खूप खूप अभिनंदन...💐💐💐....वडिलांचे विचार हे खरंच खूप प्रेरणादायी आणि आरसा दाखवणारे आहेत...अविनाश जी यांनी खरच खूप उत्तम मुलाखत घेतलेली आहे त्यासाठी त्यांचे हे आभार आणि खूप साऱ्या शुभेच्या...💐💐💐
सूरज तुम्हाला तुमच्या उत्तुंग यशा बद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन,आणि पुढील कारकिर्दी करिता अनेक शुभेच्छा 💐💐💐💐 माझा प्रत्येक शेतकरी हा रॉयल च आहे हे आज सूरज आपण दाखऊन दिलेत🙏🏻👍💪💐
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात, तू त्यातलीच एक आहेस याचा मला अभिमान आहे, Suraj sir तुमच्या या यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !
आपण sarwasamanyatil रियल लाईफ हिरो समाजापुढे आणता ,आणि आपल्या मंगळवेढे गावात अशे आष्ठ पैलू हिरे आहेत,जे विश्र्वापुढे आपल्या चॅनेल माध्यमातून समोर येईल,🙏🏻
samaj berad ch ahe saheb.. to anubhav sglyanna ch yeto.. ghri khayla kahi nst but lokanchya porala nav thevayla kmi krt nhi he lok. aaplya booda khalcha andhar nhi dist yanna.. he jri lokanna smjl tri ardhe lok sudhartil. .. tumch struggle moth ahe sir.. inspiration ahat tumhi khrch.. thank u so much for this channel..
अरे शेतकरी आहे टॅक्टर बाग उस असूदे दारात गाई असूदे..हे सर्व दिसते पण त्या वरचे कर्ज ..कधी तरी बगत जा..आणी एकदा बाजार भाव बगत जा ..आणी पिका वरील खर्च बगत जा..
जिद्द ,चिकाटी ,सातत्य ,त्याग, संघर्ष, या सगळ्याची बेरीज म्हणजे निकाल पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा आपण एक आज साहेब झालात .....
खूप खूप अभिनंदन...💐💐💐....वडिलांचे विचार हे खरंच खूप प्रेरणादायी आणि आरसा दाखवणारे आहेत...अविनाश जी यांनी खरच खूप उत्तम मुलाखत घेतलेली आहे त्यासाठी त्यांचे हे आभार आणि खूप साऱ्या शुभेच्या...💐💐💐
अविनाशजी एक छान उद्दीष्टपूर्वक मुलाखत 👍 वडिलांनी जे सांगितले ते खरेच आहे 😘 मनापासून आभार 🙏 मुलाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन 💐😘
गोरगरीब जनेतेच्या बातम्या तुम्ही दाखवून दखल घेता एक दिवस तुमच्या चँनेल खूप मोठे होईल
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 congratulations sir
हार्दिक अभिनंदन आणि पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. विशेष म्हणजे आई आणि बाबा यांचे ही कौतुक वाटले. वडिलाचे खूप छान विचार आहेत.
प्रेरणादायी यश.खूप अभिनंदन सूरज .. !! राजकीय फालतू बातम्या दाखवण्यापेक्षा अशा बातम्या आणि संघर्षमय यश -प्रवास दाखवलं त्याबद्दल थँक्स !
प्रत्येक गावात सरकारने अभ्यासिका सुरु केल्या पहिजेत व खेड्यातील मुलांना लहानपनापासून अभ्यास करायला मदत केली पाहिजे
खूप बरं वाटलं आजही अशा बातम्या समाजा पर्यंत पोहचवला जातात.
खुप खुप अभिनंदन सर तुमचे वडीलांनी खुप भारी विचार या समाजाला दिला आहे या इंटरव्ह्यू मधून खरच मन भरून आल
खूप छान विचार आहे वडिलांचे .
सूरज तुम्हाला तुमच्या उत्तुंग यशा बद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन,आणि पुढील कारकिर्दी करिता अनेक शुभेच्छा 💐💐💐💐 माझा प्रत्येक शेतकरी हा रॉयल च आहे हे आज सूरज आपण दाखऊन दिलेत🙏🏻👍💪💐
Thanks didi 🤗
सूरज खूप खूप अभिनंदन वडिलांचे स्वप्न साकार केले च
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात,
तू त्यातलीच एक आहेस याचा मला अभिमान आहे,
Suraj sir तुमच्या या यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !
कधीही हार न मानता कायम स्वतःला पुढे पुढे जाण्यासाठी सतत प्रेरणा दिल्याबद्दल
आणि त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन
इतर वडिलांनी ही प्रेरणा घ्यावी 🙏
सुरज चे खुप अभिनंदन... मुलाखतकारने खूप छान मुलाखत घेतली... उत्तम मुलाखत
उचेठाण गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या आमच्या मित्रास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
वडील खूपच हृदय स्पर्शी बोलले ❤️...
खूप खूप बोला काका तुम्ही आई बापला कधी विसरलं नाही पाहिजे अभिमान आहे तुमचा मला जय हिंद
गावातील पोरं खुप कष्टाळू असतात त्यांना फक्त गावातल्या गावात लाइब्रेरी सुरु केली पाहिजे
Sir प्रथमतः आपणास खूप खूप धन्यवाद
आपण sarwasamanyatil रियल लाईफ हिरो समाजापुढे आणता ,आणि आपल्या मंगळवेढे गावात अशे आष्ठ पैलू हिरे आहेत,जे विश्र्वापुढे आपल्या चॅनेल माध्यमातून समोर येईल,🙏🏻
Vadilance vichar khup prernadayi hote aani thank you so much for this news👏
Kharach sir khup changli mulakhat hoti. Ase khup kami family asatat je ekamekana samjtat.
मनपूर्वक अभिनंदन..💐💐
👌👌vadilanni atishay chhan vichar mandle ahet...🔥
खूप खूप अभिनंदन
मनःपुर्वक अभिनंदन 🙏🙏
Vadilanche vichar ani kutumbatil apapsatil atmiyta Prem pahun dolyat pani ala khupach sundar mulakhat ,👌👌👍👍
Navin tarun mula-mulini ghenya sarkh barach ahe ya mulakhatit 🙏🙏🙏🙏
samaj berad ch ahe saheb.. to anubhav sglyanna ch yeto.. ghri khayla kahi nst but lokanchya porala nav thevayla kmi krt nhi he lok. aaplya booda khalcha andhar nhi dist yanna.. he jri lokanna smjl tri ardhe lok sudhartil. ..
tumch struggle moth ahe sir.. inspiration ahat tumhi khrch..
thank u so much for this channel..
Great thought of Father..
Abhinandan sir, khup motivational ahat tumhi, gramin bhagatil tasech garib mulansati👍
Best reporting sir. Abhinanadan aso saheb
Ya news mule tumcha channel lifetime sathi subscribe.....good job sir
रियल हिरो 🌹🌹💐🙏
Congratulations sir 🙏 father thoughts superb 👌👌🙏true speech
Congratulation dada
अभिनंदन. अविनाश सर
Congratulations sir....💐💐👌
सूरज आणि त्यांचा कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
न्यूज दाखवणाऱ्या रिपोर्टर ला शुभेच्छा.एक दिवस तुमचं चॅनल टॉप न्यूज चॅनल असेल.
Congratulations Sir..💐💐
Interviewer's skill of taking interview is just outstanding 🌼
Same thought
अभिनंदन...लयभारी...
Grat $uraj...... Congrats 👌👌👌
Congratulations sir 🥳💐💐&whole family 💐
Congratulations sir 💐💐👑😎
अभिनंदन 💐💐
नाद खुळा भावा
Abhinandan suraj
Ujval yashasathi shubhecha
Congratulations sir 💐❤️
अविनाश सुर्वे 💥
Abhinadan suraj mi tuza trugal javalun bagitla .. I proud of you
Sir cha mob no bhetel ka...
हार्दिक अभिनंदन दादा खूप छान
Nice live story
Congratulations sir 🎉🎉
Great father thought
याच्या वावरात ऊस आहे आणि हा गरीब कुटुंबातील कसा
Shetakaryachi olakhach us ahe bhava
अरे शेतकरी आहे टॅक्टर बाग उस असूदे दारात गाई असूदे..हे सर्व दिसते पण त्या वरचे कर्ज ..कधी तरी बगत जा..आणी एकदा बाजार भाव बगत जा ..आणी पिका वरील खर्च बगत जा..
@@shortsnews8091 tax pan bharat jaa mag😂
कर्ज ter flat घेणार्या nokariwalyanwar sudha असते
@@Dilraj838 agree
एक वडिलांचे विचार प्रेरणा दायी याची कदर राखावी ?
Ssulte sir aap ki bat per
Great mulakhat sir......jabardast que vichartat ahat ,,,,,great thought
Congratulations 🥳
Congratulations🎉👏👏 🌹
अभिनंदन
Wow good thought
वडील मस्त बोलले
Congachulation saheb🎉💐💐🎉
Very nice congratulations 🎊
सुरज तुमचे खूप खूप अभिनंदन
सुरज अभिनंदन कष्टाचे फळ मिळाले अशीच पुढे प्रगती होत जाऊ दे विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद
खुप छान स्पीच दिले सर
अभिनंदन सुरज
Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
very good 👍👍👍
छान
Nice news sir. Congratulation 💐 sir
Bhava Abhinandan 💐💐💐
Congratutalions
Congratulations suraj sir
Congratulations suraj sir💐💐
Congratulations
Congratulations sir
yanna post konti milali???
Congratulations 💐💐 Dada 💐💐
१ch number sir 🙏👌👍
You are nice and good human being every citizen should be like you
खूप खूप अभिनंदन 🥳
खूप छान प्रेरणादायी विचार 👍
Congratulation
Lok aadhar nahi det really tingle tavali krtat... relatives hi krtat...
This is the man......hats off u...
😇😇
प्रथमता चॅनल वाल्यांचे खूप खूप अभिनंदन
खूप छान विचार आहेत वडीलांचे🎊 खूप खूप अभिनंदन
Faar chaan interview zhala.Mulachya wadilani ji kahi tyanch kasht sangitla aahe aani mulankdun Adhikari zhalyawr Kay apeksha aahet tyacha sarvani bodh ghyawa.
बारक्या भावाला पण शिकवा...
सर तुम्ही खूप छान पत्रकार आहात , बोलण्याचा अचूक अंदाज आहे तुम्हाला ,,,खूप छान मुलाखत घेतली तुम्ही आणि दादा congratulation
Chainal ch welcome krto
अभिनंदन पूर्ण कुटुंबाचे 🌹🌹
Congratulations bhaya 💯😊
Title madhe Siranch naav ka nahi takal
Father's talk
🌹🌹🌹🌹❤️❤️🌹🌹
Stop this because of this many suside happen
Mobile no dya na sir please
Congratulations brother