कथाकथन Kathakathan मन सुन्न करणारी एक गावखेड्यातील कथा, बाईवर आणली अशी वेळ, नंतर घडवली अशी अद्दल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 16

  • @rajeshpadghan4198
    @rajeshpadghan4198 2 года назад +2

    छान सर तुमच्या कथा ऐकून अक्षरशहा डोळ्यात आपोआप पाणी यायला लागत

  • @suvidhamore235
    @suvidhamore235 Год назад +1

    सर तुमचा आवाज खूप छान आहे आणि कथा ही खूप छान सांगता

  • @virajtarade2039
    @virajtarade2039 2 года назад +2

    कथालेखन व सादरीकरण दोन्हीही अप्रतिम....

  • @padminikshirsagar2498
    @padminikshirsagar2498 2 года назад +2

    खरच खूप छान कथा अप्रतिम आहे धन्यवाद सर

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 2 года назад +1

    नाना नमस्कार लईच भारी कथा आहे.की अप्रतिम सुंदर अभिवाचन गाजरे सर धन्यवाद....

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 2 года назад +3

    एकमेकांना मदत करण हिच खरी माणुसकी आहे 🙏🙏

  • @ganpatjadhav1922
    @ganpatjadhav1922 4 месяца назад +1

    खूप छान कथा आणि आवाजही .

  • @kallapajotibapatil6937
    @kallapajotibapatil6937 2 года назад +3

    गाजरे सरांच्या सुरेख आवाजात, हरिश्चंद्र पाटील यांची छान कथा.

  • @sugrivneel1465
    @sugrivneel1465 Месяц назад +1

    छान कथा

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 2 года назад +2

    नमस्कार दादा खरं तर फक्त तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी तुमच्या कथांची वाट बघत असते😊👌👌👌 अतिशय सुंदर आवाज दिलाय तुम्हाला देवाने एकदम दिलदार🤗👌🏻👌🏻

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 2 года назад +1

    खुप छान कथा आहे

  • @haripatil8064
    @haripatil8064 2 года назад +12

    माझ्या सुरूंग कथेला अंकुश गाजरे यांनी सदाबहार आवाजाने साजीवंत केले याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आणि रसिक श्रोत्यांचेही खूप खूप आभार ! अशी ऊर्जा देत चला.

  • @dipakveer1933
    @dipakveer1933 2 года назад +1

    खूप छान

  • @sanjivanigadhave5410
    @sanjivanigadhave5410 2 года назад +1

    H by