तानाजी सावंत तुझ्यापेक्षा माझी प्रॉपर्टी 1 कोटी पेक्षा जास्त नसली तर टांगाखालून जाईन - शंकरराव बोरकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024

Комментарии • 87

  • @shankarkambale8188
    @shankarkambale8188 3 дня назад +8

    तात्या साहेब आगे बढो हम आपके साथ हैं जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @SuhasChothave-u4u
    @SuhasChothave-u4u 3 дня назад +20

    आमदार राहुल भैया मोटे फिक्स होनार होतो आहे 🙏🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं बोला बोला चांगभलं देव 🙏🙏

  • @changdevhuke5900
    @changdevhuke5900 3 дня назад +12

    तात्या तुमच्या कडं दानत नाही
    तुमची श्रीमंती गरीबांच्या काय कामाची
    ज्यांच्याकडे दानत तोच खरा श्रीमंत

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 3 дня назад +20

    एक कारखाना चालवता येत नाही आपल्याला 😂😂😂

  • @SatishShingate-w5e
    @SatishShingate-w5e 3 дня назад +14

    फक्त सावंत साहेब

  • @SudhirDhage-t6y
    @SudhirDhage-t6y 3 дня назад +9

    तुला कारखाना नीट चालवायला नाही त्याचं कारखान्यात तुझ्या सावंत साहेबांनी घेतला तेव्हा चालू होणारे कारखाना

  • @papashaikh3512
    @papashaikh3512 3 дня назад +8

    तुमच्या कड दानत नाही सावंत साहेबा सारखी

  • @ujawalShinde
    @ujawalShinde 3 дня назад +6

    कुणापशी किती पैसे आहेत जनतेला देन घेणं नाही कोण जनतेसाठी जास्त पैसा खर्च करतो तोच खरा श्रीमंत आहे मग बघा दोघांनी मिळून हिसेब करा आणि जनतेला सांगा 😮

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 3 дня назад +19

    Only sawant🎉

  • @sankethore
    @sankethore 3 дня назад +10

    कधी तालुक्यात कधी एक बिस्किट पुडा दिला का गरिबांच्या पोराला. काय कामाची तात्या तुमची श्रीमंती

  • @avinashgapat9776
    @avinashgapat9776 3 дня назад +23

    जनतेसाठी कधी खर्च केलाय का

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 3 дня назад +1

      Nahi kela tyamule tr avdhi aahe property 😅😅😅😅

  • @IshwarGaikwad-dt2eu
    @IshwarGaikwad-dt2eu 3 часа назад

    तुमच्यात् । दानत। ।नाही। तात्या।तुमी 2009.Pasun.gayab.ahet

  • @nitinsawant2010
    @nitinsawant2010 3 дня назад +9

    जनतेसाठी किती खर्च केला

  • @AtulSapkal-dh8we
    @AtulSapkal-dh8we 2 дня назад +2

    म्हणून कारखाना विकला सावंत साहेबाला

  • @YogeshAndhare-v5b
    @YogeshAndhare-v5b 3 дня назад +3

    शेतकऱ्यांना ऊसाचे बिल द्या

  • @umeshparde1918
    @umeshparde1918 2 дня назад +1

    फिक्स आमदार सावंत साहेब लावा ताकत 💪💪✌️

  • @brahmakele6667
    @brahmakele6667 3 дня назад +5

    तात्या तुमहला टिकीट मिलाल आसते तर थोड़ जड़ गेल अश ते पन आता कही अडचन नहीं

  • @Atharv66637
    @Atharv66637 3 дня назад +1

    कोणत्याही प्रकारची गुणवत्ता न पहाता एंजटा मार्फत पैसे घेवून राजरोसपणे कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. कोणत्याही क्षेत्रात विश्वास भरवसा असलेला रोजगार तरूणांना ठेवलेला नाही म्हणून चुकीचे धोरण राबवणाऱ्या लोकांना मतदान करता कामा नये.

  • @Atharv66637
    @Atharv66637 3 дня назад +3

    भत्ता कसला देताय तरूणांना सरकारी नोकऱ्या द्या सर्वांना शिक्षण मोफत द्या

  • @Chandrkant_Jadhav
    @Chandrkant_Jadhav 3 дня назад +6

    आता लय झालंय राहुल भैया मोठे पालकमंत्री

  • @distructionarmy6254
    @distructionarmy6254 3 дня назад +4

    आम्हाला काय करायचं तुमच्या प्रॉपर्टीचे

  • @MAHAVERBANSODE-vh1zt
    @MAHAVERBANSODE-vh1zt 2 часа назад

    Only onchit Aaghadi jindabad 🎉🎉🎉

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 3 дня назад +11

    शंकर तात्याला मी मानत होतो पण आता नाही सावंत साहेबांची बरोबरी करायला आपली लायकी नाही साहेब दरवर्षी भैरवनाथच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा करतात साखर वाटप करतात मतदारसंघात दोन साखर कारखाने चालवतात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात तुम्हाला एक कारखाना चालवता आला नाही 2010 साली तुम्ही नरसिंह कारखान्याचे बिल बुडावले तुम्हाला मिटु मिटु बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला राहुल मोटेने 2009 साली पराभूत केले आणि गिरवली बोरिवली जिरवली या घोषणा दिल्या आणि तुम्ही आज त्याचा प्रचार करताय किती दुर्दैव आहे 😂

  • @BabasahebShelvane
    @BabasahebShelvane 3 дня назад +6

    Tuji tar jiravli 2009 la tuja navra bhaiyya

  • @sandip..bhilare0005
    @sandip..bhilare0005 3 дня назад +3

    Only sawant saheb

  • @BalajiKharsade
    @BalajiKharsade 2 дня назад

    बोरकर तात्या तुमच्यातला शिवसैनिक संपला आहे.

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 3 дня назад +4

    तुला कारखाना चालवता आला नाही ओन्ली सांवत साहेब ओन्ली विकास

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 3 дня назад +6

    ओन्ली सांवत साहेब ओन्ली विकास

  • @suhaskadam9445
    @suhaskadam9445 2 дня назад

    🔥 तात्या साहेब ❤

  • @rohidaskhaire1242
    @rohidaskhaire1242 3 дня назад +1

    अरे तुम्ही इतक्या वर्षें काय कुसळ दिली काय फक्त सावंत साहेब

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 3 дня назад +1

    Tatya apla karkhana vikat ghetla br ka sawant sahebaan ❤❤❤❤❤❤

  • @HarshadChavan-o4v
    @HarshadChavan-o4v 3 дня назад +11

    राहुल भैया आणि तुम्ही तुम्हा दोघालाबी एक बी कारखाना चालवीता आला नाही आणि तुम्ही सावंत साहेबा वर टीका करता 😂

  • @DattatrayDolas
    @DattatrayDolas 2 дня назад

    शंकरराव बोरकर

  • @DattatrayDolas
    @DattatrayDolas 2 дня назад

    आमची वाट लागली असती तू निवडून आला असता तर

  • @jotiramrede1530
    @jotiramrede1530 2 дня назад

    ❤❤❤❤only tatya

  • @NitinTambile
    @NitinTambile 3 дня назад

    तुम्ही काय दिवे लावलेत ति सर्व शितकरी बांधवांना महिती आहे

  • @samadhangunjal9190
    @samadhangunjal9190 2 дня назад

    कारखाना 39 कोटीत बँकेने निलाव केला

  • @akashkore4491
    @akashkore4491 2 дня назад

    तुम्ही पण काय दिवे नाही लावले पाहुण्या रावळ्यांना तर कोलतावं पैसे चा अहंकार य बाकी काय नाय😅😅

  • @vijaykarande739
    @vijaykarande739 3 дня назад +1

    माहिती सर्वांना तू कशाला नाद करतो सावंत साहेबांचा

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 3 дня назад +3

    कोणी काय बी म्हणू द्या पण राहुल मोटेच निवडून येणार

  • @balajikawade6994
    @balajikawade6994 3 дня назад

    फक्त राहुल भैया मोठे

  • @rameshtodakari7651
    @rameshtodakari7651 2 дня назад

    तुम्हाला काय दिले उद्वव साहेबांनी ते बोला आधी

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 2 дня назад

    राहुल मोटे विजय निश्चित

  • @siddeshwargodage1589
    @siddeshwargodage1589 3 дня назад

    फक्त साहेब ....तानाजी राव सावंत 🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatryatodkari9834
    @dattatryatodkari9834 2 дня назад

    ❤🎉

  • @sanjaymorale4377
    @sanjaymorale4377 3 дня назад +1

    Swatala karkhana chalu wala nahi

  • @VaibhavPatil-u8l
    @VaibhavPatil-u8l 2 дня назад

    तात्या गरिबाचे राहिलेले उसाची बिल द्या

  • @Anime7727lover
    @Anime7727lover 3 дня назад

    2009 la ksa ky padla

  • @madukantchoudhari3026
    @madukantchoudhari3026 3 дня назад +3

    आधि उसाचे पैसे द्या
    तुमच्या इलेक्शन मध्ये माझं
    80हजार रू.गेलेले आधी पैसे द्या
    मग मिठू मिटू बोला तात्या.

  • @akshaymali9274
    @akshaymali9274 3 дня назад

    ओ तात्या तुम्ही किती लावले कामाला

  • @aumbhakti999
    @aumbhakti999 3 дня назад

    काय उपयोग त्याचा दुसऱ्या ला देण्याची हिम्मत लागते

  • @ramakantdoiphode6042
    @ramakantdoiphode6042 3 дня назад

    Usache bill ka budvile shet uptya

  • @AshrukantZeel
    @AshrukantZeel 2 дня назад

    Tatya Sawant saheb tumhla 10 veles vikat gheun fukat sodun detel sawant sahebachya nka Nadi lagu 😂😂😂

  • @MaheshHajgude-cl2ei
    @MaheshHajgude-cl2ei 3 дня назад

    Tatya many ahe 1 ruaya jri savant peksha tumchykde jast asla tri tumhi karkhana chalvu shkla nahit ani tya karkhnych kahi vishy asel hi pn dusrikde tri kuth ekhd unit chalu ka kel nahi janta hushar ahe

  • @HappyClownfish-wy4bw
    @HappyClownfish-wy4bw 3 дня назад

    Kitihi pise vata rahul motech yenar

  • @sanjaymorale4377
    @sanjaymorale4377 3 дня назад

    Janab borkar gapbasa ata

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 2 дня назад

    राहुल भैया फिक्स आमदार ते मंञी

  • @DattaGawade-ib1ot
    @DattaGawade-ib1ot 3 дня назад +4

    बोरकर ‌तातया

    • @DattaGawade-ib1ot
      @DattaGawade-ib1ot 3 дня назад +2

      बोरकर ‌तातया तुम्ही काय केलं कारखाना चालू करून बंद पाडला

    • @RaviLagade
      @RaviLagade 3 дня назад +1

      Koni band padla te mahit aahe ka tumala

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 2 дня назад

    राहुल भैया

  • @sandip..bhilare0005
    @sandip..bhilare0005 3 дня назад

    gap re borkar

  • @niteenshelkenice3192
    @niteenshelkenice3192 3 дня назад

    Manunch karlhana band thevtoka!

  • @rameshwargapat8460
    @rameshwargapat8460 3 дня назад

    Tatya jara khara bolakarkhana Gela tumachay karrnamhymule kay khar nay tumacha kott kiti bolata badhawano tatyaboltat he khar nahikhott tari bolu naka wayala shobhat nahi rao

  • @santoshkawade-m2k
    @santoshkawade-m2k 3 дня назад +1

    Thula pesecha maj alay

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 дня назад

    ताण्याची लाल बोरकर साहेब

  • @YashPatil-i4t
    @YashPatil-i4t 3 дня назад

    Only Rahul bhaiya

  • @ShivajiKarkar-b5x
    @ShivajiKarkar-b5x 2 дня назад

    राहुल मोटे विजय निश्चित