LBB Larvae Searching Aphids to Eat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या 45 दिवसांमध्ये कपाशी मध्ये फक्त निंबोळी अर्काची फवारणी केली आहे अशा कपाशीच्या प्लॉटमध्ये प्रौढ ढाल किडा व त्यांच्या लार्व्हा मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकामध्ये आढळून येत आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पुढील आठ ते दहा दिवस मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी कुठल्याही कीडनाशकाची फवारणी करू नये. जेणेकरून मावा किडीचे नैसर्गिक नियंत्रण होईल.

Комментарии • 1