Hyala mhantat samajdar😂 baki che YZ gujrati builder cha ikde building bandhnyala pragati mhantat, ikdache business tikde nyala pragati mhantat, ani hyancha hati dila ahe dev desh dharm cha nara. Aso Maharashtra chi todfod chalu rahilach karan Maharashtra chya tarun madhe bihari sikshan ali ahe. Ani jyana loka tondawar mhanata hote kay kam kela tu te pan nivdun alet. EVM hack hot nahi bolu naka. Ani jar doubt asel tar tya eka amdara sathi ubha rahilela ummedvar la vichra tyala 2 mat kase padle jyacha gharat 4 mansa ahet. 😂
शिंदे साहेबांचं काम अतिशय धडाकेबाज व गोरगरीब जनतेसाठी खूप चांगलं आहे पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करा व राज्याचा विकास खूप चांगल्या प्रमाणे होईल अशी आशा आहे धन्यवाद
बीजेपी कडून एवढीच अपेक्षा होती आमची महाराष्ट्राचा बिहार कधी करणार यूपी बिहार या पाच वर्षात नक्की होणार बेकारी वाढणार महागाई वाढणार शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार नाही😂😂😂
महाराष्ट्रातील करोडो जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीपदासाठी एकमेव नेतृत्व म्हणजेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही तीव्र इच्छा आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पॅटर्न नाही महाराष्ट्र अगोदरच बिहार झाला आहे.
😂
😂😂

एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ❤❤
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
अगदी बरोबर महाराष्ट्रचा बिहार केला आहे
शेवटी महाराष्ट्राचा बिहार केला 😂😂😂😂😂
10 वर्षात गुजरात महाराष्ट्राच्या पुढं गेला आहे बीजेपीच एवढेच लक्ष आहे महाराष्ट्र बिहार यूपी करून टाकायचे😂😂😂
फडवणीस झाला तर महाराष्ट्र चां चं बिहार करून टाकलं 😂
Maratha nakot shudra nakot😂😂😂
सगळे मराठाच पाहिजे का.इतरांनी तुम्हाला डावललं आहे. तुला काही अधिकार नाही कोण करा म्हणून सांगण्याचा
190 मराठा आमदार 🚩4 cr मतदान 😍@@DilipghuleGhule
एव्ही एमच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या सरकारच अभिनंदन 🙏
बिहार पॅटर्न पेक्षा वाईट महाराष्ट्र पॅटर्न वाटचाल करत आहे..
एकनाथ शिंदे साहेब 🚩🙏
बिहार झालाय आगोदरच। 😂😂
Eknath Shide saheb❤
शिंदे साहेबांचं काम अतिशय धडाकेबाज व गोरगरीब जनतेसाठी खूप चांगलं आहे पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करा व राज्याचा विकास खूप चांगल्या प्रमाणे होईल अशी आशा आहे धन्यवाद
शिंदे साहेब मुख्यमंत्री
🚩🚩🚩🚩 शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩
बिहार पेक्षा ही वाईट अवस्था झाली आहे महाराष्ट्राची
😂😂😂
Eknath saheb
महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे आहे जनता फडणवीस वर पूर्ण नाराज आहे त्याला बाजूला ठेवायला पाहिजे
पहिले वर्षी अजितदादा, दुसरें व तिसरे शिंदेसाहेब आणि चौथे, पाचवे देवाभाऊ.
नको फडणवीस यांनी मुख्यमंत्री
पॅटर्न काय घेऊन बसलात इथं महाराष्ट्राचा बिहार झाला😂😂😂
पुन्हा मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेबानाच करणार कारण पुढे ग्रामपंचायत पंचायत समिती जि.प.नगरपालिका महानगरपालिका निवडणूका समोर ठेवून करावे
Maharashtra cha bihar honar
Devendra fadnavis❤❤❤
जर शिंदेचे ७ खासदार गेले तरी मोदी यांना फरक पडत नाही
हो bjp 240 plus other 53टोटल293 त्यातले7 गेले तरी 286 खाजदार उरतात म्हणजे बहुमता पेक्षा 13 जास्त
महाराष्ट्र बिहार झाला आहे
शादें साहेब मुख्येमंत्री पाहीजे
लिखानाचा सराव करावा 😂😂
शिंदे लिहता येत नाही
Kashla sagale gujart la dyala ka
महाराष्ट्र हरलाय, पुर्ण महाराष्ट्र संपवण्याचा कट असु शकतो....
फडणवीस पाहिजे
Devendra fadnavis mukhyamantri
महाराष्ट्राचा ऑलरेडी युपी बिहार झालाय
na baghata nusti sahi karayala.
नितीन गडकरी करा मुख्यमंत्री
बघा ताईने थोड्या 25 सभा घेतल्या तर 40 आमदार निवडून आणले त्यांनी थोडा लक्ष घातलं तर का महाराष्ट्र खेचून आणेल
Shinde saheb
महाराष्ट्राच बिहार केल्य सरकार ने आता बघू पाच वर्षे नंतर कोणी किती मशिन-गण काढतय ते .
भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करा
OBC CM 🙌🙌
काही महेलाना 4500हजार रुपये आले बाकी हफ्ते आले नाही ताणा बाकी चे हते मिले का
Devendra fadanvis ch pahije
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
आरे हे स्वप्न आहे बिहार पॅटन च नितीश कुमार पावर फुल नेते आहेत
😂😂 अरे हा मिंदे कटपुतळी आहे फक्त खरा चालक तर टरबूज्या च आहे 😂😂😂😂😂😂
बीजेपी कडून एवढीच अपेक्षा होती आमची महाराष्ट्राचा बिहार कधी करणार यूपी बिहार या पाच वर्षात नक्की होणार बेकारी वाढणार महागाई वाढणार शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार नाही😂😂😂
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे
बिहारच झालाय मग पॅटर्न पण तसाच राबवावा लागेल ना.
Shinde na CM banwawa tehwach MH cha abhiman marathi Mansa cha abhiman wadhel🙏🙏🙏
शिदे मुळ सरकार आलय
ये तो शुरवात हे आगे आगे देखो होता हे क्या
हा आता तुमचच ऐकनार आहे 😂
शीदे साहेबांनी मुख्यमंत्री झाले पाहीजे
Maharshtra agodar Bihar zala atta 25 varsh Bihar mdhe rahto mnun jgaych EVM SHOT ZALA DUSR KAI NAHI. Nahitr yanchya bapalpn zal nst as
meltdown in comment section , defeat is not digested 🤣
Maharastra cha bihar kela ya lokani 😌
Gujrat honar ahe maharashtracha baki ky atta sarv tikd jail lachar nete gheun jatil 😢
🤬😡😡
महाराष्ट्रातील करोडो जनतेच्या मनातील मुख्यमंत्रीपदासाठी एकमेव नेतृत्व म्हणजेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही तीव्र इच्छा आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संपला बाहुलीचा खेळ आता 😂
हा चैनल कॉग्रेस चा आहे वाटतं
भाजप या पक्षाचा जाहीर निषेध पुन्हा पेशवाई येणार
😂
कोणीही करा पन टरबूज्या नको
महाराष्ट्राला बिहार पेक्षा वाईट अवस्था झाली आहे आणि ह्या साठी कारणीभूत आहे गुजरात लॉबी. 😂😂😂😂
एकनाथ शिंदे झिंदाबाद ❤❤❤❤❤❤
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब