अफजलखानाची कबर एक पण प्रश्न अनेक!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 658

  • @dhrish88m
    @dhrish88m 2 года назад +22

    माणूस अभ्यास करून बोलत असेल तर बोलण्यात एक वेगळा आत्मविश्वास जाणवतो. खूप चांगल विवेचन. 🙏🚩🚩

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 2 года назад +103

    पुन्हा ऐतिहासिक पुरावे देत वास्तव घटना आणि सडेतोड मते मांडून खरी शिवनिती मांडलीत.धन्यवाद

    • @vijaykadu3641
      @vijaykadu3641 2 года назад +3

      शहाजी देशमुख यांच्या मताशी मी सहमत आह़े

  • @parshuram1111
    @parshuram1111 2 года назад +90

    धन्यवाद सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सरकार पेक्षा दोन पाऊल पुढे आहात यात शंका नाही जय शिवराय 🙏

    • @kishorembhalerao9750
      @kishorembhalerao9750 2 года назад

      Namaskar Sir, Really historical information. Dhanyawad sir.

    • @bsmuley2315
      @bsmuley2315 Год назад

      फार मोलाचि कामगिरी करता,सत्य बाहेर काढता त्याबद्यल मनस्वी आभारी राहील धन्यवाद.

  • @dilippatil2873
    @dilippatil2873 2 года назад +45

    खुप छान आभ्यासपुर्ण माहिती. आपले सगळे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहवे असे वाटतात.आपली ओघवती भाषा , खणखणीत वाणी व दुर्मिळ छायाचित्रे मन कान व डोळ्याना समाधान देतात.🙏

  • @swatipandit2241
    @swatipandit2241 2 года назад +19

    भोसले सर नमस्कार
    तुमच्या या विडीयो ची प्रतिक्षा होती .
    तुम्ही खात्री नं हा विडीयो करणार याचा विश्वास होता .
    तुमच्या या विशयीच्या विडीयो चे स्वागत आहे.
    तुम्ही खूप चांगली आणि महत्त्वाचे म्हणजे वास्तव आधारीत अशीच माहीती आगदी निःपक्षपाती पणे दिलीत सर .
    आपले खूप खूप आभार .
    आपल्या पुढील विडीयोची वाट पहात आहोत .

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 2 года назад +32

    खुप खुप खुप उपयुक्त माहिती सांगितलीत सरजी ! तुमच्या अभ्यासाला, चिकित्सक बुध्दीला, आणि प्रखरपणे सत्य सांगण्याच्या शैलीला मनापासून सलाम्...!!!

  • @All-Round-Talk
    @All-Round-Talk 2 года назад +18

    ग्रेट माहिती सर. तुमच्या व्हिडिओत फक्त पुरव्यान सकट pure इतिहास असतो. जातीवाद किव्वा लांगूलचालन कुठेच जाणवत नाही. म्हणूनच मला तुमची माहिती नेहमीच आवडते.

  • @likhilraut
    @likhilraut 2 года назад +17

    खूप सुंदर 👌🏻👌🏻
    शिवरायांचे आपल्यावर कोटी कोटी उपकार 🚩🚩🚩

  • @mayuriudaysinhghorpade6263
    @mayuriudaysinhghorpade6263 2 года назад +22

    🙏🏻प्रवीण भोसले, आपण इथे अत्यंत महत्त्वाची बाब सांगितली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्यंतिक पराक्रमाची साक्ष देणारी ही कबर आहे याचे जतन करून पुढच्या पिढीस कळणे आवश्यक आहे . आपण अत्यंत अभ्यासपूर्ण दिलेली माहिती महाराजांच्या शोर्याची व पराक्रमाची निशाणी म्हणजे ही कबर असून ही वास्तू /कबर नष्ट न करता जतन करून ठेवणे अत्यावश्यक बाब आहे.छत्रपतींच्या पराक्रमाला हा मानाचा मुजरा आहे , तो नष्ट करणे चुकीचे ठरेल.
    प्रवीण भोसले ,🙏🏻आपण इतर इतिहासकारांची व बखरींचा सुद्धा अभ्यास करून दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
    🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 :- श्री विजयसिंह घोरपडे (हिंदुराव) सरंजामदार सरकार, कुटकोळी

  • @gosht_23
    @gosht_23 2 года назад +12

    भोसले सर... सर्वप्रथम आपणांस साष्टांग दंडवत! आपले अभ्यासपुर्ण विवेचन ऐकूण अभिमान वाटला. या माध्यमातून आपल्या कडुन सर्व शिवप्रेमींची अशीच सेवा अखंड घडत राहो ही सदिच्छा. धन्यवाद सर!

  • @shrikantchavan5900
    @shrikantchavan5900 2 года назад +24

    खुप खुप धन्यवाद.. अस्सल पुरावे सादर केले तुम्ही, मी सन १९८८ ला, ३४ वर्षा पूर्वी तिथे एकच दगडी कबर पहिली होती,तिथे एक दिवा देखिल होता, आजुबाजुला कुठलेही बांधकाम नव्हते, महाराजांचा पराक्रम याची साक्ष देणारी ती अफज़ल खानची कबर आहे त्या स्वरूपात तिथे असावी ..

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 2 года назад +2

      दूसरी कबर पवार काका नी बांधली असेल🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 года назад +12

    👍महाराष्ट्राची शान राजे 👑शिव छत्रपती👑 शिवाजी महाराज👍 सुंदर माहिती 👍🙏

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 2 года назад +16

    सध्याच्या परिस्थिती मध्ये खरा इतिहास पुराव्या सहित सादर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 2 года назад +7

    सत्य, कागदपत्रे सादर करून व्हिडिओ बनवला..फार आभारी आहोत.
    धन्यवाद मह़ोदय, आपले व्हिडिओ बघत राहु...!

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 2 года назад +5

    भोसले साहेब आपण दिलेली माहिती सर्व अस्सल पुराव्यानिशी सिद्ध केली आहेत विशेषतः जुने फोटो हे निश्चितच अस्सल पुरावे म्हणून मान्यता द्यावी लागते कारण त्या काळात आजच्या प्रमाणे राजकारण वगैरे नव्हते आणि कोणालाही या बाबतीत काही घेणे देणे नव्हते.आपणास खूप खूप धन्यवाद सर्व पुराव्यानिशी माहिती दिली आहे

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 2 года назад +5

    जय भवानी भोसले साहेब. तुमचे सामान्य ज्ञान खूप आवडले तसेच" मराठ्यांची धरा तीर्थे "हा ग्रंथ पण तुम्ही खूप मेहनतीने आणि सुंदर रित्या लिहिलेला आहे धन्यवाद.

  • @bhaveshgurav.1376
    @bhaveshgurav.1376 2 года назад +6

    खूप अभ्यासू व्यक्तिमत्व.. A great person

  • @udaydharme9079
    @udaydharme9079 2 года назад +10

    सुंदर माहिती देत आहात साहेब तुमच्या या कार्याला प्रणाम
    जय भवानी जय शिवाजी जय संभाजी

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 2 года назад +11

    अतिशय सुंदर विवेचन ! ऐतिहासिक पुरावे शोधून त्यांची व्यवस्थित मांडणी करून ,योग्य शब्दरचना ,सुयोग्य स्वरात आणि निष्पक्षपातीपणे आपण जे मांडता ते कौतुकास्पद आहे . आणि हे सगळे कुठलाही अभिनिवेश न बाळगता ,निगर्वीपणे सादर करता ! खू...प छान !!

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 2 года назад +16

    सर आपला अभ्यास खूप खोल झालेला आहे अन्यथा इतकी माहिती मिळालीच नसती आपले खूप खूप आभार,

  • @adjagadipshindeparner5759
    @adjagadipshindeparner5759 2 года назад +9

    ओघवत्या भाषेत खूप छान माहिती, खरा इतिहास जनतेसमोर येण्यास व कळण्यास मदत, याची खरी गरज, धन्यवाद

  • @veenapitke7260
    @veenapitke7260 2 года назад +14

    अतिशय ऊपयुक्त आणि योग्य महिती..
    योग्य प्रकारे कायदा समजवला.
    शिवाजी महाराजांचा पराक्रम समोर दिसलाच पाहिजे हेही योग्य प्रकारे समजावले.
    आपले अभिनंदन आणि अत्यंत आभार

    • @avinashmhaskar2285
      @avinashmhaskar2285 2 года назад

      तारीख फतेह आणि अनेक मुस्लिम विद्वाना च्या मते कोठल्याही प्रतिकाची पूजा त्याना मान्य नाही मग कबर ही संकल्पना आली कोठून? अशा कबरी अरब देशात नाहीत त्या फक्त भारतात

  • @LOKHITNEWS
    @LOKHITNEWS 2 года назад +2

    साहेब अत्यंत उपयुक्त आणि इतिहासाला सुसंगत अशी माहिती दिली आहे! धन्यवाद!

  • @dnyandeopol9383
    @dnyandeopol9383 2 года назад +3

    तुमचे म्हणणे बरोबर आहे
    एकदम खरा इतिहास अभिनंदन.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 года назад +8

    स्पष्ट अभ्यासपूर्ण विश्लेषण, भोसले सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @yashwantvaghrey3081
    @yashwantvaghrey3081 Год назад +1

    श्री भोसले सर आपणांस मनापासून साष्टांग दंडवत आपली दिलेली महत्वपूर्ण माहिती खुप छान आहे

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 года назад +2

    आपले कार्य आणि अभ्यास अतिशय अभिमानास्पद आहे. आपण खरा इतिहास लोकांसमोर आणून एक पुण्य कर्म करत आहात त्याबद्दल धन्यवाद. मी देखील महात्मा गांधी यांच्या चरित्राचा अभ्यास करून सत्य माहिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

  • @prasadkotamire2541
    @prasadkotamire2541 2 года назад +3

    अतिक्रमण हटवल्या पासूनच आपल्या व्हिडीओची वाट पाहत होतो. माहिती छान सांगितली पन अजून काही शंका आहेत त्यांचा शोध घेणे सुरू ठेवीन...
    धन्यवाद सर...

  • @dushyantsinhjadhav8608
    @dushyantsinhjadhav8608 2 года назад +2

    भोसले सर आपण अतिशय तळमळीने पुरातन आणि खरे पुरावे मांडून खूप छान video सगळ्यांसमोर मांडला आहे ,आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 2 года назад +3

    अप्रतिम विवेचन. ऐतिहासिक संदर्भ, ओघवती भाषा. शेवटचे विश्लेषण अत्यंत योग्य.

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +291

    🚩🙏माझं तर म्हणणं आहे कबरीपासून थोड्या अंतरावर अफझलवधाचे त्रिमितीय शिल्प उभारावे, शिवप्रतापाचे शिलालेख मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत कोरून लावावेत.(डिजीटल नाही). आजूबाजूचा परिसर सुशोभित करावा आणि देशभरातून जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील आणि महाराजांचा पराक्रम त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल याकडे शासनाने लक्ष द्यावे.🚩🚩🚩

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 2 года назад +3

    तुम्ही अगदी अचूक विश्लेषण केले आहे प्रविणराव

  • @Lidili
    @Lidili 2 года назад +2

    जबरदस्त माहिती देण्यात आली. तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

  • @mahadeoraokarale6170
    @mahadeoraokarale6170 Год назад +1

    आपले तर्कशुद्ध विचार योग्यच आहेत, जयभवानी,जयशिवाजी

  • @krishnamore4384
    @krishnamore4384 2 года назад +3

    जय शिवराय सर, अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मनःपूर्वक आभार

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb 2 года назад +7

    सर छान माहिती दिलीत. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @virendramore1165
    @virendramore1165 2 года назад +3

    सलाम तुमच्या माहितीला व आपल्या अभ्यासाला. खुप छान अशी माहिती तुम्ही जन तेत आणली. आपले खुप आभार

  • @sachin3666
    @sachin3666 2 года назад +2

    कायद्याची बांधिलकी सांगुन,परखड सत्य सांगण्याचा प्रयत्न केल्याबद्धल धन्यवाद सर. 🙏🏻

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 года назад +6

    वंदे मातरम गुरुजी तुमच्या तत्परते साठी धनवाद

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 2 года назад +4

    पुरव्या सहित स्पष्ट माहिती. सडेतोड विवेचन.

  • @javedshaikh-rm7wi
    @javedshaikh-rm7wi 2 года назад +3

    Khup khup sundar bola sir 🥀

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 года назад +7

    भोसले साहेब खुप सुंदर विष्लेषण धन्यवाद साहेब 👍 🙏🙏🙏🙏

  • @prakashingale6086
    @prakashingale6086 2 года назад +2

    सुंदर आणी नेमकेपणाचे विवेचन. जय शिवराय!

  • @pradeepkakade8244
    @pradeepkakade8244 2 года назад +2

    अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ. अतिशय छान माहिती सांगितली आहे. तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. धन्यवाद सर...

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 года назад +6

    सर तुमची शब्दरचना न अडखळता पुराव्यानिशी सांगायची पद्धत फार छान असते आणि जे काय तुम्ही अफजलखानाच्या व इतर कबरींविषयी जी माहिती सांगीतलीत ती खरच आहे अशी वाटते

    • @VijayCreation1
      @VijayCreation1 2 года назад +1

      वाटते म्हणजे पटत नाही का?

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 2 года назад +1

    प्रविण
    पाहिला व्हिडिओ. तुझा अभिमान वाटतो.
    संदर्भासहीत सर्व गोष्टी मांडणे व त्या बाबतचे आपले स्पष्ट मत मांडणे हे वैशिष्ट्य तर आहेच पण एवढे पुरावे शोधून काढणे व अभ्यास करणे कठीण काम आहे. ते तु केलेले आहे. या सर्व कार्याबद्दल महाराष्ट्र सदैव ऋणी राहिल. भविष्यात तुझ्या या बद्द्ल इतिहासाचार्य संबोधवतील यांत काही च अतिशयोक्ती नाही.
    सुखी भव शुभेच्छा व शुभाशीर्वाद 🚩🚩🚩🚩🚩🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 Год назад +1

    नमस्कार. साधार आणि सविस्तर माहिती! ओघवते विवेचन!! उत्तम ध्वनिचित्र !!

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 года назад +4

    सर हा विडिओ पाहून मनातील सर्व शंकांना ससंदर्भ उत्तरे मिळाली. सर्व शंका दूर झाल्या. धन्यवाद सर

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk 2 года назад +7

    खूप छान पुराव्या निषी महिती देतात.
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र धर्म

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 2 года назад +2

    इतिहास अभ्यासकांकडून अगदी अपेक्षित असलेली अशी माहिती दिली. धन्यवाद सर.

  • @moulamujawar1021
    @moulamujawar1021 2 года назад +6

    सर तुमच्यासारख्खा लोकामुळेच खरा इतिहास कळतो

  • @ashrafshaikh4792
    @ashrafshaikh4792 2 года назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती .

  • @Vivekdixit-hi2tl
    @Vivekdixit-hi2tl Год назад +1

    तुमचे म्हणणे हे तुम्ही पुराव्यानिशी सादर करता व उत्तम रीतीने त्याला एडिट करता ह्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
    जय शिवराय..... जय महाराष्ट्र 🚩

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 2 года назад +2

    सर आपण अगदि योग्य मांडणी केली आहे. धन्यवाद.

  • @arunshitole3115
    @arunshitole3115 Год назад +1

    भोसले सर आपण असा ऐतिहासिक माहितीचा व्हिडीओ केला आपण अतिशय चांगले काम करत आहात एक विनंती आहे अफजल खानाच्या कबरीची व्यवस्था पहाणारे जे मुजावर आहेत त्यांच्यावर एक व्हिडीओ तयार करावा हि विनंती

  • @avinashshinde5721
    @avinashshinde5721 2 года назад +3

    जय शिवराय जय शंभूराजे १ नंबर 👍

  • @narharkorde
    @narharkorde 2 года назад +4

    छान. योग्य मार्गदर्शन. धन्यवाद उचित विचार.

  • @amjadpathan1958
    @amjadpathan1958 2 года назад +4

    खुप छान माहिती दिली सर,,,👌👌👌जय शिवराय

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 2 года назад +1

    परत एकदा पुराव्यानिशी सत्य इतिहास आपण मांडला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि अभिनंदन.
    माझं मतच आहे त्या ठिकाणी एक शिल्प उभाराव. कबरीच्या बाजूला, जुन्या कबरीला कुठलीही इजा न होता. पाच दहा फूट बाजूला. तिथे शिवराय अफजलखानाचे आतडे फाडताना आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी याची गर्दन छाटताना अशी शिल्प उभे करण्यास हरकत नाही. त्यामुळे शिवराय मुस्लिम द्रोही होते असेही सिद्ध होत नाही. तर स्वराज्यावर चालून येणारा प्रत्येक मनुष्य तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो तो स्वराज्याचा शत्रू होता आणि त्या प्रत्येकाला शिवरायांनी नष्ट केलं याचं ते प्रतीक असेल.

  • @arunnagaonkar9888
    @arunnagaonkar9888 Год назад +1

    सविस्तर माहिती दिल्यामुळे धन्यवाद सर.....👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

  • @dhananjayjadhav3396
    @dhananjayjadhav3396 2 года назад +4

    उत्तम विश्लेषण.
    जय शिवराय!!

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 Год назад +1

    खुपच महत्वपूर्ण माहिती.धन्यवाद.

  • @kiranchinche8511
    @kiranchinche8511 Год назад +3

    सर मला राजे शिव छत्रपती यांच्या कथा आणि संपूर्ण इतिहास जाणून घेण्याची नेहमीच मनापासून तळमळ असतें. मी राजेंनाच माझे कुलदैवत मानतो. आपण दिलेली माहिती अनमोल आहे. असा एकही व्हिडिओ नाही जो मी आपला पाहिला नाही 👍🏻👍🏻 माझ्या घरात स्वतःचे पर्सनल सिनेमा थिएटर आहे. तुमचे व्हिडीओ मी माझ्या थिएटर मध्ये चालवतो 👍🏻👍🏻
    जय भवानी 🌹 जय शिवराय 🌹🌹

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 года назад +15

    श्री प्रवीण भोसले सर, आपले व्हिडिओ मला फार आवडतात पण आजच्या विषया बद्दल माझे असहमतीचे मत नोदविणे मी जरुरी समजतो..
    १. ही कबर शिवकाळात बाधली गेली असा तसेच शिवरायांनी तेथे दिवा बत्तीची सोय केली असे एकही समकालीन कागदपत्रात उल्लेख नाही..पण प्रायश्चित देऊन (९१ कलमी बखर) प्रेतास मूठ माती देण्यात आली म्हणजे गाडून टाकण्यात आले, असे उल्लेख आहे...
    २. अफझल खान व भोसले घराण्याचे वैर प्रसिद्ध आहे. अफझल खानच्या मुळे शिवरायांचे थोरले बंधू मृत्युमुखी पडले. अफझल खानाने शहाजी राजांना कैद करून विजापूरला आणले. ह्या गोष्टी जिजाऊ आईसाहेब कधीच विसरल्या नाहीत.
    ३. शिवाजी महारजांच्य कुलदेवतेची विरंबना केल्या बद्दल खानाच्या मृत देहालही प्रायश्चित देण्यात आले..९१ कलमी बखर
    ४. मरणांती वैरानी हे तत्त्व शिवरायांनी कधीच घालून दिले नाही. हे आपल्या उजव्या आणि डाव्या इतिहासकारांचे मत. मराठ्यांनी आपल्या शत्रूचा पुरेपूर सुड उगवला आहे, फक्त जिवंतच नव्हे तर मेलेल्याही शत्रूचा..इतिहास साक्षी आहे
    ५. अफझल चे थडगे कधीतरी ब्रिटिश काल किंवा पेशवाईच्या उत्तरार्धात बाधले असावे..
    विरोधी मत मांडतो आहे...उद्धटपणा बद्दल क्षमस्व...

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад +1

      काही हरकत नाही. ही तुमची कमेंट सर्व दर्शक वाचतील.

    • @saiecorp5646
      @saiecorp5646 2 года назад

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद सर...

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Год назад +1

    Pravin Bhosale your arguments are thoughtful and based on evidence. I visited them as a small child, then young man etc.1950 and 60. For Shivaji only Afzal Khan was importsnt not Sayyad Banda. So only one tomb is correct. This area was neglected so Muslim people took advantage, who were looking after it created false tombs and developed it as a Darga. It is good that all illegal constructions are pulled down. The tomb should be kept as simple as possible and not made into some kind of religious darga. Well done.👏👍

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिली सर जय शिवराय

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 2 года назад +12

    आपण सांगितलेली माहिती ही साधार आहे. आणी हे सर्व आधार पाहूनच मा.न्यायमुर्तींनी अनावश्यक अतिक्रमण पाडण्याविषयी शासनास आदेश दिला. म्हणून आपण दिलेली माहितीही निराधार नाही.

  • @ShindeSH007
    @ShindeSH007 Год назад +1

    सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट माहिती सर .

  • @mohansheth7918
    @mohansheth7918 2 года назад +1

    खूप चांगली माहिती।इतर कबरीविषयी काही असणारे संभ्रम या माहितीने नक्कीच यावर प्रकाश टाकला आहे।धन्यवाद

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 2 года назад +5

    अगदी योग्य स्पष्टीकरण.

  • @shivajibhosale7079
    @shivajibhosale7079 2 года назад +2

    सर फार फार धन्य वाद . फार अभ्यासपूर्ण माहिती दिलीत

  • @sumitraingale3188
    @sumitraingale3188 2 года назад +5

    आपण ऐतिहासिक पुरावे देऊन माहिती सादर केलीत, खूप धन्यवाद! संभ्रवावस्था कमी होण्यास नक्कीच मदत होईल,👌👌

  • @bhalchandraranade7392
    @bhalchandraranade7392 2 года назад +2

    उत्कृष्ट माहिती आणि योग्य मत मांडणी.

  • @sunilwatarkar3721
    @sunilwatarkar3721 2 месяца назад +1

    ❤❤खूप भारीच माहिती दिली.. सर❤❤ !! जय शिवराय!!

  • @gaureshbhate5940
    @gaureshbhate5940 2 года назад +7

    खूप छान आणि योग्य माहिती सांगितली .
    हा शिवाजी महाराजांनी केलेला शिव प्रताप आहे
    त्यातून प्रेरणा मिळावी म्हणूनच महाराजांनी ती कबर बांधली असावी

  • @santoshrane4343
    @santoshrane4343 2 года назад +1

    Khup sundar wa vastav mahiti dilyabaddal aapale aabhar jai shibrai jai maratha

  • @sanjaydhanad8770
    @sanjaydhanad8770 2 года назад +1

    आदरणीय सर
    रायगडावरील शिवरायांच्या समाधी जवळ असलेल्या समाधीवर एक माहितीपूर्ण vdo 🙏🏼 ही विनंती

  • @ajitthakur3917
    @ajitthakur3917 2 года назад +1

    अशीच मुद्दे सुद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍🙏.

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 2 года назад +2

    मनपूर्वक धन्यवाद सर खूप चांगली माहीती दिली सर

  • @swatiratnaparkhi7646
    @swatiratnaparkhi7646 Год назад

    अतिशय न्यायसंगत मत आणि निवेदन असते आपले.जय भवानी !जय शिवराय !

  • @akankshalabde6014
    @akankshalabde6014 2 года назад +3

    Thanks for important information

  • @vijaybhamare1131
    @vijaybhamare1131 Год назад +1

    खरोखरच खुप सुंदर माहिती दिली

  • @AHJKALKI
    @AHJKALKI 2 года назад +3

    उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद |

  • @vishalpatil1798
    @vishalpatil1798 2 года назад +1

    अतिशय तपशीलवार सांगितले...खुप छान सर

  • @lthorat6404
    @lthorat6404 2 года назад +9

    कबर कोणाची हा प्रश्न निर्माण होणे हे दुर्दैवी आहे कबर ही स्वराज्याच्या शत्रू ची आहे एवढी माहिती पुरेशी आहे

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 года назад +32

    मृत्यू नंतर शत्रू ला सन्मान देणारा जगातील एकमेव हिंदू राजा म्हणजे छत्रपती शिवराय

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 5 месяцев назад

      हो हिंदू धर्मात ब्राम्हण हत्या म्हणजे पाप अस असूनही कृष्ण्या कुलकर्ण्याला कापलं.. म्हणजे शिवराय हिंदुधर्म सुधारक सुद्धा आहेत..

  • @kailashgaikwad9387
    @kailashgaikwad9387 2 года назад +2

    खूप छान विश्लेषण करून इतिहास मांडला आपण धन्यवाद

  • @nilopharshaikh5120
    @nilopharshaikh5120 2 года назад +2

    छान सर तुम्ही खूप चांगले इतिहास सांगितला बद्दल तुम्हाला शुभेच्छा

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 2 года назад +2

    योग्य आणि खरी माहिती दिलीत सर 🙏 🚩

  • @maheshpawar9973
    @maheshpawar9973 2 года назад +4

    सुंदर माहीती सरजी !
    धन्यवाद !!

  • @riyazlasne7117
    @riyazlasne7117 2 года назад +2

    Accelent knowledge

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 2 года назад +2

    योग्य आणि ऐतिहासिक पुरावे देऊन दिलेली माहिती आहे ,

  • @abdulgafurshaikh4072
    @abdulgafurshaikh4072 2 года назад +4

    Sir aami aapalya vicharashi sahamat aahot.aapala purn vdo aami pahila aapan khupach aabhyas purn mahiti dili.afajalkhan ha AK senapati hota aani to yudhat marala gela.
    Aamache raje he khupach mahan hote tyanche vichar aachar khupach mahan hote.
    Mahanun tyani Shatru mela tar vair sampate ase manat hote.
    Mahanun tyani Shatru la dekhil melya nantar tyala tyachya Dharma pramane dafan kele.

  • @shailajangam8949
    @shailajangam8949 Год назад +1

    जबरदस्त विश्लेषण केले आहे सर

  • @legalvoiceindia43
    @legalvoiceindia43 2 года назад +2

    Khup satik ani abhyas purvak mahiti dile baddal dhanyavad. Precisely explained in nutshell, with historic proofs. Thank you.

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 2 года назад +3

    Very nice information Sir, Nice Study.

  • @sunildixit8719
    @sunildixit8719 2 года назад +10

    Excellent job, so nice kaka, hat's of 👍🙏🙏👌👌

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 года назад +4

    धन्यवाद सर हिच माहिती हवी होती .

  • @vikrampol8463
    @vikrampol8463 Год назад +1

    खुप खुप छान माहिती होती🙏 जय शिवराय

  • @uttamchavar4368
    @uttamchavar4368 Год назад +1

    Agdi barobar Ashe Jay Shivraj