Kharach sweet family asa tumchi. Aayek namaskar. Vitthal looking so much beautiful really. And he is so polite person. Aaye tr 1 no asa. Majja yete video baghtana. Aapalach ghar vatat.
आपल्या स्वीट फॅमिली ला खूप खूप शुभेच्छा 1 लाख subscriber झाल्या बद्दल, असेच 2 लाख , 3 लाख , 4 लाख subscribers चा टप्पा पूर्ण होईल, आपली मेहनत आणि आपले मालवणी भाषा यावरच तुम्ही सर्वाना आपलेसे करत आहात, vlogs रोज आले पाहीजेत, आम्ही रोज वाट पाहतो आपल्या vlogs ची. कंटेंट create करत राहा, vlogs बनत राहतील. खूप खूप शुभेच्छा. देवेंद्र धुरी, कार्तिक धुरी कोटकामते, देवगड.
छान होता विडिओ खुप प्रेमळ 👌🏻👌🏻👍🏻 ऑपेरेशन झाल्यावर काळजी घ्या आईंची, आणि आई सोबत आलेल्यांना मुंबई दाखवा, म्हणजे त्यांना मुबंई आणि इथली माणसं दोघेही आवडतील 😊😇🙂
आयेची ट्रिटमेंट व्यवस्थित करुन घेवा. आमची एक तक्रार वजा सूचना आसा, ती अशी की vlog मधली तुमची नातेवाईक मंडळी अबोल असतत. आये, बाबा, विठ्ठल, बाय आणि इतर नातलग दाखवतास तेंका जरा कॅमेरा पुढे बोलता करा मगे आमका अजून बरा वाटात.
@@rahulkesarkar4182 राहुल भाऊ, आई च्या काळजी पोटी तुम्ही ही कॉमेंट केली मनापासून thank you 😊🙏🙏🙏 आणि राहुल सद्या बोटी बंद आहेत मार्केट मध्ये जे मासे आहेत ते खूप आधीचे आहेत, नारळी पौर्णिमे नंतर बोटी चालू होतील तेव्हा फ्रेश मासे मिळतील, आणि आई आली त्या दिवशी सोमवार पण होता त्या मूळे nonveg नाही बनवलं, मला पण वाटत माझ्या आई साठी खूप मासे आणावेत मग आई पण खुश होईल पण आता मासे फ्रेश नाहीत म्हणून मी गप्प आहे, आम्ही पण किती दिवस मासे खाल्ले नाहीत
आईला बघून खूप छान वाटले ❤❤
Aai la baghun kup bare vatale ❤❤
आई ला बघुन खुप बरे वाटले. ❤
अरे, आमची नजर लागली असती तर एक लाखावर गेली नसती स्वीट फॅमिली 😄 भावी तुझी बारीक नळी अनं दाबून भरी ह्यातला असा 😊झिया बार्बी डॉल 👌 आणि हवालदार हँडसम सिंधुदुर्ग पोलीस.. ♥️ 👍
आई ला पाहून खूप आंनद झाला चांगले उपचार कर
आपल्या मराठी संस्कृतीत खूप चवीष्ट गोड पदार्थ आहेत जे वापरून आपण कुठलाही प्रसंग साजरा करू शकतो. प्रत्येक वेळी केकच 🎂 का?
Dr. Anagha Heroor is the best doctor, so don't worry your mom will be fine.
नंदबाई आली. खूप आनंद झाला चांगल्या डॉक्टर ला दाखव
आईला पाहून छान वाटले
🎉आई साठी केक आणला आणि कापला मस्त आवडला बरा वाटला🎉🎉
Tumchey videos baghto, khup Masta astat majja majja astey sagli, vahini, bhavi,jiya ekdam mastaaa, aai la baghun chaan vatla, tumchaa gavchey pun videos ek numbe hotey, aai chi kalji gyaa.
Sweet family man ❤
Chan video aai la bagun bar vatal ❤❤❤
Aai la नमस्कार
Gud to c Aai🙏
Aai la namshkr Aai Love you ❤🎉
so nice vlogs Khup chan astat video.GBU Keep it Up.
खूप छान मंस्त 👌👍❤️
नमस्कार आई खूप आनंद झाला तुम्हाला बघून ❤❤
So Sweet Aai pn khup Sweet Take Care 🤗😊
एक दिवस भावी कलेक्टर.. होतला...आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा.. माझ्या खुप खुप शुभेच्छा ❤
खूप छान व्हिडिओ बनवला❤
Aaie ali mhunun cack anlat Chan vatla,tumhi sravanvr Maya krta tey bghun Chan vatey,aaiech eyes opresan Chan hoeil,God bless you
❤️
आईच operation तर डॉक्टर करतील पण ऑपरेशन झाल्या नंतर सर्व जबाबदारी आपली असते जसे की अगदी वेळच्या वेळी eye drops 👁️ टाकण. ते खूपच महत्त्वाच आहे
Khup chan
👌aai ali
Mama lay भारी❤❤❤
Nice vlog❤Dada असच तुम्ही khush राहा,najar n Lago aplya sweet family la,bhavi jiya❤❤,Dipali proud of you ❤
🎂
Mast
Aiela nasmakar sweet famaly jagat bhari 🎉❤🥰🥰🤩😂🤣ani mast celebretions zala🎉🎉😅😂bhavine jam ceak remtvlan😂😂video lay bhari dada 🥰😍🤩🤩😂😂😊❤❤💯💯💢💥💫💦jay kokan jay maharastra ❤❤🎉😂😊💯💯💢💦💦💦💨💥💥🎉🎉
खूप छान भाई
Kharach sweet family asa tumchi.
Aayek namaskar. Vitthal looking so much beautiful really. And he is so polite person. Aaye tr 1 no asa. Majja yete video baghtana. Aapalach ghar vatat.
Mast.❤❤
Great to see your and your family energy level.
Welcome to mumbai aai ❤ & tc
❤🙏🙏🙏aai
Tumchi family khup Chan aahe Konachi najer na lago
आईला नमस्कार 🙏❤❤
❤❤❤
👍❤
आये सांगायचा ना....! हि मुंबई नाय, डोंबिवली हाय.
दादा मस्त vlog. आई खूप छान आहे. आयेक माझो नमस्कार 🙏 तुमची खरोखर स्वीट फॅमिली आसा 😊. असेच आनंदी रहा. Tc
आई खूप छान आसा❤आई
Aai na maza Namaskar khup khup anand zala aai aalya welcome aai to Mumbai dombivli dada cake anlas chaan vatla vithal dada pan aala mast aai operation changlach honar jiya cha manjuur watch bharrich assa vahini mast jevaan kelyani
Aai na Namaskar 🙏🙋
Nyc❤😊
Aaiila Namaskar 🎉
Bhav mhantlo heche yede chale khupch vadlet
खूप छान विडीओ दादा
आईला namskar ❤
Kharach tum cha aai la baghun amchay aai chi athvan zali ti att amcha madhe nahi .❤❤
आये क नमस्कार ❤
😮 mast
Tumchya sarkha mulga sarvanna milo...
Ali la namskar video mst
आईला नमस्कार
Aai la veg sasu ani mehwni ali thevha non veg fish chicken wahh wahhh😂
भाऊ हँडसम आहे पोलीस मध्ये आहे खूप छान maji नणंद मुंबई पोलीस ओशिवरा मध्ये ahi
आपल्या स्वीट फॅमिली ला खूप खूप शुभेच्छा 1 लाख subscriber झाल्या बद्दल, असेच 2 लाख , 3 लाख , 4 लाख subscribers चा टप्पा पूर्ण होईल, आपली मेहनत आणि आपले मालवणी भाषा यावरच तुम्ही सर्वाना आपलेसे करत आहात, vlogs रोज आले पाहीजेत, आम्ही रोज वाट पाहतो आपल्या vlogs ची. कंटेंट create करत राहा, vlogs बनत राहतील. खूप खूप शुभेच्छा.
देवेंद्र धुरी, कार्तिक धुरी
कोटकामते, देवगड.
छान होता विडिओ खुप प्रेमळ 👌🏻👌🏻👍🏻 ऑपेरेशन झाल्यावर काळजी घ्या आईंची, आणि आई सोबत आलेल्यांना मुंबई दाखवा, म्हणजे त्यांना मुबंई आणि इथली माणसं दोघेही आवडतील 😊😇🙂
आये क मुंबई फीरवा... ❤
आयेची काळजी घेवा...
PNT Colony khay ravtat
Kaka cake cha flavour fudge vala aahe ka?
Chan aai mubaila ali
ata aai cha phone ksa yenar video madhe
He Hospital aacha bajulach Ahe
Ganapati mandir cha ete
Bhava tula machi ghetana Kami jast nahi karta yet
Bhava video kadhi yeta navin?
@@sameerdhuri5055 उद्या
आई आली बाबा नाही आलेओके थँक्स बाबा ना पण बोलवा
@@shaikhfhamidaiqbalhussain6671 बाबा गावी आहेत
टीचर vlog बघत आशाला तर डबो देवा तेंचो 😂😂
विठ्ठल तुमचा सख्खा भाऊ आहे का
@@smithghadi6540 हो 👍
आयेची ट्रिटमेंट व्यवस्थित करुन घेवा. आमची एक तक्रार वजा सूचना आसा, ती अशी की vlog मधली तुमची नातेवाईक मंडळी अबोल असतत. आये, बाबा, विठ्ठल, बाय आणि इतर नातलग दाखवतास तेंका जरा कॅमेरा पुढे बोलता करा मगे आमका अजून बरा वाटात.
Navin vidio kadhi banvnar
@@madhurikorgaonkar7799 लवकरच
आये कधी इली
@@user-yy6ne1ef2m झाले 3दिवस
Dada dr लहाने manun ahe tynkde gheun ja aai la
सासू इली तर 2000rs चो पापलेट आये इली तर काळ्या वाटण्याची उसळ अस कसा चालत भावाशी 😢
@@rahulkesarkar4182 राहुल भाऊ, आई च्या काळजी पोटी तुम्ही ही कॉमेंट केली मनापासून thank you 😊🙏🙏🙏
आणि राहुल सद्या बोटी बंद आहेत मार्केट मध्ये जे मासे आहेत ते खूप आधीचे आहेत, नारळी पौर्णिमे नंतर बोटी चालू होतील तेव्हा फ्रेश मासे मिळतील, आणि आई आली त्या दिवशी सोमवार पण होता त्या मूळे nonveg नाही बनवलं, मला पण वाटत माझ्या आई साठी खूप मासे आणावेत मग आई पण खुश होईल पण आता मासे फ्रेश नाहीत म्हणून मी गप्प आहे, आम्ही पण किती दिवस मासे खाल्ले नाहीत
हवालदार तूमचा कोन लागतो प्लीज
भाऊ
@@shaikhfhamidaiqbalhussain6671 सख्खा भाऊ
@@sweetfamily84 ओके थँक्स
तुमच्या सारखो मनमोकळ्या गप्पा मारनारा माणुस चांगला असतो मनात काय ठेवत नाही काय ता बोलुन टाकता , विठ्ठल साहेब ठंड असतात का
@@shripadsrane3087 विठ्ठल साहेब cool आहेत
Khup chan