वाकडं तिकडं बोलयचं आणि जेलमध्ये जायचं.. चपरासी टीकेवरुन खर्गेनी घेतली राणांची शाळा.. | SP4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 247

  • @baliramsirsat433
    @baliramsirsat433 12 дней назад +575

    खरगेजी तुमचे मराठी बोलणे उत्तम आहे अभिमान आहे.

    • @Ompatil003
      @Ompatil003 12 дней назад +20

      महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉडर वरचे आहेत ते

    • @vijaymeshram6267
      @vijaymeshram6267 12 дней назад +5

      Congres zindaabaad

    • @RAHULPATIL-zq8qh
      @RAHULPATIL-zq8qh 12 дней назад

      असू द्या हो 14 भाषा बोलतात खरगे साहेब ​@@Ompatil003

    • @camankar4723
      @camankar4723 6 дней назад

      Nhii bhai Telangana

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 12 дней назад +266

    खडके साहेब तुम्ही फार छान मराठी बोलली ओके धन्यवाद अभिनंदन

  • @HanumantWaghmare-r8h
    @HanumantWaghmare-r8h 12 дней назад +161

    खरगे साहेब तुमचा अभिनंदन मराठी बोलल्यामुळे

  • @PradipRathod-jt1t
    @PradipRathod-jt1t 12 дней назад +331

    खरगेजी तुम्ही शुध्द मराठी बोलता,आज कळलं, काँग्रेस ला यश मिळवून देण्यासाठी उपयोगी पडेल असे वाटते.

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 12 дней назад +123

    खूप छानच भाषण

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 12 дней назад +97

    फारच छान !

  • @ravimethe5809
    @ravimethe5809 12 дней назад +76

    खरगे साहेब मस्त 👌 मराठी येत तुम्हाला.

  • @RajendraRaut-n6d
    @RajendraRaut-n6d 12 дней назад +179

    वां खरगेजी वा खूप छान मराठी बोललात एवढी चांगली मराठी तर त्या बंटी बबली ला पण बोलता येत नाही
    फक्त शिव्या देता येतात

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 12 дней назад +94

    खरगेजी उत्तम रीतीने मराठी बोललात.खुप अभिमान आहे आपला

  • @sunilbhise2949
    @sunilbhise2949 12 дней назад +88

    Nice speech sir 💯🎉

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 12 дней назад +47

    सभ्य ,सू संस्कृत ,उच्च विध्याभुशित ,व्यक्तिमत्त्व खरगे जी

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 12 дней назад +90

    Namo buddhay 🙏

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 12 дней назад +118

    मस्तच हाणली खरगे साहेब... माजले आहेत ते नवरा बायको.

  • @dhananjaymusle6298
    @dhananjaymusle6298 12 дней назад +50

    ✌️सुपर खरगे जी

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 12 дней назад +39

    खर्गेजी किती उत्तम मराठी बोलतात, असं सुंदर मराठी फक्त मराठी माणूसच बोलतो उलट मोदी शहा या दोन्ही गुजराथ्यांना सुद्धा मराठी बोलता येत नाही म्हणून खूप छान
    अभिनंदन तुमचे

  • @ankushlatane.5416
    @ankushlatane.5416 12 дней назад +34

    खरगे साहेब महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभेत बोलतात तेथे नक्की महविकास आघाडी chhya उमेदवार नक्की विजयी होणार., कारण ते सुसंस्कृत आहेत, त्यांची शांत बोलणे मतदारांच्या हृदयाला भिडते..... ते भाषणामध्ये खरेपणा. आहे....we are proud of great gental man... Jay ho INDIA

  • @udhavbhosale4830
    @udhavbhosale4830 5 дней назад +6

    क्ष खरगे साहेब तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारची येत आहे धन्यवाद खडके साहेब तुम्ही पंतप्रधान व्हावे

  • @SKPVlog
    @SKPVlog 12 дней назад +78

    खरगे कलबुर्गी आणि बिदर भागातील आहेत त्यामुळे त्याची मराठी चांगली आहे

  • @maheshshinde1727
    @maheshshinde1727 12 дней назад +37

    Nice marathi speech

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 9 дней назад +12

    अगदी बरोबर आहे सर 🙏🙏

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 12 дней назад +59

    खरगे साहेब खूप छान

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 12 дней назад +83

    डांस बार मध्ये नाचणारी बाई त्याच बारमधील सिक्युरिटी गार्ड सोबत लग्न करते. आणि राजकारणात आले. .... राणा दाम्पत्य 😂😂😂😂

    • @marathiboysprank9322
      @marathiboysprank9322 12 дней назад +2

      सोनिया गांधी डांस बार वालीच आहे 😂

    • @arunwankhade8509
      @arunwankhade8509 12 дней назад +3

      Ya Rana la zatka denar aami ya Vidhansabhet. Ajun tichi masti geli nahi. Loksabhela zatka basla tari.

    • @Abcd-d6y
      @Abcd-d6y 10 дней назад

      😊😊😁😁

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 9 дней назад

      ​@marathiboysprankबबली 9322

    • @manda_torane8397
      @manda_torane8397 8 дней назад +2

      ​@@marathiboysprank9322आय अँड भक्ता 😂

  • @santoshdonde6329
    @santoshdonde6329 12 дней назад +35

    खुप खुप छान खरगे जी ❤❤❤

  • @pralhadkahandal8929
    @pralhadkahandal8929 12 дней назад +23

    खुप छान साहेब

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 12 дней назад +25

    लै भारी

  • @Shravani_Bhairu
    @Shravani_Bhairu 12 дней назад +43

    खरगे साहेब महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातले आहेत त्यामुळे त्यांना चांगले मराठी बोलता येते कारण मी पण सीमा भागातील आहे अगदी खरगे साहेबांच्या गावाच्या शेजारचा

    • @21rjjr
      @21rjjr 10 дней назад

      सीमावाद वर राजकारण फोफावले यांच्यामुळे कोल्हापूर ब्लॅकलिस्त आहे आज

    • @21rjjr
      @21rjjr 10 дней назад

      खराग्यान काय केलंय अमी Kolhapur made rahto yanchya rajkarana mule black list made ahe kolhapur wanchit ahe devlopment kahi nahi yojana yet nahi yanni simawad tewat thewala

    • @sawataanandkar3971
      @sawataanandkar3971 7 часов назад

      हो का बरं

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 12 дней назад +22

    Badhiya✌️✌️

  • @rupeshpatkar7463
    @rupeshpatkar7463 12 дней назад +8

    खरगे साहेब, सलाम तुम्हाला! किती छान मराठी बोलता!

  • @DrAshokGaikwad-sf3rw
    @DrAshokGaikwad-sf3rw 11 дней назад +8

    संपूर्ण महाराष्ट्रात खर्गे साहेबांनी प्रचार करायला हवा.

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 7 часов назад

    जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र खरगे सर मराठी छान बोलतात

  • @SameerPatel-z4t
    @SameerPatel-z4t 12 дней назад +22

    जय काँग्रेस विजय काँग्रेस...

  • @kiranshirke4364
    @kiranshirke4364 5 дней назад +1

    Shri.Malikarjun Khargeji true Leader of India and Congress Party ❤❤❤

  • @bhimraodandge8694
    @bhimraodandge8694 8 дней назад +1

    अति उत्तम मराठी बोलत आहे. धन्यवाद

  • @venkatpatil8074
    @venkatpatil8074 12 дней назад +19

    राजकीय वैचारिक नैतिकता याला म्हणतात..

  • @lucyrodrigues9331
    @lucyrodrigues9331 9 дней назад

    Amazing!! Beautiful Marathi Khargeji. Jai Maharashtra and Jai Karnataka. Khupch chan.Thumba dhanyavadgalu.🙏❤❤🙏

  • @gajanansasane5248
    @gajanansasane5248 12 дней назад +14

    खूप छान खरगे साहेब

  • @veerindia5359
    @veerindia5359 12 дней назад +5

    Proud ur marathi kharge ji u r bhimsha pitamah of politics

  • @surabhi6373
    @surabhi6373 4 дня назад +1

    खूप छान 👌👌मराठी खडगे सर तुम्ही बोलत आहात.

  • @dipaksalve5092
    @dipaksalve5092 8 дней назад +1

    खूप खूप अभिनंदन साहेब

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 9 дней назад +10

    खरगे आपला मराठी माणूसच आहे भावानो ❤❤❤

  • @sachinbhalavi2830
    @sachinbhalavi2830 4 дня назад +1

    जबर्दस्त मराठी बोलले साहेब,👌👌🙏🙏

  • @satyavijaykalaskar6761
    @satyavijaykalaskar6761 12 дней назад +4

    आम्हाला अभिमान आहे खरगे साहेब तुमचा

  • @e-gazettenamechangeservice3865
    @e-gazettenamechangeservice3865 6 дней назад +1

    Excellent speech in Marathi ❤

  • @sanjaydavange4775
    @sanjaydavange4775 5 дней назад +1

    सुंदर मराठी भाषण

  • @vikaskadam3028
    @vikaskadam3028 9 дней назад +1

    महाराष्ट्र मधल्या हिंदी राजकारणी आणि सेलिब्रेटी ने खर्गे साहेबाचा आदर्श घ्यावं....

  • @Rushikesh2692
    @Rushikesh2692 7 дней назад +1

    एकच नंबर साहेब ,

  • @pundlikpatil7751
    @pundlikpatil7751 10 дней назад +2

    खर्गे सर तुम्ही महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान मराठी बोला. तुमचे मराठी बोलणे उत्तम आहे. यश तुमच्या सोबत आहे.

  • @MoviesXPL
    @MoviesXPL День назад

    Right ❤

  • @Mulnivashi_bharat
    @Mulnivashi_bharat 3 дня назад +1

    Jay sanvidan
    Jay Maharashtra
    Jay phule shahoo Ambedkar

  • @Raj08208
    @Raj08208 9 дней назад +1

    अभिमान आहे एक बौद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कर्नाटक चे 9 वेळा आमदार 3 वेळा खासदार माजी गृहमंत्री होते

  • @Ajajshaikh3630
    @Ajajshaikh3630 12 дней назад +3

    एक नंबर महाराष्ट्र मात्र भाषा
    मराठी बोलता येति खरगे साहेबाना❤

  • @sk9968032
    @sk9968032 2 дня назад

    Kharge sir.
    Hats off to u.
    Nammu Maharashtra

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 2 дня назад

    काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मराठीत बोलतात खूप अभिमान वाटतो🎉🎉

  • @shivajigavase2602
    @shivajigavase2602 4 дня назад +1

    🎉 खर्गेजी अति उत्तम

  • @VASANTAUMRE
    @VASANTAUMRE 10 дней назад

    Excellent views,, thanks Mr Khargeji

  • @akashsabane4769
    @akashsabane4769 12 дней назад +6

    1no

  • @sumakade2819
    @sumakade2819 3 дня назад

    Great sir 🙏🙏

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 12 дней назад +2

    खरगे साहेब फारच छान मराठी बोलतात त्याचा अभिमान वाटला मराठीचा त्यांना अभिमान वाटतो

  • @surekhapatil2961
    @surekhapatil2961 12 дней назад +3

    महाराष्ट्रात कन्नड लोकांनी विधानसभेच्या प्रचारासाठी मराठीत बोलत तर चालत,पण बेळगावच्या मराठी माणसान आपल्या मातृभाषेत कर्नाटकात बोलायच नाही! वाह रे राजकारण!

  • @opsg742
    @opsg742 12 дней назад +2

    खड़गे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।

  • @मराठी777
    @मराठी777 9 дней назад +1

    वा वा खर्गेजी 🔥🔥🔥🔥

  • @bhimraogajbhiye7271
    @bhimraogajbhiye7271 10 дней назад

    Kharge sahab excellent. Jeet liya logoko, kharge sahab jindabad❤

  • @manojachintalwar8403
    @manojachintalwar8403 12 дней назад +11

    अरे त्या मोदी ला बोला मानव मराठी नुस्त निवडनुक आली की मोदी आणि शहा ला महाराष्ट्र दिसतो

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 12 дней назад +7

    नवनीत राणा चा माज गेला नाही आजुन 😂😂😂 पडली तरी आणि तुम्ही बाबासाहेबांचे शिष्य कसे मला तेच कळत नाही

  • @amolpatil5606
    @amolpatil5606 9 дней назад

    हे उदाहरण आहे जी अनेक वर्षे महाराष्ट्रात राहतात आणि मराठी येत नाही असं म्हणतात खर्गे साहेब अभिमान आहे मला मराठी असल्याचा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 9 дней назад

    एक नंबर श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब.. जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤

  • @JaganSuradkar-fi9fu
    @JaganSuradkar-fi9fu 12 дней назад +2

    Marati good spike

  • @jaypatil3726
    @jaypatil3726 12 дней назад +11

    खूपच भारी खर्गेजी

  • @vasantkale3883
    @vasantkale3883 12 дней назад +4

    Nice

  • @AshishChankapure
    @AshishChankapure 7 дней назад

    मला खूप अभिमान आहे की राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाहेरच्या लोकांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव घेतले आणि आमची मातृ भाषा बोलल्या बद्दल खूप खूप आभार
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @falcon1500
    @falcon1500 12 дней назад +3

    Khup chaan marathi bolta

  • @MrAkshay9784
    @MrAkshay9784 9 дней назад

    मस्त... भाषण

  • @MohammedaliShaikh-g2n
    @MohammedaliShaikh-g2n 11 дней назад +1

    Well done 👏 ❤🎉

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 3 дня назад

    Great leader

  • @pramodbhargude5704
    @pramodbhargude5704 5 дней назад

    Chan ahe marathi tumch

  • @aseducationtips6158
    @aseducationtips6158 12 дней назад +6

    Only महविकास आघाडी ❤

  • @kavitasangale5888
    @kavitasangale5888 7 дней назад

    खर्डे great human being

  • @DilipMargaj
    @DilipMargaj 9 дней назад

    खरगे साहेब आती उत्तम.

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 8 дней назад

    खरगे साहेब सुसंस्कृत आहेत
    महविकस आघाडी सरकार येणारं आहे 🎉🎉🎉🎉

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 8 дней назад

    जय मविआ ❤खरगे साहेब

  • @HarishMukandLalArora
    @HarishMukandLalArora 12 дней назад +2

    Kharge saheb, khup mast marathi bhashan, ase tya dadi valya babane bolun dakhvave

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 12 дней назад +7

    एकट्या नवनीत च नाहीत तर असंख्य बीजेपी चे कार्यकर्ते आणि नेते आणि सर्वं अंधभक्तांना या पक्षाने अशीच शिकवण दिली आहे?

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 8 дней назад

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @PramodKale-l7k
    @PramodKale-l7k 9 дней назад

    छान साहेब मराठी भाषा जय भीम

  • @chandubagade2386
    @chandubagade2386 12 дней назад +1

    Kup chan bhashan saheb

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 8 дней назад

    छान मराठी साहेब 👌

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 9 дней назад

    Great खरगे ji 🎉🎉

  • @nitinmore8156
    @nitinmore8156 11 дней назад

    Kharge saheb great humble and polite person

  • @vikrampimprikar6842
    @vikrampimprikar6842 9 дней назад

    साहेब शतायुषी व्हा उतम मराठी

  • @shabbirkhan5049
    @shabbirkhan5049 7 дней назад

    सुंदर मराठी खरगे साहेब.

  • @RajratnaBarade
    @RajratnaBarade 12 дней назад +3

    Jai bhim

  • @suchitnikhare
    @suchitnikhare 11 дней назад

    मानले साहेब तुम्हाला ..❤❤ मराठी

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 12 дней назад +9

    👍👍👍👍👍

  • @Abcd-d6y
    @Abcd-d6y 10 дней назад

    खुप छान खरगे साहेब 🎉🎉🎉

  • @arvindkharche1276
    @arvindkharche1276 12 дней назад +2

    खूप छान बोलताहेत साहेब. ❤

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu 12 дней назад +2

    भारत देश मे मुसलमानो पर भयंकर अन्याय
    अत्याचार हो रहा है भाई हमे और एक बार
    बटवारा चाहीए लबैक लबैक या रसुलला
    नारे तसबीर अल्लाह अकबर

  • @कोकणकरKokankar
    @कोकणकरKokankar 12 дней назад +7

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 День назад

    Khargeji la kiiti bhasa yetat ❤❤

  • @DevanandIngle-r9r
    @DevanandIngle-r9r 3 дня назад

    आय प्रौढ ऑफ यू माननीय आदरणीय खरगे साहेब मराठी भाषेत बोलत असताना छाता गर्वाने टाईट झाला महाराष्ट्राला अभिमान वाटणारी गोष्ट आहे तुम्ही महाराष्ट्रीयन नसताना तुम्हाला मराठी बोलता येत सॅल्युट

  • @JaiMaharashtra143
    @JaiMaharashtra143 8 дней назад

    ग्रेट मराठी माणूस खरगे साहेब जय महाराष्ट्र