श्री प.पू गुरुवर्य भोसले बाबा यांचे कीर्तन...!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 9

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 2 месяца назад +2

    अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे , सदगुरु भोसले बाबांचं किर्तन प. पु. संदेश महाराज यांनी यूट्यूब वरती अपलोड केले आणि सर्व समाजाला तो दुर्मिळ , अलभ्य असा "कीर्तन ब्रम्हरस " प्राप्त करून दिला, खूप खूप धन्यवाद महाराज !
    अजूनही कोणाकडे काही रेकॉर्डिंग उपलब्ध असतील तर सर्वानी महाराजांकडे आणून द्या .म्हणजे याचा लाभ सर्वांना होईल .
    🚩🙏🌼☘️ll जय जय रामकृष्णहरी ll☘️🌼🙏🚩

  • @babanjagadale4573
    @babanjagadale4573 2 месяца назад +1

    🙏🙏

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 2 месяца назад

    🚩🙏🌼☘️ll जय जय रामकृष्णहरी ll☘️🌼🙏🚩

  • @TosifSanadi-d9z
    @TosifSanadi-d9z 2 месяца назад +1

    ❤🎉

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 2 месяца назад

    ॐ नमोस्तु अनंताय सहस्त्रमुर्तये सहस्त्रपादाक्षिशिरोरूबाहवे | सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटियुगधारिणे नम: ||
    आणि
    श्रीरामराम रामेति रमे रामे मनोरमे |
    सहस्त्रनामतत्तुल्यं राम नाम वरानने||
    यातील कोणतेही श्लोक पूर्ण विष्णुसहस्त्रनामाच फळ देतात.🚩🙏🌼☘️ll जय जय रामकृष्णहरी ll☘️🌼🙏🚩

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 2 месяца назад

    गुरुशिवाय ज्ञाननाही, ज्ञाना शिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी आहे-

  • @mangesh-3nagane_4_patil_
    @mangesh-3nagane_4_patil_ 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @siddaramsidd5303
    @siddaramsidd5303 2 месяца назад +1

    🙏🙏