मातीचा PH & पाण्याचा TDS बांधावर डेमो. कसा कळतो पाण्याचा TDS? / how to check soil pH and water TDS?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 27

  • @storytimes2
    @storytimes2 Год назад +2

    Basic and important need of farmer

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 Год назад

    नमस्कार दादा तुम्ही खूप उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल तुमचा आभारी टीडीएस व पीएच मीटर ची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद

  • @shridharsavant1617
    @shridharsavant1617 Год назад

    खूप छान माहिती दिली दादा

  • @hemantzodlic
    @hemantzodlic Год назад

    खुप छान माहिती

  • @SaiyadYunus-p1j
    @SaiyadYunus-p1j 11 месяцев назад +1

    Sir mahiti khufch chhan dili maticha p h kamit Kami kiti ani jastis jasta kiti paise. Vah pani ka DTS come cami vah jaatis jasta kiti pahije kripa Karun sanga dhanyvad

    • @SaiyadYunus-p1j
      @SaiyadYunus-p1j 11 месяцев назад +1

      Sir maf Kara t ds pahije tithe DTS jhale Navin ahe me

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 месяцев назад +1

      @@SaiyadYunus-p1j TDS ७०० pahije सरासरी.
      आणि ph ६-७.५ average.

    • @SaiyadYunus-p1j
      @SaiyadYunus-p1j 11 месяцев назад +1

      Dhanyawad sir Navin video takat ja sir mala tomato lagwad karayachi ahe​@@GreengoldAgri

  • @अमोलविर
    @अमोलविर Год назад

    ऊस पीकावर व्हिडिओ बनवा

  • @djgraphics5676
    @djgraphics5676 Год назад +1

    12,61,0 कसे बनवायचे युरिया चा उपयोग करून त्यावर ती व्हिडिओ बनवा 🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      ते बनवणे परवडत नाही

  • @sandybahiram.1999
    @sandybahiram.1999 3 месяца назад

    Link dya sir purchase sati

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      सर्च करा फ्लिपकार्ट var milun jail

  • @vikramchavanke
    @vikramchavanke Год назад +1

    मी वाटर कंडीशनर बसवले आहे 2360tds आहे

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 9 месяцев назад

    दादा मी नवीन TDS मीटर घेतला आहे पण त्यावर एक ऑन ऑफ व टेप्रेचर आणि होल्ट चे बटन आहे
    व मी ऑन करून ००० केल्यावर विहिरीच्या पाण्यात १ मीनिट डिप केले तर २७० दाखले तर बरोबर असेल का
    पाण्याचा DTS मीटर बदल व पाण्याचा TDS व टेप्रेचर कसा चेक करावा याची सविस्तर माहितीचा व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती

  • @ganeshbamanwade1049
    @ganeshbamanwade1049 Год назад

    हे कुठून विकत घ्यायचं

  • @bilalshaikh-yp7kl
    @bilalshaikh-yp7kl Год назад

    विहीर किंवा बोर चे पाण्याचे TDS कमी करण्यासाठी काय करता येईल

  • @kkpoultry4278
    @kkpoultry4278 9 месяцев назад

    Sir ,tumcha number milel ka

  • @अमोलविर
    @अमोलविर Год назад

    माझ्या पाणी 1800 ppm आहे

    • @अमोलविर
      @अमोलविर Год назад

      खते कोणती वापरावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      @@अमोलविर acid based

    • @अमोलविर
      @अमोलविर Год назад

      ​@@GreengoldAgriम्हणजे कोणती खते

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад +1

      @@अमोलविर organic acid, folic acid. Sulphuric acid, fosponic acid, phosporic acid सारखे.