जय भवानी ,हाॅटेलच्या नावातच सर्व काही आले, मराठी माणसाची प्रगती अशीच होत राहो,हि आई तुळजाभवानी कडे प्रार्थना,आणि हो आम्ही नासिक कर पुण्यात आल्यावर नक्की भेट देवू हाॅटेलला
अभिनंदन कोंडेदेशमुखसाहेब आपण खरच फार मोठे आहेत मेहनती आहेत व नम्रही आहेत आपल्या प्रेरणेने मराठी माणसाच भलं होवो तुमचा मसाला आम्ही नक्कीच घेऊ तिकडे आल्यावर
I was impressed by the owner and his mother's vision and dedication by keeping it simple.. Actually I am from Udupi but every state should retain thier own local flavour
3 months back, I first time tasted Special Mutton Tali. I am from Kolhapur my personal opinion is that best "Mutton, Tambada & Pandara Rassa" only get in Kolhapur. So first I confused about quality. But after taste my answer is "Nad Khula" Next time I definitely visit Jay Bhavani Hotel .
@@travellersagar437 घराबाहेर, फक्त काही ठराविक रेस्टॉरंट्स सोडली तर कुठेही मटण खात नाही कारण खात्री नसते, नक्की कशाचं मटण दिलं आहे ते. बऱ्याच ठिकाणी बडे का मटण देतात, म्हणून नको वाटतं खायला.
@@poonamjraut मुस्लिम restaurant मध्ये ती शक्यता असते. पण मुस्लिम restaurant हे जास्ती करून मुस्लिम वस्तीत सापडणार तुम्हाला. तिकडे जायचे नाही. अणि तसेही सध्या बडे का मिळत नाही. कारण सध्या कायदे beef साठी कडक केले आहेत. त्यामुळे cattle ना slaughter करणे हे आधी सारखे सोप्पे नाही राहिले. म्हणुन सध्या त्याची सुद्धा शक्यता कमी असते.
हॉटेल मध्ये लागणार कर्मचारी यांच्या वर व्हिडिओ बनवा कुठून कर्मचारी मिळतील चांगले कर्मचारी व चांगले कुक यांच्या हॉटेल व्यावसायिकांना मदत होईल जेणेकरून सर्वांना चांगली सेवा देता येईल
@@durgeshrathod7306 , Halal meat is discriminatory. Only Muslims can slaughter and supply Halal meat. The Hindu Khatik samaj is losing its traditional vocation and slowly leaving for cities on in search of employment. Should such discrimination be allowed in a Secular country, I leave that to you.
अरे भाई तू पण खाऊन तुझी प्रतिक्रिया द्यायची ना ? पदार्थ पण दिसले असते. आणि त्यांची चव पण कळली असती. हो पण तुझा दोष नाही. शेवटी मराठी माणूस..... सगळेच परफेक्ट करणार नाहीच. बाकी व्हिडिओ बेस्टच👌🙏
आमच्यासाठी गावी जाताना माळशेज रोडला कोणीतरी असच चांगलं रेस्टॉरंट चालु करा,कारण तिथे बिन चवीचे पदार्थ हॉटेल्स मधे भेटतात,पैसे तर वाया जातातच पण खाल्याचा समाधान पण नाही.....
मराठी व्ययसायिक, मराठी युट्युबर्स, मराठी खवैय्ये आणि समस्त मराठी बांधवांचा विजय असो👍
Prashn ch yet nahi.🚩😍💪👏👍🙌👌🙏👑
Vishay marathi ahe❤️
Konta vshay??😕aani kon mhatla ki Marathi nahi...vshay bangali aahe bolla ka koni? ? ??😕😂
@ONlY SHORT kay yy?
जय भवानी नाव देऊन लोकांचे पोट पण भरते आणी तुमचे सर्वाचे पोट भरते। वा छान 👌। चालुद्या
जय भवानी ,हाॅटेलच्या नावातच सर्व काही आले, मराठी माणसाची प्रगती अशीच होत राहो,हि आई तुळजाभवानी कडे प्रार्थना,आणि हो आम्ही नासिक कर पुण्यात आल्यावर नक्की भेट देवू हाॅटेलला
arre dumbass , baki log kya naam rakhke tarakki karte kya ?
naam waam mei kuch nahi
kisi bhi kaam mei success ke liye Layyki chahiye,
samje ?
तुळजाभवानी आणि मटण ही काय रूच्ण्यासारख नाही
जगदंबा पेक्षा भारी आहे....खूप छान चव व खूप तत्पर सर्व्हिस....
जगदंबा मटण - भाकरी , चिकन - भाकरी
1 नंबर .. झकासच..
अभिनंदन कोंडेदेशमुखसाहेब आपण खरच फार मोठे आहेत मेहनती आहेत व नम्रही आहेत आपल्या प्रेरणेने मराठी माणसाच भलं होवो
तुमचा मसाला आम्ही नक्कीच घेऊ तिकडे आल्यावर
नमस्कार सुंदर वाटलं सगळं खूप छान वाटलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातच आहे खूप छान मस्त मस्त धन्यवाद थँक्यू बाय बाय
खूप सुंदर , श्री.शंकरकाका ग्रेट च 💐💐
I was impressed by the owner and his mother's vision and dedication by keeping it simple.. Actually I am from Udupi but every state should retain thier own local flavour
Marathi non veg is best in india❤
कोंडे देशमुखांचे जय भवानी म्हणजे नादच खुळा ❤️
Maton bhakari thali chi prize sanga
@@amitallinone1251 320 रुपये
मराठी माणसा , तुमचं धंद्य्यातिल यश कौतुकास्पद आहे.धन्यवाद.
मी जगदंब वर भरपूर वेळ जेवलोय पण जेव्हा मी जय भवानी ला जेवलो तेव्हां वाटलं काय रस्सा हे😋वा
नक्की ना? जगदंबा ला नेले तर मित्र वैतागले सगळा कस काढला होता मटणाचा.
@@blackblack1553 बिनधास्त जा
खूप वेळा जगदंबा ला गेल्या नंतर एकदा जय भवानी ला गेलो. आता जय भावानीलाच जातो.
@@blackblack1553 jara rate sangal ka ?
Ani timeing pan sangal tr bare hoeel
@@ag55555 40₹ pivla rassa toch changla hota jagdambala baki nahi aavdle. Tumhi Jagdamba vale ka?
खूपच चांगले जेवण असते इथे... इंद्रायणी भात आणि अळणी तर खूपच chyan... अस्सल पुणेरी...
जय भवानी चे हॉटेल प्रत्येक शहरात व्हायला हवे आपल मराठी माणसांच आपल हॉटेल
3 months back, I first time tasted Special Mutton Tali.
I am from Kolhapur my personal opinion is that best "Mutton, Tambada & Pandara Rassa" only get in Kolhapur.
So first I confused about quality. But after taste my answer is "Nad Khula"
Next time I definitely visit Jay Bhavani Hotel .
खरि चव हि मसालेमुळेच असते..आणि जर हा मसाला खरोखर ग्रुहिणी बनवत असेल तर फक्कड च चव असणार😋😋👌👌👍👍
आम्ही गेलो होतो.. खूप छान आहे हॉटेल
I will definitely visit here...love from Mumbai
हिंदू माणूस रेस्टॉरंट चालवत आहे, तर तिथे मटण खायला हरकत नाही. बकर्याचे किंवा बोकडाचेच मटण मिळेल ह्याची खात्री आहे. 👍🏼👍🏼
मटण हे महाराष्ट्रात कॉमन आहे. Bakra हा महत्त्वाचे डिश आहे शिवकालीन युगात सुद्धा मटण खायचे.
पण झटका पाहिजे.
@@blackblack1553 बहुतेक ठिकाणी हिंदू लोक zataka वापर करतात. फक्त मुंबई सारख्या ठिकाणी हलाल जास्ती असते. कारण मुंबईत जास्ती कसाई हे मुसलमान आहेत.
@@travellersagar437 घराबाहेर, फक्त काही ठराविक रेस्टॉरंट्स सोडली तर कुठेही मटण खात नाही कारण खात्री नसते, नक्की कशाचं मटण दिलं आहे ते. बऱ्याच ठिकाणी बडे का मटण देतात, म्हणून नको वाटतं खायला.
@@poonamjraut मुस्लिम restaurant मध्ये ती शक्यता असते. पण मुस्लिम restaurant हे जास्ती करून मुस्लिम वस्तीत सापडणार तुम्हाला. तिकडे जायचे नाही. अणि तसेही सध्या बडे का मिळत नाही. कारण सध्या कायदे beef साठी कडक केले आहेत. त्यामुळे cattle ना slaughter करणे हे आधी सारखे सोप्पे नाही राहिले. म्हणुन सध्या त्याची सुद्धा शक्यता कमी असते.
Marathi mansala nakkich support karu..🚩👍jay shivray🚩🚩
Mehanat ahe konde Deshmukh chi. Shubhechya
खुप च छान खूप सुंदर जबरदस्त राव नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
शाकाहार शुद्ध आहार
तुम्हाला कोणी आग्रह केला आहे. खा तुम्ही.
घासफुस 😜
मालक यांचं बोलण खूपच छान आहे स्वच्छ ता आवडली
आम्हा खेड वासी यांकडून शुभेच्छा
खेड जिल्हा रत्नागिरी
He khed ratnagiri nhi Punyatil ahe
अभिनंदन शेट खुप छान best of luck
हॉटेल मध्ये लागणार कर्मचारी यांच्या वर व्हिडिओ बनवा कुठून कर्मचारी मिळतील चांगले कर्मचारी व चांगले कुक यांच्या हॉटेल व्यावसायिकांना मदत होईल जेणेकरून सर्वांना चांगली सेवा देता येईल
मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार❤️
मराठी पाऊल पडते पुढे.
जय भवानी ची मटण भाकरी जगात भारी.
जय भवानी मस्तच आहे
भाकरी चुरून न खाणारे लोक, please एकदा चुरून खाऊन बघा✌🏻
0:48 So so so true 💯❤️
Good hotel जय भवानी
जय भवानी हया नावातच सर्व काही
At least non Muslim people must demand Zatka meat from hotels
काय होनार त्याचाने
@@durgeshrathod7306 , Halal meat is discriminatory. Only Muslims can slaughter and supply Halal meat. The Hindu Khatik samaj is losing its traditional vocation and slowly leaving for cities on in search of employment.
Should such discrimination be allowed in a Secular country, I leave that to you.
@@shiladityabasu186 खाटीक लोग हलाल कुणाकडे करतात?ते फक्त विकतात...समजल का?
@@durgeshrathod7306 फार कही होनार,
राहुद्या तुम्हाला त्याची जानिव नही
अरे भाई तू पण खाऊन तुझी प्रतिक्रिया द्यायची ना ? पदार्थ पण दिसले असते. आणि त्यांची चव पण कळली असती. हो पण तुझा दोष नाही. शेवटी मराठी माणूस..... सगळेच परफेक्ट करणार नाहीच. बाकी व्हिडिओ बेस्टच👌🙏
Zakkas
.... Aaraa rrrraaaa
Jagdamb peksha chan ahe
No 1👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯
Yenar nehami yenar 😋
अप्रतिम व्हिडिओ
Aajach jevlo tithe taste shunya table saaf karayache pn kashta ghet nahit khed shivapur
Jewnachi taste ghevun dakhwayla hawi hoti👌🏻👍🏻
dar roz evdhi waiting naste btw. only on weekends.
2 number javan...
Loved Tarade sir thanks 😊 🙏
तो माग मावळा हॉटेलच्या बाहेर आहे ते कितपत बरोबर आहे???
kharch abhinandan ,saheb ...
पुणे हद्दीत असल्याने मटण हे बकऱ्या चे का बोलाईचे आहे हे स्पष्ट करावे आम्ही बकऱ्या चे खाणारे आहोत
Please let us know the address of Hotel Jai Bhavani Pune
जय श्री राम 🧡🧡🧡
मराठा सरदार कोंढे देशमुख 🧡🧡🧡
कोंडे
@@komalpaigude हो ताई अनवधानाने झालं 🙏🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡
Mumbai madhe Branch suru keli tar RAADAA Hovun jayil.... 👍👍✌✌
Good information by your channel 👍
Best wishes for hotel to success,,😊
I would visit with friends here in months time
Khoop chhan
Amazing food
कौतुकास्पद आहे
आमच्यासाठी गावी जाताना माळशेज रोडला कोणीतरी असच चांगलं रेस्टॉरंट चालु करा,कारण तिथे बिन चवीचे पदार्थ हॉटेल्स मधे भेटतात,पैसे तर वाया जातातच पण खाल्याचा समाधान पण नाही.....
अगदी बरोबर आहे
Ek number ahe😋
make video in hindi so easily people understand and over all it benefit for your channel .
1 No . जेवण आहे मित्रांनो , नक्की स्वाद घ्या, मी स्वाद घेतोच येता जाता
Halal aahe ka
एक मराठा लाख मराठा
👌👌👌
Jay bhavani is best
🙏🙏🙏💐💐💐🏵️🏵️🏵️❤️❤️❤️😀😀😘👍👍👍⛳⛳⛳ . JAI HIND. JAI MAHARASHTRA. 💐💐💐.
Zabardast
Try at Samadhan Mutton Bhakari Ravet.
मस्त👌 🙏🙏🙏😊🤗
Changla aahe
Wa chan 100% bhet deu hotel la
Khup chan ahe me khale ahe jevn
Very nice
Alikade ya hotelmadhe navin staf bahutek ala ahe.purn chav badlali ahe.counter varil vyakti sudha nit bolat nahi.parvach ya hotel madhe amhi jevan karnyasathi gelo hoto.ya velet 3 vela bhandan zhale.tari sambdit malkani kalaji gyavi hi vinati.marathi manus pudhe java he amache sudha swapn ahe.pan tyacha maj yeu naye hi sudha kalachi garaj ahe.
Why are you deleting the comments??? Few minutes back i read one suggestions comment but you Postman deleted it
आड्रस?
Maton bhakari chi thali kiti रुपयाला आहे
जय भवानी हाटेल चा पत्ता पाठवा
great thali
Mast
प्राईज लिस्ट भी दाखवायला पाहिजे
There are more such types of hotels in Pune than in north India
Wow
Bholaicha Mutton ahee ka???
Place address pl
Mi last month la j1 kel best ahe
Dist tas nasta service ekdam kharab bhetli amhala ani taste pn tevdhi changali nahi card payment pn eth nahi ,khup khup vait anubhav ala amhala ethe
👍🙏
Cleanliness is an issue Sir. Need to improve. Tari hi amhi yetoch Jevayla tumchya kade
Machi lagte ka hotel la
१नबंर
👍🙏🙏💐
Nkkich😍
👌👍
Maharashtriyan food is best
एवढ्या गर्दी मध्ये कॉलीटी कशी मिळते ?
जबरदस्त टेस्ट ....गॅरंटी 👍
Mass scale var pan accuracy japli ki milte
Nice
Thali ch rate Kay aahe he pan sanga ke mhanje yayla
भाऊ तोरसेकर मटण खातात का?
हो, पण फक्त झटका!
मलाही हाच प्रश्न पडला ... द पोस्टमन ..म्हंजे भाऊ 🙏
कुठं आहे हे
Rate kiti thali cha
Free
Me Jagdamb ka gelo hoti. Faar kahi changli chav nhavti