Ambadas Danve apology letter Neelam Gorhe | अंबादास दानवेंचं निलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #AmbadasDanve #NeelamGorhe #MaharashtraTimes
    सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं. अंबादास दानवेंचे उपसभापती निलम गोऱ्हेंना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. निलंबन मागे घेण्याची मागणी अंबादास दानवेंनी या पत्रात लिहिलं आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 8

  • @DattatrayDherange-nu1vy
    @DattatrayDherange-nu1vy 3 месяца назад +1

    जनतेने मते देऊन तुम्हाला निवडून दिले शिव्या देण्यासाठी दिले का आपल्या वर्तनावरून आपल्यावर संस्कार करणारे कसे आहेत ते कळतात

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 3 месяца назад +2

    Aata talya var aala.Tevha kuthe geli hoti akkal?

  • @Philo-yn
    @Philo-yn 3 месяца назад

    😂😂😂

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 3 месяца назад

    शिव्या द्यायच्या आधी विचार करायचा होता ना आपण कोणत्या पदावर आहे ते