सर ही माहिती सांगता ति खूप छान आहे पण या योजेतंर्गत आपला विलाज केल्या नंतर हॉस्पिटल आपले किती पैसे कपात करत आणि आपली शिलक रक्कम किती राहते याचे पण काही वेडियो टाका
सर्वात आधी तुमच्या शहरातील योजनेत अंगीकृत असलेले खाजगी रुग्णालय कोणते आहे ते बगव लागेल तुम्हाला, नंतर तिथल्या आरोग्य मित्राला भेटले तर काम होऊ शकते. सर्जरी व उपचार होण्या आधी भेटा. ही सरकारी योजना आहे. Health insurance नाही.
yojanechi Khup chhan mahiti dili sir thank you TOD Marathi
Thank you
#todmarathi
धन्यवाद सर 🙏🏼👍🏻👍🏻
welcome
खूप छान माहिती
सर ही माहिती सांगता ति खूप छान आहे पण या योजेतंर्गत आपला विलाज केल्या नंतर हॉस्पिटल आपले किती पैसे कपात करत आणि आपली शिलक रक्कम किती राहते याचे पण काही वेडियो टाका
आरोग्य मित्राला भेटुन माहिति घेऊ शकता.
Mla 1.5 lakh kharcha aala ya yojnetun brain tumor surgery hoti
Khup chhan mahiti dili sir tumhi
Thank you
#todmarathi
धन्यवाद सर
🙏
आरोग्य मित्र साठी Apply kse krta yeil..? process kai aahe..kuthun krychi?
Khup Chan 👌🏼. Urology sathi Mumbai - Thane madhil govt/pvt hospitals sangu shakal ka hya yojne antargat 🙏🏼
म्हणजे ही योजना घेण्यासाठी आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागतील ना...?
Very fine
Sir kiti vela labh gheu shakto ya yojne cha
महात्मा फुले विषमतावादी जन आरोग्य योजना.
Sir arogya olkhak patr nesl tar kay karave
उपचार केल्यानंतर या योजनेचा लाभ होईल का?
Dada kay nay arogya mitra zopa kadtat kam karayla tyanchya jiva var Yetay na
Knee replacement operation ya yojne madhe krta yete ka plz rply
www.jeevandayee.gov.in/
please check on this website
सर ह्याचे बिल भेटू शकते का
Aamhi korona war vilaj kela pan nondani karun sudha labh milala nahi 2021.22 madhy
माझा रेशन कार्ड बंद आहे मला लाभ होईल का
Mahatma Phule Jan arogya Yojana Madhya operation medicine kharcha
शेतामध्य विहिर विहिरीलारिग व पाईप लाईन ठिबक सिचन या साठी सात लाखापरयंत कज्र मिळण्यासाठी काय केले पाहिजे
खाजगी उपचार केल्यानंतर योजनेचे लाभार्थी होता येईल का?
सर्वात आधी तुमच्या शहरातील योजनेत अंगीकृत असलेले खाजगी रुग्णालय कोणते आहे ते बगव लागेल तुम्हाला, नंतर तिथल्या आरोग्य मित्राला भेटले तर काम होऊ शकते. सर्जरी व उपचार होण्या आधी भेटा. ही सरकारी योजना आहे. Health insurance नाही.
Ya yojane ne karu shakto ka
Delivery karu shakoto ka
please check website given in description
@@shitalpavan3506 nhi. Fakt COVID hota Teva government ne sut dili hoti, delivari sathi ata government reserved ahe.
जर केशरी रेशन कार्ड असेल तर हॉस्पिटल मधील सर्व खर्च (उदा. सर्जरी, MRI,CT SCAN, आणि गोळ्यांचा किंवा इतर खर्च जो हॉस्पिटल मध्ये होतो.)
तो फ्री होतो का.
Hoto. Sagla kharch. Khar ahe. Patient chi Aushadh report surgery sagal. Keshari ration card varun zal ahe.
Nahi hota mla 1.5 lakh kharcha ala sjs hospital kopargaon
Kahi Nahi Tari Paise Magtat
Yojnet basel asel tari
arogya mitr aikat nahi
customer bolat free arogya mitrch aikat nahi
सर आपला नंबर द्यावा.
माझ्या कडे केसरी राशन कार्ड आहे.मला माझ्या बायकोची डिलीवर किंवा सिझर करता येईल का..या योजने मध्ये
delivari बंद झाली आहे
@@dipakkawale74 हो बरोबर आहे बंद झाली
Yadi tr sangitli asti