Ratan Tata यांच्या अंत्यविधीनंतर Shantanu Naidu ला बाईक सापडेना, काय घडलं?| Air India | Mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #ShantanuNaidu #RatanTata #RatanTataDeath #AirIndia #TATA
    प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यावर मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी त्यांचा विश्वासू सहकारी शंतनू नायडू बाईकवर पोहचल्याचं पाहायला मिळालं. अंत्यविधी संपल्यानंतर शंतनूला जाण्यासाठी बाईक सापडली नाही. परिणामी पोलिसांनी एक खाजगी वाहन उपलब्ध करून देत नायडूला रवाना केलं. यावेळी रतन टाटांना अखेरचा निरोप देताना शंतनू नायडूला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 1