सर माहिती छान दिली पण एक प्रश्न असा होता कि माझा मुलगा आता 5वी ला आहे पण आम्ही परीक्षा दिली नाही आणि फॉर्म पण भरला नाही आणि ऍडमिशन घायचे आहे तर काय करावं लागेल
सर माझा भाचा याने दहावीची परीक्षा दिली आहे,तर त्याचे एडमिशन आता होणार नाही का? कारण तुम्ही फक्त नववी पर्यंत तच बोलत आहात,त्या नंतर मग अकरावीला सायन्स सब्जेक्ट घ्यावे लागेल का
सर,माझी मुलगी जवाहर नवोदय कागल येथे ई.10ला शिकत आहे ,तीला NDAमध्ये करियर करायचे आहे ..11वीला महाराष्ट्रातील NDAकोचिंग क्लासेस बद्दल माहिती आपल्या कडून मराठी मधून मिळेल का?
Sir maza mulga 7th madhye aahe mala admition karaychi aahe 9 la ter entrance exam chi tyari karaychi aahe tumchi help lagel sir notes kuthye milnar Tye sanga please.
Sir maza mulaga 8th class la janar ahe tar tyasathi mala admission ghyayche asel tar kiti fees asel te sangne maza mulaga marathi medium madhe shikat ahe tar purn mahiti send Karu shakal please
अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Chan mahiti ahe
सर माझ्या मुलांसाठी फॉर्म भरला आहे परीक्षा साठी अभ्यास कसा करावा कोणती पुस्तके आहेत
माझा मूलगा आता सहावीला जातो मग कधी भरावे फाॅम
खूप सुंदर माहित दिली आहे
माझा मुलगा सहावीला आहे ऍडमिशन घेता येईल का नक्की सांगा
पाचवी नंतर असते entrance exam असते सहावीला addmission मिळते ..
सर माहिती छान दिली पण एक प्रश्न असा होता कि माझा मुलगा आता 5वी ला आहे पण आम्ही परीक्षा दिली नाही आणि फॉर्म पण भरला नाही आणि ऍडमिशन घायचे आहे तर काय करावं लागेल
CET द्यावीच लागते
शेतकरी कुटुंबातील विध्यार्थ्यांना सवलत आहे का
माझा मुलगा 6 वी साठी प्रवेश घेऊ इच्छितो
Exam che book miltat ka
Thanks..to...all.. information
5 yr mulana khetat kay
Chhan mahit Dili thanks
Thax sir asich navin navin mahiti sangat raha.
Khupch chan mahiti sangitli n d. A chi thanku
Vedio start at 2:25
खुप छान आहे
खुप सुंदर माहितीपूर्ण दिली आहे.इयत्ता ७ वी ला प्रवेश घ्यायचा आहे.
सैनिक स्कूलमध्ये पहीलीसाठी ऍडमिशन घेतले तर दहावी पर्यंत तिथे शिकता येते का
Hi
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
11 वी ला प्रवेश घेता येतो का nda sadhi सर
माझा मुलगा 4थी आहे. आणि त्याची जन्म तारीख 13/03/2014 आहे तर exam ला बसता येते का
Thank u so much Sir Khup important mahiti dilit
Thank you for information sir
सर कुठे आहे माझा मुलगा इयत्ता ३री मध्ये आहे त्या साठी काय करावे लागेल
Very..good... information
पहिली पासून आपण hya शाळेत प्रवेश घेऊ शकतो का..
सर माझा भाचा याने दहावीची परीक्षा दिली आहे,तर त्याचे एडमिशन आता होणार नाही का? कारण तुम्ही फक्त नववी पर्यंत तच बोलत आहात,त्या नंतर मग अकरावीला सायन्स सब्जेक्ट घ्यावे लागेल का
सर माझा मुलगा आता इयत्ता 11 वी मध्ये आहे काय अडमिशन मिळेल का
खूप छान माहिती 👍
Mahiti khup chan dilyabaddal thanks
Mazhi mulgi ahe ticha 5th standards administration hoil ka
ह्या शाळा इयत्ता पहिली पहिली पासून असतात काय? म्हणजे आपली मुलं लहानपणापासूनच शिस्तीत मध्ये राहतील.
खुप छान सर
माझा मुलगा आता 7 वी. आहे. त्याला आता ऍडमिशन घेण्या साठी काय करायला लागेल
माझा मुलगा यावर्षी 10वी वर्गात शिकत आहे पुढील वर्षी अकरावीत ऍडमिशन मिळेल का
सर मजा मुलगा 6 ला जाणार आहे , त्याला एंटरन्स exam ला कोणत्या बुक्स रेफेर करू ,
Khup chan sar
माझा मुलगा सातवीत जाणार आहे त्याला
सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळेल का?
Sir 1 varshchi fees ahe ka tevdhi
Chan information
Thanks sir for information 🇮🇳🙏🏻🙏🏻🇮🇳.
जय हिंद 🇮🇳
Marathi medium studentla Admission milte ka?
सर,माझी मुलगी जवाहर नवोदय कागल येथे ई.10ला शिकत आहे ,तीला NDAमध्ये करियर करायचे आहे ..11वीला महाराष्ट्रातील NDAकोचिंग क्लासेस बद्दल माहिती आपल्या कडून मराठी मधून मिळेल का?
Hii 4 thi paas la bhette ka sir
मराठी माध्यम मधिल याता 3 री चा Vidyarthi admition gheau shakto ka
300 पैकी कती mark lagtat pas honyasathi
8th class madhe aahe majha mulaga, majhe mr, exserviseman aahet majha mulala admition milele ka?
Open categirila admission aahe ka nahi
इंग्लिश मिडीयम स्कूल असेल तर Cbse पँटर्न आहे तर अँडमिशन घेता येत का
Thank sir
माझा मुलगा आता चौथी मध्ये जाईल
मुलाचे ॲडमिशन घेता येईल का
Sir maza mulga 7th madhye aahe mala admition karaychi aahe 9 la ter entrance exam chi tyari karaychi aahe tumchi help lagel sir notes kuthye milnar Tye sanga please.
खूप छान
Thank you sir
छान माहिती बर : मी पार्थ ची माँ . कक्षा 7 मध्ये आहे तो (नागोठणे )
Sir aydmishan sathi exam dyav lagte ka
Sir maza mulaga 8th class la janar ahe tar tyasathi mala admission ghyayche asel tar kiti fees asel te sangne maza mulaga marathi medium madhe shikat ahe tar purn mahiti send Karu shakal please
माझा मुलगा आठवीला ऍडमिशन घेणार आहे ॲडमिशनची संपूर्ण माहिती मिळेल का
माझ्या मुलानी सैनिक स्कूल चा पेपर दिला आहे पण तो कलिफर्ड झाला आहे तर मग काय करायचे 🙏 सागा फोन नंबर आहे का तुमचा सर
Interview hoto
English madhe
Thanx sir......
Mazi mulagi 12 Vila aahe admission Holi ka
सर माझा मुलगा 2022 च्या aissee लेखी परीक्षेत पात्र झाला आहे. आता या पूढे आता काय प्रोसिजर असेल याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏
Kute class lavala hota ka mob.number send kra,maza mulaga pan 5 th gela ahe ,mla mahiti pahije hoti
Thanx sir
Form मध्ये मराठी भाषा निवड केली आहे , तर exam madhe English + marathi भाषा असते की फक्त मराठी भाषा असते ,plz सांगावे
English + Marathi
Syllabus काय असतो sir
Sir 10 th la gheta yeil ka
छान माहिती
Maza mulga 7 vi la gela admishan geta yeil ka
Sir mi 8th class Mde aahe MLA jmte kay
Mummy che vadil army retired ahet tr tyanchya natvala chalel ka?
धन्यवाद सर
Maza mulga 12 vi pass aahe admition gheta yeil ka
Mazhya mulala 11th sathi admission karayache ahe.krupaya mahiti sanga
Sir pahila pan admission aahi ka
Maza mulala aata 8th la admission gheta yeil ka
Para military manje BSF . SSB. CRPF hech ka
सर विद्यार्थी पास झाल्यानंतर फ्री मध्ये किती सवलत मिळते?
very nice
Sir obc sathi aarkshn nahi ka.
maza mulaga second standard la state board made ahe tar tyala 5th made admission betu shakate ka
Muga ahe 3rila ata seme madhe thyala ya school madhe takaycha ahe tr ata ya vradhi bhetal ka admission
माझा मुलगा 7 ला आहे आडमिस करता येतं का सांगा
12th ke baad admission le sakte hain kya 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
5th and 9th ke bad
NCC kar sakte hai 12th ke bad
6vi sathi kiti fee ahe
sir maji mulgi 10 th aahe pn mla a tila miltri school Madhe pathvayche aahe tr kay karave lagel
सर ही शाळा कुठे आहे
After 12th how to join NDA
माझा मुलगा आता 10ला आहे. त्याला अडमिशिन मिळेल का
2024 che niyamanusaar video bnva na please🙏🙏
Very 👍
१२ वी विज्ञान नंतर आहे का
खेडेगावात पाचवीला शिकत असेल तर वेगळा कोठा असतो का??
नाही
Sir mazha mulga 4rth class la ahe ad ghyayla jamel ka
११ वी साटी एडमीशन मिळेल का
Sir 1 class sathi mulina addmission nste ka Sainik school madhe .
No
12th jhali ahe tr ata mi sainik school madhe nahi yeu shakt na directly NDA chi exam denar n
Ho
पता साग
Sc साठी किती फीस असते
शाळा कुठे कुठे आहे
माझा मुलगा आता सहावीला आहे सातवीत जाणार आहे मार्गदर्शन व्हावे
पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन संधी कशा प्रकारे मळ ता त
Sir apan navvichya ardya varshatun admission geu shkto ka
HO
Thanks
Diwali Nantar
10 th sati milel ka
10 वी नतर प्रवे श करता येते का
Good
Hi exam fakt jan madhe hote ka
हो
सर फार्म केव्हा भरर त