तिरंगी लढतीत जायंट किलर ठरले, नेवासातील दहशत मोडली; BJPतून शिवसेनेत आलेले Vitthal Langheकाय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 27

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i Месяц назад +13

    गडाख हा निष्क्रिय आमदार होता....

  • @vaibhavkhemnar-s4u
    @vaibhavkhemnar-s4u Месяц назад +9

    भाऊ आपले हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @rajendrakotepatil243
    @rajendrakotepatil243 Месяц назад +6

    Jay Hari… Best wishes 👍

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf Месяц назад +2

    आमदार साहेब विठ्ठल भाऊ लघे पाटील नेवासा तालुका

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i Месяц назад +6

    नेवाशा ग्रामीण भागात रोड चे काम करा साहेब.....
    दुरावस्था आहे...

  • @Akshay-o3j
    @Akshay-o3j Месяц назад +6

    Jay hari

  • @ajinkyathete371
    @ajinkyathete371 Месяц назад +5

    Congratulations 🎉

  • @mrutunjaypatil8347
    @mrutunjaypatil8347 Месяц назад +11

    लई हवेत नका जाऊ
    काही कामे करा
    स्वतः चा विकास नका करू

    • @surajrajale5600
      @surajrajale5600 Месяц назад +4

      भाऊ आमदार होऊन 5 दिवस झालेत फक्त. जे पाच वर्ष आमदार होते त्यांना विचार ना काय काम केले 5 वर्षात

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Месяц назад +6

    अत्यंत हुशार माणूस आहे हा

  • @DevidasMungase-cj8bv
    @DevidasMungase-cj8bv Месяц назад +3

    नेवासा तालुक्यात रस्त्यांची खुप दुर्दशा झालेली आहे त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करावा

  • @bhausahebdukare6770
    @bhausahebdukare6770 Месяц назад +10

    Aamache aamdhar shankarav gadhakh ch

  • @yuvrajfulari4585
    @yuvrajfulari4585 Месяц назад +2

    ज्या माणसाचं राजकारण 10 वर्षांपूर्वी संपलेल आहे.. असा तीन नंबरचा माणूस फक्त ईव्हीएम मुळे निवडून येत आहे..

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 Месяц назад +1

      राजकारण कशाला म्हणतात हे त्यांच्याकडून शिका मग ...कारण हा evm cha जर डाव असेल तर तुम्ही पण खेलू शकत हातात😅

  • @santoshpadghan2004
    @santoshpadghan2004 Месяц назад

    🎉🎉

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 Месяц назад +3

    गडाख साहेबांना पडणारा एकमेव व्यक्ती निलेश लंके आणि आणि लंकेची मुस्लिम बद्दल आपुलकी

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 Месяц назад +7

    E.V.M मशीन जिहाद जिंदाबाद

  • @ravindrarode6133
    @ravindrarode6133 Месяц назад

    फक्त जय हरी विकास करू शकतात

  • @shubham76490
    @shubham76490 Месяц назад +5

    Evm जिंकले evm congratulations

  • @DineshShere-gj2zr
    @DineshShere-gj2zr Месяц назад +5

    लाट फक्त बाळासाहेब आणि गडाखा ची लाट होती तुम्ही निवडुन कसे आले ते सर्वांना कळल अता

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 Месяц назад +4

      दादा त्यालाच राजकारण म्हणतात..तुमच्यात गळ्यात गळे घालणारे रोजचे विरोधात असतात

  • @KashinathThakare-e7t
    @KashinathThakare-e7t Месяц назад

    Gadakh evm seting mule harle

  • @babarajelande146
    @babarajelande146 Месяц назад +3

    Congratulations 🎉