay karawa......... pan show sarkhya kalya dhandyat paduch naye.
साहेब कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
घोडा कधीच बसत नाही😂 चुकीची माहिती दिलेली आहे
Dada number send kara ki tumacha