निवडणूक झाल्या पासून आज पैसे जमा करू उद्या करू... पण अजून काहीच पत्ता नाही... निवडणूक झाली बहिणीची गरज संपली.... आणि महागाई वाढवलेय त्याला तर काही लिमिट नाही.... थांबवा हे कुठेतरी... बस करा खेळ... 🙏🏻
उपमुख्यमंत्री साहेब पहिली 7:30 मिळाली सहावा हप्ता कधी पाठवणार लवकर पाठवा बोनस नाही भाऊबीज नाही आमचे लाडके भाऊ तीन मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा😢😮
भिकारचोट भरपूर लोक असे आहे पहिले टीका करत होते माझी लाडकी बहीण योजनेसाठी 😅 आणि आता मला पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही. सहावा हप्ता कधी येणार लागले कमेंट करायला 😂😂😂
मला फक्त मेसेज आला सक्सेसफुल चा पण मला एकही पैसा अजून आला नाही आहे कधी येणार मला पैसे निवडणूक झाली म्हणून महिलाला विसरलात तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीला
भाऊ लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महागाई पण तितकीच जास्त केलीस. मस्त आहे भावा. ऐका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. काय बहिणींना हर्भर्याच्या झाडावर चडवता. भाऊ पाहिले महागाई थांबवा.... आणि मग बोला. निवडणूक करून घेतल्या आणि हप्ता बंद.... वा रे भावा.
दादा मला ₹3000 मिळाले होते आता बाकी राहिले होते 4500 आज मला मिळाले मी चुकीची ठरली की गरीब जनतेकडे लक्ष देत नाही सॉरी मी खूप आभारी आहे मला 4500 आज आले मी तुमचे आभारी आहे धन्यवाद
पैसे देण्या पेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकरी काम करुन रक्त जळत आहेत सर्व देश शेतकऱ्यावर जगत आहे त्यांनी काही पिवकल्या नसल्यास काय खाणार आहात काय पैसे खाणार का
निवडणूक झाल्या पासून आज पैसे जमा करू उद्या करू... पण अजून काहीच पत्ता नाही... निवडणूक झाली बहिणीची गरज संपली.... आणि महागाई वाढवलेय त्याला तर काही लिमिट नाही.... थांबवा हे कुठेतरी... बस करा खेळ... 🙏🏻
Right 💯
Right
modi sarkar ch ha plan ch hota , Bechara Shinde la hee CM nh bnvle 😢
Kharahe
Punyat kariye Na Raha Hai
शिंदे साहेब खुप खुप गरज आहे पैसे कधी मिळणार आहे सागा हप्ता कधी मिळणार आहे 🎉🎉🎉🎉
मला पैसे मिळाले नाही
एकनाथ शिंदे मला पैसे भेटले नाही असं काही करू नका खोटं सांगू नका
आहो हे व्हीडीओ पाहुन मोबाईल नेट संपते पन पैशे काही येत नाही
,😂😂
सर आम्ही सर्व लाडक्या बहिनी खूप आतुरतेने 6, हप्ता यांची वाट पाहत आहे दादा 🙏 मुख्यमंत्री साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद दादा 🙏
7500 रुपये मिळाले पण नंतरचा हप्ता अजून आला नाही मेळावा हीच विनंती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना आष्टा
Yeil thamba 1 divas
Changlay ahe video.
Khup chaan mahiti dili aahe sir Dhanyavaad 🙏
धन्यवाद भाऊ मला लाडकी बहिण चे पैसे दिल्याबद्दल तुमचे आभार आहेत
मला नाही मिळालेआजून एक हि रूपये मी पुणे जिल्ह्यात आहे
अभिनंदन साहेब
भाऊ खूप टाईमपास केला 15 जिल्ह्याचे नाव सांगता सांगता तू म्हातारा झाला
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂❤
हे बरोबर आहे
Han mujhe pahle 7500 mil Gaye 15 00so rupaye mil gaye thank u 🙏
या पैश्यामधुन गरीब लोकांना नक्की मदत मिळेल.
नमस्कार q भाऊ तुम्ही पैसे दिल्याबद्दल धन्यवाद तुमची बहीण सदैव तुमच्या पाठीशी उभी
October che from approval msg nahi from checking zaly ki nahi kadhi honar checking
Mala 7500 milale 24 la thankyou shinde sahebana
2100रूपये.कधीभेटणार 👏🏻👏🏻👏🏻
उपमुख्यमंत्री साहेब पहिली 7:30 मिळाली सहावा हप्ता कधी पाठवणार लवकर पाठवा बोनस नाही भाऊबीज नाही आमचे लाडके भाऊ तीन मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा😢😮
7500 रूपये मिळाले असून 6व्या हप्तयाची प्रतीक्षा आहे .🙏🙏🚩
سر کیا ہمیں مسلم علم مہینوں کو پیسہ نہیں ملے گا اپ نے بولا تھا کہ مسلم ہو یا ہندو
Ho mala pn
Kya lika hai
Thank you mla paise alet
Kontya bank ani konte jilhe te sangitlch na nust tech tech
दररोज पैसे पाठवत आहा. धन्यवाद
भिकारचोट भरपूर लोक असे आहे पहिले टीका करत होते माझी लाडकी बहीण योजनेसाठी 😅 आणि आता मला पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही. सहावा हप्ता कधी येणार लागले कमेंट करायला 😂😂😂
खरी माहिती सांगा
मला फक्त मेसेज आला सक्सेसफुल चा पण मला एकही पैसा अजून आला नाही आहे कधी येणार मला पैसे निवडणूक झाली म्हणून महिलाला विसरलात तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीला
Paise aalet saheb pn 1500ch aalet धन्यवाद saheb 🥳🥳
शिंदे साहेब खुप खुप गरज आहे पैसे कधी मिळणार आहे सावा हप्ता कधी मिळणार आहे🎉🎉🎉🎉🎉
Khup sundr
खोटे बोलू नका अजून कोणालाही पैसे मिळाले नाहीत
Nhi milnar paise
हो अगदी बरोबर.
हे चकलीवाला आहे 🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️📎📎📎📎📎
Jalgaon Maharashtra
दादा बोलण्यावर च खूष आहेत बहिणी ❤
जय सद्गुरु
नाशिक जिल्हा कधी पैसे येणार
ठाणे जिल्ह्यामध्ये डिसेंबर चा हप्ता लवकरात लवकर पाठवा
भाऊ लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महागाई पण तितकीच जास्त केलीस. मस्त आहे भावा. ऐका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. काय बहिणींना हर्भर्याच्या झाडावर चडवता. भाऊ पाहिले महागाई थांबवा.... आणि मग बोला. निवडणूक करून घेतल्या आणि हप्ता बंद.... वा रे भावा.
😂😂😂😂
Brobar aahe bhau
सर मी जुलै मधे फॉर्म भरला आहै आजुन एकही हांफता आला नाही ठाणे जिला भिवंडी मध्ये 🙏👍😞
विसरा आता पैसे पाच वर्षां नंतर मिळतील
पुण्यात नाही आले अजून December चा हप्ता
खर तर बातमि सागा
मला विश्वास होता माझा भाऊ बदलणार नाही जे बोलला ते करून दाखवणार जय भवानी जय शिवाजी
7500.₹ . मिळाले आहेत पण 6 वा हप्ता कधी मिळतील पैसे क्रुपया लवकरात लवकर 6 वा हप्ता चे पैसे मिळु द्या भाऊ गोळ्यांना मदत होईल suger च्या🎉🌹🙏🌹
खरी तर बातमी सागाना
Khari batmi milat nai
Dhanyvad Sar paise amcha parantu poochh le
मी कल्याण शहरांमधून बोलत आहे माझा फॉर्म अॅप्रो झाला आहे तर मला अजून एकही रुपया मिळाला नाही मला पैशाची खूप गरज आहे आधार कार्ड लिंक आहे
नाहीं मिळाले .. नागपूर , महागाई कमी करावे...
Ajun nahi aale paise beed जिल्हा कधी येतील आम्हाला गरज आहे
साडेसात हजार रुपये मिळाले पण सहावा हप्ता 2100 रुपयाचा मला अजून आलेला नाही मला फार गरज आहे
Mast taim pas hote
,27 जुलै फाॅर्म भरला 6 ऑगस्ट मंजूर झाला आहे 1 रुपये आला नाही आरती रोहित घोरपडे जिल्हा कोल्हापूर 😢😢
शांत रहा
भाऊ साहेब तारीख व दीवस सागुन विडियो बोलनं सुरू करा
7500 रुपये मिळाले . धन्यवाद 🙏🙏🙏
आम्हाला अजून साहेब पैसे आले नाही आहेत
अमरावती जिल्ह्यात कधी येनार आहे साहेब पैसै
छाता हफ्ता मिला नहीं कर नांदेड़ जिले का कब तक मिलेगा😢😢😢😢😢
Dada me avadhi wat pahile.pn sagle sample 😢😢 MLA khup garaj Hoti 😢maze 7500 KT zale 😢😢😢😢
महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांना सहा हजार रुपये पेंशनवाढ कधी देणार
Taka Saheb 🙏🎉
मी पुण्याहून बोलते मला एकही रुपया मिळाला नाही
रोज रोज हेच ऐकतोय आम्ही बघु आता
साहेब डिसेंबरच्या हफ्ता कधी जमा होणार , आज १६ डिसेंबर ही असच गेलं
दादा मला ₹3000 मिळाले होते आता बाकी राहिले होते 4500 आज मला मिळाले मी चुकीची ठरली की गरीब जनतेकडे लक्ष देत नाही सॉरी मी खूप आभारी आहे मला 4500 आज आले मी तुमचे आभारी आहे धन्यवाद
Paise aale nhi🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
CORRECT SPEECH SIR 🙏🙏❤
अहमदनगर जिल्हा मध्ये कधी येणार आहे
आकारा वाजुन गेले आजुन पैसे नाही आले आजुन कधी येणार रोज आज ऊधा चालु आहे
अजून काही महिलांचे फॉर्म भरायचे आहेत.त्याचे फॉर्म कधी भरावयाचे.त्याची पण व्यवस्था करा, आणि महागाई तेवढी कमी करा.
Ho barobar rojch aaikt aho
बिकारी साहेब लवकर बोला तेच तेच परत काय बोलतोय माकडा... 😁
Pune jilyat kadhi yenar te sanga
पैसे नाय आले अजुन
4500 milage kantar paisa milage nahi tar Kashi Milana te sanga
Me hadapsar pune yethe rahare
Kashi kaĺawnar
Ser mla aajun dusarya haptyace peese aale nahit
Saptembar madhe approval zala ahe form pan ajun ek ru he ala nahi post bank madhe madhe account kadhle tari ale nahit
Same mla pn nhi aale ek rs pn 😢
डिसेंबर चे 1500 रु आले आहे .धन्यवाद
रोज बोलत आहे आज येणार उद्या येणार म्हणून बोलत आहे
Khup time pass kela
त्याच्याकडे पैशाची गरज नाही त्यांनाच पहिले हप्ते दिलेत😊
अहील्यानगर जिल्हा तील कधी येणार आहेत ते सांगा
Thanks sir
मला पहीले पैसे 3000मिळाले आहे 4500कधी मिळनार
आमचे फॉर्म अप्रोड सुद्धा झालेले पण आम्हाला 25 डिसेंबर संध्याकाळचे सहा वाजले तरीही एकही रुपया आलेला नाही एकही आत्याचा लाभ मिळालेला नाही
मी रायगड जिल्यातून बोलत आहे आम्हाला कधी येतील पैसे
खूप बनुन सांगता काही कोणत्या जिल्ह्याला पैसे आले नाही पहिले थोडेसे जिला वारी आले होते
हा पाठिंबा खूप आहे ताई म्हणुन जास्त आपुलकी निर्माण झाली आहे
😢maze paise ale Ani karjwalyani kat kele dada 😢 maze naw Gauri Ganesh Kamble .nigdi pune.kahi tre kra please Dada 😢 help me 😢
बुलढाणा जिल्ह्यात काधी पैसे येणार
मी पुण्या जिल्ह्यातून बोलते मला साडेसात हजार रुपये मिळाले आहे पण सव्वा हप्ता बाकी आहे
Sir mi shalini ashutosh ligade mi pusad madhe rahte mla ajun pn ek pn tappa milhala nahi milhte ki nahi sanga mla 🙏🙏
Umamane 7:37 7:40
👌👌👌
Mala 7500 rs melale aahet,pan DAC Bank t aale aahet,aata mala punha sarkari Bank che link karave lagnar ka? Te sanga
dada.6.va.7va.hafta.nahi.milala.mazya.sejari.aai.2muli.va.sunela.yekun.aai.la.9000ru.mulila9000ru.3ri.mulia.1500ru.banket.jama.zale.pan.mala.paise.nahi.aale.dada.shejari.hyanche.khatye.bank.of.lndia.madhe.jama.zala.dada.mumbai.charkop.west.ethun.boltye.sir
भाऊ, माझं फॉर्म मंजूर झालं होतं आणि बँकेची सीडिंगसुद्धा अॅक्टिव्ह दिसत आहे, तरीही मला पैसे मिळाले नाहीत. कृपया मदत करा.
❤❤❤
पैसे देण्या पेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकरी काम करुन रक्त जळत आहेत सर्व देश शेतकऱ्यावर जगत आहे त्यांनी काही पिवकल्या नसल्यास काय खाणार आहात काय पैसे खाणार का
Ekdam bhangar😮
मला 6000, मिळाले नोव्हेंबर डिसेंबर चे नाही 😢😢
७५००हजार मिळाला पण डिसेंबर चे पैसे भटला नाहि कधी भेटेल
मला एकही हप्ता आला नाही
वाट बघून डोळे दुखतंय कधी हप्ता येणार मुख्यमंत्री फहडणीस साहेब
Kontya Jilhyat Vatap Honar Te Lavakar Sanga