चारु सारखी नणंद सगळ्यांना मिळू दे,प्रभा सारखी सून ही सगळ्यांना मिळू दे देवा🙏🙏आमच्या घरीही नंदेचे आणि वहिनीचे खूप छान प्रेमळ नाते आहे,,आणि मी स्वतः working women असल्याने माझे आणि सुनेचे खूपच छान जुळते,माझा मुलगा पण खूप समंजस आहे,,छान कुटुंब आहे आमचे❤❤