लासलगाव, राहुरी,लासुर स्टेशन कांदा भाव आज सुधारला। kanda bajar bhav today।
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- लासलगाव, राहुरी,लासुर स्टेशन कांदा भाव आज सुधारला। kanda bajar bhav today।
@MajhaBaliraja
Lasalgaon Kanda Bajar Bhav
Lasalgaon pyaj Bajar Bhav
Lasalgaon onion rate
Rahuri Kanda Bajar Bhav
lasur station Kanda Bajar bhav
#kandabajarbhavtoday #pyajbhav #कांदा_बाजार_भाव
वैजापूर मार्केट खूप मोठे आहे तिथला पण भाऊ सांगत जा
कांदा निर्यात अमलबजावणी झाली का पूर्ण पणे साहेब,,, काही ठिकाणी बॉर्डर वर ट्रक अडकले होते
❤ जय श्री राम ❤ खुप छान माहिती दिली आणि सांगितले धन्यवाद सर
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी आहे रोज अपडेट द्यावे तिथली
Barobar ahe
आज सुधारला पण उद्याचं काय
सगळ्यात जास्त लासुर स्टेशन मार्केटला जास्त रेट ना कांदा विक्री होतो लासुर स्टेशन व्यापाऱ्याचे धन्यवाद 🙏🙏
👍👍🙏🙏
आमचा सोलापुर 51 गेला आज
अभिनंदन शेतकरी भावा
लासूर स्टेशन पेक्षा वैजापूर बाजार समिती मोठी आहे तिचा वाला का बर बाजारभाव पाठवत नाही
बाजार वाढण्याचे कारण काय
Avak Kami
Hindi me bnao na 😢
दोपहर बाद काभाव है क्या
Yes