सर जी, आपण अतिशय अभंग व गौळणी चे स्क्रीनवर notation सह व्यवस्थित सादरीकरण करून अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन आणि भजनी ठेका सह करतात ही बाब नक्कीच स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे.
अतिशय उत्तम सुंदर चाल दिलेली आहे भगवंता आपल्याला उदंड आयुष्य देवो रामाला असंच अनेक अभंगाचे तुमच्याकडून नोटेशन मिळो तुमच्या चरणी नमस्कार जय सद्गुरू राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप छान सुंदर आति सुंदर माउली
माऊली धन्यवाद 🙏😊
जय हरी माऊली.... अप्रतिम मार्गदर्शन...धन्यवाद....
💐💐💐💐💐
धन्यवाद माऊली 😊🙏
सर अतिशय अतिशय गोड आवाज आणि आपण खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केला आहे राम कृष्ण हरी
🙏
नमस्कार माऊली
खुप छान आवाज पण खुप छान
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏😊
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन सह सादरीकरण केले आहे.
धन्यवाद माऊली 😊🙏
सर जी, आपण अतिशय अभंग व गौळणी चे स्क्रीनवर notation सह व्यवस्थित सादरीकरण करून अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन आणि भजनी ठेका सह करतात ही बाब नक्कीच स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे.
धन्यवाद माऊली 🙏😊
नमस्कार मंडळी शुभ सकाळ सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर सादरीकरण खुप खुप धन्यवाद आशिर्वाद खुप खुप छान
😊🙏🙏
खूपच सुंदर आणि शांत अभंग. धन्यवाद.
जय हरि माऊली 😊🙏
अतिशय सुंदर चाल आहे. सोप्या पद्धतीने समजाविले आहे. धन्य वाद!!!
Khupchan👌👌👌👍👍 🙏?Jay hari🙏
जय हरि माऊली 🙏
अप्रतिम माऊली
धन्यवाद माऊली 🙏
छान व समजेल असे नाेटेशन असतात शिकणे सहज जमते. अापले अाभार
🙏
अतिशय उत्तम सुंदर चाल दिलेली आहे भगवंता आपल्याला उदंड आयुष्य देवो रामाला असंच अनेक अभंगाचे तुमच्याकडून नोटेशन मिळो तुमच्या चरणी नमस्कार जय सद्गुरू राम कृष्ण हरी
😊🙏
Very nice, Mauli.
धन्यवाद 🙏
Kupach chan
Khup Sundar 👌
😊🙏
खुप छान..
😊🙏
Very nice
धन्यवाद माऊली 😊🙏
Chhan notation
धन्यवाद माऊली 🙏😊
Naravade. Ranjana
🙏
सर तुम्ही खूप छान सांगता. पण जर पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली अभंगाचे नोटेशन दिला तर खूप आनंद होईल सर, ही नम्र विनंती..
नक्की प्रयत्न करील माऊली 🙏
खुपच सुंदर सादरीकरण सर,..
सर,
एखाद्या नवीनच अभंगाचे नोटेशन कसे काढले जाते...
यावर अभंग सादर करावा,..
शिंदे काका पुणे
8149002615
नक्कीच माऊली 🙏🙏