आज पुन्हा हा मधूर आवाज मणाला भिडला ,ज्याच्या यांच आवाजावर आम्हाला नृत्य करण्याची संधी मिळाली ,यांच आवाजाची मोठि फॅन माझी आई आहे ,मित्रा तु आम्हाला मोठं केलस तसं तुही खुप मोठा हो हिचं तुला भरभरून खुप खुप शुभेच्छा....,I love you bro jan ❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर गीत आहे.. अप्रतिम .. जर का एवढे चांगले गाणे आहे तर चित्रपट सुद्धा छानच असायला पाहिजे.. माझी गुरव साहेबाना विनंती आहे कि, आपण लवकरात लवकर चित्रपट रिलीज करावा आम्हाला आतुरता लागलीय...
Chan geet.
मस्त
गित, गायन व सुंदर सादरीकरण क्षितीजा खूपच ❤
Very nice 😮😊
Khup Chan ❤❤❤
❤❤ अप्रतिम गीत आहे अशीच प्रगती करत रहा आईचा कधी माऊली सदैव तुमच्या पाठीशी राहो ❤❤
Khup chan
Khup mast
Khup chhan sir ❤❤
खूपच सुंदर , अप्रतिम गीत गायन
आई जाकादेवी माऊली सदैव तुमच्या पाठीशी राहो.
अप्रतिम खूप सुंदर आवाज आहे..
खूप छान महेश👌💐
खुप सुंदर गायन आणि सादरीकरण
अप्रतिम संगीत 💐👍🏻
Dhanyavad shahir.
Osm ❤
Khup sundar ❤🎉🎉
खुप सुंदर आवाज आणि गाण्याचे बोल सुध्दा
महेश खूप छान आवाज आहे तुझा आणि गाणं सुद्धा अशीच प्रगती करत राहा।💐💐💐💐💐💐💐
सुंदर सर्व
Lay bhari mahesh dongarkar tuza aavaj khup chaan ahe.......
1 no zal aahe gan mast
Chhan khup chhan gan tumhala doghana khup shubhechha
खुप सुंदर गीत आणी आवाज
खूप छान 👌👌👌👌
Nice
❤❤❤
खूप छान आवाज ..... तसेच संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐❤️❤️
खूप छान गायलास महेश भाऊ ......
खुप छान
खूपच छान गायलं आहे महेश 🥰🥰🥰🥰 पूर्ण टीमने छान काम केल आहे
खुप छान ❤
Good
Thanks .
Voice..❤
❤❤ खूप सुंदर लेखणी आणि त्यातच गाण्याला दर्द भरणारा गायकांचा सुमधुर असा आवाज नक्कीच प्रेमविरांसाठी आदर्श देणार गीत आहे मन हेलावून टाकते ❤❤❤❤
आज पुन्हा हा मधूर आवाज मणाला भिडला ,ज्याच्या यांच आवाजावर आम्हाला नृत्य करण्याची संधी मिळाली ,यांच आवाजाची मोठि फॅन माझी आई आहे ,मित्रा तु आम्हाला मोठं केलस तसं तुही खुप मोठा हो हिचं तुला भरभरून खुप खुप शुभेच्छा....,I love you bro jan ❤❤❤❤❤❤❤
छान गाणं आहे आणि लेखणी आणि दोनी गायक गाईकेचा आवाज पण छान आहेत 👌👌👌👍👍🙏🙏
खूपच सुंदर गीत आहे.. अप्रतिम .. जर का एवढे चांगले गाणे आहे तर चित्रपट सुद्धा छानच असायला पाहिजे.. माझी गुरव साहेबाना विनंती आहे कि, आपण लवकरात लवकर चित्रपट रिलीज करावा आम्हाला आतुरता लागलीय...
❤❤खूप गोड आवाज
Chan gaan.....
Mahesh ❤
Mast song zhale 😍😍😍
खूपच छान....❤❤
खुप छान🎉🎉
खुप छान ❤❤
छान 😍
खुप छान 👌👌
nice.......👌
Nice
Sunder gaan.