सर माझ्या मुलीची admission 2022 la semi government mbbs la झाली आहे. Last year तीला 50 percent fees bharli.obc ncl certification आहे. ह्या वर्षी तिला किती fees भरावी लागेल तीने maha dpt portal वर form भरला आहे
Sir me yapurvi kadhihi maha dbt sco form bharla nahi pan ya vershi me login kela ter already login asa message yeto mazakade password ueser I'd nahi me Kay karavi
सर या व्हिडिओ मध्ये व मागील तुमच्याच व्हिडिओ मध्ये उत्पन्न दाखला व नॉनक्रिमीलेअर बाबत तफावत दिसून येत आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही उत्पन्न दाखला ऐवजी नॉनक्रिमीलेअर असेल तरीही *फी माफी* होईल असे सांगितले होते. आता या व्हिडिओ मधून नॉनक्रिमीलेअर बाबत संभ्रम निर्माण झाला.
Sir for 1 year Mahadbt scholarship was availed but failed for 3 years to clear 1st year, now in 3rd year can I claim scholarship benefits for the current year
सर 10 sep . 2024 ला निघालेल्या G. R नुसार o.b. c category ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख che वर आहे परंतु नॉनक्रेम्य्लेअर, कास्ट सर्टिफिकेट आहे. त्यांना सूट आहे ते तुम्ही सांगितलं नाहीं
Admission open category madhun jhala, income ११lakh ahe , category ntd ahe, उत्पन्न ची अट आहे का आता gr आला होता नवीन? मिळू शकेल का फ्रीशिप? अर्जंट सांगा admission कॅन्सल करायचा आहे नाहीतर पूर्ण फीस असेल तर. नाही भरू शकत सध्या.
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
सर मी st कॅटेगीरीचा विद्यार्थी आहे BHMS ला खामगाव येथे नंबर लागला मी या आगोदर Bsc ची कॉलर्शीप घेतली आहे आता BHMS ला कॉलर्शिप भेटत नाही असे तेथील कॉलेज वाले मनत आहे कृपया मार्गदर्शन करावे
माझ्या माहिती प्रमाणे समाज कल्याण ऑफिसला जाऊन आधी घेतलेली स्कॉलरशिप चलन बनवून परत केली तर मेडिकल ला पुन्हा लाभ घेता येऊ शकेल. सरांनी किंवा जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे.
Sir mala stray vacancy round 2 madhe college allot zhala pn fee waiver scheme applicable hoil ka? DD kontya fee cha bnvo me ews girl candidate ahe College website vr chi fee dd bnvo ka ?
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
अहो सर उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रिमीलेयरचा gr चा विडिओ आपणच बनवला असून 8 लाखांच्या वर आणि खालीचे उत्पन्नाचा मुद्यावर चर्चा का करताय? जमल्यास रिप्लाय देत चला
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
सर जी मझा नाव गोपाल आहे आणि मि ST category चा आहे.माझा bsc plan झाली आहे आणि मि तया दरम्यान मि स्कॉलरशिप घेतली आहे. आनी या वर्षी करीता BHMS ला नंबर लागला आहे तर मला स्कॉलरशिप BHMS ला स्कॉलरशिप भेटू सकते का??? माझा इनकम 35 हजार आहे सर जी Pls योग मार्गदर्शन करा सर जी खुप लोक आहे मानत आहे की भेटनार नही मनातत.
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
Scholarship mahadbt ch form bhartana post matric scheme mde below 150000 bhartana issue yeto ahe..not applicable dakvat ahe ... M ky karaycha .. plz reply
According to govt GR dated on 25 September 2024 income conditions is rejected sir. Plz guide me
Great knowledge share by sir Thanks for that
20 सप्टेंबर २०२४ व १५ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार उत्पन्न दाखला ऐवजी *नॉनक्रिमीलेअर* चं असांव असं म्हटलं आहे ना.
@@prabhakarkhode7715 yes
@@prabhakarkhode7715 Ho
Which income is consider for scholarship form?
Income on form no 16 or income certificate issued by tahsildar
सर माझ्या मुलीची admission 2022 la semi government mbbs la झाली आहे. Last year तीला 50 percent fees bharli.obc ncl certification आहे. ह्या वर्षी तिला किती fees भरावी लागेल
तीने maha dpt portal वर form भरला आहे
Thank you sir
Sir management quota mdhun addmission ghetl yearly fees sathi education loan gheta yeil ka??
Thanks sir
Deemed college la pan mahadbt var apply karave lagel ka obc ncl
Maharashtra chya baher college asel tr milel ka scholarship
सर ओबीसी आणि SEBC साठी उत्पना ची अट रद्द करण्यात आली आहे. आपण दुस्ती करावी
Sir majhya mulila aiq Kota tun deemed University Karnataka madhe pravesh milala aahe tar scholarship milel ka kripya sanga
Sir aiq 15 % madhe allot zhalelya mulana pan scholarship milnar na
सर ऑल इंडिया कोट्यातून पंजाब मध्ये admition झाले आहे तर MHADBT स्कॉलरशिप साठी अर्ज करता येईल का plz सांगा
No
सर फॉर्म कसा भरावा तर एक व्हिडिओ डेमो म्हणून तयार करावे विनंती
Sir me yapurvi kadhihi maha dbt sco form bharla nahi pan ya vershi me login kela ter already login asa message yeto mazakade password ueser I'd nahi me Kay karavi
सर या व्हिडिओ मध्ये व मागील तुमच्याच व्हिडिओ मध्ये उत्पन्न दाखला व नॉनक्रिमीलेअर बाबत तफावत दिसून येत आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही उत्पन्न दाखला ऐवजी नॉनक्रिमीलेअर असेल तरीही *फी माफी* होईल असे सांगितले होते.
आता या व्हिडिओ मधून नॉनक्रिमीलेअर बाबत संभ्रम निर्माण झाला.
Deem callage la raund nusar admission ghetli tr mag tyna 8 lak pexa income Kami asel tr fees vapas hote ka
Plz reply sir
Deemed University la lagu aahe ka Sir (OBC karita lagnare sarv documents aahet)
Deemed la lagu aahe ka sir
OPEN 13:08 13:10 EWS SATHI NON CREAMY LAYER AWASHYAK AASTE KA
Deemed university me EWS Maharashtra domacile ke liye koi scholarship ho to bataye sir??????
If a student has alloted a open seat through ear marking but he is from category is it necessary to to submit caste validity??
Spot round Madhe BDS la number lagla
SC category scholarship bhetin kay
Sir for 1 year Mahadbt scholarship was availed but failed for 3 years to clear 1st year, now in 3rd year can I claim scholarship benefits for the current year
अजूनही वेबसाईट वर उत्पन्नाची अट आठ लाख असल्यामुळे नॉन क्रिमीलेअर वर अर्ज भरताना पुढील माहिती घेत नाही म्हणजे उत्पन्नाचा दाखला मागते काय कारण आहे
Deem baddal sanga sir ji pls
Please guide about deem University
Registration NTD madhun kel aani open Madhun seat milali tr scholarship kiti percent milate?
Aiq un Maharashtra madhe admission jala ahe sir tar scolership bhetal ka?
SEBC vacancy round girl candidate scholarship milel ka sir ?
सर्व उत्पन्नाचा दाखला एवजी नॉन क्रिमीलेअर अपलोड करण्याची सुविधा अजून डीबीटी उपलब्ध झालेली दिसत नाही कृपया ती केव्हा होईल सांगता येईल का
सर 10 sep . 2024 ला निघालेल्या G. R नुसार o.b. c category ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख che वर आहे परंतु नॉनक्रेम्य्लेअर, कास्ट सर्टिफिकेट आहे. त्यांना सूट आहे ते तुम्ही सांगितलं नाहीं
@@ravindragode9363 Yes
Sir IQ madhub admition zale obc bhms girl sathi scalarship milu sakte ka
😢 sir girls la free shikshan aahe tri purn fees ghetil na mg purn fees return bhetel ka
Sir management quota किंवा stray round वाल्यांना हा फायदा होईल का
Open cha mulina free education sathi kay doucement lagtil sir
Reply
Yes
Please reply
IQ admission madhe obc cha benefit aahe ka sir
SEBC साठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे हे सांगा
Admission open category madhun jhala, income ११lakh ahe , category ntd ahe, उत्पन्न ची अट आहे का आता gr आला होता नवीन? मिळू शकेल का फ्रीशिप? अर्जंट सांगा admission कॅन्सल करायचा आहे नाहीतर पूर्ण फीस असेल तर. नाही भरू शकत सध्या.
Plz reply
Sir open (ebc) income certificate banaya h
Phir bhi mahabpt par registretion karna padega kya
FIRST year la category benifit ghetla nhi tr next pasun gheta yeto ka
सर,SEBC मुलींसाठी Deemed युनिव्हर्सिटी ची फी माफ होते का?
8 lakh var Income ahe free ship mulina milate ka
1.Income certificate of one year or three year? ?
2.Whether rashan card is compulsory, in document submission ? ?
Hostel ani mes fis parat milel ka
सर 20 सप्टेंबर 2024 च्या जीआर नुसार उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे तर स्कॉलरशिप फॉर्म भरता येईल का
सर उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे डीबीटी भरता येईल का ? ????
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
Sir institution quto la scholarship milate ka
Sir mulina free educational ahe na Maharastra gr nusar
बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यासाठी काय नियम आहेत
Sir about deem
Other state Bams pvt colleges obc ncl fees scholarship milel kay 18:02
Utpanna 800000 peksha jast asel tar obc chi seat milate ka
Sir maza muliche open madhun admission zale aahe pan amchakade cast certificate cast validity nahi aahe sir maza mulila education free hoil ka sir
OPEN EWS SATHI NON CREAMY LAYER AWASHYAK AASTE KA
Out of state che kay
NCL certificate असेल तर फी माफ होते का?
Sir stray vacancy la fee's increase होते का...
सर मी nt-c मध्ये आहे ह्या वर्षी महाराष्ट्र सरकारने जी ८ लाखांची मर्यादा रद्द केली त्या निर्णया प्रमाणे मला benifit मिळेल का अजून वाट पहावी लागेल
@@RAJESHMULGIR96 ho
@careermakingguidance हो कशासाठी आहे सर वाटपहाण्यासाठी का benifit मिळेल या साठी
Manegment madhun admission zale asel tar fees maf hoel ka
@@SujataPingale-n4q no
Deemed la ahe ka
ओपन स्टेट मधून प्रवेश घेतला असला तर फी साठी अर्ज करता येईल का?
Sir maza mulichi bams chi fee college ne ghetali aahe ti parat kadhi milanar sir
Post Graduate Md साठी,obc category वाल्यांना स्कॉलरशिप आहे का
@@shreyasnimbokar8008 no
Sir EWS वार्षिक उत्पन्न दिड लाखांपेक्षा कमी आहे अश्या obc मधील विद्यार्थ्यांना 50 टक्के शिक्षण शुल्क मिळत आहे यावर माहिती द्याल का
सर माझं BDS college admission झाले आहे पण फी पुर्ण भरली आहे ती NT2 कॅटग्री मधुन स्पॉट राऊंड la मिळाले आहे. तरी मी महा dbt la अर्ज करु शकतो का...
कॅटेगरी मुलींच्या साठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे का
उत्पन्न अट रद्द करण्यात आली आहे ना..
@@vanrajsuryawanshi7615 ho
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
सर 2023 च्या वर्षी EWS मधून MBBS ला प्रवेश घेतला आहे.यावर्षी SEBC मधून फाॅर्म भरला तर चालेल काय? यावर्षी EWS मिळाले नाही
@@babasahebkisanraomule1309 ho
I Q वाल्याना स्वधार फॉर्म भरता येतो काय
सर मी st कॅटेगीरीचा विद्यार्थी आहे BHMS ला खामगाव येथे नंबर लागला मी या आगोदर Bsc ची कॉलर्शीप घेतली आहे आता BHMS ला कॉलर्शिप भेटत नाही असे तेथील कॉलेज वाले मनत आहे कृपया मार्गदर्शन करावे
माझ्या माहिती प्रमाणे समाज कल्याण ऑफिसला जाऊन आधी घेतलेली स्कॉलरशिप चलन बनवून परत केली तर मेडिकल ला पुन्हा लाभ घेता येऊ शकेल. सरांनी किंवा जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे.
Veterinary बद्दल सांगा sir
कालेज ने एडमिशन च्या वेळेस सर्व ओरिजिनल आपल्या जवळ जमा करून घेतले आहे. काय करावे स्कॉलरशिप साठी?
@@farmingsecrets2776 online apply Kara
Sir mala stray vacancy round 2 madhe college allot zhala pn fee waiver scheme applicable hoil ka?
DD kontya fee cha bnvo me ews girl candidate ahe
College website vr chi fee dd bnvo ka ?
Sir please lavkr sanga
Sir please sanga
Maharashtra baher karnatakat admission bhetal aahe scholership milel kay
Maharashtra baher admission gheun sarkar LA deil common sense
Mamgment seat la scharship med ta ka
No.. Only state quota 85%
Form no 16 lagto ka yala sir pls pls sanga
Sir institution quto la scholarship milaye ka
8 lakh income vaar ek video banva comments madhe sarvana confusion aahe.
Gnm sathi hi ahe ka??
सर डिम कालेज साठी काय.
Sc.girls साठी उत्पन्नाची अट आहे का सर
Open girl la free education girl applicable nahiy ka?
Income less than 8 lakh.
Hai pr offical website pe show nhi kr rha
AIQ (15% state quota cet cell) मधून प्रवेश घेतल्यास scholarship milte ka?
Yes
I'm also taking admission through AIQ
No.. Only 85% state quota
Deemed university LA aahe ka?
Obc category साठी MahaDBT साईट वर आठ लाख उत्पन्न Acsept होत नाही?
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
@@djyrtsfwo91648 but form submit hot aahe kau...??
अहो सर उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रिमीलेयरचा gr चा विडिओ आपणच बनवला असून 8 लाखांच्या वर आणि खालीचे उत्पन्नाचा मुद्यावर चर्चा का करताय? जमल्यास रिप्लाय देत चला
Non creamy layer certificate tenlach bhet ta jenchi income 8 lakh peksha kami ahe!
Aho sir tase nahi
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
Caste certificate aani caste validity Che original documents tar college Madhe dele na ?
Documents upload sathi scan kelele documents lagtat
सर
उत्पन्न दाखला ऐवजी नॉन क्रिमी
लेयर दाखला विचारात घ्यावा . असा शासनाचा gr आहे.
याबाबत तुम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे.
@@manoharpatil6227 ho
Last date kiti ah ?? Mahadbt form filling chi ?? Sir
Last date?
सर जी मझा नाव गोपाल आहे आणि मि ST category चा आहे.माझा bsc plan झाली आहे आणि मि तया दरम्यान मि स्कॉलरशिप घेतली आहे. आनी या वर्षी करीता BHMS ला नंबर लागला आहे तर मला स्कॉलरशिप BHMS ला स्कॉलरशिप भेटू सकते का???
माझा इनकम 35 हजार आहे सर जी
Pls योग मार्गदर्शन करा सर जी खुप लोक आहे मानत आहे की भेटनार नही मनातत.
काय कराव लगेल सर स्कॉलरशिप भेटा साठी??????
डिमड BHMS कॉलेज मिळते का फी सवलत
@@sayajikumbhar9755 no
उत्पन्नाची आठ रद्द केलेली असा जीआर असताना सुद्धा वेबसाईटला अजून आठ लाख रुपये दाखवलं जात आहे
ही अट रद्द झालेली नाही, रद्द करावी म्हणून महाराष्ट्र सरकार ने Central Government कडे मागणी केलेली आहे.. फक्त महाराष्ट्र सरकार ने अट रद्द केली असे जाहिर केले आहे केंद्राकडून अजून परवानगी आलेली नाही
केईएम कॉलेज ने sebc मुलगा आणि मुलगी यांना प्रवेशाच्यावेळी सारखी फी घेतली
Mahadbt वर ह्याच हप्त्यात उत्पन्न मर्यादा असल्याचे बाद करण्यात आले आहे. Madbt वर बघा आपल्या लक्षात येतील
Tumcha form bharun zala ka...?
Income chi अट obc साठी काढून टाकली होती ना sir
SEBC साठी पण अट नाही
M.D. साठी???
व्हीजेएनटी 1,2,3 उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द केलेली असून फक्त नॉन क्रिमिनल लागू केलेला आहे
सर सर्व मुलींसाठी फी माफी व्हायला हवी Deemed असो कि spot roud addmission असो
Maha dbt vr ajun girls la fees maaf aahe asa kuthehi jr nhi..
Obc साठी आठ लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या मुलींना फी माफी मिळणार का?
सप्टेंबर २४ ला gr नुसार