खुपच छान माहिती दिलेली आहे व अभ्यासपूर्ण विवेचनातून हे दाखवुन दिले की आमचे राजे छत्रपती शिवाजीमहाराज हे प्रचंड सहासी,महान पराक्रमी,व बुध्दीवान होते. छत्रपतींना मानाचा मुजरा.
खूप सुंदर माहिती सर हल्ली यूट्यूब वर शिवाजी महाराज यांच्या जाती बद्दल बरेच व्हिडिओ वायरल होत आहेत.. त्यांचे म्हणणे असे कि शिवराय राजपूत होते त्या नुसार त्यांची खोटी वंशावळ तयार करून त्याचे संबंध राजपुतांशी जोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. सर या वर पूर्ण सखोल शिवाजी महाराज यांच्या पूर्वज्याबद्दल माहिती मराठा कि रजपूत द्यावी ही विनंती.
शिवराय जिथे असतील तेथून तुम्हाला आशीर्वाद देत असतील. तुमचे कार्य खूपच ग्रेट आहे.
अतिशय सुंदर सर आपण खूपच समर्थपणे मांडणी केलेली आहे प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर.
तुमची माहिती सांगण्याची शैली फार सुंदर आहे. शिव चरीत्र 1लीं पासून शिकविले पाहिजे.
सर चांगला माइक वापरा आपल्या चॅनेल चा खूप प्रसार होईल आणि प्रेक्षकांचा इतिहासाचा आणखी आस्वाद घेता येईल
श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🇮🇳
शिवरायांना त्रिवार मुजरा!!! असा राजा होणे नाही! धन्यवाद सर, आपल्या परिश्रमाना तोड नाही
अप्रतिम, दोन्हीही , शिवरायांचा पराक्रम आणि आपले विवेचन .
शेर शिवराज है , त्री वार मुजरा 🚩🚩🚩
खूप छान माहिती, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
अतुलनीय अचाट स्वराज्य निर्माते
छान माहिती 👍👍🙏🙏
खुपच छान माहिती दिलेली आहे व अभ्यासपूर्ण विवेचनातून हे दाखवुन दिले की आमचे राजे छत्रपती शिवाजीमहाराज हे प्रचंड सहासी,महान पराक्रमी,व बुध्दीवान होते.
छत्रपतींना मानाचा मुजरा.
अगदी खरोखर.. पुराव्यानिशी, अनमोल माहिती... इतिहास उलगडला आहे. मोघल विरुद्ध स्वराज्य.. तुलना मस्तच... उपयुक्त.. धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤🚩
खुप छान माहिती दिली आहे सर 👌👌👍
सुंदर अपरिचित माहिती दिलीत.
जय शिवराय
जय शिवराय...जय श्रीराम
Jay Shree Ram
खूप सुंदर माहिती
सर हल्ली यूट्यूब वर शिवाजी महाराज यांच्या जाती बद्दल बरेच व्हिडिओ वायरल होत आहेत.. त्यांचे म्हणणे असे कि शिवराय राजपूत होते त्या नुसार त्यांची खोटी वंशावळ तयार करून त्याचे संबंध राजपुतांशी जोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. सर या वर पूर्ण सखोल शिवाजी महाराज यांच्या पूर्वज्याबद्दल माहिती मराठा कि रजपूत द्यावी ही विनंती.
🙏🚩गुरुजी नमस्कार 🙏🚩
फारच सुंदर
खुपच छान ❤❤
उत्तम माहिती साहेब.
नमसकार सर महाराष्ट्रातील मुळ भोसल्यांची वस्ती असलेल्या (सर्व गावांची )माहिती द्यावी
अप्रतिम विश्लेषण 🙏🏻
Santaji ghorpade yanacha sirched karnaryala koni marale and ch.sabhaji Yana attak kelyavar ch.shivaji mah.yanche sainya kothe hote tyani sabhajina sodavnyasathi praytn kele nahi ka pl.detail sanga
🙏🌹जय श्री छत्रपती शिवराय महाराज की जय🌹🙏
अतिशय उपयुक्त, प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण माहिती.
आपल्या शब्दात माहित असलेला इतिहास परत जिवंत पणे अनुभवास येतो.
समाईक केले
Dhanyawad sir. Khup chaan maahiti milaali. We never look at these incidents from the angle you teach us . Dhanyawad.
सुंदर विश्लेषण, धन्यवाद
जय। शिवराय, नमस्ते सर छान माहिती ।
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Jai ho
नेहमीप्रमाणे खुप छान माहिती दिलीत 🙏💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Great 👍
जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩
खूप छान माहिती सांगितली मी तुमचा आभारी आहे धनंजय चोर
सरनौबत तुकोजी चोर आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती
🚩 जय शिवराय 🙏
Na bhuto na bhvishyati ase dhadas,
Shree Chhatrapati Shivaji aMaharajki Jai.
🙏🌹🙏
शेर शिवराज है
अविस्मरणीय धाडस
The great Maratha
Dhanyawaad Sir!..aprateem mahiti ani Shivrayancha pratap ha kasa hota hyachi zhalak!!
शिवराय खरच चंद्रकोर लावत होते कि साधा गंध? कारण त्यांचे अस्सल वर्णन आणि चित्रांमध्ये चंद्रकोर दिसत नाही सर.. कृपया सविस्तर video बनवा यावरदेखिल 🚩
शिवरायांच्या काळात ब्राम्हणी स्त्रिया व राजघराण्यातील स्त्रिया चंद्रकोर लावीत व पुरुषवर्ग शक्यतो दुबोटी शिवगंंध लावीत
@@ranjanapatil7813 🙏🏻🚩
शिवरायांना यासाठी वेळ नव्हता, ते कपाळाला फक्त आणि फक्त किल्ला जिंकल्यानंतरची माती लावत ,🙏
छान प्रश्न सर कृपया यावर एक माहिती पूर्ण वीडियो बनवा
धन्यवाद , सर .
Thanks for upload this video
Hi p.Bhosale sir original shivjainti catinue
👏👏👏👏👏👏👏🙏🙏
भोसले सर, शिवरायांच्या थोरल्या बंधूंविषयी काही माहिती देऊ शकाल का??, धन्यवाद
❤
Jay shivaraya.bhosale saheb namaskar
Sir Raireshwar chi shapath vidhi and tyacha itihas va upasthit shilledar hyachi spashtata nahi. Krupaya hyavar video banvave
Shivaji rajanch vay te kay pan dhanachi garajach tashi hoti pan no daught prachand dhadas!!!
युनिट म्हणजे काय एकक पकडायचे
सरासरी १ जिल्हा म्हणजे १०० युनिट
इतक्या मोठ्या क्रूर रानटी मजहब अंध ताकदीशी वैर घेण्याची प्रेरणा काय होती?
स्वराज्यस्थापना
Dhruv rathi posted video on chatrapati shivaji maharaj and aurangjeb. Can you verify those facts and stories that he tell.
Avoid repeated statements
MUSALMAN H8 RAKSHANCH8CH JAMAT AAHE.
Aurangajeb vachala tenva..
आपली मावळे मुगलांच्या माणसा पेक्षा 10 पटीने दणकट होते
जय शिवराय
🙏🌹🙏