तराळ : लेखक : संजय खोचारे : कथाकथन :

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 22

  • @nirmalashewale7196
    @nirmalashewale7196 11 дней назад

    "तराळ" कथा... विदारक वास्तव..!

  • @guruprasadparulekar8199
    @guruprasadparulekar8199 15 дней назад

    अप्रतिम कथा आणि कथाकथन आज कालच्या जमाण्या अशा कथा ऐकायला मिळणं फार मुश्किल झालेला आहे. सर तुमचे धन्यवाद, अस्सल गावरान कथा सांगितल्याबद्दल.

  • @nirmalashewale7196
    @nirmalashewale7196 11 дней назад

    अतिशय हृदयस्पर्शी आणि उत्तम कथा...
    तुमचा आवाज असं वाटतसुदीक😮 नाही इतकं जबरदस्त सादरीकरण सर....🎉

  • @shivajipundliksawant3885
    @shivajipundliksawant3885 17 дней назад

    सुंदर कथा तितकीच उत्तम प्रकारे कथन...

  • @साखरीसळसळ
    @साखरीसळसळ 17 дней назад

    भारीच ह्यो तराळ आणि सादीवनं......

  • @marutivarape4837
    @marutivarape4837 17 дней назад

    खूप छान सर एकदम झक्कास

  • @Bhikaji-h8m
    @Bhikaji-h8m 17 дней назад

    कथा व सादरीकरण छान.

  • @SantoshJadhav-yb6zr
    @SantoshJadhav-yb6zr 3 месяца назад +1

    Khup Chan katha aahe aani vachan apratim aahe sir 😊

  • @ThePotterart
    @ThePotterart Год назад

    अप्रतिम कथा "तराळ'

  • @marutimangore8185
    @marutimangore8185 2 года назад +2

    उत्तम लेखन आणि उत्तम वाचन.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 6 месяцев назад

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😊

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 2 года назад

    Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦

  • @jeevansatav
    @jeevansatav Год назад +1

    मस्त

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 2 года назад +1

    कथा कशीही असो जीवनपणा आणण्याचे काम पाटील सर करतात धन्यवाद

  • @dattagsardeshmukh9715
    @dattagsardeshmukh9715 2 года назад +1

    तराळ ऐकलं उत्तम आहे. योग्य ते चढ उतार, भावनासहित उभी राहणारी पात्र, ओघवती वाचन शैली श्रोत्यांना थांबवून ठेवते. वाचन च्या ऐवजी कथन आहे म्हणुन ऐकत रहावं वाटलं उत्तम सादरीकरण

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 2 года назад

    Ekdam kadak ani apratim vachan sir ,halgiche music tar ekch no sir

  • @sangeetababuraj9896
    @sangeetababuraj9896 2 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नि:शब्द

  • @seemapathak3037
    @seemapathak3037 2 года назад +1

    He divas punnha yawet ase vatte

  • @guruprasadparulekar8199
    @guruprasadparulekar8199 15 дней назад

    कथा व सादरीकरण अप्रतिम पण शेवट चुकलेला आहे. शेवट फार दुःखद केला.

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 2 года назад

    😄👌👍🙏😓😔