Doosari Baju | Ashok Hande | दुसरी बाजू | HD | अशोक हांडे | Ep 06

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 41

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 3 года назад +3

    एक नंबर मुलखात great अशोक, खूप आवडली

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 года назад +7

    अप्रतिम कार्यक्रम ,साहित्य कला अर्थात प्रामुख्याने लोककला आणि संस्कृती याचा सुरेख
    संगम म्हणजे सन्माननीय अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' ,'आजादी की पचास' मंगल गाणी दंगल गाणी इत्यादी कार्यक्रमातून जगभरच्या मराठी रसिकमनाने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आणि सकस -सशक्त कार्यक्रमाचा आस्वाद घेतला .'दुसरी बाजू ' या कार्यक्रमात आदरणीय विक्रम गोखले यांनी खूप रंगत आणली करण सन्माननीय अशोक हांडे अतिशय आवेशपूर्ण
    शब्दात कथन करत होते की तो कार्यक्रम संपूच
    नये असे वाटत होते ;अगदी रंगारी बदक चाळीतल्या आठवणी संगताना त्यात गढून गेले होते. किती सहजतेनं समर्पक दृष्टान्त -दाखले देत होते. कला म्हणजे लोककला ,संस्कृती
    आणि एकूण आपलं लोकजीवन आणि लोकसंस्कृती याचा सुरेख समन्वय त्यांच्या कार्यक्रमातून साकार होतो .विशेष एक यशस्वी आंबा व्यावसायिक व कलावंत म्हणून
    चौरंगी चिऱ्याप्रमाणे समृद्ध जीवन जगत आहेत
    आणि आपली संस्कृती जपत आहेत त्यांना मानाचा मुजरा! 👌राम कृष्ण हरी

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 3 года назад +2

    अतिशय छान कार्यक्रम,अशोक हांडे, एक नंबर कलाकार,व सर्व गुण संपन्न

  • @snehalsatardekar9437
    @snehalsatardekar9437 3 года назад +1

    अशोक हांडे, खूपच दिलखुलास, बहुरंगी व्यक्तिमत्त्व. आवाज तर अहाहा. शब्दांची नदी नुसती वहातच नाही तर वेगवेगळी मनमोहक रूपे दाखवत खळखळत धावते आहे असे वाटते. कुठे थांबून नये असे वाटते.स्वयंभू महाकलाकार. आपणास उदंड आरोग्यदायी आणि खळाळते आयुष्य लाभो आणि रसिकांना तुमचा कलाप्रसाद लाभत राहो. आचरणातून मराठीरक्ताभिमानी.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      ___________________________________________________________________________

  • @savitabhonsle8826
    @savitabhonsle8826 3 года назад +4

    अप्रतिम ! अफलातून व्यक्तीमत्व .No words.👏

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 3 года назад +2

    Interview sampuch नये असे वाटत होते

  • @oomashekhar4317
    @oomashekhar4317 3 года назад +2

    Wow kharacha apratim. Ashok wonderful, fantastic kiti divas bhetle nahin but felt like bhet jhali 👍🏻here for nearly 47 minutes got this opportunity, I was listening to you amazing n I know you can speak for hrs together and the best part would be, jitane bhi ghanton tak aap bolenge, sunane walon ko baandh kar rakhenge 👍🏻 hats off to you Ashok 👌🏻👍🏻🤗🙏🏻

  • @shrikantpatankar9399
    @shrikantpatankar9399 3 года назад +2

    बहुरंगी व्यक्तीमत्व आणि त्यांची खूप छान मुलाखत

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 года назад +1

    सलाम. खूप छान कार्यक्रम.

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 2 года назад +1

    अत्योत्तम मुलाखत। अशोकजींचा कार्यक्रम पाहिला नाही पण झलक पाहून तृप्त झाले। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 Год назад

    अष्टपैलू कलाकार. Salute सर

  • @shalinip7357
    @shalinip7357 3 года назад +1

    Ashok हांडे चे कार्यक्रम अप्रतिम.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 3 года назад +4

    अतिशय सुरेख कार्यक्रम... श्री अशोक हांडे, हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व. समाजाचे प्रबोधन व कला ह्याची नाजूक सांगड घालणाऱ्या ह्या कलाकाराला आमचा सलाम.... 💐

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayashrishinde3929
    @jayashrishinde3929 3 года назад +6

    Multitalented and Multitasking Personality, proud of you

  • @grishmagosavi1731
    @grishmagosavi1731 3 года назад +1

    खुप छान मुलाखत

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +2

    परखड अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 2 года назад

    खूप सुंदर मुलाखत अशोकजी, छान वाटलं 💐

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 3 года назад +2

    छान कार्यक्रम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 Год назад

    चालत बोलत विद्यापीठ आहात अशोक हांडे तुम्ही.

  • @dilipdivekar2850
    @dilipdivekar2850 3 года назад +1

    ☝ wonderful

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 3 года назад +1

    Real entertainer👌👌👌

  • @kameshmungashe3586
    @kameshmungashe3586 6 месяцев назад

    Atishy goad agdi aambeya peksha

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Год назад

    All rounder Ashok Hande

  • @sudhirkshirsagar4763
    @sudhirkshirsagar4763 2 года назад +1

    Tod nahi aasa

  • @prof.gajanannerkar4339
    @prof.gajanannerkar4339 3 года назад

    Apratim Ashok Hande

  • @shi1b4
    @shi1b4 3 года назад +1

    Boundless energy & top talent

  • @meenarele6408
    @meenarele6408 3 года назад

    Very nice

  • @pramodsalvi8813
    @pramodsalvi8813 3 года назад

    Ashok zhakaas

  • @Soham-hk8jk
    @Soham-hk8jk Год назад

    Purushottam yogi.

  • @chandrashekharrokde7713
    @chandrashekharrokde7713 3 года назад

    Very Talented and hardworking Artist !

  • @Vrath620
    @Vrath620 2 года назад

    Ashok hande chi tisri baju manje labad business man

  • @asifmulla1127
    @asifmulla1127 5 месяцев назад

    Bhaturgaa

  • @supriya44
    @supriya44 2 года назад

    0

  • @sumanjoshi9609
    @sumanjoshi9609 2 года назад

    Soun is notcomìng