मम्मी पप्पा कुठ होतं तुमचं - सूरज | Bigg Boss Marathi Unseen Undekha | बिग बॉस मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024

Комментарии • 98

  • @बैलगाडा-झ7र
    @बैलगाडा-झ7र 5 часов назад +295

    पाठीराखा असावा तर पॅडीदादा सारखा....बाकी अंकीताने गोड बोलून सुरजचा फक्त वापर केलाय

    • @ajaypatil7029
      @ajaypatil7029 5 часов назад +6

      पाठीराखा तोच जो शो संपल्यावर ...without कॅमेरा सोबत राहील....

    • @ShivaniGaikwad-q2o
      @ShivaniGaikwad-q2o 5 часов назад +24

      काय वापर केलाय अंकिताने सूरजचा उलट पहिल्या दिवसा पासून पॅडी दादा आणि अंकिता त्याला task समजावत आहेत तिने त्याला nominat काय जनता हेच विसरली की पहिल्या दिवसापासून तिनेच त्याला गेम समजवला आहे आणि काय झालं तिने त्याला नोमिणाते केलं म्हणून ती गेम जिंकायला आली आहे नाती सांभाळायला नाही ते ती घरा बाहेर सुद्धा करू शकते सूरज तिचा स्पर्धक आहे ती त्याला nominat करणारच ना game जिंकण्यासाठी

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 5 часов назад +1

      ​@@ShivaniGaikwad-q2o nominate केलं नाही का

    • @RasikaKamble-fo5yd
      @RasikaKamble-fo5yd 5 часов назад +4

      Kas ahe mahite 10 changle goshti kara Ani ek gosht chuki che kara lokana ky disnar ti 1 goshti chuki chi pn lokana he kadi disal nasel ki Ankita ne tyala kiti shikval paddy dada ne tyala adhar dhila sglyanni tyala ek game shikvla he hi disl ny Ani arbaz ne Ani nikki ne tyla kiti tras dhila he hi disl ny lokana fhkt hech avdt je Nikki Ani arbaz karyache

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 4 часа назад

      @@RasikaKamble-fo5yd ती एक चुकीची गोष्ट खूप मोठी केली आहे तिने त्याला रागवल आसत दुसर काय केलं आसत ते चालल असत पण तेने त्याला डायरेक्ट nominate केलं. आणि कॅप्टन टास्क च्या वेळी तिने त्याला कॅप्टन नाही बनवायचं आस बोलत होती ती दोनदा कॅप्टन होयला तयार होती पण सुरज ला एकदा पण कॅप्टन बनवायला तयार नव्हती जेव्हा paddy दादा आणि Abhijeet बोलले सुरज ला कॅप्टन बनू तेव्हा ती तयार झाली तिच्या मनात नव्हत सुरज ला कॅप्टन बनवायचं

  • @darshanapendam1685
    @darshanapendam1685 5 часов назад +180

    खरंच रिस्पेक्ट for पॅडी दादा.... तुमच्यासारखे व्यक्ती आयुष्यात भेटायला नशीब लागते 🙏🏻🙏🏻

  • @VinayakAtkari
    @VinayakAtkari 5 часов назад +390

    सुरज भावा नशीबवान आहेस तु कि तुला ह्या कार्यक्रमात पॅडी दादा सारखा पितृतुल्य पाठीराखा मिळाला♥️

    • @Dimpleee_09
      @Dimpleee_09 5 часов назад +3

      Khrch ❤

    • @skycreations8318
      @skycreations8318 5 часов назад +18

      अगदी बरोबर, सूरज जिंकला तर त्याच 50% क्रेडिट हे paddy ला द्यावं लागेल...

    • @mohansable2999
      @mohansable2999 4 часа назад

      Ho nakkich

    • @Purple_onlinementor
      @Purple_onlinementor 4 часа назад +3

      Ho na naitr suraj adhich baher gela asta... Paddy ahe mhnun suraj disto tari.... 😂😂😂😂😂😂😂paddy che upkar

    • @SatishChorage-w2p
      @SatishChorage-w2p 3 часа назад

      शब्द नाहीत ❤❤ या जोडी बदल

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 4 часа назад +72

    कित्ती नशीबवान आहेस सुरज तु... पॅडी दादासारखा मोठा भाऊ तुला बिग बॉसच्या घरात भेटलाय 👍🏻👍🏻

  • @Pratikmore872
    @Pratikmore872 5 часов назад +37

    Suraj cha family che promo taka ki

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 5 часов назад +77

    सुरज खूप नशीबवान आहे पॅडी सरांसारखा वडीलधारी हक्काचा भाऊ मिळाला🙏👍👌😊
    दोघांमधील संवाद नेहमीच खूप छान असतो😊👌👌👍
    मी शितल जाधव🙏

    • @Purple_onlinementor
      @Purple_onlinementor 4 часа назад +1

      Ho tech.... Paddy naste tr suraj ghara baher asta.... Swatahcha kahich nai suraj cha game... Na doka

  • @mayurshirsath3912
    @mayurshirsath3912 5 часов назад +39

    एकच वादा आमचा सुरज दादा...🏆💥💯👊

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 3 часа назад +19

    पॅडी भाऊ म्हणजे सूरज चे आई वडील बहीण भाऊ मित्र हे सगळे आहेत ❤ तसच प्रेम ते त्या त्या योग्य वेळी त्याला करतात अणि मार्गदर्शन पण 🎉

  • @Raniartcorner
    @Raniartcorner 5 часов назад +13

    Suraj chya gharche koni ale nahit ka 🥺🥺

  • @Bandakafihai
    @Bandakafihai 4 часа назад +10

    पॅडी दादा यांचा प्रवास किती सुंदर होता ज्यांना पहिल्या आठवड्यात audience बोलण्यात आलं त्यांनी audience cha मन जिंकलं..त्यांच्या त्या मला फळं द्या च्या ॲक्टिंग instigation मुळे जान्हवी ला जेल झाली आणि नंतर तिचाही गेम सुधारला.. .. पण पॅडी दादा ना व्होटिंग ट्रेंड्स पाच नंबर ला पाहून वाईट वाटलं ते आणखीन सपोर्ट deserve करतात ते रिअल राहिले आहेत नेहमीच आणि जे रिअल नाहीत त्यांना एव्हढा सपोर्ट पाहून लोक काय बघतात कळत नाहीये😅

  • @shitalmeshram9866
    @shitalmeshram9866 5 часов назад +31

    Abhijeet is deserving contestant 👍👍👍

  • @Pratikmore872
    @Pratikmore872 5 часов назад +22

    Sgle jn aale but suraj ch kon nahi khup sad feel hot aahe

  • @Sdnjjdnn
    @Sdnjjdnn 3 часа назад +7

    1)अरे काय तर डीपीला अक्कल आहे का कॉमेडी कोणत्या थरापर्यंत करायची किती पांचट आणि घाणेरडी कॉमेडी असते त्याची कोणाला आवडते काय माहिती😮😮
    2) अंकिताला बोलला सगळ्यांसमोर की पादुन दाखव ही कॉमेडी
    3) वर्षाताई नाही किचनमध्ये म्हणाला की मला तुमच्या डोळ्यांमध्ये डुबायच आंघोळ करायची शी....
    4) आणि त्याने निक्की च्या साडीवर तो किडा टाकला होता तो नीट बघ उगीच बाजू घ्यायची म्हणून घेऊ नको त्याचे फॅन फॉलोविंग तुला सबस्क्राईबर म्हणून हवे आहेत का
    4) आणि तो धनंजय अभिजीत च्या बायकोला शिलपी म्हटला होता, याला कोणी अधिकार दिला तिला शिल्पी म्हणायचा
    5) तसा तो वेल सेटल आहे त्याचं मोठं फर्निचर चे दुकान आहे वडिलांनी बक्कळ पैसा कमावून ठेवलेला आहे त्याच्यासाठी काहीही स्ट्रगल नाही फक्त मटन मटन आणि फालतू पांचट कॉमेडी करून तो फेमस झाला आणि बिग बॉस मध्ये आला

  • @Dimpleee_09
    @Dimpleee_09 5 часов назад +5

    Thank you paddy dada suraj la itk sambhalun ghetl tumhi ❤

  • @vidhimohite4357
    @vidhimohite4357 5 часов назад +5

    Mast aahe doghanchi jodi❤❤

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 4 часа назад +5

    खूप छान. पेॅडी दादा ❤👌👍

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q Час назад +4

    Purn B team ne Suraj la sambhalun ghetl Ani Niki ne pan kahich tyachi koni burai nahi keli ki kamipana dhkhvla .

  • @navii3606
    @navii3606 5 часов назад +5

    Suraj Support only❤

  • @rohitpagare100
    @rohitpagare100 5 часов назад +8

    हिंदी बिग बॉस सीजन 16 ची कार्बन कॉपी आहे मराठी बिग बॉस सीजन 5......✅
    एम सी स्टॅन (शेंबडी)- सुरज (झापुक झुपुक)
    शिव ठाकरे - अभिजित सावंत
    शालीन भानोट - अरबाज
    प्रियांका चहर + टीना दत्ता - निक्की
    निमरीत अहलूवालिया- अंकिता
    अर्चना गौतम - जान्हवी
    अब्दु रोजिक - छोटा पुढारी
    साजिद सर - पॅडी सर
    सुमबूल - आर्या
    सौंदर्या शर्मा - इरीना
    अंकित गुप्ता - वैभव
    मान्या सिंग - योगिता
    श्रीजिता डे - वर्षा मॅम
    गौतम विग - निखिल दामले
    विकास मानकतला - संग्राम सर (वाईल्डकार्ड एन्ट्री )
    करण जोहर सर - निलेश साबळे सर
    सलमान खान सर - रितेश देशमुख सर

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 4 часа назад +1

      dp rahila

    • @rohitpagare100
      @rohitpagare100 3 часа назад +1

      ​@@mohitkariya3787DP out of syllabus निघाला 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

    • @sunitakamble2601
      @sunitakamble2601 3 часа назад +1

      Ithe pn tich comment, kay challay tumch.

    • @rohitpagare100
      @rohitpagare100 26 минут назад +1

      ​​@@sunitakamble2601ह्या कार्बन कॉपी बद्दल तुमचं मत काय आहे...😂😂🤣🤣🤣

  • @Pratikmore872
    @Pratikmore872 5 часов назад +5

    Suraj ❤

  • @ds..618
    @ds..618 Час назад +3

    एक काळ होता की पॅडी यातून गेला आहे.. तो स्वतःला सुरज मध्ये पाहतो ❤

  • @TheTradersDen1
    @TheTradersDen1 5 часов назад +14

    Like if you love this Jodi ❤

  • @sunitasalve9451
    @sunitasalve9451 5 часов назад +3

    Suraj ♥️

  • @RupaliNimbalkar-s9i
    @RupaliNimbalkar-s9i 4 часа назад +1

    😂😂😂😂बगरी विचारतोय सुरज कोकण म्हणाल्या कइ त्यानी कल्पना छान केलीना

  • @tusharsofficial9773
    @tusharsofficial9773 5 часов назад +16

    Paddy दादा सेकंड रनर up असायला pahije❤

    • @PriyaB-j2w
      @PriyaB-j2w 4 часа назад +1

      Suraj winner nikki runner

    • @PriyaB-j2w
      @PriyaB-j2w 4 часа назад

      Paddy top 5 la pan nasanar

    • @tusharsofficial9773
      @tusharsofficial9773 4 часа назад

      @@PriyaB-j2w अग मी माझी भावना व्यक्त केली 🥰

    • @PriyaB-j2w
      @PriyaB-j2w 4 часа назад

      @@tusharsofficial9773 majha mi vyakta keli

  • @preranakambale7349
    @preranakambale7349 3 часа назад +1

    Suraj❤

  • @pandurangjadhavpandurangja3467
    @pandurangjadhavpandurangja3467 4 часа назад +1

    ही दोस्ती सुटायची नाय👍👍👌👌

  • @SavitaBhoir-pf6zx
    @SavitaBhoir-pf6zx 4 часа назад +1

    सुरज

  • @vishalkharat5839
    @vishalkharat5839 28 минут назад

    पॅडी दादा एक निस्वार्थ व्यक्तिमत्व सलाम पॅडी दादा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सलाम तुमच्या कार्यकीर्तीला🙏🙏🙏

  • @jaaichavan-sd5mc
    @jaaichavan-sd5mc Час назад

    पॅडी दादा ने स्वतः सुद्धा प्रचंड संघर्ष आणि प्रचंड मेहनत घेऊनच सिधद् केलंय त्याना सूरज तळमळ exactly समजतेय कारण कधितरी त्यांनी पण ते सर्व स्वतः अनुभवलंय.......

  • @explorerinner2550
    @explorerinner2550 3 часа назад +1

    Suraj la trophy milo na milo pn tyala show madhe vadila n ch prem milala

  • @mangeshlanghe7861
    @mangeshlanghe7861 3 часа назад

    वेळ कधीच नसतो तो काढायचा असतो वेळात वेळ काढून अधूनमधून गावी जात रहा आणि तिथलं जगणं जगुन घ्या ❤

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Час назад

    Only 2 person deserve for trophy Suraj and Abhijit

  • @SwatiChavan-o9y
    @SwatiChavan-o9y 3 часа назад

    खूप खूप आभार pady दादा किती सुरज ची काळजी घेता, असेच बापा सारखे प्रेम करत राहा तुमचा खूप आधार वाटतोय सुरजला 🙏

  • @pratikpatil3062
    @pratikpatil3062 5 часов назад +1

    ❤❤

  • @swatisavekar1664
    @swatisavekar1664 2 часа назад

    Hat's of pady dada yevdha motha star pan Jarahi garv ny Suraj khoup lucky aahes tula malish karun detat te

  • @PriyaB-j2w
    @PriyaB-j2w 4 часа назад

    Suraj raja jhala pay dabun gheto massage karun gheto jhanvi ani anki la nchavto😂

  • @PearlInternationalEuropeanvisa
    @PearlInternationalEuropeanvisa 3 часа назад

    Padi dada ❤️ Suraj no one jodi ❤ ek dum Dil se rishta nibhavtayyta dogh

  • @PearlInternationalEuropeanvisa
    @PearlInternationalEuropeanvisa 3 часа назад

    Kon kehta hai 2 anjaane apne nahi ban sakte what a example ek dum family sarkhi feelings aahet doghanchi ek dum mast ❤

  • @ranjanavarsekar8232
    @ranjanavarsekar8232 4 часа назад

    Padi dada surajala mulaparmane sabaltat tumi cchan ahe tumi veener zale phije

  • @jayashreeramesh21
    @jayashreeramesh21 2 часа назад

    Paddy dada deserve top 5.He's the great real perosn not fake like other people.

  • @nikhilgate3993
    @nikhilgate3993 4 часа назад

    Great job padidada Dildar manacha Raja Manus❤

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 24 минуты назад

    हा माणूस जबरदस्त हे❤

  • @TusharSansare-q2p
    @TusharSansare-q2p 3 часа назад

    Pady la khup vote Kara plz maze te aavdte aahet

  • @bhagyashreereddy3568
    @bhagyashreereddy3568 3 часа назад

    Kay baba pady da kiti jiv lawata Suraj la❤

  • @akshaychavan3018
    @akshaychavan3018 56 минут назад

    Paddy dada u r a great ❤

  • @Bhaktisagar.199
    @Bhaktisagar.199 2 часа назад

    Padi dada ❤❤

  • @saeedkhan-ws7xc
    @saeedkhan-ws7xc 5 часов назад

    Ekach vada dp dada❤

  • @kunalgujar-z9x
    @kunalgujar-z9x 3 часа назад

    Janavi winner

  • @jayaghewari43
    @jayaghewari43 3 часа назад

    ❤👍

  • @dipalimisal2998
    @dipalimisal2998 3 часа назад

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 2 часа назад +3

    पॅडी दादा तुम्ही पण खूप चांगले आहात, सूरज ची काळजी घेतात,

  • @ashwinibajpai8278
    @ashwinibajpai8278 3 часа назад

    Ha bobda ka bolto ??????
    😂😂😂😂

  • @SG-fr1rr
    @SG-fr1rr 2 часа назад

    Such a beautiful bond these two have. Stay blessed

  • @tusharsofficial9773
    @tusharsofficial9773 5 часов назад +12

    अंकिता ने कधी स्वतःच्या वडिलांची रिस्पेक्ट केली नाही 😒😒😒😒

    • @RasikaKamble-fo5yd
      @RasikaKamble-fo5yd 5 часов назад +1

      Tumcha Nikki ne tr tichi pn khi ch respect ny tevli aai bapa chi ky ulat bapa la abhiman vattoy aj ❤bas zal hyat ch khar sukh

    • @tusharsofficial9773
      @tusharsofficial9773 4 часа назад +1

      तू माहिती घे अंकिता बद्दल समजेल,
      इतरांबद्दल gossip करते फक्त
      वडिलांच्या शब्दाला किंमत नाही देत ती,
      तू खरंच माहिती घे 🥰

    • @SimranSheikh-hc4ix
      @SimranSheikh-hc4ix 4 часа назад

      Tumhala kas kal tumhi Tichya bajula rahtat ky gavi 😂khup kahi mahit aahe tumhala

    • @SimranSheikh-hc4ix
      @SimranSheikh-hc4ix 4 часа назад

      @@tusharsofficial9773 mazhya gav chi aahe so mala garaj nahi.. Mazhi friend aahe Ti Sir ❤️

    • @tusharsofficial9773
      @tusharsofficial9773 4 часа назад +1

      ताई, तसें नाही पण psycology चा अभ्यास आहे म्हणून सांगितले