कलावंताचा ग्रंथमार्ग । कवी ग्रेस । अक्षरधारा | Grace Mulakhat, Akshardhara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 11

  • @vikramsonawane1741
    @vikramsonawane1741 4 года назад +5

    खूप आभार या मोठया माणसाला बघता नाही आलं ऐकू आला यात धन्य तुमचे आभार

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 3 года назад +2

    खूपच सबुक तंतोतंत शब्दांची सांगड ,अगदीं कोवळ्या उन्हातील वाळवन्याच्या प्रेमात ,अक्षरशः रवी किरणांनी मोहित व्हावं इतपत......👍

  • @cadiwan
    @cadiwan 4 года назад +4

    प्रतिभेचे दर्शन , नि:शब्द !!
    राठिवडेकर सर, खूप धन्यवाद !

  • @vikashande2372
    @vikashande2372 5 лет назад +6

    हे भाषण इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल अक्षरधारा व श्री राठिवडेकर यांचे उदंड आभार !!!

  • @rohinisatpute67
    @rohinisatpute67 3 года назад

    Khup khup thanks

  • @shubhamnagre4800
    @shubhamnagre4800 3 года назад +1

    संदर्भाचे 1000 वर्ष चालतात, साक्षात्काराचा फक्त 1 क्षण पुरतो!

  • @radhadeshbhratar7649
    @radhadeshbhratar7649 2 года назад +1

    संध्याकाली घरी मागाया
    आला अत्तर
    निरांजनाच्या ज्योतित
    फूलपाखरांचा शेला

  • @rohinisatpute67
    @rohinisatpute67 3 года назад

    Yarrr......sir tumhi ata ka nhittt

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 4 года назад

    आपुला ठावो न संडिता...