शक्तीपीठ महामार्गची नवीन फेररचना आरेखन तय्यार करण्यात यावी....अगदी वर्धा जिल्ह्यातील पवनार सेवाग्राम धानोरा सेलुकाटे वायगाव मार्गे नविन आरेखन फेररचना करण्यात यावी ❤
हो, वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याला युद्ध पातळीवर गती दिली पाहिजे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्री वाहतुकीचा विकास होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
Pune - Nashik - Vadhvan Railway line is very important bcoz pune and nashik region is heavily industrialised and this region is also important for export thats why this line is very important for Maharashtra
सर्व प्रोजेक्ट फक्त शहरात?ग्रामीणभागात सुध्दा काही प्रोजेक्ट राबवा सिंचन प्रकल्प राबवा, रोजगार वाढवा? म्हणजे ग्रामीण भागातील लोक शहरात येणार नाहीत, आणी शहरा पाठोपाठ ग्रामीण विकास सुध्दा होईल?
Majority projects belong to mumbai only. We understand that the other cities like pune are not covered in the upcoming projects. For e.g pune new international airport, pune metro, etc.
कोकनात राजापूर येथील काही गाँव अजून मागास आहेत.राजापूर मध्ये उपले गाँव येते रत्नागिरी आणि उपाले गावाच्या समोर आहे मंचा गाँव ते येते सिंधुदुर्ग मध्ये ह्या दोन्ही गावाच्या मध्ये एक छोटीसी नदी आहे.येथे जर ब्रीज झाला तर उपळे गाँव विकसित होईल.
खरं आहे! उपले आणि मंचा गावांसाठी पूल झाला तर दोन्ही गावांचा विकास होऊ शकतो. प्रवास सुलभ होईल, व्यवसायाच्या संधी वाढतील, आणि गावांमधील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.
This video represents projects only near Mumbai, what about Marathwada region, vidharbha region, farmers suicide rate is high in Marthwada region, Drought prone area Marthwada region, we marathwada region has more contribute to all party for past 50 years but you did not bring any single infrastructure development project in Marthwada region Why, We marathwada region poor people are not part of Maharashtra State, Raise voice against discrimination of Marthwada region poor people, Marathwada region is used only for caste politics, you are developing project in Pune, Mumbai only why?
Fakt mumbai, thane, navi mumbai, pune hech maharashtra aahet asa sarv partyana vatat.....kharch kiti partiality hi...marathwada aani vidarbh separate vaayla maagni kartat te chukiche nahi....
तुमचं म्हणणं योग्य आहे. नागपूर, जालना, वर्धा आणि इतर भागातील प्रकल्पांवर व्हिडीओ आधीच चॅनलवर आहेत. नक्की बघा आणि तुमचं मत सांगा. धन्यवाद! ruclips.net/p/PL6zthxVsyT-QbmXGYcrfugavuMyNHZ44d
All projects are cantered around Mumbai. What about remaining Maharashtra? Only Mumbai gets the pie and other region remains backward. Is this inclusive growth. We have elected the government of Maharashtra and not for Mumbai…
You’re absolutely right. Videos on projects in Nagpur, Jalna, Wardha, and other regions are already available on the channel. Do check them out and share your thoughts. Thank you!
Tumachya kadun bharta la apeksha hotya andbkht lokana thi kar nya chya te tar jast ch jagrut kelya desh Dharma var chal asta tar afganistan pakistan Bangladesh zala asta jara lokana khare sanga problem kya ahe te kalpanik story ne desh barbaad hoto baki kahi nahi
Kahi pan honar nahi.. tata airbus, foxcon vedant, bulk drug park, medical device park, solar equipment hub he Maharashtra madhe yenare project modi gujratla gheun gela tevha yala kahi virodh karta aala nahi tar ata kay ghanta ananar mothe project 😂😂😂😂😂
फडणवीस साहेब !!!!! अजून किती वर्षे आम्ही ही भोंग्यवरुन दिवसातून पांचवेळा कुत्री रडत असल्यासारखी मशीदीवरुन रोज ऐकावी लागणार ?, ही बोंबाबोंब लवकरात लवकर बंद करा हो .अहो आतातरी आम्हा हिन्दूंना आम्ही हिन्दुस्तानात रहातो असे वाटू द्या ना . जय श्री राम 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

This video represents projects only near Mumbai, what about Marathwada region, vidharbha region, farmers suicide rate is high in Marthwada region, Drought prone area Marthwada region, we marathwada region has more contribute to all party for past 50 years but you did not bring any single infrastructure development project in Marthwada region Why, We marathwada region poor people are not part of Maharashtra State, Raise voice against discrimination of Marthwada region poor people, Maharashtra State tops in farmers suicide rate in India, Marathwada region is used only for caste politics, you are developing project in Pune, Mumbai only why?

वाढवण बंदर हा महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे, ह्या ला केंन्द्र व राज्य सरकार ने युध्द पातळी वर करणे आवश्यक आहे😮
हो, वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याला युद्ध पातळीवर गती दिली पाहिजे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्री वाहतुकीचा विकास होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
महाराष्ट्र म्हणजे मुंबई पुणे च का फक्त😢
शक्तिपीठ महामार्ग लवकर करा, बाकी काय करायचे ते करा महमार्गाची खुप गरज आहे..
शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता खरच आहे, आणि तो लवकर पूर्ण होणे खूप महत्त्वाचे आहे.
पुणे संभाजी नगर ग्रीन फील्ड एक्स्प्रेस मार्गाचे काय, सर्व मुंबई पुणे नवी मुंबई. मराठवाड्याचे काय?😮
पुणे-संभाजी नगर ग्रीन फील्ड एक्स्प्रेस मार्गावर अधिक माहिती देणारा व्हिडीओ आहे. नक्की बघा: ruclips.net/video/YDVYTRPKHA4/видео.html
जमीन अधिग्रहण चालू आहे व तो केंद्र सरकारचा प्रकल्प आहे
तुम्ही जरांगे लाख पाठिंबा द्या आणि टॅंकर च पाणी प्या
Shaktipeeth marathwadya sathi ahe
शक्तीपीठ महामार्ग व्हायलाच पाहिजे.
"हो, शक्तिपीठ महामार्ग व्हायलाच पाहिजे. यामुळे प्रवास सुलभ होईल आणि त्या भागाचा विकासही होईल."
मोबदला किती मिळेल @@topmarathi1
आहे त्या स्थिती मध्ये शक्तिपीठ महामार्ग करण्यात यावा. कोणतीही फेररचना करू नये. शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला 5 पट दयावा त्यानंतर च महामार्ग करावा.
बऱ्हाणपूर ते अंकलेश्र्वर महामार्गाचे काम केंव्हा आरंभ होईल ❤
एक विडिओ महाराष्ट्र मधल्या सर्व एक्सप्रेसवे च्या update वर बनवा please
Pune - Nashik - Vadhvan Railway line is very important bcoz pune and nashik region is heavily industrialised and this region is also important for export thats why this line is very important for Maharashtra
जिगाव प्रकल्प❤
Jigaon प्रकल्प पूर्ण करा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शक्तीपीठ महामार्ग लवकर करा .
नदीजोड प्रकल्पचा मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यांना उपयोगी होणार आहे,
ह्यावर विश्लेषण करून सांगा ❤
विरार अलिबाग कॉरीडॉर भूसंपादन कधी पुर्ण होईल….किवा कुठपर्यंत पोचलंय समजू शकेल का….त्याचावर एक छोटी व्हीडीओ बनवा दादा🙏
विरार-अलिबाग कॉरिडॉरवर एक व्हिडीओ तयार केलाय, नक्की बघा: ruclips.net/video/KqN9P73D-IU/видео.html
हे प्रकल्प होत राहिल अगोदर सोयाबीन आणी कापुस बद्दल बोल न रे बावा लोक महणुनच तुले फडणवीस चे ऐवजी फसणविस टरबुज महणतात ❤❤❤
Jigaon प्रकल्प पूर्ण करा. यांन8 आशासान दिले होते.
देवेंद्रजी आणि नितीनजी प्रकल्प पूर्ण करू शकतात
वैनगंगा नाळगांगा प्रकल्प झाला पाहिजे....
महाराष्ट्राला अशा प्रकल्पांची गरज आहे.
सर्व प्रोजेक्ट फक्त शहरात?ग्रामीणभागात सुध्दा काही प्रोजेक्ट राबवा सिंचन प्रकल्प राबवा, रोजगार वाढवा? म्हणजे ग्रामीण भागातील लोक शहरात येणार नाहीत, आणी शहरा पाठोपाठ ग्रामीण विकास सुध्दा होईल?
Majority projects belong to mumbai only. We understand that the other cities like pune are not covered in the upcoming projects. For e.g pune new international airport, pune metro, etc.
Jalna Nanded road
फक्त मुंबई विकास करून तिची लोकसंख्या वाढवा, व लोकल मधे, लटकून प्रवास करा. जीवाची मुंबै करा.
"पहा, तुमच्यासाठी महाराष्ट्रातील प्रकल्पांची यादी इथे आहे: ruclips.net/p/PL6zthxVsyT-QbmXGYcrfugavuMyNHZ44d
👍👍👌👌❤️❤️
कोकनात राजापूर येथील काही गाँव अजून मागास आहेत.राजापूर मध्ये उपले गाँव येते रत्नागिरी आणि उपाले गावाच्या समोर आहे मंचा गाँव ते येते सिंधुदुर्ग मध्ये ह्या दोन्ही गावाच्या मध्ये एक छोटीसी नदी आहे.येथे जर ब्रीज झाला तर उपळे गाँव विकसित होईल.
खरं आहे! उपले आणि मंचा गावांसाठी पूल झाला तर दोन्ही गावांचा विकास होऊ शकतो. प्रवास सुलभ होईल, व्यवसायाच्या संधी वाढतील, आणि गावांमधील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.
नवीन प्रोजेक्ट आणायचे आणि गुजरात ला पाठवायचे😂😂😂😂
असं वाटत असेल, पण काही चांगले प्रोजेक्ट्स महाराष्ट्रासाठीही येत आहेत!
Kokan expressway 2100 ला पुर्ण होईल
Toh paraynt Kokan Railway zindabaad.
Nice bro 👌
Thank you for watching! 👍
Bhandara gadchiroli gondia Chandrapur ka koi projects hai
Bhau tumchi seti jat aahe kay
धाराशिव बीड संभाजी नगर हा रेल्वे मार्ग तयार करावा
पंढरपूर फलटण लोणंद रेल्वे मार्गाबद्दल व्हिडिओ लवकर बनवा
तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, नक्की बघा: ruclips.net/video/RCqxjK7_x28/видео.html
Yetya 5 varshaat Mahayuti Sarkaar Maharashtracha Abhutpoorva Vikaas Kareil yachi Khatri.
Jai Maharashtra .
Needed to fastest growing n developing infrastructure
Such projects are crucial for Maharashtra's rapid growth and the development of infrastructure. These are significant steps for the future!
pune nashik new rail line kab chalu hoga waiting since 2o19
वायव्य_आग्नेय
ईशान्य-नैत्रुय
भातकुलीजैन जील्हा.अमरावतीमहारास्ट्र पच्शीमवीदर्भवरूनकरा पहाटाईमबचत,ईधनबचत सर्वानांसोयहोईल
Yes
Bhakti marg sindkhed to shegav zala pahije
जळगाव ते जालना रेल्वे मार्गाचे काम केव्हा सुरू होईल ते पण सांगा
जळगाव ते जालना रेल्वे मार्गावर लवकरच व्हिडीओ बनवतो. तुमच्या समर्थनासाठी धन्यवाद! 😊
Bhau bhandara gadchiroli samruddhi mahamarg update sanga ajun notice aale nahi
notice aale aahe
@Adityapangul-s1fmitra comments kr
Metro line 13 khoob important ahe 🎉
हो खरंच! मेट्रो लाईन 13 मुळे खूप भाग जोडले जातील आणि प्रवास सोपा होईल. 🎉🚇
प्रत्येक जिल्हा रेल्वे जोडा व रेल्वे चे टिकट वाढवा. व नवीन रेल्वे वाढवा
Mumbai Goa highway Che Kai zal to tar banva
मुंबई गोवा का नाही झाला यावरचा विडिओ बघा - ruclips.net/video/aBmyJpU4e5g/видео.html
पालघर ते नासिक रेल्वे बनवा ला पहिजे.m
Nadijod prakalp purn hone garjeche ahe. Shetkaryana hyacha bharpur phayada hoil.
Vague information about completion dates
Watch detailed project videos in this playlist: ruclips.net/p/PL6zthxVsyT-QbmXGYcrfugavuMyNHZ44d
First you complete Pune Kolhapur, Pune.....A Nager,...Pune..NASHIK Road
And Road of Pune City..
Where are projects for Vidharbha and Nagpur!! That’s why we want separate Vidharbha!!
विदर्भामध्येही नवीन प्रोजेक्ट येणार आहेत - ruclips.net/video/TMZbG6SH7B0/видео.html
मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र झाला का फक्त आणि फक्त मुंबई ची माहिती
He maharashtra madhe fakt mumbai aahe ka fakt mumbai che kame sangital aahe baki district ch kay
"पहा, तुमच्यासाठी प्रकल्पांची यादी इथे आहे: ruclips.net/p/PL6zthxVsyT-QbmXGYcrfugavuMyNHZ44d
Virar alibaug corridor?
विरार-अलिबाग कॉरिडॉरवर एक व्हिडीओ तयार केलाय, नक्की बघा: ruclips.net/video/KqN9P73D-IU/видео.html
Devendraji Vikaspurush
Is maharashtra only Mumbai??🤔
नागपूर मल्टी मॅडेल कार्गो विमानतळ ?
मोबदला कधी मिळणार भिवंडी मध्ये
Nahar Nahar ka marmat Kara Nagpur che Purane Choti nagar mothi nahar cha maramant rasta
This video represents projects only near Mumbai, what about Marathwada region, vidharbha region, farmers suicide rate is high in Marthwada region, Drought prone area Marthwada region, we marathwada region has more contribute to all party for past 50 years but you did not bring any single infrastructure development project in Marthwada region Why, We marathwada region poor people are not part of Maharashtra State, Raise voice against discrimination of Marthwada region poor people, Marathwada region is used only for caste politics, you are developing project in Pune, Mumbai only why?
Fakt mumbai, thane, navi mumbai, pune hech maharashtra aahet asa sarv partyana vatat.....kharch kiti partiality hi...marathwada aani vidarbh separate vaayla maagni kartat te chukiche nahi....
तुमचं म्हणणं योग्य आहे. नागपूर, जालना, वर्धा आणि इतर भागातील प्रकल्पांवर व्हिडीओ आधीच चॅनलवर आहेत. नक्की बघा आणि तुमचं मत सांगा. धन्यवाद! ruclips.net/p/PL6zthxVsyT-QbmXGYcrfugavuMyNHZ44d
Shakuntala broadgaje lavakar suru kara
मुंबई सोडता ईतर महाराष्ट्र साठी काही आहे का 😂😅
पहा, तुमच्यासाठी प्रकल्पांची यादी इथे आहे: ruclips.net/p/PL6zthxVsyT-QbmXGYcrfugavuMyNHZ44d 😊👍
All projects are cantered around Mumbai. What about remaining Maharashtra? Only Mumbai gets the pie and other region remains backward. Is this inclusive growth. We have elected the government of Maharashtra and not for Mumbai…
You’re absolutely right. Videos on projects in Nagpur, Jalna, Wardha, and other regions are already available on the channel. Do check them out and share your thoughts. Thank you!
Yes I agree with you. Thou I am a hardcore Mumbaikar I honestly believe that all districts should get their fair share of projects.
पंथीय असे वाचावे
??
Phale tree lga lo road jaruri nai h
Gujarat la gele project tyachya kay.. BJP sarkar Gujarat party ahe
Tumachya kadun bharta la apeksha hotya andbkht lokana thi kar nya chya te tar jast ch jagrut kelya desh Dharma var chal asta tar afganistan pakistan Bangladesh zala asta jara lokana khare sanga problem kya ahe te kalpanik story ne desh barbaad hoto baki kahi nahi
आमच्या मराठवाड्याच पाण्याचं बघा..😢
😂☕️☕️🔔
Kahi pan honar nahi.. tata airbus, foxcon vedant, bulk drug park, medical device park, solar equipment hub he Maharashtra madhe yenare project modi gujratla gheun gela tevha yala kahi virodh karta aala nahi tar ata kay ghanta ananar mothe project 😂😂😂😂😂
फडणवीस साहेब !!!!! अजून किती वर्षे आम्ही ही भोंग्यवरुन दिवसातून पांचवेळा कुत्री रडत असल्यासारखी मशीदीवरुन रोज ऐकावी लागणार ?, ही बोंबाबोंब लवकरात लवकर बंद करा हो .अहो आतातरी आम्हा हिन्दूंना आम्ही हिन्दुस्तानात रहातो असे वाटू द्या ना . जय श्री राम 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
Tya sati 100 yrs laagtil 😂😂😂