Bail Pola सण जवळगा पोमादेवी,latur, Maharashtra | बैलपोळा | गावाकडचे सण | महाराष्ट्रतील बैल पोळा सण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • या व्हिडिओमध्ये आपणास छोट्या खेड्या शेतकरी च जीवन दिसेल की ते बैल पोला (पोळा) कसे साजरे करतात आणि तसेच ते पुरण पोली खापर ची पुरण पोळी कशी बनवतात आणि नंतर मग बैला ना खाऊ घातली जाते असे सगळं तुम्हाला मी या video च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आवडत असेल गावाकडच्या गमतीजमती बघायला तर मला commets करून नक्की कळवा
    thank for watching please subscribe channel and like video ❤️
    #Bail_pola , #बैल_पोळा , Bail pola 2020 , बैल पोळा 2020 , बैल पोळा सजावट , बैल पोळा स्टेटस , Bail Pola Status , jiva shivachi bail jod , kandari partur , खिलार , पोळा पोळा 2020 , पोळा 2020 , 1 नं पोळा , बैल पोळा dj song , बैल पोळा dj song status , बैलगाडा शर्यत , बैलगाडा शर्यत dj song , bailgada sharyat song dj status , bailgada sharyat song dj , bailgada sharyat song , bailgada sharyat , जिवा शिवाची बैल जोड , dj bail pola song , shetkari royal status , #बैल_पोळा #Maharashtra Pola is a festival Bail pola songs. #pola #bail_pola #shetkari #raja #bendur #शेतकरी #पोळा #बैलपोळा #शेतकरीराजा #सण #महाराष्ट्र #लातूर #shivajimaharaj
    Bailpola #Mumbai #Pune #khandesh #Maharashtra #Nashik #bailpola #bailpolasan #bailpolasan2020 #bailpola2020 #bailpola2021 #bailpolanasik #bailpolanagar #akolebailpola #adsarebudruk #adsare #salami #marathivlogs #gavakadchya_gamatijamti #Gavatil_majja #Binod #onpoint #op #Khedgav #Gavatil_lovestory #Shetkari #bull #Farm #Farmer #Villagers' #Villagelife #Swapnlifevlog #Villagevlog
    पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा.महाराष्ट्रीयन बेंदूर,बैल पोळा सजावट कशी करावी,गावाकडील बैल पोळा,गावाकडचा बैल पोळा,बैल शर्यत महाराष्ट्र या व्हिडिओमध्ये आपणास छोट्या खेड्या शेतकरी च जीवन दिसेल की ते बैल पोला (पोळा) कसे साजरे करतात आणि तसेच ते पुरण पोली खापर ची पुरण पोळी कशी बनवतात आणि नंतर मग बैला ना खाऊ घातली जाते असे सगळं तुम्हाला मी या video च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आवडत असेल गावाकडच्या गमतीजमती बघायला तर मला commets करून नक्की कळवा

Комментарии • 17