आदरणीय ताई.तुम्ही जे सांगत आहात ते अगदी बरोबर आहे.आपला हेतू जरी चांगला असला तरी त्या वेळेस कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे हे तुम्ही लक्षात आणून दिले.तुम्हांला भरपूर यश मिळो.आनंद मिळू दे या शुभेच्छा.❤❤❤❤❤❤
धन्यवाद मॅडम, साडीचा रंग तुम्हाला छान दिसत होता.सातही thank you आचरणात आणले पाहिजे. बरेच माहीत होते परंतु उशीर झालावर साॅरी म्हणत होते . आता धन्यवाद पण म्हणणार.व्हिडीओ छान 👌👌🙏🙏
खूपच छान कृतज्ञता पूर्वक आभार पहिल्या मुद्यात मी बसतोय कारण की नेमका पहिल्या १००० सबस्क्राइबर पैकी मी आहे आणि कलकत्ता साडी बद्दल मी बरेच वेळा स्तुती केली होती 😊
Thanku Didi तुमचे व्हिडिओ आम्हाला मोटिवेट करत असतात,❤🎉
Thank you for such a nice video
Dhanyawaad Madam, Buddhi Mulya Vruddhi karnya karita.
Thank You
Thank you Madam 🙏 chaan video 😊
Thanku tai
Khupch छान सांगितले
१ २ situation मधे करते
पण अता पूर्ण नक्की follow karen❤
धन्यवाद ताई आमच्या जीवनात आनंद भरण्यासाठी मदत करायला. 😊
वेलकम. व्हिडिओ चा फायदा होतो आहे बघून मला ऊर्जा मिळाली. धन्यवाद 🙏
आदरणीय ताई
मनःपूर्वक धन्यवाद
छान मार्गदर्शन केले
भारतीय संस्कृती संवर्धन, प्रचार व प्रसारतील एक दिपस्तंभ..
म्याईलेस्टोन.. 🌹🌹🙏👏
Thank you mam🙏🌹...tumche vdos bghte....chan sangta
आदरणीय ताई.तुम्ही जे सांगत आहात ते अगदी बरोबर आहे.आपला हेतू जरी चांगला असला तरी त्या वेळेस कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे हे तुम्ही लक्षात आणून दिले.तुम्हांला भरपूर यश मिळो.आनंद मिळू दे या शुभेच्छा.❤❤❤❤❤❤
तुम्ही जे काही सांगितलं ते अगदी पटलं, खूप छान असतात तुमचे व्हिडिओज, खूप खूप धन्यवाद🙏🌹❣️
Dhanyawad madam dhanywad universe and angels
Very nice message Anudidi Thank you
Welcome! Glad you liked it!
मनापासून धन्यवाद ताई 🙏🌹😊🥰
नेहमीप्रमाणे खूप छान, उपयुक्त व्हिडिओ आहे,👍👌😊
Madam khup khup dhanyawad 🙏🙏
धन्यवाद मॅडम खुपच छान व्हिडिओ आहे 🌹
थँक्स मॅडम ,अतिशय छान व दैनंदिन व्यवहारात उपयुक्त माहिती आहे
Thank You so much madm...For this informative video..😊
ताई खूपंच छान मार्गदर्शन केलंत. 🙏🙏💐💐
Thank you तुम्हाला, खूप thank you..... Love you 🎉🎉🎉🎉🎉
Welcome, thank you for watching. 🙏
नेहमीप्रमाणे vdo छानच
Kharch chan astat madam tumchya sadya malahi khup aavdtat
Manapasun Dhanyawad 🙏
Madam tumche video baghun khup fayda hoto aani khup positive vattat
Khup chan tai
Dhanyavad
Thank you Ma'am
Welcome
Thank you madam❤
Welcome! 🙏
Tq you ma'am 🙏😊
Welcome 🙏
धन्यवाद ताई🙏
Thanks a lot Madam for all your videos
Welcome, glad you like them. Thank you for watching
❤
मॅडम तुमचे videos फार energetic असतात.
Dhanyavad 🙏
धन्यवाद खूप छान माहिती दिली❤❤❤
वेलकम 🙏
Chan vdo / Thank you Madam 🙏🙏 Mrs AS
Welcome!🙏 Thank you for watching
ताई खूप छान हा व्हिडिओ
धन्यवाद
थँक यौ Tai
वेलकम
खूप छान. Thank you madam
Dhanyavad 🙏
वाह! क्या बात है!
धन्यवाद
Thanku madam. universe sobat introduce karun dilaybaddal.🎉
Welcome. Thank you for watching 🙏
Thx for sharing
My pleasure
धन्यवाद 😊
वेलकम
Thank you ❤
Welcome!🙏❤️
Thank you madam
Welcome
Job milnya sathi konti technica use karavi pliz sanga
Thank you 😊.
आता म्हटलं नाही तर व्हिडिओ पाहण्याचा काय उपयोग 😊
Madam clue👌 ❤🎉
🙏❤️
Mam tumhi personal coaching करता का
धन्यवाद मॅडम, साडीचा रंग तुम्हाला छान दिसत होता.सातही thank you आचरणात आणले पाहिजे.
बरेच माहीत होते परंतु उशीर झालावर
साॅरी म्हणत होते . आता धन्यवाद पण म्हणणार.व्हिडीओ छान 👌👌🙏🙏
खूपच छान
कृतज्ञता पूर्वक आभार
पहिल्या मुद्यात मी बसतोय कारण की नेमका पहिल्या १००० सबस्क्राइबर पैकी मी आहे आणि कलकत्ता साडी बद्दल मी बरेच वेळा स्तुती केली होती 😊
धन्यवाद. तुमच्या सारख्या subscribers च्या सपोर्ट आणि प्रोत्साहना मुळेच आज ANewU परिवार इतका मोठा झाला आहे. खूप खूप आभार. असाच सपोर्ट असू दे. 🙏
हा व्हिडिओ मार्गदर्शन करतोच पण त्याही पेक्षा जास्त मनापासून हसू येतं😊
Is it possible to you to make video on Silva Method
आम्ही पण रिक्षा ने कुठे गेलं की रिक्षा काकांना उतरले की धन्यवाद म्हणतो.
लोक सल्ला देतात तेव्हा thank you म्हणून विषय संपवणं हे आवडले जास्त
👍
धन्यवाद ताई 🙏
Thank you mam❤
Welcome 🙏❤️