रेणुका देवीचे नाव घ्यावे किंवा तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्यावे. 🙏रेणुकादेवी आमची कुलदेवी असल्यामुळे मी "रेणुकामातेचे आशिष घेऊ" असे म्हटलेले आहे. (बाळाच्या आईचे नाव इथे योग्य वाटणार नाही) धन्यवाद 😊🌷
सातव्या दिवशी या कडव्यामदे बाळाचे नाते मौशि सोबत मुलाचे होते पण इथे तुम्ही भाच्याचे नाते दिलात हे नात चुकीचं आहे .पाळणा मस्त आहे पण एवढी छोटी चुकी झाली.
🙏😊 माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गीतांच्या ओळी लिहिलेल्या आहेत, तरी यापुढे त्या तुम्ही स्वतः लिहून घ्याव्यात ही नम्र विनंती🙏 तुमच्या विनंतीनुसार मुलाच्या पाळणा गीताचे लिरिक्स मी खाली देत आहे.👇👇👇 *मुलाचा बारशासाठी स्वरचित पाळणा गीत* पहिल्या दिवशी आनंद झाला चितळे च्या घरी पुत्र जन्मला मिठाई पेढे वाटू या चला जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी माऊली बोले पुत्ररत्न हे ओटीत आले आई होऊनी धन्य मी झाले जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी बोले जन्मदाता तान्ह्या बाळाच्या धरुनी हाता भाग्यवान मी जाहलो पिता जो बाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी जमला मेळा आजी-आजोबा झालेत गोळा लाडक्या नाताचा लागला लळा जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी जिवती पुजली विडा, नैवेद्य पणती लावली राजकुमाराची दृष्ट काढली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी बाळाची आत्या आतुर झाली बाळाला भेटाया घेऊन आली वाळे मनगट्या जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी मावशी आली झबले टोपरे खेळणी आणली भाच्याला घेऊन खेळू लागली जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी मामा मामींना टकमक पाहिजे नवा पाहुणा जावई आमचा भारी देखणा जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी नवाच् रंग सोनुल्या भोवती सारेच गुंग कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी आणला पाळणा पाळण्यावर झुलतो खेळणा खेळणा पाहून बाळ झोपेना जो बाळा जो जो रे जो अकराव्या दिवशी काका काकूने बारशासाठी दिली आमंत्रणे जमू लागले घरी पाहुणे जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी बारसे करू टिळा काजळ टोपरे घालू सजल्या पाळणी बाळ निजवू जो बाळा जो जो रे जो रेणुका मातेचे आशिष घेऊ चला ग सयांनो पाळणा गाऊ बाळाचे नाव कार्तिक ठेवू जो बाळा जो जो रे जो सौ. सुनिता मेहेत्रे...✍️✍️✍️ (Copyrights are strictly reserved )
पाळणा छान आहे ताई मला फार आवडला
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
@@kavyagunjan अ. अअ..,........
!
@@kavyagunjan 👍
@@nileshsawant.sawant6045 मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
पाळणा छान आहे मला फार आवडला
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
छान झाला पाळणा
मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🌹
खुप छान 🎉🎉
मनापासून धन्यवाद😊🙏🌹
खुप छान पाळणा म्हटला ताई
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खुप छान
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खूप सुंदर पाळणा👍🙏👌👌👌🙋♀️
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Chhan aahe palna
मनापासून धन्यवाद😊🙏🌹
Nice palana song.
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
खुपच सुंदर. आवाजही गोड आहे.
@@kalpanagarud5247 मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🏻🌹
Amhi mhanu shakto na thode changes karun
हो नक्कीच👍
खूप छान पाळणा ताई.आवाज पण सुरेल.
मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🏻🌹
Palna khup chan
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
पालना खूपच सुंदर आहे
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Kupch Chan thanku
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Khup chan palana aahe tai ...maza bhacha cha barshala mhanla tar chalel ka tai
हो नक्कीच म्हणा👍
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏🌷 आणि बाळाला अनंत आशीर्वाद🤗🍫🍫🍫
पाळणा छान आहे ताई मला आवडला
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
Chan tai
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
Khup chan👍
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Khup sunder ahe palna
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खूपच छान पाळणा ताई फार च आवडला अन अगदी योग्य वेळेत मिळाला याच महिन्यात माझ्या भावाच मुलीचं baras आहे तर मी नक्की म्हणेल❤❤❤🎉🎉🎉🎉थँक्स डिअर ताई
सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🌹
खूप मस्त
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खूप चांगला
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Khup khup sundar aahe palana.
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
@@kavyagunjan b
Khupch chyan
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खूप खूप छान
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Nice
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
Khup sundar aahe tai
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Tai khup mast gata tumhi aamchya ghari bars aahe plzz mala contact kra na aamhala pn as record krun hav aahe plz replay me
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार😊🙏🌷
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे पाठवा, मी दुपारी फोन करते.
Khup chaan
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
हो खरच खूप छान काव्य आहेत तुमचे आणि आवाज ही
@@aakashpardhishirpur2903 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल पुनश्च धन्यवाद 😊🙏🌷
chan
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Last kadhva aahe tithe balacha aai ch naav ghaych ki renuka devi ch
रेणुका देवीचे नाव घ्यावे किंवा तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्यावे. 🙏रेणुकादेवी आमची कुलदेवी असल्यामुळे मी "रेणुकामातेचे आशिष घेऊ" असे म्हटलेले आहे. (बाळाच्या आईचे नाव इथे योग्य वाटणार नाही)
धन्यवाद 😊🌷
Thanks for ur reply tai 😊
Kup chan tai....god bless your Full family ♥️😘🥰
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🌷🙏
🙏आई जगदंबा तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करोत🙏
Annaprashan sathi kahi song ahe ka
नाही अजून लिहिलेले 🙏🏻🌹
Khup mast
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खूप छान गाणं आहे 😊😊❤❤
मनापासून धन्यवाद😊🙏🌹
@@kavyagunjan😮😮😮😮😮😮
🙏🙏खुपच छान 🙏🙏
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
🌹🌹🌹🌹🌹
Thanks for watching 😊🙏🌷
Very nice
Thank you so much 😊🙏🌷
Beautiful ❤
Thank you so much 😊🙏🌷
Nice 🌹
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
👍🌻🌻🌻🌻
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
@@kavyagunjan yy7777777788
👌👌👌
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Devu
❤️❤️❤️
Thanks for watching 😊🙏🌷
@@kavyagunjan FYIu
👌👌👌👌👌
धन्यवाद दादा 😊🙏
Can
Thanks for watching 😊🙏🌷
Awesome
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
सातव्या दिवशी या कडव्यामदे बाळाचे नाते मौशि सोबत मुलाचे होते पण इथे तुम्ही भाच्याचे नाते दिलात हे नात चुकीचं आहे .पाळणा मस्त आहे पण एवढी छोटी चुकी झाली.
@@baswarajrodge2564 हो बरोबर आहे👍 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊 चुकीबद्दल क्षमस्व, सहकार्याबद्दल आभारी आहे 🙏🏻🌹
🙏🙏🙏🏝
धन्यवाद 😊🙏🌷
Mo
मावशी ला मुलगा लागतो नेमाने भाचा नाही लागत
Ok
छान आहे पाळणा मला खूप आवडल
मनापासून धन्यवाद😊🙏🏻🌹
Khup chan
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Nice palana
Thank you 😊🙏🌹
Nice
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
♥️♥️♥️
धन्यवाद 😊🙏🌷
@@kavyagunjan \
Khup chhan palana mi nakki manel mazya bhachyachya barshala
हो नक्कीच👍🤗
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार😊🙏🌷
मी हाच पाळणा म्हणेल... माझ्या बाळाला आणि भाच्याला
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार😊🙏🌹
पाळणा छान आहे मी माझ्या नातवाच्या बारशाला म्हणीन
हो नक्कीच म्हणा👍धन्यवाद😊🙏🌷
Sundarch rachna, palna, gayansuddha, 👌👌
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Tai khup Chan
मनापासून धन्यवाद😊🙏🌹
Khup chan ❤
मनापासून धन्यवाद😊🙏🏻🌹
खूप छान ताई मला पण खूप आवडलं
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
खुप छान आहे पाळणा
मनापासून धन्यवाद😊🙏🌹
Khup mst tai
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Chhan
धन्यवाद😊🙏🌹
Khup chan
मनापासून धन्यवाद😊🙏🌹
प्लीज मला मोबाईल न. पाठवा. माझ्या नातवाचे बारसे आहे .लवकरात लवकर पाठवा.
एक महिला असल्या कारणाने माझा नंबर मी सोशल मीडियावर देऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व.
तुम्ही तुमचा नंबर द्या मी लगेच तुम्हाला फोन करते.👍
धन्यवाद 😊🙏🌷
🙏😊 माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गीतांच्या ओळी लिहिलेल्या आहेत, तरी यापुढे त्या तुम्ही स्वतः लिहून घ्याव्यात ही नम्र विनंती🙏 तुमच्या विनंतीनुसार मुलाच्या पाळणा गीताचे लिरिक्स मी खाली देत आहे.👇👇👇
*मुलाचा बारशासाठी स्वरचित पाळणा गीत*
पहिल्या दिवशी आनंद झाला
चितळे च्या घरी पुत्र जन्मला
मिठाई पेढे वाटू या चला
जो बाळा जो जो रे जो
दुसऱ्या दिवशी माऊली बोले
पुत्ररत्न हे ओटीत आले
आई होऊनी धन्य मी झाले
जो बाळा जो जो रे जो
तिसऱ्या दिवशी बोले जन्मदाता
तान्ह्या बाळाच्या धरुनी हाता
भाग्यवान मी जाहलो पिता
जो बाळा जो जो रे जो
चौथ्या दिवशी जमला मेळा
आजी-आजोबा झालेत गोळा
लाडक्या नाताचा लागला लळा
जो बाळा जो जो रे जो
पाचव्या दिवशी जिवती पुजली
विडा, नैवेद्य पणती लावली
राजकुमाराची दृष्ट काढली
जो बाळा जो जो रे जो
सहाव्या दिवशी बाळाची आत्या
आतुर झाली बाळाला भेटाया
घेऊन आली वाळे मनगट्या
जो बाळा जो जो रे जो
सातव्या दिवशी मावशी आली
झबले टोपरे खेळणी आणली
भाच्याला घेऊन खेळू लागली
जो बाळा जो जो रे जो
आठव्या दिवशी मामा मामींना
टकमक पाहिजे नवा पाहुणा
जावई आमचा भारी देखणा
जो बाळा जो जो रे जो
नवव्या दिवशी नवाच् रंग
सोनुल्या भोवती सारेच गुंग
कौतुकात झाले कुटुंब दंग
जो बाळा जो जो रे जो
दहाव्या दिवशी आणला पाळणा
पाळण्यावर झुलतो खेळणा
खेळणा पाहून बाळ झोपेना
जो बाळा जो जो रे जो
अकराव्या दिवशी काका काकूने
बारशासाठी दिली आमंत्रणे
जमू लागले घरी पाहुणे
जो बाळा जो जो रे जो
बाराव्या दिवशी बारसे करू
टिळा काजळ टोपरे घालू
सजल्या पाळणी बाळ निजवू
जो बाळा जो जो रे जो
रेणुका मातेचे आशिष घेऊ
चला ग सयांनो पाळणा गाऊ
बाळाचे नाव कार्तिक ठेवू
जो बाळा जो जो रे जो
सौ. सुनिता मेहेत्रे...✍️✍️✍️
(Copyrights are strictly reserved )
😊😊
धन्यवाद😊🙏🌹
Nice
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
छान
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Super khupch mast palna
मनापासून खूप खूप धन्यवाद
Khupach chan tai mi mazya bhachya chya namkarnat ganar ha padana ❤️
हो, नक्कीच म्हणा👍 व माझ्याकडून बाळाला अनंत आशीर्वाद व शुभेच्छा पोहोचवा😊🙏🍫🍫🍫
@@kavyagunjan dhanyawad tai
@@laxmijambulkar9284 😊🙏
Khup chan aahe palna aamhi kalch barshyala gaylo
तुमचे मनःपूर्वक आभार 😊🙏🌷
आणि चिमुकल्या बाळाला अनंत आशीर्वाद🤗🍫🍫🍫
Mala far aavdala palna
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🌷
😘😘
Thanks for watching 😊🙏🌷
रणवीर
@@RGRANVEER Thanks for visiting 🙏🏻🌹
👍❤️❤️
मनापासून धन्यवाद 🙏🌷
@@kavyagunjanby Oki
खूप छान
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Very nice 👌
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
मस्त
@@RadhaChoudhari-bg7sf मनापासून धन्यवाद😊🙏🌹
Chhan aahet agàdhi brobr aahe ha palana 👍👍
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Sunder chal 👌👍🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
Chhan aahet tumca palana 👍👍 very nice 👌👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
🌺शुभ दीपावली🌺
Very nice 😊
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
छान.आहे.ताई
तुमच्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
छान च
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
छानच
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Ram Kuchh Nahin
khup chan👌👌
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Chhan, 👌👌😊🥰🥰
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Superrrrrrrrrr palna
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌷
@@kavyagunjan v
खुप छान आहे !
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार 😊🙏🌷
Nice.
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
😡😡😈😈😤
👌👌
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
Ekch no aahe tai
*
be
Can
Nice
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷