ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकरांचा दौरा, मनोज जरागेंनी उत्तर काय दिलं? Prakash Ambedkar Vs Jarange | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 638

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 3 месяца назад +111

    आंबेडकर साहेब गरीब obc साठी पुढे आले. त्यांचे अभिनंदन 💐💐

    • @kamblerahul8505
      @kamblerahul8505 3 месяца назад +4

      ओबीसी आम्हाला मदत करत नाही
      हे तेव्हाडच खर आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 месяца назад

      @@kamblerahul8505
      ओबीसी ची लोकसंख्या महाराष्ट्रात 60% आहे
      एससी एसटीची 20% आहे
      तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेले
      याचाच अर्थ असा समजायचा की ओबीसी समाज फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना वापरून घेणार आहे पण मत देणार नाही...
      ओबीसी समाजात कधीच बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करणार नाही करीत नाही
      कारण यांचं नेतृत्व लीडरशिप ही भारतीय जनता पार्टीकडे आहे..
      त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सोडून ओबीसी कधीही वंचित बरोबर येणार नाही मतदान करणार नाही हे धडधडीत सत्य आहे
      आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी किती ओबीसी वर एकतर्फी प्रेम केले तरी ओबीसी समाज कधीही त्यांच्याबरोबर यायला तयार होणार नाही..

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 месяца назад

      ​@@kamblerahul8505आता मराठा करतील चांगली मदत प्रत्येक ठिकाणी

  • @rajabhaumulgir3518
    @rajabhaumulgir3518 3 месяца назад +18

    हा देश कोनत्या ही धर्म ग्रंथांवर चालत नसुन,हा देश सविधानावर चालतो याच सर्व भारतीयांना भान रहावे,

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 3 месяца назад +83

    प्रकाश आंबेडकर यांनी कधीच भूमिका बदलली नाही त्यांनी पहिल्यापासून सांगितले कि obc च ताट वेगळं मराठा च ताट वेगळं असावं 😊 स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर 😊

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 3 месяца назад +1

      धनगर समाज ST मधून आरक्षण मागतोय यावर त्यांची काय भूमिका आहे

    • @india9286
      @india9286 3 месяца назад

      सगळ्यांची थोडी थोडी चव घेवून बघण किती पिढ्या घालवणार....​@@ankitpawar667

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 3 месяца назад

      ओबीसी चे ताट माहित आहे पण मराठ्यांचे दिसलेच नाही.

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 3 месяца назад +1

      मराठा समाज ने त्यांना कधी सहकार्य केले नाही
      आणि आता त्यांना त्याची गरजही नाही

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 3 месяца назад +1

      Sc st obc एकत्र आल्यावर सगळे जमिनीवर येतील

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 месяца назад +28

    अभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर 💖

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 3 месяца назад

      अभ्यास केला नाही म्हणून तर लोक सभेला हारले.

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 3 месяца назад +8

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 3 месяца назад +32

    हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसारच चालणार आहे.

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 3 месяца назад +140

    हुकूमशाहीची बात करू नका इथे संविधानच राज्य चालतंय

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 месяца назад +18

      0:16 0:16 आडाणी नेता, मिपणामिरवनारा,मलाच लय समजत बाकी सर्व ऐड आहे
      शिव्याशाप देणारा नेता म्हणून ओळख आहे च या जरागे याची

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 месяца назад

      @@PanditKamble-fm3dx
      संविधान हे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे ती काही कोणाच्या बापाची जागीरदारी नाही
      मराठा समाजा राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे आणि ओबीसी आरक्षणाला तो पात्र आहे पण सरकार मतासाठी आणि राजकारणासाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देत नाही 50% वरचे आरक्षण देते आणि ते न्यायालयात टिकत नाही
      राज्य मागासवर्ग आयोग हा घटनेप्रमाणे आहे
      लिगली आहे यात कुठली हुकूमशाही तुम्हाला दिसते?
      पण या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीने पाहता प्रत्येक जण राजकीय चष्म्यातून बघत आहे राजकीय फायदा होतो का याच्यासाठी मराठा समाजाचा फरफट चालली आहे
      कुणीही समजून घ्यायला तयार नाही

    • @raghav3589
      @raghav3589 3 месяца назад +6

      Br❤dya😂

    • @konkan145
      @konkan145 3 месяца назад +12

      संविधान😂😂😂 आहे कुठे संविधान..हा संविधान म्हणजे राजकारणी लोकांसाठी खेलन आहे...कसा पण वापरला जातो असा असतो का संविधान😂😂😂😂 संविधान म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा सविधानिक मार्ग आहे...जय संविधान जय भ्रष्टाचार😂😂😂😂

    • @krishnabhosale4025
      @krishnabhosale4025 3 месяца назад +4

      यांच्या असल्या दुटप्पी भूमिकेमुळे,महविकास आघाडीने यांना सोबत घेतलं नाही,,.!!
      ""ठाम भूमिका घ्या कोणतीतरी एक..!!
      "यावरून सिद्ध झालंय की तुम्ही BJP ची B टीम आहे..!!

  • @000Vishwa
    @000Vishwa 3 месяца назад +143

    आता एकच पर्व sc st OBC सह सर्व

    • @mr_nicotinamide4074
      @mr_nicotinamide4074 3 месяца назад +7

      तरी शेट्ट तुम्हाला व्होट नाही भेटत

    • @NileshlandeLande
      @NileshlandeLande 3 месяца назад

      BJP ne sodlel pillu.

    • @pravinyewale5695
      @pravinyewale5695 3 месяца назад

      😂😂😂😂

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 3 месяца назад

      @@mr_nicotinamide4074 मग तुम्ही शेट घ्या

    • @dattatrayudage6620
      @dattatrayudage6620 3 месяца назад

      आरे ओट साठी नाही खरं बोलतायत

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 3 месяца назад +5

    जय भीम जय शिवराय जय वंचित जय संविधान ❤

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 3 месяца назад +13

    मराठा आमदार खासदार हे सर्व जाती तील लोक निवडून देत आले. पण जरांगे हा काॅनगरेस राष्टवादी चा कार्यकर्ता आहे. त्याने खासदार साठी काम केले. तर ज्यांचे साठी काम केले त्याना आरक्षन मागणे. का मागत नाही.
    देतील ते फटाफट फटाफट.

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 3 месяца назад +76

    महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक आहे

    • @vidyasagargaikwad5704
      @vidyasagargaikwad5704 3 месяца назад

      महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा जरांगे सोबत आहे तर फरक काय पडणार आहे जातिवाद्यांनो

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 месяца назад +7

    1 च पर्व sc St OBC सर्व जय भीम

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 3 месяца назад +13

    आमचे पाटील एक नंबर खरे आम्ही ओबीसी मध्येच आहे एक मराठा कोटी मराठा

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +52

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 3 месяца назад +51

    Jay OBC Jay bhim

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz 3 месяца назад +4

    जय भीम जय ओबीसी sc,st,ओबीसी पर्व

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 месяца назад +13

    योग्य भूमिका बालासाहेब ची

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 месяца назад +157

    प्रकाश आंबेडकर प्रत्येक दिवशी आपली भूमिका बदलत असतात कधीच ठाम भूमिका नसती

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 3 месяца назад +18

      कोणती भूमिका बदलली???

    • @tejpalkakadepatil7594
      @tejpalkakadepatil7594 3 месяца назад +3

      @@rajsawant3173ठाम कशावर आहे मग हे 😂

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 3 месяца назад +1

      @@tejpalkakadepatil7594 अहो पाटील पहिले उत्तर तरी द्या

    • @shankarkale3023
      @shankarkale3023 3 месяца назад +3

      😂😂कुठ काय सापडल तर सापडल😂😂

    • @svkofficial499
      @svkofficial499 3 месяца назад +22

      जरांगे भुमिका बदलतो😅आंबेडकर साहेबांनी पहिल्या पासून रोखठोक भुमिका घेतली आहे😅 सुधरा रे.

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 3 месяца назад +1

    आंबेडकर जिंदाबाद

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 3 месяца назад +19

    रोखठोक भुमिका घेतली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 3 месяца назад +13

    तुमच्या मराठा नेत्यांसारखी भूमिका प्रकाश आंबेडकर साहेब यांनी कधीच बदलली नाही सुरीवातीपासून ते मराठा समाजासोबतच आहेत आणि राहतील ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत... मराठा समाजाचं ताट वेगळं असावं हे त्यांचं म्हणणे अगोदर पासून आहे...

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 3 месяца назад +23

    एकच साहेब आता फक्तं बाळासाहेब #रोखठोक आणि बेखौफ✊🔥🔥

  • @sushilsirsat3796
    @sushilsirsat3796 3 месяца назад +2

    Jay bhim jay savidhan jay balasaheb

  • @investinginstrument
    @investinginstrument 3 месяца назад +2

    अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उभे राहणारे अभय पाटील पाडणारे मराठा समाज👍👍👍👍👍👍👍👍

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 3 месяца назад +45

    प्रकाश आंबेडकर कांहीतरी एक ठरवा! प्रतिमा खराब होत आहे

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 3 месяца назад +2

    Jay bhim, jay obc, jay Ambedkar

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 3 месяца назад +73

    जो दलित समाजाचा झाला नाही तो मराठा समाजाचा कसा होणार

    • @sachinkardak
      @sachinkardak 3 месяца назад +14

      जो स्वतःचा बापाचा झाला नाही तो वंचित चा कसा होणार. अकोला मध्ये मतदान नाय केले

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 3 месяца назад +1

      जे दलित बोगस विचाराचे त्याचा प्रकाश आंबेडकर कधीच होत नाही

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 месяца назад +8

    जय भीम जय ओबीसी ❤

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 3 месяца назад +3

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं बरोबर आहे. सगेसोयरे चा निर्णय सर्व sc st obc च्या आरक्षण चा बट्ट्याबोळ करणारा आहे. कारण राज्यात अंतरजातीय विवाह भरपूर झालेत. Sc st obc आणि मराठा असे भरपूर अंतरजातीय विवाह आहे

  • @pravin2745
    @pravin2745 3 месяца назад +1

    💛💙

  • @AdityaGawade-ad5yu
    @AdityaGawade-ad5yu 3 месяца назад +112

    ओबीसी मधून मिळणार नाही म्हणजे नाही

    • @ashishl4081
      @ashishl4081 3 месяца назад +13

      घेतले पण ओबीसी certificate kal

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 3 месяца назад +13

      ​@@ashishl4081मिळाल आहे obc मधुन फक्त सगेसोयरेची योजनेची वाट बघतोय ते झाले की सगळ्याच मराठ्यांना आरक्षण लागू होईल मग काय बोंबलायच आहे तेवड बोंबला

    • @रामभक्त-र2फ
      @रामभक्त-र2फ 3 месяца назад +3

      Barobar

    • @रामभक्त-र2फ
      @रामभक्त-र2फ 3 месяца назад +2

      ​@@ashishl4081khara king kunabi ahe marathyanna maratha aslyachi laj vatate mhanun te bolatat amhi kunbi ahot.

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 3 месяца назад +5

      @@रामभक्त-र2फ मराठा हे मराठाच राहणार पण बदलत्या काळात मराठ्यांची पोर मागे पडत चालली आहेत कारण बघेल तिथ आरक्षण लाऊन ठेवलय त्यामुळे मराठे व्यवस्थित मार्गावरच चालले आहेत

  • @SanjayNarwade-g7f
    @SanjayNarwade-g7f 3 месяца назад

    खूप छान जरांगे साहेब बोलले धन्यवाद

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho 3 месяца назад +26

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 3 месяца назад +9

    एकच पर्व...sc st OBC... बहुजन सर्व 💪💪💪

  • @HanumanKale-f1l
    @HanumanKale-f1l 3 месяца назад +17

    Only OBC jindabad

  • @surendratumawar2002
    @surendratumawar2002 3 месяца назад +3

    एकच गरिबीचा नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब 🙏🙏🙏

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 3 месяца назад +1

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 3 месяца назад +20

    धमकी देण्या पेक्षा राखीव जागा सोडून सर्व जागेवर विधानसभेला उमेदवार उभे करावेत म्हणजे तुम्हाला समजेल तूमची ताकद.त्यामुळे धमकी देण्याचे बंद करा.

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 3 месяца назад +8

    आंबेडकरांची भूमिका योग्य आहे आता काही अर्धवट रावा ना समजणार नाही त्याला काय करणार

  • @ayush3792
    @ayush3792 3 месяца назад

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब wel come

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 месяца назад

    Ek maratha lakh maratha.....

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 3 месяца назад +1

    पाटील कडक उत्तर. ज्यांनी ही क्लिप बनवली त्यांना सलाम 🙏🏾

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 3 месяца назад +11

    Prakash ambedkar saheb Barobar aahet

  • @Harmony989
    @Harmony989 3 месяца назад +1

    एकही आमदार, खासदार लोक निवडून देत नाही तरी ही व्यक्ती स्पष्ट,निर्भिड बोलायला अजिबात घाबरत नाही..मानलं पाहिजे यांना..

  • @MpPatill
    @MpPatill 3 месяца назад +1

    🚩जय शिवराय 🚩
    🚩एक मराठा कोटी मराठा🚩
    🚩मराठा आरक्षण🚩
    फक्त मनोज जारांगे पाटील

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt 3 месяца назад +3

    शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तो शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, उलट तो लुटारूंनी मदतच करतो.
    असाच प्रकार मराठ्यांना लागू आहे.पुढारी तुमच्या मतावर निवडून गेल्यावर ते तुमच्या हिताचं बोलणार नाहीत,उलट तुमच्या भूमिकेला विरोध करतात

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @navnathjagtap9652
    @navnathjagtap9652 3 месяца назад

    जय भीम जय ओबीसी

  • @bhaskarkarade7053
    @bhaskarkarade7053 3 месяца назад +21

    सर्व मागासवर्गीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम केले तर किमान ७५% विधानसभेला आमदार निवडून येतील.

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 3 месяца назад

      मी कुणबी पण बाळासाहेबांचे विचार पटत नाही एकही सीट निवडून देणार नाही

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 месяца назад +3

      ​@@Manojdadajarange😅 तुझ्या नावावावरू तु मनोज दादा च आहे

    • @maheshkhandagale423
      @maheshkhandagale423 3 месяца назад +1

      भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांची लाचारी सोडून सर्व एकत्र आले तर नक्कीच बदल होईल

    • @maheshkhandagale423
      @maheshkhandagale423 3 месяца назад +3

      ​@@Manojdadajarangeकोण कोणाला मतदान करते हे सर्वांना माहीत आहे आरक्षित घटक विभागले आहेत प्रत्येक जन स्वतःची लाल करण्यात गुंतलाय आणि शेवटी जात आहेच ती बघूनच मते दिली जातात

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 3 месяца назад

      @@maheshkhandagale423 पण यंदा मनोज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच निवडून देऊ किंवा पाडू... एक मराठा लाख मराठा

  • @Pradnya_Bodke
    @Pradnya_Bodke 3 месяца назад

    yes

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 3 месяца назад +1

    एकीचे बळ असेल तरच नेते पुढारी जनतेसमोर पाणी भरायला लागतात

  • @Panther35897
    @Panther35897 3 месяца назад +2

    आम्ही जरांगे सोबत आहे..100%..obc.. आरक्षण पाहीजेत च..
    ही तर
    .bbbb team आहे 😂

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 3 месяца назад

    मनोज दादा तुम्हाला सॅल्यूट आहे पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @bro-t6v
    @bro-t6v 3 месяца назад +50

    प्रकाश आंबेडकर नी sc अंतर्गत आरक्षण विभागून द्यावे... किती दिवस श्रीमंत महार म्हणेज बोद्ध समाज आरक्षण चा फायदा घेणार.. मांग, चांभार, वैगरे जातीना विभागून आरक्षण द्या.. नॉन क्रिमिलयर ची अट sc आरक्षण मध्ये लागू करा.. वेळ पडली तर जारंगे च्या नेतृत्व मध्ये ही लडाई तीव्र करू

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 3 месяца назад +2

      Are te pn agree aahet SC mdhe vargikaranache pn sarkar ka karun det nasel 70 varsha pasun te bagh

    • @nitinramteke4303
      @nitinramteke4303 3 месяца назад

      मूर्ख आहेस,अगोदर मानसिक गुलामगिरी सोडा, अंधश्रध्दा सोडा, कुबल्या घेऊन उभे राहणे सोडा,परिवर्तन वादी विचार स्वीकारा, नंतर स्पर्धेत तुम्ही सुद्धा टिकू शकणार,नाहीतर आरक्षणाची विभागणी करून काही हि फायदा होणार नाही.

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 3 месяца назад +4

      स्वतःचे ठेवावे झाकून दुसऱ्याचे पहावे वाकून.... सत्ते पुढे लाचार झाले बाळासाहेब कारण त्यांनी स्वतंत्र लाडून bjp लं फायदाच झाला हा सरकारी डाव आहे जरांगे पटलणा एकटे पडण्याचा.... काही होत नाही गरजवंत फक्तं जरांगे पाटलांचा मागे आहेत जय भवानी

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 3 месяца назад +11

      तुझे पूर्ण नाव सांग ना .... मग आपण श्रीमंत बौद्ध आणि गरीब बौद्ध या विषया वर बोलू

    • @doeasylife7658
      @doeasylife7658 3 месяца назад +2

      ​@@rajsawant3173 काय वाकडे करणार😂 zaa।।।। Tu

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 3 месяца назад +3

    प्रकाश आंबेडकरच हा सर्व बरोबरच बोलतो. प्रकाश आंबेडकरला टरकती याची.

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 3 месяца назад

      😂😂बरोबर

    • @ngMal-zi7ex
      @ngMal-zi7ex 3 месяца назад

      एक वेळेस दाखवुन दिले की भिमा कोरेगाव ला मग फाटलच की

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 3 месяца назад

    🎉 हे नेत्यांची भूमिका नेहमी बदलती असते

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 3 месяца назад +36

    मनोज दादा अजून पण वेळ गेली नाही आपण येणाऱ्या विधानसभेला 288 जागा लढावा आणि सत्ता हाती घ्या तरच काही मार्ग निघेल

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl 3 месяца назад +5

      काका नहीं मानेंगे 😂😂😂

    • @kishorbangar6799
      @kishorbangar6799 3 месяца назад

      एकदम बरोबर आहे दादा कारण सत्तेशीवाय शहाणपण नाही त्यामुळे 288 जागा लढवायला हव्या

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 3 месяца назад +3

      काका रागावतील बाळा 😂

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 3 месяца назад

      दादांना काकांची परवानगी मिळाल्याशिवाय दादा 288 जागा लढवूच शकत नाही
      रिमोट काकांकडे आहे
      दादा फक्त प्यादे आहे

  • @MCCCreator
    @MCCCreator 3 месяца назад +42

    मराठा आणि कुणबी एकच आहेत

    • @sandeeparya7944
      @sandeeparya7944 3 месяца назад +2

      Narayan Rane konata maratha ahe

    • @yogeshpathade5275
      @yogeshpathade5275 3 месяца назад

      Nepali ​@@sandeeparya7944

    • @MCCCreator
      @MCCCreator 3 месяца назад

      @@sandeeparya7944 आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे हे सांगावे

    • @ADK_7
      @ADK_7 3 месяца назад

      ​@@MCCCreatorTumhi sanga kasha mule alay

    • @MCCCreator
      @MCCCreator 3 месяца назад

      आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे शब्द प्रांतवाचक किंवा राष्ट्रवाचक आहेत, म्हणून मराठ्यांची जात ही कुणबीच आहे म्हणून मराठा आणि कुणबी हे एकच आहेत

  • @amarpawar6417
    @amarpawar6417 3 месяца назад +1

    आता तर मराठ्यांची ताकत 10 पटीने वाढणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय नटे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @navnath487
    @navnath487 3 месяца назад +11

    साहेब तुम्हीच ठरवा नक्की कोणची बाजू घायचीय ते नाही तर शांत बसला तर बरं होईल... जय भीम 🙏

  • @dipakkharade2169
    @dipakkharade2169 3 месяца назад +64

    आंबेडकरांचा आदर पण मराठ्याच्या आरक्षणाच्या आड आले तर लोकसभे सारखी विधान सभेत किंमत मोजावी लागेल.. एक मराठा लाख मराठा

    • @savitawaghmare3482
      @savitawaghmare3482 3 месяца назад +11

      मराठा समाजाने लोकसभेत माही साथ दिली तर विधानसभेचा विचार कशाला

    • @dipakkharade2169
      @dipakkharade2169 3 месяца назад +3

      इतिहासातला हा पहिले आंदोलन असेल की जे काहीतरी मिळविण्यासाठी नाही तर ते कुणाला मिळू नये म्हणून केले जातेय ... एक मराठा लाख मराठा..

    • @dipakkharade2169
      @dipakkharade2169 3 месяца назад +3

      जे मराठ्याच्या हक्काचे आहे ते त्यांना भेटलेच पाहिजे.. एक मराठा लाख मराठा..

    • @rajsawant3173
      @rajsawant3173 3 месяца назад +16

      लोकसभा निवडणुकीत तुम्ही फक्त जातीच्या उमेदवाराला मतदान केले मग ते भाजपा असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी असो तुम्ही कोणत्याच मतदार संघात वंचितला मतदान केले नाही फक्त जातीला मतदान केले उगाचच विधानसभेची भीती दाखवू नये आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठिंबा दिला आहे हे विसरू नका.

    • @ranjit822
      @ranjit822 3 месяца назад

      ​@@savitawaghmare3482 khar aahe tuz

  • @akashwaghmare6803
    @akashwaghmare6803 3 месяца назад

    Jay bhim

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 3 месяца назад +5

    आरे दादा म्हणाला 100% मतदान करा
    आता म्हणतो राजकारण्यांच्या मागे जाऊनकाआरे मग करायचं तरी काय

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 3 месяца назад +4

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @anilkudale673
    @anilkudale673 3 месяца назад +4

    जय संविधान
    जय बहुजन

  • @राहुलउमाळे
    @राहुलउमाळे 3 месяца назад

    VBA 🎉🎉🎉

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 3 месяца назад +4

    प्रकाश आंबेडकर च्या नादी लागू नका नाहीतर याचे फळ काय आहे ते तुम्हाला कळेल

  • @Montysaxena_55
    @Montysaxena_55 3 месяца назад

    Jai bhim..saheb.

  • @rajmane889
    @rajmane889 3 месяца назад +1

    Only VBA INDIA एक मराठा लाख मराठा & ओबीसी 🇮🇳✌🙏🚩💯

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 3 месяца назад

    जनगणना केली पाहिजे.

  • @achutsawant7485
    @achutsawant7485 3 месяца назад +1

    जनगणना करून फक्त गरीब लोकांना आरक्षण द्यावे.

    • @ADK_7
      @ADK_7 3 месяца назад

      Social backwardness kalto ka ?

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 месяца назад +1

    फडणविस किती पिलावळ सोड
    मराठा समाज मागे हटणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 3 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर म्हणजे राज ठाकरे यांचें दुसरें भाऊ

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 месяца назад +7

    मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 3 месяца назад +1

    आंबेडकर साहेबांनी कायद्यानुसार आरक्षण द्यावे, जय भवानी, जय शिवाजी

    • @maheshshinge709
      @maheshshinge709 3 месяца назад

      तेच भुमिका घेतली आहे साहेब

  • @somnathshevkar8768
    @somnathshevkar8768 3 месяца назад

    Jai obc

  • @shelarsuresh
    @shelarsuresh 3 месяца назад +3

    कुंबी मराठी एकच अशी अपील सुप्रीम कोर्टात करून दाखव

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 3 месяца назад +4

    यांचं आज इकडे उद्या तिकडे.

  • @NileshlandeLande
    @NileshlandeLande 3 месяца назад

    Arakshan Hatav desh bachav 🇮🇳

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 3 месяца назад

    जय ओबीसी

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 3 месяца назад +1

    जरांगेच कोंबडी शिजवून स्वतःच खातोय सगळेच ओबीसींमधील जातीं नी कुठल्याहि जातीत लग्न करून सगळेच कुणबीच करा

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 месяца назад +1

    फक्त जरागे पाटील

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 3 месяца назад +2

    सगे सोयरे नियमांनी तर धनगर देखील st आरक्षणात जातील कारण जे धनगड कुटुंब महाराष्ट्रात आहे त्यांचे सगे सोयरे सगळे धनगर आहेत.

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 3 месяца назад +8

    ना पाटील , ना वाडा ,ना गाव पाहिजे माझ्या रक्त्ता मधला💙 भिमराज 💙 पाहिजे . सुंदर गीत आहे काय मग सर्च करून ऐकालन .मन प्रसन्न होईल . 💙💙💙 जय भीम 💙💙💙💐💐💐💐💐

    • @rayappagaikwad2076
      @rayappagaikwad2076 3 месяца назад

      Super

    • @aniltelgad6366
      @aniltelgad6366 3 месяца назад

      Ho jatiwadi vichar aasnar gan aahe, jarange Patila cha gan eik ekda, tumcha chatiwar basun gheu Maratha aarkshn lay gar watan

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      फेक तिकडं 😁😂😀😁😂😀😀

  • @arundongre1173
    @arundongre1173 3 месяца назад +22

    काही झालं तरी मराठा माठी मागे हाटणार नाही मला वाटत काल छगन भेटायला गेलता शरद पवारांना कादाचीत गेम आसु शकते पण काही वाकड होणार नाही

  • @gajanans5510
    @gajanans5510 3 месяца назад +6

    बाबांनो इतिहास तपासून पाहा ज्या इतर जाती अधिक केल्या आहेत त्या शरद पवार यांनी केल्या आहेत अर्थात त्याला कारणीभूत गोपीनाथ मुंडे साहेब आणि इतर तत्कालीन नेते आहेत त्यामुळे हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि राहील की मूळ जे ओबीसी होते ते कोणते ?

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 3 месяца назад

    पाटील कडक उत्तर 👍🏾

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 3 месяца назад

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी एससी एसटी ओबीसी विजय एनटी भटके विभक्त या सर्व जातीच्या लोकांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 288 विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले पाहिजे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 месяца назад

    धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंबेडकर साहेबांनी भूमिका स्पष्ट करा

  • @annasopawar7936
    @annasopawar7936 3 месяца назад +35

    शरद पवार च्या नादाला लागून आरक्षण रहाणार बाजूला आणि आता राज्य रक्त बंबाळ व्हायची वाट पाहू नका

  • @kohli1718
    @kohli1718 3 месяца назад +1

    सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे ओबीसी साठीच लढत नाही , ते पहिल्यापासून त्यांची एकच बाजू आहे, मराठा समाजाच आणि ओबीसी समाजाचं ताट वेगवेगळं आहे, हीच साहेबांची भूमिका आहे. उगाच काहीपण प्रचार करू नका की प्रकाश आंबेडकर साहेब मराठांच्या विरोधात आहे.

  • @sandeshmardhekar8355
    @sandeshmardhekar8355 3 месяца назад

    यावरून सिद्ध होत की बाळासाहेब आंबेडकर साहेब हे मराठ्यांच्या मतांसाठी सोबत होते.लोकसभेत सिट निघाली नाही म्हणून आता विचार बदलले.

  • @BharatZankar-oy6hc
    @BharatZankar-oy6hc 3 месяца назад +14

    Jarange साहेब हा त्याचा समजाचा नाहीं झाला जे बाबासाहेब होतें त्यांनी आमच्या 5सारख्या गरीब marthyana न्याय दिला त्याच5 याचा विचार करू नका है पूर्ण पेशवाच्य ताब्यात गेले ले4 नेते आहेत

  • @dnyaneshwarharne8171
    @dnyaneshwarharne8171 3 месяца назад

    आमचा वाघ मनोज दादा जरागे पाटील निस्वार्थी दादा

  • @rajendrabhalerao3842
    @rajendrabhalerao3842 3 месяца назад

    जरांगे चे सहकारी बाबुराव वाळेकर याची पत्रकार परिषद ऐका पुरावा सहीत जरांगे ची पोलखोल केली आहे...हा कसा मराठा समाजाचा फक्त वापर करून घेत आहे

  • @amolpawal-hu4en
    @amolpawal-hu4en 3 месяца назад +1

    कोणत्याही पक्षात 70 वर्षे सत्ताधारी मराठा समाजाचा आहे

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn 3 месяца назад

    Jrange patil ❤

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 3 месяца назад +1

      आंबेडकर आहेत तुमचे पणजोबा आजोबा आणि बाप त्यांच्या संविधानावर जगत आलेत जर का बेटे चार चुर सुरू केली संपला कार्यक्रम. जय भीम जय वंजारी

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 месяца назад +2

    जरागे जे दिलेल दहा टक्के आरक्षण घालवणार कारण सरकार चे लक्ष सगे सोयरे कडून वळऊन😡😡😡😡😡😡😡😡

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 3 месяца назад +1

    बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर कमेंट करताना विचार करूण करा कारण त्यांच्या अजोबांच्या सविधानावर तुम्हालाच काय तुमच्या बापाच्या बापाला सुध्दा चालाव लागत आणि तुमच्या येणार्या पिढ्याणा सुध्दा.

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 3 месяца назад +1

      मानला भाव कमेंटला एकच नंबर

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 3 месяца назад +1

    जे गरीब होते तेंना जमीनी नहुत्या तेंची नोंदी जर सापडली तर महसुली पुरावे काय देणार जमीनी खंडाने,वाटयाने ,चावडीने कसणारे कुणबी महसुली वंशावळ कशी देणार.जरांगे साहेबांनी सरकारला यावर तोडगा सुचवला पाहीजे