तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय... तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय... तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय... तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
सच्चा शेर है शेर संजय राऊत साहेब. जेल मध्ये गेले पन झुकले नाही .मी कधीच शिव शेना ले मतदान केले नाही ,पण आता यापुढे फक्त आणि फक्त शिव सेना ले मतदान करील . जय हो काँग्रेस पार्टी, जय हो एनसीपी, जय हो शिव सेना .
@@anilshivankar2739 अबे आम्ही उभे राहो की नाही राहो ,पण BJP ले मतदान नाही देऊ .जो P.M. मणिपूर मध्ये महिला वर येवढे अत्याचार झाले तवा कुठे गेला दलिद्दर तो मोदी .
@@eknathtayade9019 ते जाऊ दे महाराष्ट्र मद्ये कोपर्डी झाला तेव्हा कोणता काँग्रेस छा PM आला होता .... मणिपूर च्या हिंसाचार ला काँग्रेस जबाबराजदार आहे .... राज्या- राज्या, जाती जाती मद्ये लढवून हिंदू न देशाला तोडण्याचा काम काँग्रेस आधीपासून करत आहे...
@@ChaitanyaParwatkar-cw6sqअरे मोदी सारखा खोटा तर नाही , अन् पड तर नाही ,तडीपार तर नाही, पानौति तर नाही. बायकोला सोडले तर नाही मोदी सारखे , जय हो संजय राऊत साहेब, राऊत साहेब तुम्ही तुमचे काम चालू ठेवा उभा देश तुमच्या पाठीशी उभा आहे .
हिंदु ऋदयसम्राट माननीय श्री सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना श्री माननीय संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
bjp खरच एवढी कार्यक्षम आहे तर बाहेरिल पक्षातील येणाऱ्याना कोणतेच पद न देता फक्त bjp चे सदस्य ठेवा ना .... पदासाठी सत्तेसाठी विरोधी पक्षातुन सत्ता पक्षात येणाऱ्या लुचाट लोकाना घेऊन भाषणे ठोकणारा भाजपा पक्ष
काही म्हणा पण दम आहे मा स़जय राऊत यांच्या मध्ये जेलमध्ये गेले पण झुकले नाहीत.
👍👍💯💯
शरद पवार यांना मोदींकडे पाठवलं होतं
Raut la nman krnaryana sastang namskar 🎉
💯
ऐक नंबर संजय राऊत साहेब बरोबर बोलतात जय महाराष्ट्र साहेब मनापासून ❤❤❤❤❤
राऊत साहेब तूमचे भाषण ऐकायला मला खूप आवडते . तूम्ही बुदधीची व सत्य बोलतात
लवकरच ठाकरे सरकार ❤🎉
एक राऊत शंभर दाऊद🔥🔥🔥
निष्ठावंत आज खरी गरज आहे ती निष्ठावंतांची
तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
Pl ask him to contest the elections and win from people
@@anilshivankar2739ask fadanvis to take sabha alone and bring people without paying wages
@@anilshivankar2739 Why not.
@@anilshivankar2739 प्रत्येक पोस्टला दहा पैसे कसे मिळतात.मला पण सांग ना!
कारण प्रत्येक ठिकाणी तू कमेंट करून पैसे मिळवतोस. मला पण आयडिया दे मित्रा 😂😂😂
सच्चा शेर है शेर संजय राऊत साहेब. जेल मध्ये गेले पन झुकले नाही .मी कधीच शिव शेना ले मतदान केले नाही ,पण आता यापुढे फक्त आणि फक्त शिव सेना ले मतदान करील . जय हो काँग्रेस पार्टी, जय हो एनसीपी, जय हो शिव सेना .
सर कविता एकदम मस्त👌
राऊत साहेब लोकांच्या मनातल बोलताय 🎉🎉🎉🎉🎉
गद्धारांना माफी नाही पण शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी ही विनंती संजय राऊत साहेब धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
Bhau kudhan tari ubha ho
@@anilshivankar2739 अबे आम्ही उभे राहो की नाही राहो ,पण BJP ले मतदान नाही देऊ .जो P.M. मणिपूर मध्ये महिला वर येवढे अत्याचार झाले तवा कुठे गेला दलिद्दर तो मोदी .
@@eknathtayade9019 मस्त
@@eknathtayade9019 ते जाऊ दे महाराष्ट्र मद्ये कोपर्डी झाला तेव्हा कोणता काँग्रेस छा PM आला होता .... मणिपूर च्या हिंसाचार ला काँग्रेस जबाबराजदार आहे ....
राज्या- राज्या, जाती जाती मद्ये लढवून हिंदू न देशाला तोडण्याचा काम काँग्रेस आधीपासून करत आहे...
हेच देवू शकतात शेतकऱ्यांना कर्जमाफी💯,आज जे सत्तेवर आहेत ते लोक शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत तर मोठ मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देतात
ह्यानी तर मोदीची साफ हजामतच केली.
Bin panayani
हा झाटू फक्त एवढंच करु शकतो तोंडातून ढुसक्या सोडणे
😅😂
Modi फेकू
TYA DUKARACHA JUNA DHANDA AAHE TO KHAL HE PAN KAPUN DETO PHUKTAT
E V M तेवडी बंद झाली पाहिजे बँलेट पेपर ठीक आहे ः
Mhanje ghotala karayala sope
Evm बरोबर vvpat Machine पाहिजे 100 percentage counting सोबत.... ballot papers पाहिले आपण चंडीगढ़ मेयर मतदान मध्ये
संजय राऊत साहेब बरोबर बोलतात जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤ भाजपा भारत से तडीपार करण्यात महाराष्ट्र शरद चंद्र जि पवार साहेब ❤❤❤❤❤ जिंदाबाद
भगवा वाघ संजय राऊत साहेब
😂😂😂😂
Wah, Sanjay ji Rawut saheb
GOD BLESS YOU
आगे बडो हम तुम्हारे साथ है!
राऊत साहेब म्हणजे आदरणीय बाळासाहेबांचा खतरनाक जखमी वाघ
राउत साहेब आपला सार्थ अभिमान गद्दाराची जिरवायला तुम्ही सक्षम आहात
खरी गद्दारी तर संजय राऊत ने केली?????
निष्ठावंत राऊत साहेब❤
Murkh Manus jante madhe ja Ani jinkun ya
Dog 😂😂
Dog प्रामाणिक आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. पण दिल्लीतला लांडगा लबाड आहे.
संजय राऊत शिवसेनेचा हिरा आहे जाना बोलले आवडत नाही त्या नी राजकारणात येऊ नये संजय राऊत पळपुटे नाही त
Ahet Karan janetun niwadun yachi bhiti watte
😂😂😂😂😂😂
विरील दोन्ही आंड भक्त प्रत्येक ठिकाणी कमेंट करत आहेत. यांना दहा पैशात कमेंट करायला कोणी भेटेना....
Ed la ghabrun palun janare bhagode nahi Rautsaheb
खरा शिवसेनेचा वाघ राऊत साहेब
😂😂😂😂😂😂😂
Vagh kinchorti manjar
Fancy dress madhe wagh banla hota...
@@ChaitanyaParwatkar-cw6sqअरे मोदी सारखा खोटा तर नाही , अन् पड तर नाही ,तडीपार तर नाही, पानौति तर नाही. बायकोला सोडले तर नाही मोदी सारखे , जय हो संजय राऊत साहेब, राऊत साहेब तुम्ही तुमचे काम चालू ठेवा उभा देश तुमच्या पाठीशी उभा आहे .
एक राऊत, सौ दाऊद, आणि हजारो दहा पैसे पोस्ट वाले भक्त..😂😂😂
सौ दाऊद एक राऊत
खरा। शिवसेना पक्षप्रमुख राऊत साहेब
Barobar aahe sir
Only Sanjay Raut jindabad ❤
Murkh Manus pl contest the elections
राउत म्हणजे विषय हार्ड
संजय साहेब 🙏
खरं आहे साहेब गद्दारी ला माफी नाही
Pl contest and win by people
I love u raut saheb,
एकच वादा संजय दादा
Sanjay Raut 🐅🚩
One man army sanjay raut ❤
Jabardast Saheb
Only thakre
Sanjay Raut nidar manus
Murkh manus sanja😂
निष्ठा, सडेतोड, बुलंद आवाज, ढाण्या वाघ म्हणजे राऊत...💪👍 आता फक्त मविआ अन ठाकरे 💪👍🚩🚩🙏🏻
जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब
फडणीस बगल बच्चे आणि मिंधे बगल बच्चे आणि अजित बगल बच्चे ला एकटा फाडतो राऊत साहेब
संजयजी खंदे नेते....।नव्हे बाजी प्रभुच....।खिंड लढवत आक्षे
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ संजय राऊत साहेब
😂😂😂
😂😂😂😂 टॉमी
Great Joke
Murkh Manus kasal wagh pahile jante madhun niwdun dakhaw manaw
वाघ राऊत साहेब
Pl contest election and win
😂😂😂😂
जय शिवराय
हिंदु ऋदयसम्राट माननीय श्री सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना श्री माननीय संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
धन्यवाद राऊत साहेब जिंदाबाद🎉🎉❤
जय जिजाऊ जय शिवराय
अरे एकत्रीत या, एक परिवार या नात्याने वागा, नाहीतर महाराष्ट्र च खूप नुकसान होईल
Raut Saheb jindabad ❤❤
एक नंबर राऊत साहेब कविता आहे
बाळासाहेब ठाकरेंची आठवण यावी अस हे तुमचं भाषण होत निडर बेधडक तोडफोड एकच नंबर संजय राऊत सर 🔥💯👍
संजय राऊत, साहेब उत्तम भाषण देत आहे.
राऊत साहेबांचा आभिमान वाटतो
जय महाराष्ट्र साहेब
आय लव यु साहेब खूप छान
Salutes to you Sanjay Raut.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
गूगल सर्च करा म्हणजे, जगातला महाफेकु कोण आहे ते सांगेल.....
महाफेकु मोदी नाव येते😢😂
Narendra Modi
सर्वात मूर्ख पंतप्रधान पन शोधुन पहा
Gujju bhai chayvala fekuram
Raut due to he is not win by people
100 दाऊद 1 राऊत 🔥🔥🔥
Khar Ahe Bhau Tuz❤😂
We support MVA, Jai Hind,Jai Shiv Sena Uddhav Balasaheb Thakre Saheb
💯🔥🔥💯
एक नंबर राऊत साहेब
तीन तीन नवरे 😂😂 तरी विकास होत नाही 😂😂
राऊत साहेब फक्त ई व्हि म बंद करून बेले ट पेपर वर निवडणूक घ्या मग बघू काय चित्र दिसते कळेल भाजप वाल्यांना
रौताला विचारून कधीपासून ठरायला लागलं बॅलेट पेपर का ई वी एम.. 😂😂😂😂
राऊत साहेब एक नंबर भाषण आहे तुमचं हेच भाषण तुम्ही लोकसभेच्या जिथे जिथे तुमच्या सभा होतील तिथे तिथे तुम्ही हेच भाषण करा एक नंबर भाषण आहे
जबरदस्त राऊत साहेब मुद्दे सुध्द बोलणे
Super
शिवसेनेचा निष्ठावंत वाघ...❤
Raut saheb superb
राऊत साहेब भारी ह
👏👏👏👏 खूप छान 🎉🎉🎉🎉
Nice साहेब
राऊत साहेब जबरदस्त जय महाराष्ट्र
❤
Raut sahib mast bollai
सत्ता परिवर्तन अनिवार्य आहे.अब की बार ठाकरे सरकार आणि इंडिया आघाडी सरकार.
राऊत 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
bjp खरच एवढी कार्यक्षम आहे तर बाहेरिल पक्षातील येणाऱ्याना कोणतेच पद न देता फक्त bjp चे सदस्य ठेवा ना .... पदासाठी सत्तेसाठी विरोधी पक्षातुन सत्ता पक्षात येणाऱ्या लुचाट लोकाना घेऊन भाषणे ठोकणारा भाजपा पक्ष
शेर है भाई राऊत सर
राऊत साहेब सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार हे नक्की..
सौ दाऊद एक राऊत 🔥🔥🔥🔥✌️✌️✌️
🔥🔥🔥
Confidence Level🔥🤩
Always with you Raut saheb
एक नंबर लोकसभा मतदार आहे
मर्द मावळा
कविता एक च नंबर
Only one, Udhav Saheb Thakare, UBT shivsena zindabad, nisthavant shivsainik, Jai Maharastra.
Sanjay Raut your are great sir
शिवसेनेची ...Ak..47..... राउत साहेब ❤
Very nice speech raut saheb
Superb speech 🎉
पाच वर्ष संजय राऊत साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत पळता भुई थोडी होईल
Sajay saheb jindabd
Real agala pm Rahul gandhiji✌✌✌ 👍👍👍 EVM nahi toh BJP gai congress lao desh bacho ❤👍👍✌✌✌
एक निष्ठावान बाळासाहेब चा वाघ
स़ंजय राऊत साहेब भाजपाला पुरुन ऊरतील 🚩🚩
100 Daut 1 Raut
जय महाराष्ट्र
100, दाऊद 1राऊत
उध्दव जी ठाकरे सरकार .❤
राउत्साहेब आपण साहेबांचे मानस नाही खरे पुत्र आहात ,संजय पवार