हे गायत्री कॅरेक्टर किती विचित्र दाखवला आहे यांनी उलट असं दाखवायला पाहिजे होते की सासू-सासऱ्यांना कसे सांभाळले केला पाहिजे पण हे उलट दाखवत आहेत की पुढच्या पिढीने असे वागले पाहिजे आजकाल आई-वडिलांबरोबर मुले सुना खूप विचित्र वागतात यांनी खूप छान दाखवायला पाहिजे होतं असे वागू नका म्हणून पण हेच असे दाखवता येत
ही गायत्री थोरली सून म्हणून घेते अगं सून म्हणायच्या लायकीची पण नाहीस तू तुझं बघून खूप सुना आशा वाग शकतात हेच तुम्ही दाखवत आहे ते तात्या खूप तत्व तत्व करतात मग सून इतका अपमान करते त्यावेळेस त्यांचे तत्व कुठे जाते