लातूरचं बीड होण्याअगोदर ‘आका’ ला आवर घाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 26

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 14 дней назад +7

    अभिनंदन चिंचोले साहेब , हा विषय हाती घेतले बद्दल

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 12 дней назад +4

    सर आपण खूपच महत्वाचा मुद्दा चर्चेत आणला आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏 राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार नगर रचना विभागात सुरू आहे. इमारतींचे प्लॅन मंजूर करण्यासाठी कमीत कमी ५० लाख ते ...... असे व्यवहार होतात त्यातील किती रक्कम शासनाला मिळते हा संशोधनाचा विषय आहे 🤔 या प्रचंड रक्कमेतील हिस्सा त्या त्या भागातील नगरसेवक , आमदार तसेच शासकीय अधिकारी यांना पोचत असतो आणि ही गोष्ट सरकारला माहीत आहे पण कारवाई कोणावर करणार कारण हा भ्रष्टाचार करणारे लोक सर्वच राजकीय पक्षांशी संबंधित आहेत तेव्हा आपलेच दांत आणि आपलेच ओठ असल्यामुळेच सरकार या नालायक लोकांवर कारवाई करू शकत नाही. तेव्हा न्यायालयांनी याची नोंद घेऊन एक जनहित याचिका दाखल करून घेऊन सरकार ला याबाबतीत सर्वंकष चौकशीचे आदेश द्यावेत आणि या भ्रष्टाचाराला आळा घालावा ही विनंती 🙏

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 7 дней назад +1

    अगदी बरोबर बोललात साहेब आपण...ही बाब अतिशय गांभीर्याने दखल घेण्याजोगी आहे

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 13 дней назад +3

    अभिनंदन अशोकराव. गुड टॉपिक निवडला.

  • @dattakale8835
    @dattakale8835 14 дней назад +4

    अभिनंदन आहे आपले ,चिंचोले सर,,

  • @jayaw3674
    @jayaw3674 14 дней назад +5

    लातूर हे आता “ कांक्रिट धारावी “ झलेले आहे व यास खास करुण राजकरणी जबाबदार आहेत

  • @dayanandpatil8103
    @dayanandpatil8103 14 дней назад +2

    छान विषय घेतला आहे

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 12 дней назад

    योग्य विश्लेषण.. धन्यवाद सर

  • @SattarPatel-latur
    @SattarPatel-latur 7 дней назад +1

    Ok sir 👌👌👍👍

  • @NavnathAlane
    @NavnathAlane 5 дней назад

    फूटपाथवार अतिक्रमण झ्हाले आहे त्याबद्दल आवाज उठवीला पाहिजे

  • @MeenaGaikwad-e7i
    @MeenaGaikwad-e7i 6 дней назад

    न्यायालय स्वतः दखल घेत नाही.कुणीतरी जनतेने तक्रार केली पाहीजे

  • @kiransurwashe3011
    @kiransurwashe3011 11 дней назад

    येकदम खर आहे सर रोडवर अतीक्मन आहेत

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 13 дней назад +2

    साहेब तुम्ही जी इमारत दाखवत आहात अशी इमारत उद्योग भवन जवळ आहे.. एका डॉक्टर फॅमिलिची....

  • @madhavyenakphale941
    @madhavyenakphale941 14 дней назад +3

    लातूर चे आका नक्की कोण

  • @Kotwala199
    @Kotwala199 8 дней назад

    विचार करा बांधकाम क्षेत्रामुळे रोजगारनिर्मिती मध्ये पहिल्या क्रमांक असेल. लाखो लोक प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष पणे व्यापारी, गुत्तेदार, मजूर सगळी व्यवस्था अशी महानगरपालिका काय टॅक्स घेऊन काय दुबई सिंगापूर सारख्या सुविधा देते काय?

  • @SattarPatel-latur
    @SattarPatel-latur 7 дней назад

    Ok sir thanks 🙏🙏 mie Laturkar

  • @abdulpathan251
    @abdulpathan251 6 дней назад

    No1subject

  • @krishnajadhav9360
    @krishnajadhav9360 7 дней назад

    Mitra nagar madhli bulding disat ahe sir amhi rahto tithe samor

  • @pramodjoshi420
    @pramodjoshi420 7 дней назад

    बरेच ग्रीन बेल्ट गायब झाले

  • @ganpatmane2376
    @ganpatmane2376 8 дней назад

    Chinchole saheb ha wishya hati gheun wacha phodat aahat tyabadaal tumche aabhinanadan

  • @pramodjoshi420
    @pramodjoshi420 7 дней назад

    सरविस रोड वर दुकान बांध लेले आहेत

  • @pramodjoshi420
    @pramodjoshi420 7 дней назад

    बर्याच बिल्डिंग विनापरवा बांधलेल्या आहेत

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 13 дней назад

    या अकाचं इथ चालणार नाही

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 14 дней назад

    वेळेत परवाने द्यायचे पाहा. वैध अवैध चे व्हिडीयो तयार करुन अजून नवीन पिळवणूक सुरु करा आता

  • @Gmgm189
    @Gmgm189 13 дней назад +1

    ती कीड लातूर मध्ये नको

  • @deepaksalgar1204
    @deepaksalgar1204 14 дней назад +1

    अभिनंदन चिंचोले साहेब , हा विषय हाती घेतले बद्दल